-स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीण ची कारवाई नागपूर :- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पो.स्टे. कन्हान हदीत पेट्रोलिंग करीत असता गोपनीय माहिती मिळाली की, जबलपूर रोड कडून नागपूर कडे ट्रक क्र. MH ३१ CB ६४९० ने काही इसम अवैधरित्या गोवंश कत्तली करीता घेऊन जात आहे. अशा मिळालेल्या खबरेवरून दिनांक ०५/०७/२०२३ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने निलज शिवार येथे नाकाबंदी करून ट्रक […]

– “संत, समाज सुधारकांची भूमी असलेले महाराष्ट्र खरोखरच महान राज्य” : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु   – स्वातंत्र्याच्या अमृत काळात द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती लाभणे भाग्य : राज्यपाल – द्रौपदी मुर्मु शून्यातून विश्व निर्माण करणारे व्यक्तित्व : एकनाथ शिंदे – राष्ट्रपती मुर्मु यांची आदिम जनजातींप्रती संवेदना स्पृहणीय : देवेंद्र फडणवीस मुंबई :-समानता व भक्तीचा संदेश देणारे ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ व तुकाराम यांसारखे संत, […]

Ø भारतीय विद्याभवन सांस्कृतिक केंद्राचे लोकार्पण नागपूर :-  मातृभूमी, मातृभाषा आणि माता या तीन बाबी सर्वश्रेष्ठ असून सर्वांनी जाणीवपूर्वक मातृभाषेचा अंगीकार करण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज येथे केले. कोराडी येथे भारतीय विद्या भवनतर्फे उभारण्यात आलेले सांस्कृतिक केंद्र भारतीय संस्कृतीतील श्रेष्ठ जीवनमुल्यांचा परिचय करून देण्यात महत्वाची भूमिका बजावेल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. कोराडी येथील महालक्ष्मी […]

– गोंडवाना विद्यापीठाच्या इमारतीच्या कोनशिलेचे अनावरण गडचिरोली :- देशातील मागास समुदायाची परिस्थिती बदलण्यासोबतच त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण हे महत्त्वाचे माध्यम असल्याचे प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज गडचिरोली येथे केले. गडचिरोली येथे झालेल्या गोंडवाना विद्यापीठाच्या दहाव्या दीक्षांत समारंभ व अडपल्ली येथील विद्यापीठाच्या प्रस्तावित इमारतीच्या कोनशिला समारंभास राष्ट्रपतींची प्रमुख उपस्थिती होती. त्यावेळी मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. राज्यपाल रमेश बैस, […]

नागपूर :- फिर्यादी बिसमिल्ला रफीक कनोज वय ३७ वर्ष रा. प्लॉट नं. १५२ नविन नगर प्रायमरी शाळेजवळ, पारडी हया त्यांचे दिर नामे इकबाल शेख अजिज शेख, वय ४० वर्ष, रा. गल्ली नं १, हसनबाग कब्रस्तान जवळ, नंदनवन व त्यांचे सोबत डेकोरेशनचे काम करणारे राजु शंकर धमगाये वय ३९ वर्ष रा. फिर्यादीचे घरी किरायाने व दिनेश लालदास बांते रा. नविन नगर, […]

 सावनेर उपविभागीय अधिकारी कार्यालय क्षेत्र के गई सभी भूमि अधिग्रण भूखंड की जानकारी RTI में मांगी गई थी परंतु अधिकारियो ने आनन फानन जिस भूखंड में किया था मुआवजा वितरण में बड़ा खेल उस को किया फैल..! SIT की जाँच में खुल सकते इस प्रकार के ओर भी खेल.. भाग २ नागपूर –  हल ही मे हमारा एक लेखक प्रकाशन […]

