नागपुर  – वैदर्भीय कला अकादमी ही संस्था विगत ३० वर्षांपासून नागपूरच्या कलाक्षेत्रात कार्यरत आहे. सामाजिक बांधिलकी जपणारी कलाभिव्यक्ती हे वैदर्भीय कला अकादमीचे वैशिष्ट्य आहे. आजवर वैदर्भीय कला अकादमीतर्फे अनेकानेक सामाजिक महत्त्वाच्या विषयांवर चित्रे रेखाटली गेली आहेत. सध्या युक्रेन आणि रशिया या दोन देशांमधले युद्ध हा जगात चर्चेचा विषय ठरले आहे. या दोन देशांमधले हे युद्ध तिसऱ्या महायुद्धाची नांदी ठरू शकते […]

पोलिओ लसीकरणाचा घेतला आढावा … १६७६ लाभार्थ्यांचे झाले लसिकरण…वैदिकिय अधीक्षक डॉ हेमंतकुमार वरके रामटेक :- पल्स पोलिओ लसीकरण दिवसाच्या निमित्ताने राज्यातील पाच वर्षाच्या आतील कोणतेही बालक या लसीकरणाच्या अभियानापासून वंचित राहू नये यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे. देशात आणि राज्यात पल्स पोलिओ लसीकरण दिवस  साजरा करण्यात येतोय. रामटेक उपजिल्हा रुग्णालयात जिल्हाधिकारी आर विमला , सिव्हिल सर्जन डॉ थोरात, आर.एम. ओ डॉ […]

चंद्रशेखर वराडपांडे, कमलासुत हे खरे  समाजप्रबोधक, महापौर दयाशंकरजी तिवारी   नागपुर – विदर्भातील सुप्रसिद्ध भागवताचार्य, गीतकार, काव्यलेखक, गजानन महाराज व महाशक्ती अनसूयामातेचे प्रचारक, रेशीमबागेतील श्री संत गजानन महाराज श्रद्धास्थानाचे संस्थापक वै. वंदनीय संतकवी कमलासुत (बाबा) श्री चंद्रशेखर वराडपांडे यांच्या सेवाकार्याचा गौरव व्हावा या सदहेतूने  महाराजा गारमेंट्स ते गजानन चौक  रेशीमबाग – या सरळ मार्गाला वै. वंदनीय संतकवी कमलासुत श्री चंद्रशेखर वराडपांडे […]

रामटेक वारसा स्थळे पाहणी फेरी उत्साहात विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, लोकप्रतिनिधी सहभागी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचा अनोखा उपक्रम रामटेक :  रामटेक या महाकवी कालिदास यांच्या भूमीत आज  एका अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या पुढाकाराने मराठी भाषा गौरव दिनानिमित्त  कालिदास स्मारकस्थळी विशेष कार्यक्रम आणि रामटेक येथील ऐतिहासिक स्थळांच्या पाहणी फेरीचे वैशिष्ट्यपूर्ण आयोजन करण्यात आले. त्यात प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी […]

सार्थक फाउंडेशन ने किया डॉ. बृजेश दीक्षित क सत्कार नागपूर : सार्थक फाउंडेशन कि ओर से नागपुर शहर और ग्रामीण क्षेत्र कि २७ प्रमुख समाजसेवी व व्यावसायिक और औद्योगिक संघटन द्वारा मह मेट्रो के प्रबंध निदेशक डॉ. बृजेश दीक्षित का स्नेहील सत्कार किया गया ! एयरपोर्ट साऊथ मेट्रो स्टेशन के कन्व्हेन्शन सेंटर मे आयोजित समारोह मे प्रमुख अतिथी के रूप […]

– संदीप कांबळे,कामठी स्लग-लाभार्थ्याना धान्य मिळेना;स्वस्त धान्य दुकानदारांची कोंडी कामठी ता प्र 27:- कामठी तालुक्यातील गोरगरिबांचे एक आधार केंद्र म्हणून ज्याच्याकडे बघितले जाते त्या स्वस्त धान्य दुकानातील धान्य वितरण व्यवस्थेचा मागील एक आठवड्या पासून खोळंबा झाला असून लाभार्थ्याना दर दिवस स्वस्त धान्य दुकानाकडे फेऱ्या माराव्या लागत आहेत. तरीही धान्य नेमकं केव्हा मिळेल याबाबत कोणी निश्चित सांगावयास तयार नाही त्यामुळे दुकानदारांची […]

