मुंबई :- महाराष्ट्र हे देशात पहिल्या क्रमांकाचे राज्य ठरले आहे. ते देशाचे ग्रोथ इंजिन आहे. राज्य सरकार महिला, युवक, शेतकरी, ज्येष्ठ नागरिकांसह सर्व स्तरातील नागरिकांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. आयटीसी ग्रँट सेंट्रल हाँटेल मुंबई येथे न्युज १८ इंडिया या वाहिनीच्या डायमंड स्टेट समिट महाराष्ट्र या कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे प्रगतिशील महाराष्ट्र या चर्चेत बोलत […]

मुंबई :- शालेय शिक्षण विभागामार्फत आयोजित करण्यात आलेल्या महावाचन उत्सव -2024 बाबत महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या राज्य प्रकल्प संचालक आर. विमला यांची मुलाखत ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात प्रसारित होणार आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातील मुलाखतीत प्रकल्प संचालक आर. विमला यांनी शालेय शिक्षण विभागामार्फत आयोजित ‘महावाचन उत्सव 2024’ च्या आयोजनामागची भूमिका, उपक्रमाचे स्वरुप, विद्यार्थ्यांचा […]

मुंबई :- नागरिकांच्या हक्काच्या घरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘सर्वांसाठी घरे’ देण्याची संकल्पना मांडली आहे. त्यानुसार राज्य व केंद्र शासनाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना दर्जेदार आणि माफक दरात हक्कांची घरे मिळवून देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी सांगितले. तसेच रियल इस्टेट क्षेत्रातील कंपन्यांनी सकारात्मक सहभाग नोंदवावा असे आवाहनही मंत्री सावे यांनी केले. नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- सुप्रसिद्ध पार्श्वगायक मोहम्मद रफी यांच्या जयंतीनिमित्त ड्रॅगन पॅलेस टेम्पल परिसरातील एमटीडीसी सभागृहात सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला मोहम्मद रफी यांची कन्या यास्मिन व जावई परवेज रफी यांची उपस्थिती मुख्य आकर्षण ठरले. प्रारंभी मोहम्मद रफी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीपप्रज्वलन करण्यात आले. याप्रसंगी सुप्रसिद्ध गायक एमए कादर, गुलाम अली शेख, सुनील वाघमारे, सईद […]

  सावनेर – 15 ऑगस्ट 2024 रोजी गुरुवारी झालेल्या सावनेर व्यापारी संघाच्या बैठकीत सर्वसहमतीने नवी कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. या बैठकीचे अध्यक्षपद व्यापारी संघाचे निवृत्त अध्यक्ष विनोद जैन यांनी भूषवले, आणि सचिव मनोज बसवा यांनी आयोजन केले. बैठकीत नवी कार्यकारिणीच्या 14 सदस्यांची घोषणा करण्यात आली. नवी कार्यकारिणीमध्ये अतुल पाटील अध्यक्षपदी,  दिनेश दमाहे सचिवपदी,  राहुल बारई उपाध्यक्षपदी, पवन जामदार कोषाध्यक्षपदी, दिपक भोंगाडे […]

– महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठात राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांचे विशेष व्याख्यान वर्धा / नागपूर :- भारत आर्थिक महासत्ता बनण्‍याच्‍या मार्गावर आहे.आर्थिक समृद्धी साधल्यास भारताचे भविष्य उज्ज्वल असेल.कामगार, उद्योग आणि उद्योग भारताची भविष्यातील दिशा ठरवतील असे प्रतिपादन राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांनी केले. महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्‍वविद्यालयात आयोजित ‘भावी जगात भारत’ या विषयावर विशेष व्याख्यान देतांना ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी […]

नवी दिल्‍ली :- सिंधुदुर्ग येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुर्देवाने खराब हवामानामुळे झालेल्या नुकसानाची चौकशी करण्यासाठी भारतीय नौदलाच्या अध्यक्षतेखाली एक संयुक्त तांत्रिक समिती स्थापन करण्यात येत असून त्यात महाराष्ट्र सरकारचे प्रतिनिधी आणि तांत्रिक तज्ञांचा समावेश आहे. मराठा नौदल आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सागरी संरक्षण आणि सुरक्षेचा वारसा आणि आधुनिक भारतीय नौदलाबरोबर त्याचे ऐतिहासिक नाते यांचा गौरव करण्याच्या […]

