चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांचे एनडीए आघाडीवर दबाव तंत्र ?

नवी दिल्ली :- चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांचे एनडीए आघाडीवर दबाव तंत्र ?

चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांचे एनडीए आघाडीवर दबाव तंत्र ? दोन्ही गटांना लोकसभा अध्यक्षपद हवं आहे.

चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार दोघेही लोकसभा अध्यक्षपदाची मागणी करणार, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

पंतप्रधान मोदी आणि भाजप ही मागणी मान्य करणार का याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Source by TV9 Marathi
@ file photo

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

वॉटर विभाग ओ सी डब्ल्यू कार्यालयात एकनाथ शिंदे गट शिवसेने तर्फे पिण्याच्या पाण्यासाठी निवेदन दिले

Wed Jun 5 , 2024
– नागपूर महानगर पालिका लक्ष्मीनगर झोन वॉटर विभाग ओ सी डब्ल्यू कार्यालय येथे एकनाथ शिंदे गट शिवसेने तर्फे पिण्याच्या पाण्यासाठी निवेदन दिले. – पिण्यासाठी पाणी नाही दिले तर अन्यथा आंदोलन होईल असा इशारा पण अधिकाऱ्यांना दिला नागपूर :- एकीकडे नागपूर उपराजधानी 24*7 मध्ये स्मार्ट सिटी येत आहे चिंच भवन राजाराम नगर चिखली वस्ती येथे रहिवासी यांना पिण्यासाठी पाणी पण सुद्धा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com