नागपूर दि.21 : महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या वतीने नागपूर येथे ‘आधुनिक शेळी, कुक्कुटपालन व डेअरी फार्मिंग प्रशिक्षण कार्यक्रम’ चे आयोजन 27 ते 31 जानेवारी दरम्यान करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचा उद्देश प्रशिक्षणार्थींनी पशुपालनाचे प्रशिक्षण घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरु करावा, असा आहे. पशुपालन क्षेत्रात स्वयंरोजगारासाठी लागणाऱ्या उद्योजकीय बाबिंची सविस्तर माहिती प्रशिक्षणात देण्यात येणार आहे. या पाच दिवसांच्या प्रशिक्षणात शेळी, कोंबडी, गाई-म्हशींच्या जातींची […]

नागपूर दि. २१ : नागपूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या ग्रामीण भागातील सर्व शाळा तूर्तास 26 जानेवारी पर्यंत बंदच असतील. 26 जानेवारी नंतर कधी शाळा उघडायचा हा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी दिली आहे. महाराष्ट्रातील शाळा सुरू करण्याबाबत राज्य शासनाने स्थानिक प्रशासनाने निर्णय घेण्याबाबत सुचविले आहे. या अनुषंगाने आज जिल्हाधिकारी आर विमला […]

-जिल्हाधिकारी संदीप कदम यांचे नागरिकांना आवाहन भंडारा, दि. 21 : सर्दी, अंगदुखी, खोकला अशी कोरोना सदृश्य लक्षणे आढळल्यास तातडीने वैद्यकीय सल्ला व उपचार घ्यावे. ओमिक्रॉन विषाणूचा प्रसार वेगाने होत असून सहव्याधी असणाऱ्यांनी अजिबात वेळ न दवडता वैद्यकीय सल्ल्याने उपचार सुरू करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी केले आहे. जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आलेख हा वाढता आहे. 17 जानेवारी रोजी 49, 18 […]

-सतीश कुमार ,गडचिरोली लाभासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन गडचिरोली,(जिमाका)दि.21: प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना ही केंद्र पुरस्कृत योजना सन 2020 ते 2025 या पाच वर्षाच्या कालावधीत एक जिल्हा एक उत्पादन या आधारावर असंघटित क्षेत्रातील अन्न प्रक्रिया उद्योगांसाठी राबविली जात आहे. सध्या कार्यरत असलेले सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग तसेच शेतकरी उत्पादक, स्वयंसहायता गट व सहकारी उत्पादक यांची पतमर्यादा वाढविणे, उत्पादनाचे ब्रॅण्डिंग […]

-सतीश कुमार ,गडचिरोली एनीमीया आजाराने ग्रस्त एका व्यक्तीचा कोविडने मृत्यू गडचिरोली,(जिमाका)दि.21: आज गडचिरोली जिल्हयात 1027 कोरोना तपासण्यांपैकी 221 नवीन कोरोना बाधित आढळले असून तब्बल 88 जणांनी कोरोनावर मात केली. जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 32592 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 30752 आहे. तसेच सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या 1088 झाली आहे. आज नविन मृत्यूमध्ये गडचिरोली तालुक्यातील 40 वर्षीय पुरुषाचा (एनीमीया आजाराने ग्रस्त ) समावेश आहे. […]

मुंबई दि. 21 :- “ज्येष्ठ पत्रकार दिनकर रायकर यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक चळवळींचा अभ्यासक, राज्याच्या वाटचालीतील अर्धशतकाचा महत्वाचा साक्षीदार हरपला आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्येष्ठ पत्रकार दिनकर रायकर यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.               उपमुख्यमंत्री श्री.पवार पुढे म्हणतात, दिनकर रायकर यांची पत्रकारिता राज्यकर्त्यांसाठी मार्गदर्शक, जनसामान्यांना न्याय मिळवून देणारी होती. पत्रकारितेतील अर्धशतकाच्या वाटचालीत त्यांनी राज्यातील अनेक सामाजिक […]

