रामटेक :-विलिनीकरणासाठी कर्मचारी कामबंद आंदोलनावर ठाम  मागील 2 आठवड्यांपासून लालपरीला ब्रेक लागला आहे. एसटीच्या शासकीय विलिनीकरणासाठी कर्मचारी कामबंद आंदोलनावर ठाम आहेत.एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा न निघाल्याने संप चिघळला आहे. रामटेक डेपोमद्ये आंदोलनचा तेरावा   दिवस असून  प्रवासांचे हाल झाले आहेत.सर्व आंदोलन कर्त्यांनी रामटेक  डेपो येथे जेवण करून तेरवी साजरी केली.आणखी किती दिवस संप सुरू राहील असा प्रश्न नागरीक करत आहे. […]

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सोमवारी (ता. २२ नोव्हेंबर) रोजी ०१ प्रतिष्ठानांवर कारवाई करुन रु. १५,००० चा दंड वसूल केला. शोध पथकाने भास्कर डेंटल क्लिनिक रामनगर चौक येथील रुग्णालयावर रुग्णालयातील कचरा सामान्य कचऱ्यामध्ये टाकण्यासाठी १५ हजार रुपये दंड लावण्याची कारवाई केली. पथकाने ४३ मंगल कार्यालय, २७ मंदीरे, ८ मस्जिद, ५९ शाळा व कॉलेज आणि अन्य ३ धार्मिक स्थळांची पाहणी करुन एकूण १४० स्थळांची […]

नागपुर: आज विदर्भ बैंक एम्प्लॉयीज फेडरेशन ने आयोजित, नँँशनल आँर्गनायझेशन आँफ बँक वर्कर्स ( NOBW ) च्या संमेलनात अध्यक्षस्थानी VBEF चे उपाध्यक्षा अर्चना सोहनी ह्या होत्या. या संमेलनाचे शानदार उदघाटन प्रमुख अतिथी, अखिल भारतीय बँक सेक्टर प्रभारी रामनाथ किनी यांचे शुभहस्ते काँग्रेस नगर येथील सभागृहात झाले.  *केंद्र सरकार बैंक ऑफ महाराष्ट्राचे खाजगिकरण बाबत विचार करीत असून त्याला NOBW कोणत्याही पब्लिक […]

चंद्रपूर : विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम २०२२ अंतर्गत चंद्रपूर शहर महानगरपालिका, चंद्रपूरच्या वतीने तुकुम प्रभागातील पंडित दीनदयाल प्राथमिक शाळा येथे सोमवार दिनांक २२ नोव्हेंबरला आयोजित विशेष वॉर्डसभेला नागरिकांचा भरभरून प्रतिसाद लाभला. यावेळी अनेक प्रभागातील अनेक नवमतदार आणि नागरिकांनी आपल्या नावाची नोंदणी करण्यासाठी सभेत हजेरी लावली.    सभेला मार्गदर्शन करण्यासाठी मनपाचे उपायुक्त अशोक गराटे, सहायक आयुक्त विद्या पाटील, शिक्षण प्रशासन अधिकारी नागेश नीत, प्रभारी सहायक आयुक्त […]

रामटेक :- कविकुलगुरू कलिदास संस्कृत विश्वविद्यालय  रामटेक येथील  शिक्षकेतर सेवक संघ तर्फे विवीध  मागण्यांचे संदर्भात ,  विद्यापीठ व  प्रशासनाला निवेदन  देऊन, औजार बंद ठिय्या आंदोलन कवी कुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठ , शिक्षकेतर सेवक संघ चे अध्यक्ष राजीवरंजन मिश्रा  यांच्या नेतृत्वात   कवी कुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांद्वारे  लाक्षणिक रित्या सुरू करण्यात आले.  संयुक्त कृती समितीमार्फत विद्यापीठातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी  विद्यापीठा समोर,  […]

मुंबई –  संयुक्त महाराष्ट्र लढ्यात योगदान दिलेल्या हुतात्म्यांच्या त्यागाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून हुतात्मा वीरांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिवादन केले. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, ‘मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्य स्थापन झाले पाहिजे ही सर्व महाराष्ट्रप्रेमींची इच्छा होती. राज्यातील जनतेने एकजुटीने, प्राणपणाने लढून ती इच्छा पूर्ण केली. संयुक्त महाराष्ट्राचा लढा हा महाराष्ट्राचा गौरवशाली, प्रेरणादायी इतिहास असून सीमाभागातील मराठीभाषिक गावांसह संयुक्त महाराष्ट्र स्थापनेचे अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यातून बळ […]

