अमरदिप बडगे, प्रतिनिधी  गोंदिया – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने पोलिसांनी दिलेली वाय प्लस दर्जाची सुरक्षा नाकारण्याचा निर्णय आणखी एका भाजपा समर्थित अपक्ष आमदाराने घेतला आहे. गोंदिया विधानसभेचे आमदार विनोद अग्रवाल यांनी Y+ सिक्युरिटी नाकारली आहे. पोलीस अधीक्षकांना लेखी पत्र देत सुरक्षा काढून घेण्याची मागणी त्यांनी केली आहे. काही दिवसांपूर्वी त्यांच्या गोंदिया शहरातील कार्यालयावर शिवसैनिकांनी हल्ला करून त्यांच्या कार्यालयाची तोडफोड […]

अमरदिप बडगे वाघाचे दृश्य कॅमरेत कैद गोंदिया – जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यात येत असलेल्या नागझिरा वाघ्र प्रकल्पाजवळील चोरखमारा तील लविंग नागझिरा रिसॉर्ड जवळ वाघाचे दर्शन नागरीकांना झाले असून रिसॉर्ड मध्ये जाणाऱ्या लोकांनी वाघाचे दृश्य आपल्या कॅमरेत कैद केले आहे. पावसामुळे नागझिरा अभयारण्य पर्यटकांसाठी ३० जुन पासून बंद करण्यात आले असले तरी चोरखमारा येथील घनदाट जंगलात असलेल्या लविंग नागझिरा रिसार्टमध्ये वेळ घालविण्यासाठी नागरीकजात […]

नागपूर –  गणपती हे महाराष्ट्राचे नव्हे तर संपुर्ण देशाचे आराध्य दैवत आहे. यंदा २०२२ चा गणेश उत्सव हा ३१/०८/२०२२ ते ०९/०९/२०२२ दरम्यान रहाणार आहे. अश्या वेळी मागील दोन वर्षांपासुन कोविडमुळे आपण साजरा करू शकलो नसल्यामुळे सर्वांच्या मनात उत्साह आणि आनंद असतांना प्रशासनाने गणपतीची मुर्ती ही केवळ ४ फुटाची असावी असा नुकताच आदेश काढला आहे. यामुळे दोन समुहांमध्ये परिणाम पडला आहे. […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र 11- कामठी तालुक्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात अवैधरित्या मोठ्या प्रमाणात माती उत्खनन सुरू असून या अवैध माती उत्खननातून प्रशासनाचा मोठ्या प्रमाणात महसूल बुडाला असून अवैध माती उत्खनन मुळे दिघोरी गावातील एका 12 वर्षीय मुलाचा डबक्यात पडून दुर्दैवी मृत्यू झाला होता तर नागपूर नागभीड रेल्वे ब्रॉडगेज कामासाठी आडका गावात झालेल्या अवैध माती उत्खननांमुळे पडलेल्या […]

नागरिकांना खबरदारी घेण्याचे जिल्हाधिकारी संजय मीना यांचे आवाहन शासकीय, निमशासकीय व आत्यावश्यक सेवा वगळता बाकी आस्थापना बंद राहणार गडचिरोली, दि.10 : हवामान विभागाने वर्तविलेल्या आंदाजांनूसार पुढिल तीन दिवस संपूर्ण गडचिरोली व चंद्रपूर जिल्हयांमध्ये अतिवृष्टीची शक्यता वर्तविण्यात आली आहे. गडचिरोली जिल्हयात मागील तीन दिवसांपासून चांगला पाऊस पडत आहे. अजून पुढिल तीन दिवस जास्त पाऊस असल्याकारणाने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने जिल्हयातील सर्व […]