– संदीप कांबळे,कामठी कामठी ता प्र 27 :- कन्हान पुलिया मार्गावर डबलसीट जात असलेले दुचाकी क्र एम एच 40 ए एच 4266 च्या चालकाला विरुद्ध दिशेने येणाऱ्या अज्ञात कार ने दिलेल्या जोरदार धडकेतून घडलेल्या गंभीर अपघातात दुचाकीस्वार व सहपाठी असे दोन तरुण गंभीर जख्मि झाल्याची घटना आज सकाळी 11 दरम्यान घडली. जख्मि चे नाव सोनू तायडे वय 26 वर्षे व […]

– संदीप कांबळे,कामठी कामठी ता प्र 27 :- जागतिक आरोग्य संघटनेने 1988 मध्ये पोलिओ निर्मूलनाचे ध्येय निश्चित केले आणि त्यानुसार राज्यात 1995 पासून राष्ट्रीय पल्स पोलिओ लसिकरण मोहिम दरवर्षी राबविन्यात येत आहे . भारतामध्ये 13 जानेवारी 2011 नंतर आजतागायत एकही पोलिओ रुग्ण आढळून आलेला नाही यानुसार ही पल्स पोलीओ लसिकरण मोहिम 27 फेब्रुवारीला कामठी तालुका आरोग्य विभाग व शासकीय उपजिल्हा […]

नागपुर – नुकत्याच झालेल्या भाजयुमो नागपुर शहर कार्यकारीणीच्या विस्तारामध्ये नागपुर शहर मंत्री पदी अक्षय दाणी यांची नियुक्ती भाजपा शहर अध्यक्ष आ. प्रविण दटके, भाजयुमो प्रदेश महामंत्री शिवानी दाणी वखरे व भाजयुमो शहर अध्यक्ष पारेंद्र (विक्की) पटले यांनी केली. नियुक्ती झाल्याबद्दल केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपा शहर अध्यक्ष आ. प्रविण दटके, माजी महापौर संदीप […]

राष्ट्रवादी कांग्रेस आंदोलन कोराडी – राज्याचे मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांची सूडबुद्धीने इडीने चौकशी करून अटक केली. या घटनेच्या निषेधार्थ कोराडी येथील संभाजी नगर, महादूला येथील महामार्गावरील चौक मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस नागपूर जिल्हा उपाध्यक्ष भुषण चंद्रशेखर व राष्ट्रवादी महिला काँग्रेस कामठी-मौदा विधानसभा अध्यक्ष उषा रघुनाथ शाहू यांनी एकत्र येत केंद्रसरकारचा निषेध नोंदविला. केंद्र सरकार सुडबुद्धीने राष्ट्रवादी […]

– संदीप कांबळे,कामठी कामठी ता प्र 27: – संपूर्ण विदर्भात सर्वात मोठे शासकीय उपजिल्हा म्हणून ओळख असलेल्या नागपूर जिल्ह्यातील कामठी येथील शासकोय उपजिल्हा रुग्णालयाची नोंद आहे.50 खाटाहून 100 खाटांचे झालेले हे रुग्णालय आधुनिक पद्धतीने वैद्यकीय उपचारासह आरोग्य सेवा पुरवाव्या असे अपेक्षीत असताना या रुग्णालयाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांचा मनमानी प्रकार, आर्थिक लूट, अपमानास्पद वागणूक अशा कित्येक समस्येला […]

– संदीप कांबळे,कामठी कामठी ता प्र 27:-ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ,थोर कवी व नाटककार वि.वा.शिरवाडकर उपाख्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिन 27 फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ च्या वतीने कामठी बसस्थानक येथे मराठी भाषा गौरवदिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. या दिनानिमित्त ज्येष्ठ पत्रकार सुरेश अढाऊ , माजी सरपंच इंदलसिंग यादव तसेच कामठी नगर पालिकेचे कर्मचारी प्रदीप […]

नागपुर – जरीपटका  में भाजपा के नेता एवं नगरसेवक के जनसंपर्क कार्यालय पर अज्ञात लोगों ने किया हमला । हमलावरों ने  कार्यालय में जमकर तोड़फोड़ की। फिलहाल मामले पर विस्तार से जानकारियों का इंतजार किया जा रहा है।