– पालघरमध्ये सुमारे 76,000 कोटी रुपये खर्चाच्या वाढवण बंदर प्रकल्पाचे पंतप्रधानांच्या हस्ते होणार भूमिपूजन – वाढवण हे भारतातील सर्वात मोठ्या खोल सागरी बंदरांपैकी एक असेल – हे बंदर भारताची सागरी कनेक्टीव्हिटी वृद्धिंगत करेल आणि जागतिक व्यापार केंद्र म्हणून त्याचे स्थान अधिक बळकट करेल – पंतप्रधान सुमारे 1,560 कोटी रुपयांच्या 218 मत्स्यपालन प्रकल्पांचे देखील उद्घाटन आणि पायाभरणी करणार – नॅशनल रोल […]

अरोली :- अंतर्गत मौजा निमखेडा बाजारचौक येथे दिनांक २८/०८/२०२४ चे ०९/५० ते १०/४० वा. दरम्यान अरोली पोलीस पथक पेट्रोलींग करीत असतांना त्यांना गुप्त माहिती मिळाली की, काही इसम विनापरवाना व अवैधरीत्या जनावरांना निर्दयतेने कोंबुन वाहतुक करीत आहे. अशा मिळालेल्या गुप्त माहिती वरुन अरोली पोलीस पथकाने तात्काळ घटनास्थळी जावून नाकाबंदी करुन पिकअप गाडी क्र. एम एच ४० वी एल ९०३१ क्रमांकाच्या […]

नागपूर :-पो.स्टे. एमआयडीसी बुट्टीबोरी फिर्यादी नामे पुजा किशोर सोयाम वय २३ वर्ष रा. गणेशपुर ता. सिंदेवाही जि. चंद्रपुर है. मु. गणेशपुरा ता. हिंगणा जि. नागपुर यांच्या रिपोर्ट वरुन पो.स्टे. एमआयडीसी बुट्टीबोरी येथे अप. क्र. ७३/२१ कलम ३०२, ३०९ भादंवी कायद्यान्वये गुन्हा नोंद झालेला होता. यातील आरोपी नामे किशोर सुखदेव सोयाम वय २६ वर्ष, रा. गणेशपुर ता. सिंदेवाही जि. चंद्रपुर ह.मु. […]

कळमेश्वर :- पोलीस स्टेशन कळमेश्वर येथील गुन्हे प्रगटीकरण पथकाने वरीष्ठांचे मार्गदर्शनाखाली पोस्टे कळमेश्वर येथे अप क्र. ६६०/२०२४ कलम ३१८(४) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा दिनांक २६/०८/२०२४ रोजी दाखल असून यातील फिर्यादी नामे गं. भा. सरस्वती आत्माराम मुसळे, वय ७० वर्ष, रा. पोही, ता. कळमेश्वर या दिनांक २६/०८/२०२४ रोजी चे १२.४८ वा. चे सुमारास आपले राहते घरात हजर असता ०२ अनोळखी ईसम घरात […]

नागपूर :- गुन्हेशाखा युनिट क. ४ ने अधिकारी व अंमलदार हे पोलीस ठाणे नंदनवन हद्दीत आरोपी तपासणी मोहीम राबवित असतांना, त्यांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून नंदनवन झोपडपट्टी, गल्ली नं. १३ येथे राहणारा हरपार आरोपी नामे पंकज उर्फ चिलचिल्या सुरेशराव शिदि, वय ३० वर्षे हा घराजवळील कोपऱ्यावर दिसुन आल्याने त्यास घेराव टाकुन ताब्यात घेतले. आरोपी यास मा. पोलीस उप आयुक्त परि. क. […]

नागपूर :- फिर्यादी किशोर समाधान भांदर्गे, वय ३७ वर्षे, रा. धोत्रा, भंडगोजी, ता. चिखली, जि. बुलडाणा यांना त्यांचे परीचयाचे शुभम साखळीकर, रा. चिखली, बुलडाणा यांनी नागपुर, वर्धमान नगर येथील गोपी जोशी यांचे कार्यालयात जावुन ते देतील ती रक्कम घेवुन येण्यास सांगीतले होते. फिर्यादी हे त्यांचे मित्र नामे अमोल काकडे यांचेसह नागपुरला आले व गोपी जोशी यांचे कार्यालयातुन ११,९०,०००/- रू. रोख […]

नागपूर :- दिनांक २८.०८.२०२४ रोजी नागपूर शहर अंतर्गत वाहतुक शाखा पोलीसांनी मोटार वाहन कायद्यान्वये विविध कलमांखाली एकूण २,८३८ वाहन चालकांवर कारवाई केली, एकूण रू. ३,२५,१५०/- तडजोड शुल्क वसूल केले आहे. वरील सर्व मोहीम एकत्रितरित्या नागपूर शहर पोलीसांतर्फे राबविण्यात आल्या असून या पुढेही कारवाई प्रभावीपणे करण्यात येणार आहे. वाहन चालकांनी वाहन चालवितांना वाहनासंबंधी सर्व कागदपत्रे जवळ बाळगावित असे नागरीकांना आवाहन करण्यात […]

