सौरभ पाटील, संवाददाता पुराने रंजिश को लेकर हुई हत्या,आरोपियों को 25 तक पीसीआर वाड़ी – शहर में हुए डब्बल मर्डर के चारो आरोपियों को वाड़ी पुलिस ने गिरफ्तार किया।मंगलवार को कोर्ट के सामने खड़े किया कोर्ट ने चारों को 25 दिसंबर तक पीसीआर दिया। आरोपीं रितीक उर्फ वाट्या रुपेश नाईक उम्र 21, गणेश नगर दाबा, अब्बास उर्फ आबू तय्यब खान […]
Top News
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना आता त्याच भाषेत उत्तर दिले पाहिजे -जयंत पाटील आपणही कोयना वारणा आणि सातारा जिल्ह्यातील धरणांची उंची वाढवूया… नागपूर दि. २० डिसेंबर – सीमाभागातील मराठी माणसांवर पाळत ठेवली जात आहे, जाणीवपूर्वक मराठी माणसाला त्रास दिला जातो आहे. याचा आपण जाब विचारला पाहिजे, कर्नाटकचे मुख्यमंत्री ज्या भाषेत बोलत आहेत त्याच भाषेत त्यांना उत्तर द्यायला पाहिजे अशा शब्दात माजी मंत्री जयंत […]
नाशिक : नाशिक दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी नाशिककरांसाठी महत्त्वाच्या मेट्रो प्रकल्पाविषयी घोषणा केली आहे. नाशिकमध्ये लवकरच १६०० कोटींचा मेट्रो प्रकल्प सुरू करण्यात येणार असून, त्याचे काम दोन टप्प्यांत होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. नाशिक जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या २२६ कि.मी. लांबीच्या १८३० कोटींच्या प्रकल्पांचा लोकार्पण आणि कोनशिला अनावरण रविवारी (ता. १८) गडकरी […]
नागपूर दि. २० डिसेंबर – राज्यपाल हटाव, महाराष्ट्र बचाव… नही चलेगी नही चलेगी तानाशाही नही चलेगी… न्यायालयाचा अवमान करणार्या मुख्यमंत्र्यांचा धिक्कार असो… विदर्भाला न्याय न देणार्या सरकारचा धिक्कार असो… ५० खोके एकदम ओके…आनंदाचा शिधा कोणी खाल्ला, जनता म्हणते आम्ही नाही खाल्ला…राजीनामा द्या राजीनामा द्या मुख्यमंत्री राजीनामा द्या…या सरकारचं करायच काय खाली डोकं वर पाय…खाउन महाराष्ट्राची भाकरी करतात गुजरातची चाकरी… ईडी […]
नागपूर दि. २० डिसेंबर – ही कामे कर्नाटक की गुजरातमधील आहेत का असा संतप्त सवाल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी करत ईडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. अधिवेशनाच्या कामकाजाला सुरुवात होताच विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्यातील विकास कामांना स्थगिती दिल्याप्रकरणी सरकारला जाब विचारला. राज्यातील विकास कामांना स्थगिती दिल्याप्रकरणी अजित पवार यावेळी एकदम आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर सरकारच्या विरोधात महाविकास […]
नागपूर – एका दुकानदाराला दोन लाखांची खंडणी मागणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जिल्हाध्यक्ष आदित्य दुरुगकर यास गावकऱ्यांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. ही घटना उमरेड तालुक्यातील कुही येथे घडली. दुरुगकर हा आपल्या चार पाच कार्यकर्त्यांना घेऊन कुही गावात गेला. आम्ही एफडीएचे अधिकारी आहोत असे सांगून एका दुकानाची झाडाझडती घेतली. दुकानात सुगंधी तंबाखू आढळल्याचे सांगून दोन लाखांची खंडणी मागितली. दुकनदालाही तो अधिकारी वाटला. […]
राष्ट्रीय सरचिटणीस सी. टी. रवी आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे आवाहन नागपुर – लोकसभेच्या २०२४ साली होणाऱ्या निवडणुकीत होणाऱ्या महासंग्रामासाठी ‘अभी नही तो कभी नही’ या जिद्दीने कामाला लागावे. सरकारची कामे जनतेपर्यंत पोहोचवावीत आणि निवडणुकीत ५१ टक्के मते मिळविण्यासाठी संघटना बळकट करावी, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस व प्रदेश प्रभारी सी. टी. रवी तसेच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी […]
