कन्हान : –  पोलीस स्टेशन अंतर्गत पुर्वेस सात कि मी अंतरावर असलेल्या खंडाळा शिवारातील नागपुर बॉय पास राष्ट्रीय महामार्गावरील हाॅटेल समोर उभी ठेवले ली बुलेट दुचाकी वाहन अज्ञात आरोपीने चोरी केल्या ने कन्हान पोस्टे ला फिर्यादीने तक्रार दाखल केल्याने कन्हान पोलीस पुढील तपास करित आरोपी चा शोध घेत आहे.            प्राप्त माहिती नुसार जयंत दिवाकर कुंभलकर राह. […]

नागपूर :  नागपूर महानगरपालिके तर्फे  शुक्रवारी (२५ फेब्रुवारी) रोजी ०२ प्रतिष्ठान विरुद्ध कारवाई करून १० हजाराचा दंड वसूल करण्यात आला. धरमपेठ झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात कारवाई करण्यात आली. पथकाने धरमपेठ झोन अंतर्गत सिताबर्डी मार्केट येथील मेघना मेटल्स यांच्यावर प्लास्टिक पिशवीच्या वापराबद्दल कारवाई करून ५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. त्याचप्रमाणे सतरंजीपूरा झोन नामदेवनगर कामठी रोड येथील आलिशान लॉन यांच्या विरुद्ध कोविड नियमांच्या […]

Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari presented the Kamgar Mitra Puraskars to representatives of Labour Unions, Labour Counsels, journalists and others at a function held at Raj Bhavan Mumbai on Friday (25 Feb). The Kamgar Mitra Puraskar function was organised by Dhadak Kamgar Union. Founder of the Union Abhijit Rane, Anagha Rane and recipients of the Kamgar Mitra Awards were present. […]

मुंबई – श्रम शक्तीला आपल्या देशात पूर्वीपासून महत्व आहे. अखिल विश्वाचा कारभार कामगारांच्या कष्टामुळे चालतो. कामगारांनी पाया रचला नाही तर कुठलीही इमारत उभी राहणार नाही.  कामगारांना विश्वकर्मा म्हणून संबोधले जाते व राष्ट्रनिर्माण कार्यात त्यांचे योगदान अनन्य साधारण आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले. राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते धडक कामगार युनियनच्या वतीने देण्यात येणारे ‘कामगार मित्र‘ पुरस्कार शुक्रवारी (दि. २५) राजभवन मुंबई येथे […]

– संदीप कांबळे,कामठी कामठी ता प्र 26:- शासकीय नियमानुसार शाळा ,महाविद्यालय तसेच शालेय, महाविद्यालय वस्तीगृहापासून 100 मीटर अंतराच्या आत गुटखा वा तंबाकुजन्य पदार्थाचो विक्री करण्यात येऊ नये असे असतानाही कामठी बस स्टँड जवळील सर कस्तुरचंद डागा बाल सदन अनाथालय समोर चक्क पांनठेले लावलेले आहेत ज्यामुळे या अनाथलयात राहनारे विद्यार्थी या शौकीला बळी पडू शकतात मात्र स्थानिक प्रशासनाच्या अभयपणामुळे कामठी तालुक्यातील […]

नागपूर,दि.25:  सहाय्यक संचालक आरोग्य सेवा कुष्ठरोग कार्यालयामार्फत आजादी का अमृत महोत्सवानिमित्त राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत स्पर्श कुष्ठरोग जनजागृती पंधरावाडयाचे आयोजन करण्यात आले. कुष्ठरोग मुक्तीकडे वाटचाल धोरणानूसार विविध जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीदिनी कुष्ठरोगविषयी शपथ घेण्यात आली व नंतर मॅरॉथानचे आयोजन करण्यात आले. यावेळी कुष्ठरोग प्रशिक्षण केंद्राचे सहाय्यक संचालक श्याम निमगडे व कुष्ठरोग सहाय्यक संचालक डॉ. भोजराज […]

नागपुर- १९९५ च्या कायद्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या एकूण अर्थसंकल्पाच्या ५% निधी हा दिव्यांगाच्या कल्याणाकरिता राखीव ठेवण्याचा नियम आहे. सदर निधी थेट दिव्यांगाच्या खात्यात जमा करण्याचा नियम असतांना सुद्धा मागील कित्येक वर्षांपासून दिव्यांग बांधव हे निधीपासून वंचित होते. याकरिता प्रहार जनशक्ती पक्ष नागपूर शहराद्वारे अनेक वेळा निवेदने देण्यात आली. निवेदनाने समाधान ना झाले असता प्रहार जनशक्ती पक्ष प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या वतीने […]

