कोदामेंढी :- येथून जवळच असलेल्या अडेगाव येथे दि. ६ जून मंगळवारला ग्रा.पं.कार्यालयासमोरील पटांगणात शिवाजी महाराजांच्या फोटोला माल्यार्पण व पूजाअर्चना करुन शिवराज्याभिषेक दीन साजरा करण्यात आला.
याप्रसंगी सरपंच जोगेंद्र वासनिक, उपसरपंच शिवशंकर दिवटे,ग्रा.पं.सदस्या रुखमा शेंडे , वनिता कार, वासुदेव गायधने,प्रशांत खेडिकर, गंगाराम नानवटकर समेत ग्रा.पं. कर्मचारीवृंद उपस्थित होते.