आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन

मुंबई :- आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार तथा पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव विकास खारगे यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी सामान्य प्रशासन विभागाच्या उपसचिव रोशनी कदम – पाटील, अवर सचिव रवींद्र पेटकर यांच्यासह मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी यांनीही यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

महावीर दिगंबर जैन मंदिर में भव्य वेदी प्रतिष्ठा महोत्सव

Tue Mar 12 , 2024
– आचार्यश्री आर्यनंदी का अवतरण महोत्सव मनाया जाएगा नागपुर :- श्री सैतवाल जैन संगठन मंडल अंतर्गत श्री महावीर दिगंबर जैन मंदिर में 14 मार्च से 16 मार्च तक भव्य वेदी प्रतिष्ठा महोत्सव और 17 मार्च को तीर्थरक्षा शिरोमणी जैन आचार्यश्री आर्यनंदी गुरुदेव का 117 वा अवतरण दिवस समारोह का आयोजन संस्था के ग्रेट नाग रोड, महावीरनगर नागपुर के सभागृह में […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Verified by MonsterInsights