Kolhapur :- Stating that elderlies in the society is our treasure since whatever efforts they took in their lives, chief minister Eknath Shinde said that their knowledge and experience is a rich legacy for us which is why it is our responsibility to bring joy and satisfaction in their lives. He said that with this feeling, the department of social […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  –  62 लक्ष 93 हजार 762 रुपयाची तडजोड रक्कम वसूल कामठी :- दाखलपूर्व आणि प्रलंबित खटल्यांचा जलद निपटारा व्हावा आणि प्रलंबित खटले सामोपचाराने मिटावेत या हेतूने आयोजित लोकन्यायालयात अनेक प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. वादपूर्व व दाखल अशी एकूण 338 प्रकरणे सामंजस्याने मिटविण्यात यश आले असल्याची माहिती कामठी न्यायालयातून प्राप्त झाली. 28 सप्टेंबर ला तालुका विधी […]

नवी दिल्ली :- नागरी हवाई वाहतूक मंत्रालय प्रलंबित प्रकरणांचा जलदगतीने निपटारा करण्याच्या आणि आपल्या कार्यालयांमध्ये स्वच्छता संस्थात्मक करण्याच्या उद्देशाने 2 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर दरम्यान राबवण्यात येणाऱ्या विशेष अभियान 4.0 मध्ये सहभागी झाले आहे. शासनाचा सहभाग आणि प्रशासकीय कार्यक्षमता वाढवण्यासाठी भारत सरकारच्या सध्या सुरू असलेल्या प्रयत्नांना अनुसरून हा उपक्रम राबवण्यात येत आहे. नागरी हवाई वाहतूकमंत्री राम मोहन नायडू यांनी या […]

नागपूर :- नागपुरातील ऑक्सिजन बर्ड पार्कच्या माध्यमातून नागरिकांना परिसंस्था आणि पर्यावरणाचे महत्त्व कळेल असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज केले. नागपूरच्या वर्धा रोड वरील जामठा येथे नागपूर – हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वरील ऑक्सिजन बर्ड पार्कचे (अमृत महोत्सव पार्क) उद्घाटन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले यावेळी आयोजित कार्यक्रमात ते […]

Ø दारव्हा येथे 44 महिलागटांना ई-रिक्षाचे वितरण Ø जिल्ह्यात 1 हजार गटांना मिळतील ई-रिक्षा Ø महिला गारमेंट क्लस्टरची संख्या वाढविणार यवतमाळ :- रस्ते, पाणी, वीज यासारख्या विविध सुविधा सातत्याने उपलब्ध करुन दिल्या जातात. परंतू महिलांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण होण्यासोबतच त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी जिल्ह्यात आपण अनेक उपक्रम राबवतो आहे. महिला गटांना त्यांचा व्यवसाय वाढविण्यासाठी ई-रिक्षासह उत्पादीत मालाला तालुका स्तरावर हक्काची […]

– वीडियो कोन्फ्रेंस के द्वारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे के हाथों व पालकमंत्री हसन मुश्रीफ की प्रमुख उपस्थिति में कोल्हापुर में मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना का राज्यस्तरीय शुभारंभ कोल्हापूर :- हमारे बुजुर्ग ही हमारी संपत्ति है और आज तक जिन्होंने परिश्रम किए है, उनका अनुभव, उनका ज्ञान यहीं हमारे लिए बड़ा उपहार है। इसलिए उनके जीवन में खुशी, समाधान के पल लाने […]

नागपूर :- जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय, नागपूर महानगरपालिका व ज्येष्ठ पशुवैद्य प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रेबीज रोगप्रतिबंधक लसीकरण व निर्बीजीकरण शस्त्रक्रिया शिबिराचे यशस्वीपणे आज आयोजन करण्यात आले. महाराज बाग रोडवरील जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय येथील शिबिरात श्वान प्रेमी व पशुप्रेमी नि:शुल्क रेबीज रोग प्रतिबंधक लसीकरण व निर्बीजीकरण शस्त्रक्रिया शिबिरात सहभागी झाले. शिबिराचे उद्घाटन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. नितीन फुके […]

