Ø विभागातील ६ हजार लाभार्थी शेतकऱ्यांनी दिला चुकीचा मोबाईल क्रमांक नागपूर :- अल्पभुधारक शेतकऱ्यांसाठी केंद्र शासनाने सुरु केलेल्या ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी’ व राज्य शासनाने सुरु केलेल्या ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजने’चा लाभ घेण्यासाठी पीएम किसान पोर्टलवर नोंदणीकृत शेतकऱ्यांनी येत्या ३१ ऑगस्ट पर्यंत मोबाईल क्रमांक अद्यावत करण्याचे आवाहन, विभागीय कृषी सहसंचालक शंकर तोटावार यांनी केले आहे. विभागातील सहा जिल्ह्यांमध्ये पीएम […]

– ना.मुनगंटीवार यांचा ‘विकासरत्न’ पुरस्काराने गौरव चंद्रपूर :- जनआक्रोश संघटना समाजिक कार्यात अग्रणी आहे. संघटनेच्या माध्यमातून समाजासाठी अनेक महत्त्वाची कामे केली जातात. या कार्यात कुठलीही अडचण येऊ नये याकरिता जनआक्रोश संघटनेच्या पाठीशी नेहमी खंबीरपणे पूर्ण ताकदीने उभा राहणार, अशी ग्वाही महाराष्ट्र राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. जनआक्रोश संघटना महाराष्ट्र राज्य द्वारा […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी -कामठी-मौदा विधानसभे करिता आठ इच्छुकांचे उमेदवारी मागण्याकरिताअर्ज कामठी ता प्र 28:-आगामी दिवसात होऊ घातलेल्या कामठी मौदा विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असून कांग्रेस पक्षाची उमेदवारी तिकीट मिळावी यासाठी पक्ष पदाधिकारी नाना गावंडे यांच्याकडे आठ इच्छुकांनी उमेदवारी मागण्यासाठी अर्ज सादर केले आहेत त्यामध्ये सुरेशभाऊ भोयर, अवंतिका लेकुरवाडे,प्रसन्ना तिडके, नाना कंभाले,जयंत दळवी,हुकूमचंद आमधरे,मुजीब पठाण,शकुर नागांनी यांच्या नावाचा समावेश […]

नागपुर :-श्री राधाकृष्ण मंदिर, वर्धमान नगर जन्माष्टमी पर मंगलवार को नंदोत्सव धूमधाम से मनाया गया। भगवान के अभिषेक के बाद आरती एवं पंजेरी, माखन, मिश्री के प्रसाद का वितरण किया गया |”नंद के घर आनंद भयो जय कन्हैया लाल की’ से परिसर गूंज उठा। भक्तों को खिलौने,चॉकलेट बधाई के रूप में बांटी गईं | लड्डू गोपाल का झूला फूलों से […]

नागपुर :- बेलीशॉप रेलवे कॉलोनी, कामठी रोड, नागपुर स्थित प्राचीन श्री शिव मंदिर परिसर में कृष्ण जन्मोत्सव बड़ी धूमधाम से मनाया गया। इस अवसर पर महिलाओं द्वारा भजन और बधाई गीत गाए गए। रात 12:00 बजे श्री कृष्ण का जन्म उत्सव वह अभिषेक पूजन डॉ. प्रवीण डबली द्वारा सपत्नीक किया गया। सभी उपस्थित श्रद्धालुओं ने भक्ति भाव से कृष्ण जन्म […]

नागपूर :- अखिल भारतीय महिला काँग्रेस अध्यक्षा अलका लांबा यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस अध्यक्षा संध्या सव्वालाखे यांच्या अध्यक्षतेखाली नागपूरातील संविधान चौकात “नारी न्याय आंदोलन” दि. २९ ॲागष्ट २०२४ रोजी सकाळी ११ वाजता सुरु होणार आहे. महिला काँग्रेसचे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शहर कार्यकारणीच्या पदाधिकारींनी महिला काँग्रेसच्या शहराध्यक्ष ॲड. नंदा पराते यांच्या नेतृत्वात ठिकठिकाणी महिलांशी जनसंपर्क अभियान सुरु केले. त्यामुळे […]

