नागपूर :- पोलीस ठाणे अजनी हद्दीत प्लॉट नं. १२. रमानगर, पंच्याऐंशी प्लॉट एरीया, गल्ली नं. ५, नागपूर येथे राहणारे फिर्यादी प्रल्हाद रामचंद्र पाटील, वय ८२ वर्ष, हे मेडीकल चौक येथील स्टेट बैंक ऑफ इंडिया येथुन पेंशनची रक्कम ४०,०००/- रू. घेवुन ई-रिक्षाने शताब्दी चौक येथे आले व तेथुन पायदळ घरी जात असतांना, त्यांचे समोरून एका काळ्या रंगाच्या दुचाकीवर दोन अनोळखी ईसम […]

नागपूर :- गुन्हेशाखा युनिट क. ५ चे अधिकारी व अंमलदार हे पोलीस ठाणे यशोधरानगर हदीत आरोपींचे शोधात पेट्रोलींग करीत असतांना, त्यांना पोलीस ठाणे यशोधरानगर हद्दीतुन हद्दपार असलेला आरोपी परशुराम मखुंनी गौतम हा विनापवरवाना फिरत आहे, अशा मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून ऑटोमोटीवा चौक येथे गेले असता, तेथे पोलीसांना पाहुन एक ईसम पळुन जातांना दिसुन आला, त्यास घेराव टाकुन ताब्यात घेवुन, त्याचे नाव […]

नागपुर :- दिनांक २४.०९.२०२४ रोजी नागपूर शहर पोलीसांनी पोलीस ठाणे हद्दीत महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये ०६ केसेस तसेच एन.डी.पी.एस कायद्यान्वये ०१ केस असे एकुण ०७ कैसेसमध्ये एकूण ०७ ईसमांवर कारवाई करून २९,६९५/- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला, महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये ०३ केसेसमध्ये एकुण १० ईसमांवर कारवाई करून १९,९२५/- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. वाहतुक शाखा पोलीसांनी मोटार वाहन कायद्यान्वये […]

– दादासाहेब बालपांडे फार्मसी कॉलेज येथील राष्ट्रीय सेवा योजना (NSS) युनिटला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ कडून उत्कृष्ट योगदानासाठी सर्वोत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार नागपूर :- दादासाहेब बालपांडे फार्मसी कॉलेजला राष्ट्रीय सेवा योजना (NSS) कार्यक्रमात शैक्षणिक वर्ष २०२३-२४ दरम्यान उत्कृष्ट योगदान दिल्याबद्दल राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने प्रतिष्ठित सर्वोत्कृष्ट महाविद्यालय पुरस्काराने सन्मानित केले आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात झालेल्या […]

– डॉ. प्रवीण डबली ने दिया ज्ञापन नागपुर :- कमाल चौक से दिघोरी तक बन रहे सबसे लंबे ओवर ब्रिज के नीचे पांचपावली क्षेत्र से गुजर रही रेलवे लाइन के नीचे दो आरयूबी का निर्माण किया जा रहा है। ऐसे में यहां भी जल भराव की समस्या निर्माण न हो इसलिए यहां सशक्त वाटर हार्वेस्टिंग सिस्टम का निर्माण किया जाना […]

– निकलेगी तपस्वियों की भव्य शोभायात्रा – १३० तपस्वियों का होगा बहुमान नागपुर :- श्रीमद् जैनाचार्य दर्शनवल्लभ सूरी म.सा. के प्रमुख मार्गदर्शन में २८ सितम्बर से ६ अक्टूबर, २०२४ तक नौ दिवसीय धर्मचक्र तपस्या पूर्णाहूति समारोह का भव्य स्तर पर आयोजन किया जा रहा है। मुनिसुव्रत स्वामी जैन मंदिर व श्री जैन श्वेताम्बर मूर्तिपूजक तपगच्छ संघ, इतवारी द्वारा आयोजित इस […]