नागपूर :- पोलीस ठाणे जरीपटका हद्दीत, फ्लॅट नं. ०२, मंगलम सोसायटी, विजय नगर, नारा, नागपुर येथे राहणारे फिर्यादी सतिष बाबुलाल नागले, वय ३८ हे कामावर गेले आणि फिर्यादी यांची पत्नी घराला कुलूप लावुन माहेरी गेल्या असता, कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांचे घराच्या दाराचे कुलूप तोडुन घरात प्रवेश करून, घरातील बेडरूम मधील लाकडी कपाटातून सोन्याचे दागीने व नगदी ४०,०००/-रू, असा एकुण […]

स्थानिक गुन्हे शाखा नागपुर ग्रामीण ची कारवाई नागपुर :-पोलीस अधीक्षक नागपूर ग्रमीण विशाल आनंद यांनी नागपूर ग्रामीण हद्दीत वाढत्या घरफोडीचे गुन्हयांना आळा बसण्याकरीता स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीण येथील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना मार्गदर्शन करून गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सक्त सूचना निर्गमित केल्या होत्या. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा ना.ग्रा. यांचे विविध पथक तयार केले. दिनांक ०३/०७/२०२३ रोजी पोलीस अधीक्षक […]

Nagpur : Tarring cement concrete roads to hide inferior quality of works has become a norm for the state’s public works department (PWD). Now, the entire road from Chhindwara-Bhopal national highway to Mahalaxmi Jagdamba Temple, Koradi, is being asphalted as part of preparations for president Droupadi Murmu maiden visit to the city. The PWD had concretized two sides of the […]

कृषि विभाग नागपूर येथे आंतरराष्ट्रीय कृषि सुविधा केंद्र डॉ.पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अकोला अंतर्गत नागपूर येथील कृषि महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय कृषि सुविधा केंद्र स्थापन करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या केंद्रासाठी २२७ कोटी ४६ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. या संदर्भात अर्थसंकल्पीय भाषणात उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली […]

नागपूर :- फिर्यादी अश्विन प्रभुदास दक्षीणी वय ५०, रा. सिझर अपार्टमेंट, फ्लॅट नं. ११, राम मंदीर गल्ली, महाल, नागपूर यांचे नविन घराचे बांधकाम पोलीस ठाणे लकडगंज हद्दीत प्लॉट नं. ३२५ बाबुलबन पाण्याचे टाकीजवळ, लकडगंज नागपूर येथे सुरू असुन त्यांनी बांधकामाकरीता लागणारे ईलेक्ट्रीकचे साहित्य ठेवून कुलूप लावून घरी गेले असता कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांचे घराचे मुख्य दाराचे कुलूप तोडुन आत प्रवेश […]

नवी दिल्‍ली :- युवकांनी स्वतःला अधिक समृद्ध करण्यासाठी आणि एक शांततामय समाज, राष्ट्र आणि जग उभारण्यासाठी भरीव योगदान देण्याकरिता भगवान बुद्धांची शिकवण अंगीकारावी असे आवाहन भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केले. आषाढ पौर्णिमेला, धम्म चक्र प्रवर्तन दिनानिमित्त दिलेल्या ध्वनिमुद्रित संदेशात राष्ट्रपती म्हणाल्या की भगवान बुद्धांच्या शील, सदाचार आणि प्रज्ञा या तीन शिकवणींचे आचरण करून युवा पिढी स्वतःला अधिक समृद्ध करू […]

पोलीस स्टेशन रामटेकची कार्यवाही नागपूर :- पोलीस स्टेशन रामटेक येथील स्टाफ रामटेक उपविभागात पेट्रोलिंग करीत असतांना मुखबिरद्वारे खबर मिळाली की, पोलिस ठाणे रामटेक हद्दीतील ०६ किमी अंतरावर नवरगाव शिवार रामटेक येथे अवैधरीत्या विनापरवाना रेतीची टिप्पर व्दारे चोरटी वाहतुक होत आहे. अशा मिळालेल्या गुप्त माहितीवरून पोलीस स्टेशन रामटेक येथील स्टाफ याने नमुद घटनास्थळी जावुन टिप्पर क्र. एम. एच. ४९ ए. डी. […]