– राधा कृष्ण मंदिर मे आज बटेंगी नंदोत्सव पर बधाई नागपुर :- श्री राधाकृष्ण मंदिर, वर्धमान नगर में जन्माष्टमी छोटे से कान्हा का व भगवान श्री राधाकृष्ण का केसर दुग्धाभिषेक किया गया| इस अवसर पर लड्डूगोपाल को सजाया गया। भजन गायक कमलेश पांडे ने राधा श्याम के एक से बढ़कर एक भजन गाए। पूरे मंदिर परिसर में भगवान के जन्म […]

– रॅली व सभेचे आयोजन : कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बैठक नागपूर :- भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संविधान जागर समिती महाराष्ट्रद्वारे संविधान जागर यात्रा संपूर्ण राज्यभर काढण्यात येत आहे. येत्या शुक्रवारी ३० ऑगस्ट २०२४ रोजी संविधान जागर यात्रेचे नागपूर शहरात आगमन होणार आहेत. यावेळी भव्य जाहीर सभेचे देखील आयोजन करण्यात येत आहे. या यात्रेच्या स्वागतासंदर्भात पूर्वतयारीच्या अनुषंगाने बुधवारी (२८ ऑगस्ट) संविधान […]

नागपूर :-मेजर ध्यानचंद के जन्मदिन के अवसर पर, राष्ट्रीय खेल दिवस के उपलक्ष्य में जिला क्रीड़ा अधिकारी कार्यालय, नागपुर द्वारा 14 वर्ष से कम आयु के लिए (3×3) बास्केटबॉल प्रतियोगिता का आयोजन किया गया। यह प्रतियोगिता शिवाजी नगर जिमखाना, नागपुर में 28 अगस्त को संपन्न हुई। इस प्रतियोगिता में नागपुर के विभिन्न विद्यालयों के बच्चों ने उत्साहपूर्वक भाग लिया। लड़कियों […]

– नियमित आध्यात्मिक साधना से निद्रा पक्षाघात दूर हो सकता है ! ‘निद्रा पक्षाघात के पीछे 60 से 90 प्रतिशत कारण पूरी तरह से आध्यात्मिक या आध्यात्मिक और मानसिक दोनों हैं, इसलिए आध्यात्मिक साधना करने से आध्यात्मिक समस्या को दूर करने में मदद मिलती है’, ऐसा ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय द्वारा किए गए आध्यात्मिक शोध से ज्ञात हुआ है’, ऐसा प्रतिपादन […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- कामठी नगर परिषद हद्दीत येणाऱ्या प्रभाग क्र 16 येथील कुंभारे कॉलोनी,शिव छत्रपती नगर,लुम्बिनी नगर,आझाद नगर परिसरात मागील काही दिवसांपासून नगर परिषद तर्फे होणाऱ्या दूषित पाणी पुरवठा मुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे तर बऱ्याच ठिकाणी मागील कित्येक दिवसापासून पाणी पुरवठा झाले नसल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे,.परिसरात झालेल्या पाण्याच्या ठणठणाटमुळे पाणी पेटले […]

नागपूर :- विदर्भ के 13 लाख व्यापारियों की अग्रणी व शीर्ष संस्था नाग विदर्भ चेंबर ऑफ काॅमर्स के द्वारा आगामी गुरूवार 29 अगस्त 2024 गुरूवार को शाम 5.30 से रजवाड़ा पैलेस, क्रिस्टल हाॅल, 2रा माला, गांधीसागर तज्ञलाब के पास, नागपुर – 440002 में नवनियुक्त पोलिस आयुक्त डाॅ. रविन्द्र सिंघल के साथ “व्यापारी पोलिस संवाद” का कार्यक्रम आयोजित किया गया है। […]