ऑरेंज सिटी मॉल बांधकामाचे भूमिपूजन नागपूर, ता. २५ : ऑरेंज सिटी स्ट्रीट अंतर्गत ऑरेंज सिटी मॉल प्रकल्प नागपूर शहरातील जनतेचे नाव जागतिक स्तरावर उंचावणारा प्रकल्प ठरेल, असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ऑरेंज सिटी स्ट्रिट प्रकल्पांतर्गत भूखंड क्रमांक १ वरील ऑरेंज सिटी मॉलचे प्लिंथ लेव्हलवरील उर्वरित बांधकाम नागपूर महानगरपालिकेद्वारे खासगी उद्योजकांमार्फत भागीदार तत्वावर विकसीत […]

– संदीप कांबळे,कामठी कामठी ता प्र 25 :- ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी प्राकृतिक नैसर्गिक सेंद्रिय, गांडूळखत पद्धतीने शेती करण्यासाठी पुढाकार घेण्याचे आव्हान राजयोगिनी ब्रह्माकुमारी प्रेमलता दीदी यांनी तालुक्यातील कडोली ग्रामपंचायत येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या दिनाच्या पर्वावर आयोजित शेतकरी मार्गदर्शन शिबिरात मार्गदर्शन करताना व्यक्त केले कार्यक्रमाची सुरुवात ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय रंनाळ्याच्या संयोजिका राजयोगी ब्राह्मकुमारी प्रेमलता दीदी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले यावेळी […]

– संदीप कांबळे,कामठी कामठी ता प्र 25 :- कामठी नगर परिषद च्या मागिल पंचवार्षिक काळात कामठी शहरात अतिक्रमण चा वेढा पसरला असून सत्ताधारी राजकीय आश्रयातून जागोजागी अतिक्रमण थाटून पक्के बांधकाम करण्यात आले इतकेच नव्हे तर त्या अतिक्रमित जागेवर कर लागू करून जागा नियमित करण्यासाठी संबंधित विभागाकडे मागणी सुद्धा करण्यात आली आहे.या अतिक्रमण कारी नागरिकांना स्थानिक प्रशासनाचा आशीर्वाद असल्याने दिलेल्या चिरीमिरीतून […]

-टेकचंद  शास्त्री गोंडवाना गणतंत्र पार्टी ने कोयला मंत्रालय को ज्ञापन भेजाl वाहन ठेका फर्म नियोक्ता संदीप कुमार गुप्ता पर झूठे आश्वासन व लालीपाप की ड्रामेबाजी का आरोप चंद्रपुर – वेकोलि के समस्त क्षेत्रीय प्रबंधकों से लेकर मुख्य प्रबंध निदेशक(CMD) तक सभी संबंधित अधिकारियों को आभास होने लगा है कि श्रमिकों को उनके हक व अधिकार दिलाने के लिए वाहन आपूर्ती […]

– संदीप कांबळे,कामठी कामठी ता प्र 25 :- शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आर टी ई) खासगी शाळांमध्ये आर्थिक दुर्बल व मागास घटकातील मुलांच्या प्रवेशासाठी कामठी तालुक्यातील 40 शाळांमधील 418 जागा उपलब्ध आहेत ज्यामध्ये 56 जागा नर्सरी प्रवेश तसेच 362 जागा ही प्रथम वर्ग च्या प्रवेशासाठी निश्चित केल्या असून शैक्षणिक वर्ष 2022-23साठी पालकांना ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया 16 फेब्रुवारी पासून सुरु झाली […]

– संदीप कांबळे,कामठी कामठी ता प्र 25:- कामठी शहराची स्थापना ही इंग्रज राजवटीत झाली असून तालुकादर्जाप्राप्त कामठी शहर हे नागपूर जिल्ह्याचे उपनगर मानले जाते.स्वातंत्र्य नंतर या शहरातील नागरीकानी आपला परंपरागत बिडी आणि विणकाम सुरू ठेवून त्यावर उदरनिर्वाह सुरू ठेवला.कालांतराने हे दोन्ही व्यवसाय आता काळाआड झाले आहेत तसेच या शहरातील मिनी एमआयडीसी असलेल्या रामगढ जवळील औद्योगिक क्षेत्रातील जुने व्यवसाय हे मोडकळीस […]