नागपुर – दिनांक 19-12-2022 को नगर राजभाषा कार्यान्वयन समिति (नराकास), नागपुर (कार्यालय-2) की छमाही समीक्षा बैठक एवं पुरस्कार वितरण का कार्यक्रम सम्पन्न हुआ। बैठक की अध्यक्षता श्री मनोज कुमार, अध्यक्ष, नराकास (का.-2) एवं सीएमडी, वेस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड ने की। बैठक में विशिष्ट अतिथि के रूप में डॉ. संजय कुमार, निदेशक (कार्मिक), वेकोलि, संजय कुमार निर्मल, उप कमांडेंट, ग्रुप केंद्र सीआरपीएफ, […]
नागपूर :- शासनाचे मुखपत्र असलेल्या ‘लोकराज्य’ मासिकाचा स्टॉल हिवाळी अधिवेशननिमित्ताने नागपूर जिल्हा माहिती कार्यालयामार्फत विधानभवन परिसरात लावण्यात आला आहे. या स्टॉलचे उद्घाटन विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विधानमंडळाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक (माहिती) (वृत्त व जनसंपर्क) डॉ.राहुल तिडके, उपसंचालक (वृत्त) दयानंद कांबळे, वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्राचे संचालक निलेश मदाने, जिल्हा […]
नागपूर :- विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी आपल्या अडीच महिन्यांच्या बाळासमवेत उपस्थित असलेल्या आमदार सरोज अहिरे यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कौतुक केले आणि दोघा मायलेकांची आस्थेने विचारपूसही केली. विधानसभा सदस्य अहिरे आज अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सभागृहात उपस्थित राहण्यासाठी आल्या, त्या आपल्या अडीच महिन्याच्या प्रशंसक या बाळासमवेत. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना माहिती मिळताच त्यांनी आमदार आहेर यांची भेट घेऊन त्यांची आणि […]
सौरभ पाटील, संवाददाता वाड़ी पुलिस स्टेशन क्षेत्र के वडधामना में हुई घटना। वाडी – सोमवार को सुबह सुबह उपराजधानी में डब्बल मर्डर की वारदात से उपराजधानी दहली. नागपुर में शीत सत्र की शुरुवात हुई । राज्य का पुरे मंत्रिमंडल और पूरा पुलिस दल बाल भी नागपुर में होने के बावजूद डब्बल मर्डर की वारदात से उपराजधानी में सनसनी फैली। प्राप्त […]
नागपूर : 11 डिसेंबर रोजी महा मेट्रोच्या दोन लाईनचे उद्घाटन झाल्यानंतर अवघ्या एका आठवड्यानंतर, महा मेट्रोने आणखी एक महत्वाचा टप्पा गाठला आहे. आज (रविवारी) महा मेट्रो ची रायडरशिप 1,५0,000 (अपेक्षित) आहे. रात्री 9 वाजेपर्यंत मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या १,५६,७८९ होती. किंबहुना, उद्घाटनाच्या दिवशी रायडर्स वाढीचा ट्रेंड दिसून आला. उद्घाटनाच्या दिवशी म्हणजे ११ डिसेंबर रोजी रायडरशिप 79,701 होती. महत्वाचे म्हणजे […]
NAGPUR : Just a week after two lines of Maha Metro were inaugurated on 11th December, Maha Metro has another feather to its cap – the Ridership on Sunday was 1,60,000 (Expected). The number of passengers travelled by Metro on all the four Reach till 9 pm were 1,56,789 In fact, the trend of increasing ridership was witnessed the day […]