रामटेक :- कविकुलगुरु इंस्टिटयूट ऑफ टेक्नॉलाजी ॲन्ड सायंस (किट्स) रामटेक मध्ये इंजिनिअरिंग व आर्किटेक्चरच्या प्रथम ओटोनोमस बॅचच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्याकरीता २३ सप्टेंबरला इंडक्शन कम ओरिएंटेशन कार्यक्रमाचे आयोजन किट्सच्या सिल्व्हर जुबली सभागृहात विद्यार्थी व पालक यांचा करिता करण्यात आले. कार्यक्रमाची अध्यक्षता संस्था सचिव व्ही. श्रीनिवासराव यांनी केली. या वेळी प्रामुख्याने प्राचार्य डॉ. अविनाश श्रीखंडे,सिविल विभाग व परीक्षा विभाग प्रमुख प्रा. डॉ. […]

नागपुर :- भगवान शिव हर व्यक्ति को समान दृष्टि से देखते हैं. भगवान शिव के बारे में कहा जाता है कि उनका आकार शून्य व ज्योति स्वरूप है. उक्त आशय के उद्गार विद्या नगरी, रेशिमबाग के महात्मा फुले सांस्कृतिक सभागृह में आयोजित शिव महापुराण में चित्रकूट के कथाकार योगेश कृष्ण महाराज ने भक्तों से कहे। उन्होंने आगे कहा कि भगवान […]

– विकासकामात अडथळा ठरणाऱ्या हेरिटेज वृक्षांची मनपा आयुक्तांनी केली पाहणी नागपूर :- अजनी रेल्वे परिसरात नवीन पार्किंग आणि विविध प्रस्तावित बांधकामात अडथळा निर्माण करणाऱ्या विविध प्रजातीच्या झाडांची नागपूर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी बुधवारी (ता. २५) रेल भूमी विकास प्राधिकरण, वृक्ष प्राधिकरण समितीचे सदस्य आणि स्वच्छ असोसिएशनच्या प्रतिनिधींसोबत पाहणी केली. यावेळी त्यांनी विकास कामात अडथळा निर्माण करणाऱ्या […]

नागपूर :- जातीय निर्मूलनात मानसशास्त्र भरीव मदत करू शकते, असे प्रतिपादन भारतीय प्रौद्योगिकी संस्थान (आयआयटी) दिल्लीच्या मानवशास्त्र व समाज विज्ञान विभागातील सहयोगी प्राध्यापक डॉ. यशपाल जोगदंड यांनी केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती व्याख्यानमाला सोमवार, दिनांक २३ सप्टेंबर २०२४ रोजी सायंकाळी दीक्षांत सभागृहात पार पडली. यावेळी डॉ. जोगदंड मार्गदर्शन करीत होते. […]

– एक करोड़ लोगोंकों भोजन कराएगा अहिप नागपुर :- अंतरराष्ट्रीय हिंदू परिषद/राष्ट्रीय बजरंग दल एवं राष्ट्रीय महिला परिषद के संयुक्त तत्वावधान में दि. २२।०९।२०२४ रविवार को गांधीबाग के यादव समाज भवन हाल में विदर्भ प्रांत बैठक का आयोजन किया गया था। संस्थापक हिंदू हृदय सम्राट डॉक्टर प्रवीण तोगड़िया के मार्गदर्शन में मुख्य अतिथि संगठन की केंद्रीय मंत्री मा माला बेन […]

– चलो मोबिलिटीचे अरुण गिदरोनिया यांची माहिती नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या परिवहन सेवेमध्ये ‘चलो’ ॲपचा समावेश करण्यात आल्यामुळे प्रवाशांसाठी अनेक गोष्टी सुलभ झाल्या तसेच प्रशासनाच्या दृष्टीने नियंत्रण सहज झाले. ‘चलो’ ॲपमुळे परिवहन सेवेमध्ये सुसूत्रता आली, असे मत चलो मोबिलिटी प्रा. लि. चे सीनिअर व्हॉइस प्रेसिडेंट अरूण गिदरोनिया यांनी व्यक्त केले. ‘चलो’ ॲपच्या कार्यशैलीबाबत गिदरोनिया यांनी बुधवारी (ता.२५) मनपा मुख्यालयातील पत्रकार […]

राज्य शासनाने जनसामान्यांच्या आरोग्य जपण्याला प्रथम प्राधान्य दिले आहे. राज्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी विविध निर्णय घेण्यात आले आहे. या निर्णयांमध्ये उपचाराचा खर्च न पेलणाऱ्या नागरीकांना केंद्रिभूत केले आहे. यामुळे जनसामान्यांना दिलासा मिळाला आहे. याशिवाय नियमित आरोग्य तपासणी करण्याचा महत्वाकांक्षी कार्यक्रम राबविला आहे. समाजातील प्रत्येक घटकाची आरोग्य तपासणी करण्यासाठी अभियान शासन राबवित आहे. राज्याची महत्वाची योजना असलेल्या ‘महात्मा ज्योतिराव फुले […]