नागपूर : भारतीय स्वातंत्र्याच्या प्राप्तीसाठी सशस्त्र क्रांतीचा पुरस्कार करणारे थोर देशभक्त, साहित्यिक आणि समाजसुधारक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या ५६व्या पुण्यतिथी निमित्त शनिवारी (ता. २६) शंकर नगर चौक स्थित स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याला महापौर दयाशंकर तिवारी, झोन सभापती  सुनील हिरणवार व ज्येष्ठ नगरसेवक संजय बंगाले यांनी पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी सावरकर समितीचे अध्यक्ष चंद्रकांत लाखे, महासचिव […]

पाटीदार समाजाचा अभिनव उपक्रम. फक्त १ रुपयात प्रशिक्षण व निवासी व्यवस्था. नागपुर – गुजरातला माझे एक मित्र आहेत. रामजीभाई पटेल हे त्यांचे नाव. ते हिऱ्याचे व्यापारी आहेत. साधारणपणे १ हजार कोटी रुपयांची त्यांची उलाढाल आहे. ते मला नेहमी म्हणायचे, काठोळे साहेब गुजरातको आओ, पाटीदार भवन देखो. केवल १ रुपये में बच्चो को आय ए एस का ट्रेनिंग दिया जाता है. […]

मनपातर्फे शहरातील पात्र नागरिकांना शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन नागपूर :-  केंद्र शासनाच्या राष्ट्रीय वयोश्री योजने अंतर्गत मनपातर्फे शहरातील ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग व्यक्तींना मदत पोहचविण्यात येत आहे. या योजनेचा लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी मनपाच्या दहाही झोन मध्ये वेगवेगळ्या दिवशी शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. नोंदणी शिबिराची सुरुवात २७ फेब्रुवारी पासून लक्ष्मीनगर झोन अंतर्गत विवेकानंद नगर येथील बॅडमिंटन हॉल येथून सकाळी १० […]

नागपूर :- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त नागपूर महानगरपालिकेतर्फे धंतोली झोन अंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज चौक ते मानेवाडा चौक (संभाजी चौक) मार्गाचे ‘क्रांतिकारी आजाद शाहू मार्ग’ असे नामकरण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. शनिवारी (ता. २६) प्रभाग क्रमांक ३३ व ३२ मधील मानेवाडा रोडवरील शाहू गार्डन हायस्कूल येथे झालेल्या कार्यक्रमात महापौर दयाशंकर तिवारी, खासदार पद्मश्री डॉ. विकास महात्मे, […]

– संदीप कांबळे,कामठी कामठी ता प्र 27:-जागतिक आरोग्य संघटनेने 1988 मध्ये पोलिओ निर्मूलनाचे ध्येय निश्चित केले आणि त्यानुसार राज्यात 1995 पासून राष्ट्रीय पल्स पोलिओ लसिकरण मोहिम दरवर्षी राबविन्यात येत आहे . भारतामध्ये 13 जानेवारी 2011 नंतर आजतागायत एकही पोलिओ रुग्ण आढळून आलेला नाही यानुसार ही पल्स पोलीओ लसिकरण मोहिम आज 27 फेब्रुवारीला शासकीय उपजिल्हा रुग्नलया कामठी च्या वतीने कामठी शहर […]

-टेकचंद शास्त्री नागपुर –  आयुर्वेद लाखों-करोड़ों सालों से प्राचीनतम् ऋषियों मुनियों और संत महात्माओं सहित भारतीयों जन मानस को हर तरह से स्वस्थ रखने और जड से बीमारी दूर करने में मददगार रहा है। आयुर्वेद ने अनगिनत वर्षों की इस संसारिक यात्रा के दौरान विहंगम वनों में विभिन्न प्रकार की जड़ी बूटियों और वनस्पतियों में पाए जाने वाले औषधीय गुणों […]

– संदीप कांबळे,कामठी कामठी ता प्र 26:-स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या गोयल टॉकीज चौकातून स्वतःच्या दुचाकीने घरी जात असलेल्या एका चिकन मटन विक्रेत्याच्या डोळ्यात मिरची पूड टाकून , त्याला मारझोड करीत त्याच्याकडे असलेली पैस्याची बॅग हिसकावून पळ काढण्याचा प्रयत्न करीत असल्याची घटना काल रात्री साडे 10 दरम्यान घडली मात्र वेळीच भीतीपोटो या मटण विक्रेत्याने मदतीची याचना करीत मोठ्याने […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com