अध्यक्ष नार्वेकर व उपसभापती गोऱ्हे यांनी घेतला आढाव नागपूर, दि. 18 : नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या सत्राला उद्या दि. 19 डिसेंबर पासून प्रारंभ होत आहे. सभागृहातील सर्व सदस्यांना नव्या लॅपटॉपसह, वायफाय व अन्य विविध सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. विधिमंडळ सत्रातील उपलब्ध सुविधांबाबतचे नवे कोरे ॲप तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रत्येक सदस्यांकडे उपलब्ध केलेली डीजीटल माहिती पुस्तिका यामुळे यावेळेचे अधिवेशन अधिक […]
नागपूर, दि. १८ : “संत तुकाराम महाराजांच्या गाथा सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचविण्याचे महत्वपूर्ण काम संताजी जगनाडे महाराजांनी केले. मानवतेचा विचार त्यामधून पुढील पिढीपर्यंत घेऊन जाण्याचे काम संतांनी केले असून वारकरी संप्रदायातील संत हे महाराष्ट्राचे वैभव आहेत”, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. नंदनवन भागातील ग्रेट नाग रोडवरील संत जगनाडे चौकात श्री. संत संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी पर्वाच्या निमित्ताने श्री. संताजी […]
उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना पदक वितरण नागपूर, दि. 18 : वन्यजीव आणि वनसंपदेचे जतन व संवर्धनाचे कार्य वनविभाग करतो. विकासाबरोबर पर्यावरणाचा समतोल राखणे ही काळाची गरज आहे. ग्लोबल वॅार्मिंगच्या काळात वनविभागाचे हे पर्यावरण संवर्धनाचे कार्य ईश्वरीय आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वन विभागाच्या कार्याचा गौरव आज येथे केला. डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात वनविभागाच्या ‘वन भवन’ या […]
नागपूर, दि. 18 : ‘वन भवन’ या वन विभागाच्या नुतन प्रशासकीय इमारतीचे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. वन विभागाचे सुसज्ज कार्यालय या इमारतीत सुरु करण्यात येत असून नव्या इमारतीत हा सोहळा पार पडला. मुख्यमंत्र्यांच्या आगमन प्रसंगी वनमंत्री मुनगंटीवार यांनी वृक्ष रोप देऊन मुख्यमंत्र्यांचे व […]
प्रस्तावित विधेयके :- 23 (मंत्रीमंडळाची मान्यता प्राप्त – 12,मंत्रीमंडळ मान्यता सापेक्ष-11) पटलावरती ठेवावयाचे अध्यादेश -5 (1) विधानसभा विधेयक – महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती (तिसरी सुधारणा) विधेयक, 2022 (सन 2022 चा अध्यादेश क्रमांक 9 चे रूपांतर) (जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य संख्या वाढविणेबाबत) (ग्रामविकास विभाग), (2) विधानसभा विधेयक – महाराष्ट्र राज्य कृषी उत्पन्न (विकास व विनियमन) सुधारणा विधेयक, […]
· अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस · पारदर्शक, भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्राच्या दिशेने महत्वपूर्ण पाऊल · विदर्भाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध नागपूर, दि. 18 : महाराष्ट्राचा लोकायुक्त कायदा झाला पाहिजे असे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे सांगत होते. अण्णा हजारे समितीने दिलेला रिपोर्ट शासनाने स्वीकारला असून नवीन लोकायुक्त कायदा तयार करण्यास आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. […]
नागपूर : केंद्र व राज्य शासनाच्यावतीने अल्पसंख्याक समुदायासाठी विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येतात. या योजनांचा एकत्रित समावेश असलेल्या पुस्तिकेचे प्रकाशन आज अल्पसंख्याक हक्क दिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. रामगिरी येथे झालेल्या या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, बंदरे […]