अमरदिप बडगे, प्रतिनिधी  गोंदिया – गोंदिया जिला के तिरोड पुलिस ठाणा अंतर्गत बकरी ईद एवं आषाढ़ी एकादशी त्योहार को सुकून अमन से मनाये इसके चलते 13 अवैध शराब अड्डों पर छापा मारकर अवैध महुआ के साथ अंग्रेजी शराब बरामद की गई है। जिसकी कुल किमत 10 लाख 17 हजार 650 रु आंकी जा रही है। यह शराब तिरोडा पुलिस स्टेशन […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  -रानडुकराने दोन नागरीकांचा घेतला चावा कामठी ता प्र 9 :- स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कादर झेंडा व जुनी खलाशी लाईन परिसरात रानडुकराने हैदोस घातल्याची घटना काल रात्री साडे आठ दरम्यान घडली असून याप्रसंगी एका 40 वर्षीय महिलेला तसेच एका 22 वर्षीय तरुणाला गंभीर चावा घेतला .जखमींचे नावे अशा राजू वनखेडे वय 40 वर्षे […]

अमरदिप बडगे, प्रतिनिधी  नगरपरिषदेचे दुर्लक्ष.. खड्डा बुजविण्याची नागरिकांची मागणी.. गोंदिया :- गोंदिया शहरातील गजबजलेल्या आंबेडकर चौकात नगर परिषदेने फुटलेली पाईपलाइन दुरुस्तीच्या नावाखाली भर रस्त्यात खड्डा खोदून ठेवण्यात आला आहे. मात्र दहा दिवस लोटून हि हा खड्डा बुजविण्यात न आल्याने खड्ड्यामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी व सांड पाणी साचून तो रस्त्यावर येत असून अपघाताची शक्यता बळावली आहे. वारंवार तक्रारी केल्या नंतरही […]

बँनरवर फक्त देवेंद्र फडणवीस यांचा देवमाणूस म्हणून उल्लेख…. पून्हा फडणवीस समर्थकांची गोंदियात नाराजी उघड? विधान परीषद सदस्य परीणय फुके यांनी लावले बँनर गोंदिया :- गोंदियात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभेच्छाचे लावण्यात आलेल्या बँनरवरून एकटे अमित शहाच नव्हे तर कमळासह पूर्ण भाजपच गायब करण्यात आले असून फक्त देवेंद्र फडणवीस यांचा देवमाणूस म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. हे बँनर फडणवीस यांचे खंदे […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठी ता प्र 9 – ‘सद्रक्षणाय खलनिग्रहनाय’ या ब्रीद वाक्यानुसार परिसरातील कायदा व सुव्यवस्था नियंत्रणात ठेवण्याची मुख्य जवाबदारी ही पोलिसांवर असते तेव्हा उद्या 10 जुलै ला मुस्लिम बांधवांचा सण असलेल्या बकरी ईद दरम्यान अचानक एखादी मोठी अनुचित घटना घडून कायदा व सुव्यस्थाचा प्रश्न निर्माण झाल्यास परिस्थितो नियंत्रणात आणण्यासाठी पोलिस प्रशासन किती कटिबद्ध राहू शकते याची परीक्षण […]

अमरदिप बडगे तिरोडा :- तालुक्यातील सरांडी गावात बच्चु कडू प्रहार जनसक्ती पक्षाचे संस्थापक यांच्या वाढदिवसानिमित्त महात्मा नेत्र तपासणी शस्त्रक्रिया व रक्तदान शिबिर काल गाम पंचायत सरांडी येथे आयोजित करण्यात आला होता. महात्मे नेत्र तपासणी व रक्तदान नागपुर यांच्या सर्व चमूने तपासणी व रक्तदान कार्य केले. यावेळी 250 रुग्णाना मोतियाबींदु निघले असुन त्यांच्यावर नागपूर येथे शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.डोळे तपासून चष्म्याचे […]

– अमरदिप बडगे, प्रतिनिधी – अवैध तलवारी बागळल्या प्रकरणी 2 आरोपींना जेरबंद  गोंदिया :- गोंदिया जिल्ह्यात अवैध शस्त्रे व हत्यारे बगळण्याविरुध मोहीम सुरू असताना एक पथक तयार करण्यात आले. असुन पथकाने दवणीवाडा पोलिस स्टेशन अंतर्गत असलेल्या नीलागोंडी येथे खेमलाल बुधुलाल मस्करे यांच्या घरी झळती घेतली असता त्यांच्या कडून 13 लोखंडी तलवार आढळून आलेले आहे. तलवारी कुठून आणल्या या बाबद् चौकशी केली […]

