– नाव सांगण्यास टाळाटाळ करणाऱ्या मतदार अधिकारी व पोलीस शिपाई यांच्या बुथ क्रमांक 161 मध्ये मतदारांच्या लागल्या होत्या लांबच लांब रांगा कोदामेंढी :- येथे आज दिनांक 20 नोव्हेंबर बुधवार ला विधानसभा निवडणुकीनिमित्त झालेल्या मतदानात एकूण 3,057 मतदारांपैकी 2295 मतदारांनी आपल्या मतदानाच्या हक्क बजावला .येथे एकूण मतदान 75.56% झाले .येथे एकूण लाडक्या बहिणी (महिला मतदार) 1553 असून पुरुष मतदारांपेक्षा 51 ने […]
Marathi News
नागपूर :-उत्तर नागपूरच्या सुगत नगरातील चंदा विजय मेश्राम हिचे चैतन्य नगरातील रारध उच्च प्राथमिक शाळा येथील बुथ क्रमांक 37 च्या अनुक्रमांक 678 वर नाव नोंदवले होते. तसेच सुगत नगरातील मियाको इंग्लिश शाळेत सुद्धा बूथ क्रमांक 162 च्या अनुक्रमांक 447 वरही तिचे नाव नोंदवले होते. आज दुपारी ती मतदान करायला आपले इलेक्शन कार्ड व आधार कार्ड घेऊन गेली तर या दोन्ही […]
मुंबई :- विधानसभा निवडणुकीत बुधवारी राज्यात सरासरी ६५ टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झालं आहे. सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत मतांचा टक्का वाढल्याचं चित्र आहे. अखेरच्या काही तासांत मतदानाने जोर पकडल्याचे चित्र राज्याच्या काही भागांत पाहायला मिळालं. गावखेड्यांमधील मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. मात्र, मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर या शहरी भागांमध्ये काहीसा निरुत्साह कायम असल्याचे दिसले. नाशिक जिल्ह्यासह राज्यातील काही केंद्रांवर […]
– ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी विधानसभा निवडणुकीवर भाष्य केलं आहे. काल मतदान झालं. परवा मतमोजणी होणार आहे. यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत काय म्हणाले? वाचा सविस्तर बातमी….. मुंबई :- महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक होत आहे. काल मतदान पार पडलं आहे. शनिवारी मतमोजणी पार पडणार आहे. या सगळ्या निवडणूक प्रक्रियेवर संजय राऊतांनी भाष्य केलं आहे. 23 […]
– राज्यात मतदानानंतर विविध संस्थांच्या एक्झिट पोलच्या भाकितांचा पोळा फुटला. त्यासोबतच सट्टा बाजाराचा सुद्धा त्यांचा कौल कुणाला ते सुद्धा समोर आले. सट्टा बाजाराच्या अंदाजाने अनेक दिग्गजांना घामटा फोडला आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी काल मतदान प्रक्रिया पार पडली. त्यानंतर लागलीच या निवडणुकीत कोण बाजी मारणार याचे कल यायला सुरूवात झाली. विविध संस्थांच्या एक्झिट पोलच्या भाकितांचा पोळा फुटला. 288 जागांवर […]
– ‘पीरिपा’चे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडेंनी पत्नीसह बजावला मतदानाचा हक्क मुंबई/नागपुर :- आज राज्यात एकूण 288 मतदारसंघात विधानसभेच्या निवडणुकांच्या मतदान होत आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीणसह विविध योजना सुरू केल्यानंतरही राज्याची आर्थिक स्थिती भक्कम आहे, हे सर्वश्रृत जनतेला माहिती आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा ‘महायुती’चेच सरकार येईल. तसेच राज्यात सर्वच मतदारसंघात महायुती उमेदवार मोठ्या मतधिक्क्याने जिंकणार, या बद्दल मनात कोणतीही शंका नाही […]
मुंबई :- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून सायंकाळी ५ वाजेपर्यंत राज्यात सरासरी ५८.२२ टक्के मतदान झाले आहे. राज्यातील जिल्हानिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे : अहमदनगर – ६१.९५टक्के, अकोला – ५६.१६ टक्के, अमरावती -५८.४८ टक्के, औरंगाबाद- ६०.८३ टक्के, बीड – ६०.६२ टक्के, भंडारा- ६५.८८ टक्के, बुलढाणा-६२.८४ टक्के, चंद्रपूर- ६४.४८ टक्के, धुळे – ५९.७५ टक्के, […]
दारव्हा :- दिग्रस मतदारसंघातील शिवसेना महायुतीचे उमेदवार संजय राठोड यांनी आज दारव्हा येथील उमा शंकरराव कणीकर माध्यमिक कन्या शाळेत सहपरिवार मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांच्या सहचारिणी शीतल संजय राठोड, मुलगी दामिनी आणि मुलगा सोहम उपस्थित होते. यावेळी मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगेत उभे राहून क्रमांक आल्यानंतर राठोड परिवाराने मतदान केले. मतदानानंतर दारव्हा येथे संजय राठोड यांनी माध्यमांशी संवाद साधला. दिग्रस मतदारसंघात […]
– लोकशाहीचे हात मजबूत करणासाठी मतदान करा – ना. मुनगंटीवार यांचे नागरिकांना आवाहन चंद्रपूर :- राज्याचे वने, सांस्कृतीक कार्य आणि चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाचे भाजप-महायुतीचे अधिकृत उमेदवार ना. सुधीर मुनगंटीवार यांनी बुधवारी (दि. २० नोव्हेंबर) दुपारी सहकुटुंब चंद्रपुरातील सिटी हायस्कूलमध्ये मतदानाचा हक्क बजावला. यावेळी पत्नी सपना मुनगंटीवार, जावई डॉ. तन्मय बिडवई, मुलगी डॉ. शलाका मुनगंटीवार – बिडवई […]