– लोकनाथ स्वामी महाराज यांची विशेष उपस्थिती  नागपूर :- इस्कॉन नागपूर तर्फे श्री कृष्ण जन्माष्टमी महोत्सवाचा भव्य सोहळा आयोजित करण्यात आला. या उत्सवाची सुरुवात सकाळी साडेचार वाजता गेट क्रमांक २ एम्प्रेस मॉलच्या पाठीमागे असलेल्‍या श्री श्री राधा गोपीनाथ मंदिरात मंगल आरतीने झाली. त्यानंतर तुलसी आरती, गुरुपूजा आणि श्री श्री राधा-गोपीनाथांची दिव्य शृंगार आरती झाली. सकाळपासूनच मंदिराच्या प्रवेशद्वारावर भाविकांची वर्दळ होती. […]

मुंबई  :- केंद्र सरकारने 24 ऑगस्ट रोजी ‘एकीकृत निवृत्तिवेतन योजना’ (Unified Pension Scheme) घोषित केली. त्याच धर्तीवर प्रस्तावित ‘सुधारीत राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजना’ ऐवजी महाराष्ट्र राज्यामध्ये ही योजना (Unified Pension Scheme) जशीच्या तशी लागू करण्यात येत आहे. तसेच या अनुषंगाने येणाऱ्या अतिरिक्त खर्चास मान्यता देण्यात येत आहे असे वित्त विभागाने कळविले आहे. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना लागू केलेल्या एकीकृत निवृत्तिवेतन योजनेची मार्गदर्शक […]

नागपूर :- प्रामाणिक प्रयत्नाने पुढे जाणाऱ्या महिलांना उंच भरारी घेण्यासाठी बळ देण्याचे काम शासनाने ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजने’च्या माध्यमातून केले आहे, अशा भावना बहुतांश महिला व्यक्त करीत आहेत. याचेच उदाहरण शोभून दिसाव्या अशा नागपुरच्या कामठी परिसरातील येरखेडा येथील नीलिमा शेंदरे यांचा हा स्वानुभव. मनातील इच्छा कधीतरी पूर्ण होतील तरी का! हा भाबळा नकारात्मक आशावाद घेवून जगणाऱ्या माझ्या सारख्या […]

यवतमाळ :- प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिन आयोजित केला जातो. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या सोमवारी स्थानिक सुट्टी असल्याने या महिन्याचा लोकशाही दिन सोमवारी ऐवजी मंगळवार दि.३ सप्टेंबर रोजी घेण्यात येणार आहे. सोमवार दि.२ सप्टेंबर रोजी पोळा दर्श अमावस्या निमित्त स्थानिक सुट्टी घोषित करण्यात आली आहे. सुट्टी घोषित करण्यात आलेली असल्याने त्यानंतर येणाऱ्या कामकाजाच्या दिवशी म्हणजे मंगळवार दि.३ सप्टेंबर रोजी बळीराजा […]

नागपूर :- महिलांचे आरोग्य सुदृढ रहावे, त्यांना पूरक पोषण मिळावे हा ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजने’च्या व्यापक उद्देशापैकी एक महत्वाचा उद्देश सफल होत असल्याचे चित्र राज्यात सर्वत्र दिसून येत आहे. ध्येयपूर्ती करिता शासनाने सजगतेने व जलद गतीने योजनेची सूत्रे हाताळली. आणि याचे सुपरिणामही बघायला मिळत आहेत. महिला-मुलींच्या चेहऱ्यावर समाधान आणि डोळ्यांत आनंदाश्रू पाहून उद्देश्यपूर्तीच्या दिशेने योजनेची वाटचाल होत असल्याचे आजूबाजूला पदोपदी […]

– आमदार सुधाकर अडबाले यांच्या तारांकित प्रश्नानंतर कारवाई – निलंबनाच्या कारवाईने अधिकारी वर्गात खळबळ नागपूर :- चंद्रपूरच्या तत्कालीन शिक्षणाधिकारी (माध्यमिक)  कल्पना चव्हाण यांनी त्यांच्या कार्यकाळात केलेल्या अनियमिततेची झालेल्या चौकशीवर त्यांना तात्काळ निलंबित करावे व त्यांच्या संपत्तीची एसआयटीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सरकार्यवाह तथा आमदार सुधाकर अडबाले यांनी पावसाळी अधिवेशन २०२४ मध्ये तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून केली होती. […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com