नागपूर :- “स्वभाव स्वच्छता-संस्कार स्वच्छता’ या संकल्पनेस अनुसरून केंद्र सरकारच्या स्वच्छता पंधरवड्यातील स्वच्छता ही सेवा अभियांतर्गत नागपूर महानगरपालिकेद्वारा सफाई मित्र आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. नागपूर महानगरपलिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात व अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांच्या नेतृत्वात मनपाच्या दहाही झोन निहाय स्वच्छता ही सेवा अभियान राबविण्यात येत आहे. याद्वारे मनपाच्या नागरी प्राथमिक आरोग्य […]

यवतमाळ :- अनाथ, एकल पालक, निराश्रित, बेघर व अन्य आपत्तीत सापडलेल्या बालकांचे कौटुंबिक वातावरणात संगोपन व्हावे या हेतूने राज्य शासनाकडून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना राबविले जाते. या योजनेच्या बालकांचे बॅंक खाते आधारसोबत जोडणे आवश्यक आहे. जिल्ह्यात जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, बाल कल्याण समिती आणि जिल्हा बाल संरक्षण कक्षाद्वारे या योजनेची अंमलबजावणी करून मोठ्या प्रमाणात बालकांना या […]

यवतमाळ :- जिल्हाधिकारी कार्यालयात पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती व अंत्योदय दिन साजरा करण्यात आला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी प्रकाश राऊत यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी कार्यालय अधीक्षक तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. उपस्थित अधिकारी, कर्मचाऱ्यांनी देखील अभिवादन केले.

*महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (नागपुर मेट्रो रेल परियोजना) • मेट्रो से आरामदायक यात्रा करे नागपुर :- सार्वजनिक यातायात मे नागरिको कि पसंदीदा यातायात सेवा के रूप मे नागपुर मेट्रो को लोग पसंद कर रहे है ! मेट्रो यह यातायात का सर्वोत्तम, सुलभ, सुविधाजनक, किफायती और सुरक्षित साधन है ! नोकरीपेशा लोगो के लिए,व्यावसायिको के लिए और विशेषतः छात्रो के […]

नागपूर :- श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचालित विज्ञान महाविद्यालय पवनी हे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व व्यक्तिमत्त्व विकासाला नेहमीच प्राधान्य देत आले आहे. विविध कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा सहभाग असावा व त्यांना शिक्षणाचा आनंद लुटता यावा म्हणून १८ सप्टेंबरला महाविद्यालयात जीवशास्त्र विषयाच्या विद्यार्थ्यी मंडळाची स्थापना करण्यात आली. महाविद्यालयातील पदवी अभ्यासक्रमाला शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची कार्यकारिणी गठीत करण्यात आली. नवनियुक्त सदस्यांचा शपथविधीचा कार्यक्रम […]

– मनोज जरांगेंच्या आंदोलनाला ओबीसींचा पाठिंबा पुणे :- आरक्षणाच्या मुद्दयावर राज्यातील काही नेत्यांनी इतर मागासवर्गीय आणि मराठा बांधवांमध्ये फुट पाडण्याचा प्रयत्न केला. पंरतु, आता या तथाकथित नेत्यांना महाराष्ट्र धडा शिकवेल, असा दावा इंडिया अगेन्स्ट करप्शनचे (आयएसी) राष्ट्रीय अध्यक्ष आणि ओबीसी नेते हेमंत पाटील यांनी केला आहे.पुण्यातील पत्रकार भवनात आयोजित पत्रकार परिषदेतून त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाला जाहिर […]

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या वतीने अंत्योदयचे प्रणेते पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना बुधवारी (ता:25) जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. मनपाचे अतिरिक्त आयुक्त अजय चारठाणकर यांच्या हस्ते मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीच्या दालनात स्थित पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या तैलचित्राला माल्यार्पण करीत अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी मनपाच्या उपायुक्त विजया बनकर, सहायक आयुक्त श्याम कापसे, अशोक घरोटे यांच्यासह मनपाचे अधिकारी व कर्मचारी […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com