 नागपूर :  19 ते 21 नोव्हेंबर हा आठवडा संपूर्ण जगभरात युनेस्को ‘ जागतिक वारसा सप्ताह ’ म्हणून साजरा करण्यात येतो. नागरिकांना विशेषत: तरुणांमध्ये देशातील प्राचीन वारसांबद्दल जनजागृती करणे तसेच या सर्व वारसास्थळांचे संरक्षण आणि संवर्धन करण्याची प्रतिज्ञा देणे हा या सप्ताहाचा मुख्य उद्देश आहे. जिल्ह्यातील प्राचीन वारसास्थळांबद्दल व्यापक प्रमाणात जनजागृती होण्यासाठी विविध उपक्रम राबवावे, अशा सूचना जिल्हाधिकारी आर. विमला यांनी […]

मुंबई : ‘स्वर्गीय सौंदर्याचे आपले पूर्वांचल’ हे छायाचित्रकार मोहन बने यांचे पुस्तक त्यांच्या छायाचित्रणातील चार दशकांच्या तपस्येच्या अमृत मंथनातून निघालेले नवनीत असल्याचे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे काढले.             पूर्वोत्तर भारतातील आठ राज्यांमध्ये राहून तेथील समाजजीवन व निसर्ग सौंदर्याचे वर्णन तसेच छायाचित्रण असलेल्या  छायाचित्रकार मोहन बने यांच्या पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल कोश्यारी यांच्या मुख्य उपस्थितीत रविवारी (दि. २१) राजभवन येथे संपन्न झाले त्यावेळी […]

रामटेक – नंदिवर्धन विद्यालय नगरधन येथे अखिल भारतीय लोधी/लोधा/लोध अधिकारी कर्मचारी संघ आलोक महाराष्ट प्रदेश तर्फे तालुका स्तरीय लोकेश लिल्हारे (IRS/GST) कमिशनर मध्यप्रदेश यांचे हस्ते जिल्हा परिषद सदस्य दुधराम सव्वालाखे  यांचे शाल,श्रीफळ,शिल्ड देऊन सत्कार करण्यात आले. यावेळी नाडीसिको बँक चे माजी संचालक  डॉ. रामसिंग सहारे, पंचायत समिती सदस्या सौ. अस्विता बिरणवार , सरपंच चिचाळा  कविता बसीने  ,   उपरपंच नगरधन,अनिल मुटकुरे […]

सावनेर – आँचल कुंभारे राज्य तलवाबाजी स्पर्धेत सहभागी राज्य तलवाबाजी असो.अंतर्गत दिनांक 13 ते 15 सप्टें 21 रोजी जालना येथे राज्य तलवाबाजी स्पर्धा घेण्यात आल्या त्यामध्ये जवाहरलाल नेहरू हाइस्कूल, सावनेर ची खेळाडू कु.आँचल कुंभारे हिने नागपुर जिल्हा संघात तर्फे उत्कृष्ठ खेळाचे प्रदर्शन केले. यशस्वी विद्यार्थिनी चे अभिनंदन माजी मंत्री मा.रणजीतबाबू देशमुख, डॉ. आशीषबाबू देशमुख (माजी आमदार) मा.ऍड चंद्रशेखरजी बरेठीया (पालक […]

रामटेक  :- ग्राम पंचायत मनसर येथे कोविड-19 च्या लसीकरणासाठी हर घर दत्तक हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला.        सदर कार्यक्रम ग्राम पंचायत मनसर च्या सरपंच सौ योगेश्वरी हेमराज चोखांड्रे यांच्या पुढाकाराने आणि मा श्री प्रदिप बमनोटे गट विकास अधिकारी रामटेक यांच्या मार्गदर्शनाखाली नुरी जामा मस्जिद वार्ड क्रमांक 1 पासून सुरवात करण्यात आली त्यात अनेक नागरीकांनी कोविड19 प्रतिबंधक लस […]

चंद्रपूर :- स्वच्छ भारत अभियान -शहरी  2.0 चा भाग म्हणून गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने आयोजित केलेल्या ‘स्वच्छ अमृत महोत्सवा’मध्ये भारतातील सर्वात स्वच्छ शहरांच्या पुरस्कार विजेत्यांचा गौरव करण्यात आला. यात  कचरामुक्त शहरांच्या तारांकित क्रमवारी नियमाअंतर्गत निर्धारित  केलेल्या 3- तारांकित (थ्री स्टार) नामांकनमध्ये चंद्रपूर शहराचा गौरव करण्यात आला. राष्ट्रपती श्री. रामनाथ कोविंद यांच्या प्रमुख उपस्थितीत विज्ञान भवन, नवीन दिल्ली येथे पार […]

चंद्रपुर – ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प येथे शासकीय कर्तव्यावर असताना कु. स्वाती ताई ढूमने व वनमजुर यांचेवर माया नामक वाघिनिने अचानक हल्ला केला त्यात दुर्दैवाने स्वाती ताई ढूमने यांचा मृत्यू झाला. महाराष्ट्र वनरक्षक व पदोन्नत वणपाल संघटना नागपूर यांचे वतीने वन शहीद स्वर्गवासी स्वाती ताई ढूमने यांना आज दिनांक 21/11/ 21 रोजी जपानी गार्डन सेमिनरी हिल्स, नागपूर येथे श्रध्दांजली अर्पण […]