-स्थानिक गुन्हे शाखा, नागपुर ग्रामीण ची कारवाई  नागपूर :-दिनांक ०३/०७/२०२३ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक हे सावनेर उपविभागात पेट्रोलिंग करीत असतांना गोपनिय मुखबिरकडुन माहिती मिळाली की, पो.स्टे. केळवद हद्दीत मौजा मंगसा गावाजवळ एक काळया रंगाची बजाज पलसर एक पांढया रंगाचे टी शर्ट घातलेला इसम आपल्याजवळ देशी कट्टा घेवून फिरत आहे. अशा माहितीवरून पंच व स्टाफ सह जाऊन त्याचा शोध घेऊन […]

नागपूर :- नागपूर शहराचे पोलीस आयुक्त यांनी दिनांक ०३.०७.२०१३ रोजी जारी केलेल्या आदेशान्वये पोलीस ठाणे गणेशपेठ, नंदनवन आणि जरीपटका नागपूर चे हद्दीत शरीराविरूध्द व मालमत्तेविरूध्द गुन्हे करणारा कुख्यात गुंड  किष्णा उर्फ चेतन उर्फ बाबा वल्द गणेश मंडल, वय ३२ वर्षे रा. शनिवारी कॉटन मार्केट, इमामवाडा रोड, पो.ठाणे गणेशपेठ, नागपूर शहर यास महाराष्ट्र झोपडपट्टीदादा, हातभट्टीवाले, औषधी द्रव्य विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, […]

नागपूर :- पोलीस ठाणे पाचपावली हद्दीत कश्मीरी गल्ली, कमल चौक, नाकोड़ा इंटरप्राईजेस येथून दोन इनव्हर्टर बॅटरी किमत ३०,०००/- रूच्या कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याने फिर्यादी ललीत दिनेश बेताला वय ३६ वर्ष रा छापरी नगर चौक, नीलीशा अपार्टमेंट यांनी दिलेल्या ताक्रारीवरून पो.ठाणे पाचपावली येथे अज्ञात आरोपी विरुध्द कलम ३७९, ३४ भादवि अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता. गुन्हयाचे तपासात पो. ठाणे पाचपवली […]

नागपुर/मुंबई :- अजित पवार यांच्यासोबत गेलेले आमदार शरद पवार यांना आणि मला संपर्क करत आहे. त्यांनी सांगितले आहे की त्यांना धोक्याने तिथे नेले होते. ज्या ९ आमदारांनी शपथ घेतली ते आमदार वगळता तिथे गेलेल्या सर्वांना आमची दारे खुली आहेत. काही काळ आम्ही त्यांच्यासाठी थांबू, एका विशिष्ट कालावधीनंतर आम्हाला त्यांच्यावर कारवाई करावी लागेल अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा […]

पारशिवनी – नागपुर जिले में प्रख्यात पारशिवनी तहसील के घोंगरा महादेव पर्यटन स्थल पर रविवार को पेंच नदी में डूबने से एक छात्र की मौत हो गई।  छात्र अपने दोस्तों के साथ यहां सैर के लिए आया था। प्राप्त जानकारी के अनुसार सात युवक रविवार सुबह घोंगरा महादेव पर्यटन स्थल पर अपने दोस्तो के साथ घूमने के लिए आए थे। […]

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात आज मोठी घडामोड घडली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी बंड पुकारलं आहे. त्यांनी भाजपसोबत जात सत्तेची सूत्रे हाती घेतली आहे. ते राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री बनले आहेत. त्यांच्यासह राष्ट्रवादीच्या आणखी काही नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. या आमदारांची 9 इतकी संख्या आहे. तसेच यामध्ये पहिली महिला मंत्री म्हणून आदिती तटकरे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. एकीकडे […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com