– पहिल्याच दिवशी साडेपाच हजार नागरिकांची आरोग्य तपासणी नागपूर :- नागपूर महानगरपालिका आरोग्य विभाग व राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत कक्ष उपमुख्यमंत्री यांच्या कार्यालयाच्या वतीने नागपूर शहरात १० दिवस सामुदायिक आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. २७ सप्टेंबर ते ९ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत आयोजित सामुदायिक आरोग्य शिबिराला शुक्रवारी (ता.२७) पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शुक्रवारी एकूण ५५४० रुग्णांची आरोग्य तपासणी […]

नागपुर :- क्राइम ब्रांच यूनिट 3 की टीम ने महल इलाके में नटराज टॉकीज के पास चल रहे सट्टेबाजी अड्डे पर छापा मारा और दोनों को गिरफ्तार कर लिया। यह जगह मशहूर सट्टेबाज प्रदीप राऊत की है। लेकिन वह पुलिस की पकड़ में नहीं आया. गिरफ्तार दोनों आरोपी उसके लिए काम करते हैं। विठ्ठल रामचन्द्र पौनिकर (45) निवासी. नवाबपुरा और […]

नागपूर :- थकित बिलामुळे वीज पुरवठा कायमस्वरुपी खंडित झालेल्या ग्राहकांसाठी महावितरणने जाहीर केलेल्या अभय योजनेचा विदर्भात पहिल्या 27 दिवसांत 6,490 ग्राहकांनी या योजनेत सहभागी होण्याची इच्छा दर्शविली असून त्यापैकी 5,077 ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेतला. थकबाकीतून मुक्त होण्याची सुवर्णसंधी असल्याने अधिकाधिक ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरणच्या नागपुर प्रादेशिक विभागाचे प्रादेशिक संचालक परेश भागवत यांनी केले आहे. संपूर्ण विदर्भाचा […]

मुंबई :- मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेत शेतकऱ्यांनी अर्ज करण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सुरु केलेल्या महावितरणच्या वेबसाईटला उदंड प्रतिसाद मिळाला असून केवळ चौदा दिवसात १ लाख २२ हजार शेतकऱ्यांनी त्यावर नोंदणी केली आहे, अशी माहिती महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी दिली. राज्य सरकारने मागेल त्याला सौर कृषी पंप ही योजना शेतकऱ्यांसाठी […]

– सामाजिक संस्थांच्या सहकार्याने श्रमदान नागपूर :- राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त २ ऑक्टोबर हा दिवस स्वच्छ भारत दिवस म्हणून साजरा केला जातो. त्याची पूर्वतयारी म्हणून १७ सप्टेंबर २०२४ ते ०१ ऑक्टोबर २०२४ दरम्यान स्वच्छता ही सेवा पंधरवडा साजरा केला जात आहे. याअंतर्गत रविवारी २९ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ७ वाजता सर्व दहाही झोनमध्ये भव्य स्वच्छता अभियान (श्रम दान) […]

– उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. शुक्रवार (27) रोजी शोध पथकाने 52 प्रकरणांची नोंद करून 31,000/- रुपयाचा दंड वसूल केला. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता […]

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या समाज विकास विभागाद्वारे १ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता पर्यंत ज्येष्ठ नागरिक दिनाच्या अनुषंगाने ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्यरत नागपूर शहरातील संस्थांचा सत्कार डॉ. पंजाबराव देशमुख स्थायी समिती सभागृह,सिव्हिल लाईन्स मनपा मुख्यालय येथे करण्यात येणार आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात ज्येष्ठ नागरिक दिनाला नागपूर महानगरपालिकेद्वारे स्तुत्य पुढाकार घेण्यात आलेला आहे. सत्काराकरिता ज्येष्ठ नागरिकांकरिता […]