यवतमाळ.-दि.10/11/2021 रोजी मृतक नामे सौ. पुजा अनिल कावळे वय 28 वर्षे रा. शेलोडी ता. दारव्हा जि. यवतमाळ ह.मु. वाई-गौळ ता.मानोरा जि. वाशिम ही सायंकाळी 5.30 वा. पुणे जाणे करीता घरुन निघाली परंतु ती पुणे येथे पोचली नाही. त्यामुळे फिर्यादी नामे भोजराज पंजाबराव वानखडे यांचे तक्रारी वरुन हरविलेले ईसम रजि.क्र. 48/2021 अन्वये पोलीस स्टेशन्न दिग्रस येथे मिसिंग दाखल करुन तीचा कसोशीने […]

 नागपुर – भाजप वैद्यकीय आघाडी, नागपूर महानगर द्वारा वैद्यकीय क्षेत्रात ईश्वरीय सेवाकार्य करणाऱ्या मान्यवर डॉक्टरांना भारत सरकारचे लोकप्रिय केंद्रीय मंत्री आदरणीय श्री नितीनजी गडकरी साहेब यांच्या शुभहस्ते धन्वंतरी पुरस्कार सन्मान सोहळा शनिवारी दि 20 नोव्हेंबर रोजी उत्साहात संपन्न झाला. या प्रसंगी प्रमुख अतिथी भाजप शहर अध्यक्ष आमदार श्री प्रवीणजी दटके, राज्यसभा खासदार डॉ विकासजी महात्मे सर डॉ सुभाषजी राऊत आदी […]

नवी दिल्ली:महाराष्ट्रातील तीन नगरपालिकांचा राष्ट्रपतीच्यां हस्ते सन्मान , महाराष्ट्राने स्वच्छ सर्वेक्षणामध्ये देशातील दुसरा क्रमांक पटकवला . महाराष्ट्राला सर्वाधिक स्वच्छ सर्वेक्षण वर्ष 2021 चे राष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत.  सांगली जिल्ह्यांतील विटा नगरपालिकेला देशात प्रथम क्रमाकांचा तर पुणे जिल्ह्यातील लोणावळा आणि सासवड ने दुसरा व तीसरा क्रमांक प्राप्त करून देशात स्वच्छ सर्वेक्षणाचे सलग तीन पुरस्कार पटकावून महाराष्ट्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा […]

सावनेर – योगेश कुंभेजकर सावनेर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या विकासकामांची पाहणी जिल्ह्यात 30 नोव्हेंबरपर्यंत शंभर टक्के लसीकरण पूर्ण करण्यासाठी ‘हर घर दस्तक’ मोहीम राबविण्यात येत आहे. अद्याप लसचा पहिला डोस व दुसरा डोस न घेतलेल्या 18 वर्षावरील व्यक्तींच्या घरी भेट देवून या मोहिमेंतर्गत त्यांचे लसीकरण करण्यात येणार आहे. ग्रामीण भागात लसीकरणाचे उद्दिष्ठ साध्य करण्यासाठी अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, शिक्षक, ग्रामसेवक आदींनी जबाबदारीपूर्वक […]

नागपूर, ता. १९ : महान वीरांगना झाशीची राणी लक्ष्मीबाई ज्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यात मोलाची भूमिका बजावली. आपल्या आयुष्याचा अखेरच्या क्षणापर्यंत ब्रिटिशांशी लढा देत राहिली आशा विरांगनेचे नाव राज्य शासनाने महापुरुषांच्या जयंती व पुण्यतीथीच्या यादीत समाविष्ठ करावे, अशी मागणी महापौर दयाशंकर तिवारी यांनी केली. शुक्रवारी (ता.१९) झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या जयंतीनिमित्त सीताबर्डी येथील झाशीराणी चौकात अभिवादन करताना ते बोलत होते. ते […]

नागपूर–  महर्षी सुदर्शन महाराज जयंतीनिमित्त महापौर कक्षातील तैलचित्रास महापौर दयाशंकर तिवारी यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी राजेश हाथीबेड, नगरसेविका लीला अजय हाथीबेड,प्रकाश चमके, प्रदीप महतो, दिलिप हाथीबेड, ऋषभ अरखेल,  सतीश डागोर, मोती जनवारे, उमेश पिम्परे, राजू बरसे, घनश्याम डाकह आदी उपस्थित होते. दिनेश दमाहे 9370868686

नागपुर – मुत्सदी राजकारणी व माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची जयंती राष्ट्रीय एकात्मता दिन म्हणून पाळण्यात येते. या अनुषंगाने मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती सभागृहात महापौर दयाशंकर तिवारी इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी, उपायुक्त सर्वश्री निर्भय जैन, रवींद्र भेलावे, विजय देशमुख, पशुचिकित्सा अधिकारी डाॅ.गजेंद्र  महल्ले,वअग्निशमन  विभागाचे केंद्राप्रमुख राजेंद्र दुबे, […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com