अमरदिप बडगे , प्रतिनिधी तिरोडा – अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असलेला पाऊस  शहरात जाेरदार बरसरला. मात्र या पावसाने पालिकेसह स्मार्टसिटीच्या वतीने केलेेले निकृष्ट कामाचे पितळ उघडे पाडले. जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील संत रविदास वार्ड चंद्रभागा नाका  भागात सोमवारी दि.04 जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे पाण्याचा निचराच हाेत नसल्याने या परिसरातील दुकानांमध्ये पाणी शिरल्याने दुकानदारांना साहित्य सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी माेठ्या अडचणींचा सामना करावा लागत […]

अमरदिप बडगे , प्रतिनिधी  गोंदिया :- गोंदिया आरपीएफ पोलिसांनी सुरू असलेल्या ऑपरेशन नार्कोस अंतर्गत गाडी क्रमांक २२९७४ पुरी-गांधी एक्सप्रेस च्या कोच क्रमांक डी २ मध्ये तपासणी करत असताना १ राखडी रंगाची बैग जी बेवारस अवस्थेत आढळून आली. असून तिची तपासणी केली असता, त्या मध्ये तीव्र वासासह गांज्यासारखे अमली पदार्थ असल्याचे आढळून आले.   त्याचे वजन ५.५४० किलो असून त्याची किंमत […]

अमरदिप बडगे – प्रकरण मागे घेण्यासाठी कुटुंबांवर दबाव चर्चा .. – पोलीस ठाण्यात माळी समाज व विविध संघटनांचा मोर्चा.. – गावात तणावाचे वातावरण.. गोंदिया – एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलाने चार वर्षाच्या चिमुकलीवर चाँकलेट घेण्यासाठी आली असता, तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना गोंदिया जिल्ह्यातील आमगाव येथे घडली आहे. दरम्यान ही बाब परीसरातील नागरीक आणि मुलीच्या आईच्या लक्षात येताच हे बिंग […]

अमरदिप बडगे 2 लाख रूपयाचा केला गांजा जप्त गोंदिया – छत्तीसगड राज्यातून गोंदियात एका चार चाकी वाहनांमध्ये गांजा घेऊन जाणाऱ्या आरोपींना रामनगर पोलिसांनी फिल्मीस्टाईलने रस्ता अडवत १९ किलो ५०० ग्रॅम गांजा जप्त केला असुन ज्यांची किंमत 2 लाख रूपये आहे . दरम्यान पोलिसांनी ४ आरोपींना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये मोहित उर्फ शुभम साखरे वय 26 वर्षे, मनोज […]

अमरदिप बडगे  शहरातील मुख चौकात दहशतवादाचा पुतळा लटकवला गोंदिया – गोंदियात उदयपुर येथे हिन्दू टेलर व्यावसायिक कन्हैय्यालाल गळा कापुन निर्घुर्ण हत्या करण्यात आली होती. आणि संपूर्ण हिन्दू समाजाला थेट वीडियो द्वारे आव्हान देण्यात आले होते. त्या हत्येमुळे राजस्थानमध्ये तणावाचे वातावारण निर्माण झाले, असून.   आज गोंदियात कन्हैय्यालाल यांच्या हत्येच्या विरोधात विश्व हिंदू परिषद व बजरंग दल तर्फे मोर्चा काढून तीव्र […]

अमरदिप बडगे गोंदिया – केंद्रातील भाजप सरकारचे नव्याने काढलेल्या अग्निपथ योजने अंतर्गत भरती करण्यात येणार याच्या विरोधात काँग्रेस च्या वतीने तिरोडा येथे भर पावसात शेकडो काँग्रेस कार्यकत्यांनी धरणे आंदोलन करत अग्निपथ योजना भरती रद्द करावे आणि ज्या प्रमाणे सैनिक भरती होत आहे. त्याच प्रमाणे भरती करण्यात यावी अशी मागणी करत उपविभागीय अधिकारी यांना राष्ट्रपतींच्या नावाचे निवेदन देण्यात आले..   हि […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!