▪️ थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र देशात अव्वल ▪️‘महाराष्ट्राची उद्योग भरारी’ कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद नागपूर :- महाराष्ट्राच्या समतोल औद्योगिक विकासासाठी कटिबद्ध होऊन ज्या भागात आजवर उद्योगाची चाके रुजली नव्हती त्या भागात आम्ही लक्ष केंद्रीत केले. गत दोन वर्षात विदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्राला संपूर्ण भारतात अव्वल आणण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना यश मिळाले असून जागतिक गुंतवणुकदारांचे लक्ष आता महाराष्ट्राकडे वेधून घेतले आहे. नक्षल भागात विकासात्मक […]

– दिव्य श्री राम कथा की निकली मंगल कलश यात्रा नागपुर :-श्री राम कथा हमारे जीवन का दर्पण है। दर्पण कभी भी झूठ नहीं बोलता। दर्पण हमें हमारे सत्य की ओर ले जाता है। जीवन का दर्पण हमें आज के दर्शन कराता है। दर्शन कराने वाला स्वरूप जो है वो है रामायण। रामकथा, रामायण जो है वह जीवन का कल्याण […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कन्हान :- येथील स्थानिक, नागपुर जिल्हयात शिवसेनेचे पायमुळ घट करणारे सर्वसामान्याना न्याय मिळवुन देण्याकरिता अनेक आंदोलने करून जनमानसात शिवसेना पोहचविणारे, वनविकास महामंडळाचे अध्यक्ष पद भुषविणारे, तेविस महिने रामटेक लोकसभेचे सदस्य राहुन पक्षाने दिलेली सर्व जवाबदारी निष्ठेने पार पाडणारे, रामटेकचा खुंटलेला विकास करण्याकरिता कर्तव्यदक्ष आणि रामटेक विधानसभेची संवेदना असलेले एकमेव प्रकाश जाधव यांनाच शिवसेना (उबाठा) पक्षाची उमेदवारी […]

नागपूर :- पोलीस ठाणे सक्करदरा हद्दीतीत राहणारे फिर्यादी अभिषेक विष्णुगोपाल जयस्वाल, वय ४० वर्ष, रा. प्लॉट नं. ६/३७, रघुजी नगर, सक्करदरा, नागपूर यांचे न्यु अभिषेक ट्रेडोंग कंपनीचे कार्यालय असून, त्यामध्ये फॉरच्यूनचे खाद्य तेल व निरमा पावडरची एजन्सी आहे. दिनांक १८.०५.२०२४ चे ११.०० वा. चे सुमारास आरोपी विनोद भगवानदास कल्याणी, वय ४५ वर्ष, रा. घर नं. १३३, जुना भंडारा रोड, नागपूर […]

नागपूर :- पोलीस ठाणे बेलतरोडी ह‌द्दीत कैकाडी नगर, नागपूर येथे राहणाऱ्या फिर्यादी देवशाला तात्याराव गायकवाड, वय ४६ वर्षे, व आरोपी क. १) बबल्या राम गायकवाड वय २५ वर्ष २) आदित्य राम गायकवाड वय २० वर्ष ३) राम गणपत गायकवाड वय ४५ वर्ष ४) इंदु राम गायकवाड वय ४० वर्ष ५) दिपाली बबल्या गायकवाड वय १९ वर्ष, सर्व रा. कैकाडी नगर, […]

नागपूर :- पोलीस ठाणे अजनी हद्दीत विश्वकर्मा नगर, गल्ली नं. १. भिमोदय मंडळ, बुध्द विहार, एन. आय. टी गार्डन जवळ, अजनी, नागपूर येथे राहणारे फिर्यादी भदंत कौवडीन्य वय ५७ वर्ष, यांनी त्यांचे रूम मध्ये मोबाईल फोन चार्जीग करीता लावुन दार लोटुन बुध्द विहारा मध्ये प्रबोधन करण्याकरीता गेले असता, एका संशयीत २१ वर्षीय मुलाने फिर्यादीचे रूम मधुन फिर्यादीचा मोबाईल फोन सॅमसंग […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com