– चांदा क्लब येथील प्रदर्शनीत लकी ड्रॉचे आयोजन चंद्रपूर :- चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे ०४ ते ०७ सप्टेंबर दरम्यान चांदा क्लब येथे श्री गणेश मूर्ती प्रदर्शनी व विक्रीचे आयोजन करण्यात आले असुन या प्रदर्शनीत श्री गणेश मूर्तीची खरेदी करणाऱ्या भाग्यवान खरेदीदारांना लकी ड्रॉ द्वारे आकर्षक स्वरूपाची बक्षिसे दिली जाणार आहेत. येत्या ७ सप्टेंबर पासुन गणेशोत्वास सुरवात होत असुन मोठ्या प्रमाणात साजऱ्या होणाऱ्या […]

– प्रदर्शन आणि विक्री 29 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर दरम्यान सुरू राहील नवी दिल्ली :- दिल्लीतील प्रसिद्ध ‘मऱ्हाटी’ महाराष्ट्र एम्पोरियममध्ये महाराष्ट्रातील मूर्तिकारांच्या पर्यावरणपूरक गणेशमूर्तींच्या प्रदर्शन व विक्रीला गुरुवारी उत्साहात सुरुवात झाली आहे. या प्रदर्शनात 6 इंच ते 3 फुट उंचीच्या विविध आकारांच्या आठशे गणेशमूर्ती विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत, ज्यांची किंमत 500 रूपयांपासून 26 हजार रूपयांपर्यंत आहे. हे प्रदर्शन 7 सप्टेंबर […]

नागपूर :- “पोळा सणानिमित्त ” सोमवार दिनांक २ सप्टेंबर २०२४ रोजी शहरातील कत्तलखाने तसेच मांस विक्रीचे दुकाने बंद बंद राहणार आहे. या संदर्भातील आदेश मनपाचे घनकचरा व्यवस्थापन विभाग संचालक तथा उपायुक्त डॉ. गजेंद्र महल्ले यांनी निर्गमीत केले आहे. त्याअनुषंगाने सोमवारी (ता.०२) “पोळा सणानिमित्त” नागपुर महानगरपालिका हद्दीतील सर्व कत्तलखाने व मांस विक्रीची दुकाने बंद राहतील. जे या आदेशाचे उल्लंघन करतील त्यांच्यावर […]

नागपूर :- दुर्गम भागातील गोरगरीब मुलींना वैद्यकीय, अभियांत्रिकी आदी उच्च शिक्षण घेऊन कुटुंब व गावाचे नाव उंचविण्याच्या स्वप्नाला पंख देण्याचे कार्य ‘मुख्यमंत्री–माझी लाडकी बहीण योजने’च्या माध्यमातून घडत आहे. याचा अनुभव रामटेक तालुक्यातील पेंच अभयारण्य परिसरातील सिल्लारी या अत्यल्प लोकवस्तीच्या गावात राहणाऱ्या धनश्री मरसकोल्हे यांनी कथन केला. दुर्गम गावापासून बऱ्याच लांब असलेल्या नागपूर येथे पॅरामेडिकलचे शिक्षण घेणाऱ्या धनश्रीला रक्षाबंधनाच्या दिवशी या […]

– श्री सिद्धिविनायक सेवा ट्रस्टचे आयोजन : ७ सप्टेंबरपर्यंत नोंदणीचे आवाहन नागपूर :- श्री सिद्धिविनायक सेवा ट्रस्ट, झिल्पी, मोहगांव च्या वतीने यंदा श्री गणेशोत्सवानिमित्त विदर्भ स्तरावरील आगळ्या वेगळ्या भव्य ‘भजन रंग’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. १५ आणि १६ सप्टेंबर रोजी लक्ष्मीनगर आठ रस्ता चौक येथील सायंटिफिक सभागृहामध्ये ही स्पर्धा पार पडेल. स्पर्धेसाठी नोंदणी करण्याकरिता ७ सटेंबर ही शेवटची […]

यवतमाळ :- जिजाऊ शिक्षण महाविद्यालयातील छात्र अध्यापकांनी IQAC च्या उपक्रमा अंतर्गत ९ ऑगस्ट रोजी आदिवासी दिन साजरा केला. यानिमित्त आदिवासी समाजाच्या जीवनावर भाषणाद्वारे प्रकाश टाकण्यात आले यामध्ये काजळ चारभे, अविनाश सुरपाम व वैष्णवी देशमुख यांनी आपला सहभाग नोंदवला. प्राचार्य सुनिल कावळे व naac समन्वयक प्राध्यापक डॉ. प्रकाश नागदेवते यांनी भावी शिक्षकांना आदिवासी दिनाचे महत्त्व पटवून दिले यावेळी प्रा. योगेश प्रा. […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com