मुंबई, दि. 21 : राज्यातील  क्रीडा संस्कृतीस प्रोत्साहन मिळण्याकरिता व  आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू निर्माण व्हावेत, यासाठी सुसज्ज,सर्व सुविधांयुक्त क्रीडा संकुले उभारण्या याकरिता क्रीडा संकुलांचे अनुदानात भरीव वाढ करण्यात आली असल्याची माहिती, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी दिली. मंत्री केदार म्हणाले, राज्याच्या क्रीडा धोरण 2001 अंतर्गत विभागीय, जिल्हा व तालुका क्रीडा संकुल निर्माण करण्याबाबतचा निर्णय  घेण्यात आला होता.सदर क्रीडा संकुलाचे अनुदान मर्यादा ठरविली होती. […]

नई दिल्ली : कांग्रेस नेता राहुल गांधी और महासचिव प्रियंका गांधी वाद्रा ने उत्तर प्रदेश विधानसभा चुनाव के लिए शुक्रवार को यूथ मेनिफेस्टो जारी किया. दोनों नेताओं ने इसे भर्ती विधान नाम दिया है. उनका कहना है कि इसे राज्य के युवाओं से बातचीत करके तैयार किया है. -जानें युवाओं के लिए क्या किए वादे प्रियंका गांधी ने कहा है कि […]

नागपूर –  जिल्हा प्रमुखांच्या गावात शिवसेना बाराच्या भावात अशी अवस्था कुहीमध्ये झाली आहे. येथील नगर पंचायत निवडणुकीत एकही शिवसैनिक निवडून आला नाही. यापेक्षा दुदैवाची बाब म्हणजे या निवडणुकीत उभे करायला १७ शिवसैनिकसुद्धा राज्यातील मुख्यमंत्र्याच्या पक्षाला सापडले नाही. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असले तरी कार्यकर्त्यांना संधी मिळावी याकरिता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सर्वच पक्ष स्वबळावर लढले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने या संधीचा […]

मुंबई – ज्येष्ठ संपादक व पत्रकार दिनकर रायकर यांच्या निधनाबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दुःख व्यक्त केले आहे. दिनकर रायकर हे अभ्यासू, साक्षेपी व संयत पत्रकार व संपादक होते. पत्रकारितेच्या प्रदीर्घ वाटचालीत अनेक वृत्तपत्रांमध्ये काम करताना रायकर यांनी आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटवला. संपादक म्हणून वाचकांचे प्रबोधन करताना त्यांनी टोकाच्या भूमिका घेतल्या नाही. राज्यातील अनेक पत्रकारांच्या जडणघडणीत त्यांचे योगदान अत्यंत मोलाचे होते. […]

– दिनेश दमाहे ,मुख्य संपादक  रामटेक – दिनांक 19/01/2022 रोजी पोलीस ठाणे रामटेक येथे दाखल असलेला अप. क्र. 47/22 कलम 302,201 भादवि गुन्ह्याचे समांतर तपासा दरम्यान आपले मार्गदर्शनात सदर गुन्ह्यातील अनोळखी प्रेत हे संदीप प्रसन्न कुमार मिश्रा, वय 56 वर्ष, रा.खोब्रागडे नगर नागपूर ह.मु.पटगवरी येथील फार्म हाऊस यांचे असल्याचे माहिती प्राप्त झाली. सद्या राहत असलेल्या सदर ठिकाणी जाऊन त्यांना कोणी […]

-टेकचंद सनोडिया शास्त्री,विशेष औधोगिक प्रतिनिधि ऊर्जा मंत्रालय की चुप्पी नागरिकों मे असंतोष? कोराडी –  विस्तारित 660×2 मेगावाट स्थापित क्षमता की 2 बिजली परियोजना निर्माण के संबंध मे ऊर्जा मंत्रालय की संदेहास्पद भूमिका को लेकर राज्य की आघाडी तिकडी सरकार की कार्यप्रणालियों पर अविश्वास उत्पन्न होने लगा हैं? ज्ञातव्य है कि कोराडी के पुराने 120 मेगावाट क्षमता के 4 संयंत्रों से […]