– जूनियर बालक/बालिका का साई एन सी ओ ई सेलेक्शन ट्रायल हेतु राजनांदगांव :- छत्तीसगढ़ की उदीयमान हॉकी खिलाडी कु.मम्तेश्वरी लहरे जन्हावी यादव व बालक वर्ग में मोहित नायक और संदीप कुमार का चयन जूनियर बालक/बालिका का चयन साई एन सी ओ ई के सलेक्शन ट्रायल के लिए किया गया है। यह सलेक्शन ट्रायल बालक वर्ग का 03 से 11 […]
– राज्यात दुपारी ३ वाजेपर्यंत ४५.५३ टक्के मतदान मुंबई :- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून दुपारी ३ वाजेपर्यंत राज्यात सरासरी ४५.५३ टक्के मतदान झाले आहे. राज्यातील जिल्हानिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे : अहमदनगर – ४७.८५ टक्के, अकोला – ४४.४५ टक्के, अमरावती -४५.१३ टक्के, औरंगाबाद- ४७.०५टक्के, बीड – ४६.१५ टक्के, भंडारा- ५१.३२ टक्के, बुलढाणा-४७.४८ […]
– विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 नागपूर जिल्हा मतदान टक्केवारी ( approximate) दुपारी 1:00 वाजेपर्यंतची जिल्ह्याची अंदाजे सरासरी टक्केवारी ३१.६५ % हिंगणा २८.७३ % कामठी ३३.८० % काटोल २७.७० % नागपूर मध्य २७.४१ % नागपूर पूर्व ३२.३५ % नागपूर उत्तर २९.३० % नागपूर दक्षिण ३२.०२ % नागपुर दक्षिण पश्चिम ३१.१२ % नागपूर पश्चिम २९.८२ % रामटेक ३५.५६ % सावनेर ३४.२९ % उमरेड ३९.३७ %
– विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी आज रवी नगर येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला.
– महानगरपालिका आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी रवी नगर येथील सी.पी. अँड बेरार हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे मतदानाचा हक्क बजावला
मुंबई :- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून दुपारी १ वाजेपर्यंत राज्यात सरासरी ३२.१८ टक्के मतदान झाले आहे. राज्यातील जिल्हानिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे: अहमदनगर – ३२.९० टक्के, अकोला – २९.८७ टक्के, अमरावती – ३१.३२ टक्के, औरंगाबाद- ३३.८९ टक्के, बीड – ३२.५८ टक्के, भंडारा- ३५.०६ टक्के, बुलढाणा- ३२.९१ टक्के, चंद्रपूर- ३५.५४ टक्के, धुळे – […]
– जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ विपिन इटनकर यांनी रवी नगर येथील आज सी.पी. अँड बेरार कनिष्ठ महाविद्यालय येथे सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला
– पोलीस विभागाने बूथ तपासणीसाठी केली पोलीस हवालदाराची नियुक्ती, पोलीस हवालदार मनोज जयस्वाल यांची मतदान बूथवर प्रेस कार्ड दाखवूनही पत्रकारासोबत अभद्र वागणूक कोदामेंढी :- येथील एकूण 3829 लोकसंख्येपैकी 3057 मतदार आज दिनांक 20 नोव्हेंबर बुधवार ला सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदानाच्या हक्क बजाविणार आहेत. याबाबत सविस्तर वृत्त असे की, नेहमीप्रमाणे येथील जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय 160, […]
कोदामेंढी :- महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूकीनिमित्त उद्या 20 नोव्हेंबर बुधवारला सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान होणार असून यामध्ये महाराष्ट्रातील मतदारांनी जास्तीत जास्त सहभाग नोंदविण्यासाठी यंदा निवडणूक आयोगातर्फे निवडणुकीच्या प्रचारादरम्यान विविध व्हिडिओ व पोस्ट सोशल मीडियावर वायरल करण्यात आले. त्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात उद्या 20 नोव्हेंबर बुधवार ला मतदार व लोकशाही यांच्या शुभविवाह इलेक्शन महोत्सव निमित्त आयोजित पत्रिका व्हायरल करण्यात आली […]
यवतमाळ :- जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे भारताच्या पहिल्या महिला प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांची जयंती व राष्ट्रीय एकात्मता दिन साजरा करण्यात आला. यावेळी इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत उंबरकर, जिल्हा नियोजन अधिकारी मुरलीनाथ वाडेकर यांच्यासह अन्य अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनी देखील प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
यवतमाळ :- जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्यावतीने राष्ट्रीय विधी सेवा दिनानिमित्त कायदेविषयक शिबिर व रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा न्यायाधीश-२ ए.ए. लऊळकर होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वरिष्ठ विधिज्ञ अमरचंद दर्डा, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष संजय जैन, जिल्हा विधीसेवा प्राधिकरणचे सचिव के.ए. नहार तसेच मुख्यालयातील सर्व न्यायिक अधिकारी, वकील मंडळी, अमोलकचंद विधी महाविद्यालय व महात्मा जोतीराव व सावित्रीबाई […]