ऑरेंज सिटी मॉल बांधकामाचे भूमिपूजन शुक्रवारी ऑरेंज सिटी स्ट्रिट अंतर्गत प्रकल्प नागपूर, ता. २४ : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ऑरेंज सिटी स्ट्रिट प्रकल्पांतर्गत भूखंड क्रमांक १ वरील ऑरेंज सिटी मॉलचे प्लिंथ लेव्हलवरील उर्वरित बांधकाम नागपूर महानगरपालिकेद्वारे खासगी उद्योजकांमार्फत भागीदार तत्वावर विकसीत करण्यात येत आहे. या कामाचे शुक्रवारी (ता.२५) भुखंड क्रमांक १, जयप्रकाश नगर मेट्रो स्टेशन जवळ सायंकाळी ७ वाजता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते […]

नागपूर, ता. २४ : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त नागपूर महानगरपालिकेतर्फे गांधीबाग   झोन  अंतर्गत प्रभाग क्रमांक १९, हंसापुरी खदान येथील खेळाच्या मैदानाच्या लोकार्पणासह विविध चौक आणि मार्गांचे शुक्रवारी (ता.२५) सायंकाळी ५.३० वाजता हंसापुरी खदान येथील गोपाळराव मोटघरे मनपा प्राथमिक शाळेमध्ये नामकरण करण्यात येणार आहे.       केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते मैदानाचे लोकार्पण आणि नालसाहेब चौक ते धोंडोबा चौक या मार्गाचे ‘महादेवराव प्रजापती मार्ग’, धोंडोबा चौक ते सेवासदन चौक या मार्गाचे ‘मेवालाल बाथो मार्ग’, खान मस्जिद, गीतांजली चौक […]

एक लाख त्र्यानऊ हजार बालकांचे करणार लसीकरण  – 2 हजार 702 केंद्र  – 5 हजार 557 कर्मचारी नियुक्त नागपूर,दि. 24 :  राष्ट्रीय पल्स पोलीओ लसीकरण मोहीम 27 फेब्रुवारीला राबविण्यात येणार असून ग्रामीण भागात 1 लाख 93 हजार 350 बालकांना पोलीओचा डोस देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. माधुरी थोरात यांनी दिली. पल्स […]

– संदीप कांबळे,कामठी कामठी ता प्र 22:- सी पी अँड बेरार च्या काळात छावणी परिषद कामठी च्या वतीने नागपूर जिल्ह्याचे उपनगर मानले जाणारे कामठी शहरातील काही जागा बगीचा प्रयोजनार्थ त्याकाळच्या जवळपास 27 नागरिकांना काही हॅकटर प्रमाणे लीज तत्वावर वितरित करण्यात आले होते.ही जागा वितरित करून एक काळ लोटून गेला मात्र त्यांच्या वारसांनी ही जागा आपली वडिलोपार्जित मालकीची जागा असल्याचे गृहीत […]

– संदीप कांबळे, कामठी कामठी ता प्र 25:-कामठी तालुक्यातील परसोडी मार्गावर अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या एम एच 40 एन 6035 ट्रक वर रात्रगस्त वर असलेल्या महसूल प्रशासनाच्या पथकाने यशस्वी रित्या धाड घालण्याची कारवाही गतरात्री 9 दरम्यान केली असून या धाडीतून ट्रक सह अवैध 2 ब्रास वाळू जप्त करीत पुढील कारवाहिस्त्व मौदा पोलीस स्टेशन ला हलविण्यात आले. ही यशस्वी कारवाही तहसीलदार […]

– संदीप कांबळे, कामठी कामठी ता प्र 24:, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम यांच्याशी संबंधित मनी लॉन्ड्री प्रकरणात सक्तवसुली संचालनालय( ईडी) ने राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांना अटक केली असून तीन मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी दिली आहे अश्या अल्पसंख्यांक कॅबिनेट मंत्राला राज्य मंत्रिमंडळातून त्वरित बरखास्त करण्याच्या मागणीसाठी कामठी तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने कामठी तहसील कार्यालय समोर […]

– संदीप कांबळे, कामठी कामठी ता प्र 25:-स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या आजनी-गादा मार्गावर रस्ता ओलांडत असलेल्या हरिणाला एका वाहनाने दिलेल्या धडकेतून जागीच मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी 7 दरम्यान विनोद वाठ यांच्या शेताजवळ उघडकीस आली असून घटनेची माहिती मिळताच पोलिसांच्या मदतीने सदर हरणाचा मृतदेह वनविभागाकडे सुपूर्द करण्यात आले.

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com