-दिनेश दमाहे ,मुख्य संपादक  नागपुर – फिर्यादी नामे गणेश  सेवकराम मेश्राम, वय 30 वर्ष  रा. प्लॉट नं. 03, नवकन्या नगर, महालक्ष्मी किराणा दुकानाचे जवळ, आर.बी. ले आऊट भरतवाडा रोड, पो.स्टे.कळमना, नागपुर यांनी पो.स्टे. कळमना येथे तक्रार दिला होता की, त्यांनी आपली टु व्हिलर पॅशन एक्स प्रो गाडी क्र. एम.एच. 49 ए.एम. 9324 ही दि. 10/01/2022 रोजीचे 11ः30 वा. सुमारास आपले […]

मुंबई – मुंबई में पहली बार ‘गे सेक्स’ रैकेट का भंडाफोड़ हुआ है। मालवानी पुलिस ने इस मामले में ३  युवकों को गिरफ्तार  किया है। यह गिरोह पिछले कई महीने से ऑनलाइन डेटिंग गे ऐप ‘ग्राइंडर’ के जरिए यह सेक्स रैकेट चला रहा था और ब्लैकमेलिंग भी करता था। पुलिस जांच में सामने आया है कि इनके ग्राहक में कई […]

-सतीश कुमार, गडचिरोली आज झालेल्या नऊ नगरपंचायतीमधील निवडणुकीचा निकाल लागला असून एकूण 153 जागा होत्या तर त्यासाठी 607 उमेदवार निवडणूकीत सहभागी होते. ▪️अहेरी नगरपंचायतीतील 17 जागावर 83 उमेदवार उभे होते. यापैकी भारतीय जनता पार्टी मधील 6 उमेदवार विजयी झाले असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 3 उमेदवार, शिवसेना येथील 2 उमेदवार व 6 उमेदवार अपक्ष म्हणून निवडून आले आहेत. ▪️सिरोंचा नगरपंचायतीतील 17 […]

नागपूर l कोरोना विषाणुओं के आक्रमण के प्रकोप से छुटकारा पाने के लिए रामवाण नुख्शा है,सौंप,लोंग इलाइची और अजवायन का काढ़ा य चूर्ण!इसके उपयोग से कोरोना विषाणुओं का आक्रमण नही होगा अपितु वह दूर गायब हो जाएगा ? तथा कोरोना संक्रमण का मरीज 24 घंटों में ठीक हो सकता है? तत्संबंध मे कुशल आयुर्विज्ञान विशेषज्ञों की माने तो 3 लोंग, […]

Iconic Toyota Hilux renowned for extreme toughness and boldness across terrains & continents with its trademark combination of performance, power & sophistication Promises class-leading comfort for city drives, experience with expectational power, well-balanced utility & adventure Bangalore, January 20, 2022: Toyota Kirloskar Motor (TKM), today, launched the iconic Hilux in the Indian market to cater to the needs of customers […]

-चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात करवाढ प्रस्तावित नाही : संदीप आवारी    चंद्रपूर, ता. २० : चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या राणी हिराई सभागृहात २० जानेवारी रोजी ऑनलाईन पार पडलेल्या विशेष अर्थसंकल्पीय सर्वसाधारण सभेत स्थायी समिती सभापती संदीप आवारी यांनी सन २०२१-२२ चा सुधारीत व सन २०२२-२३ चे मुळ अंदाजपत्रक सादर केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट म्हणजे यात कोणत्याही प्रकारची करवाढ प्रस्तावित नाही. सन २०२१-२२ […]

नागपुर –  शहर के विभिन्न क्षेत्रों में कालाबाजारी और नियमों का उलंघन बढ़ता ही जा रहा है। कोविड काल के नाम पर निजी अस्पताल जनता को लूट रहे है। सरकारी अस्पतालों में इतनी सुविधाएं नही है कि वह हर नागरिक की बीमारी व समस्याओं को दूर कर सके। इस कारण गरीब जनता निजी अस्पतालों की तरफ अपना रुख करती है। […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com