– संदीप कांबळे,कामठी कामठी ता प्र 2 : कुही तालुक्यातील किन्ही येथील भारत गॅस कंपनीचे मालक चिंधु आत्माराम ठवकर यांचे वडील आत्माराम मोतीराम ठवकर (८०)यांनी गॅस गोडाऊन असलेल्या शेताच्या एका बाजूला स्वतःच सरण रचून विधिवत पूजा- अर्चा करून आत्महत्या केली. ही घटना महाशिवरात्रीच्या दिवशी दि.१ मार्चला किन्ही गावाबाहेरील असलेल्या त्यांच्याच शेतात भारत गॅस गोडाऊनच्या बाजूला आज सकाळी ६ वाजता उघडकीस […]

– संदीप कांबळे,कामठी कामठी ता प्र 1 -कामठी नगर परिषद निवडणूक आयोगाचा प्रारूप प्रभाग रचनेचा कार्यक्रम प्रसिद्ध झाला असून आज 2 मार्च पासून निवडणूक विभागाकडून प्रारूप प्रभाग रचनेची प्रसिद्धी,हरकती व सूचना मागविणे,सूनावणीचा कार्यक्रम सुरू होत आहे तर ठरवून दिलेल्या नियमाप्रमाणे शहरात एक नवीन प्रभाग वाढणार आहे यानुसार द्विसदस्यीय प्रभाग पद्धतीत एकूण 17 प्रभागात 34 उमेदवार निवडून येणार आहेत. निवडणूक आयोगाने […]

विकास कामांचा दीपक कपूर यांच्याकडून आढावा विविध कंपन्या, व्यापारी संघटना, अधिकाऱ्यांसोबत बैठकींचे सत्र नागपूर दि. १ मार्च : महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांची सोमवारची मिहान भेट फलदायी ठरली आहे .पतंजली उद्योग समूहाने मिहानमधील आपल्या प्रकल्पात पुढील तीन आठवड्यात प्रत्यक्ष उत्पादनाला सुरुवात करण्याचे आश्वासन श्री. कपूर यांना दिले आहे. दीपक कपूर यांनी सोमवारी मिहान येथे […]

– आय.टी. एफ टेनिस स्पर्धेचे ना. केदार यांच्या हस्ते उदघाटन नागपूर, दि. 1 : राज्याने क्रीडा धोरणास नेहमी प्रोत्साहन दिले आहे. या टेनिस स्पर्धेत आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू सहभागी झाले आहेत. नागपूरने टेनिस खेळास प्रोत्साहन दिले आहे. देशातील सात मानांकित शहरांपैकी नागपूर टेनिस खेळाच्या बाबतीत एक आहे. स्पर्धात्मक वातावरणात सातत्य राहीले पाहिजे. त्याबरोबरच क्रीडा संकृतीचे जतन करणे आवश्यक आहे, असे राज्याचे […]

अनुसूचित जाती उपयोजनांची माहिती देणाऱ्या चित्रफितीचे अनावरण नागपूर दि. १ मार्च : नागपूर जिल्हा माहिती कार्यालयाने तयार केलेल्या घडीपुस्तिकेचे प्रकाशन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक दीपक कपूर यांच्या हस्ते करण्यात आले. अनुसूचित जाती उपयोजनांची माहिती देणाऱ्या चित्रफितीचेही अनावरणही श्री. कपूर यांच्या हस्ते झाले. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान […]

Mumbai – Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari launched the ‘Swarnim Bharat’ campaign of Brahmakumaris for the State of Maharashtra at Raj Bhavan, Mumbai on Tuesday (1 Mar). The Governor flagged off a Motor Bike rally on the occasion. Raj Yogini Santoshi Didi, Raj Yogini Nalini, B. K. Yogini, B. K. Rukminiben Vandana, Godavari and others were present. The Brahakumaris have organised […]

Mumbai – Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari launched the ‘Swarnim Bharat’ campaign of Brahmakumaris for the State of Maharashtra at Raj Bhavan, Mumbai on Tuesday (1 Mar). The Governor flagged off a Motor Bike rally on the occasion. Raj Yogini Santoshi Didi, Raj Yogini Nalini, B. K. Yogini, B. K. Rukminiben Vandana, Godavari and others were present. The Brahakumaris have organised […]

मुंबई –  ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयतर्फे आयोजित ‘स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाकडून स्वर्णिम भारताकडे’ या अभियाना अंतर्गत राज्यात आयोजित विविध कार्यक्रमांचा शुभारंभ राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत मंगळवारी (दि. १) राजभवन येथे झाला. ब्रह्माकुमारी या संस्थेने सुरुवातीपासून महिलांकडे नेतृत्व दिल्याबद्दल राज्यपालांनी संस्थापकांच्या दूरदृष्टीला वंदन केले. यावेळी राजयोग ध्यान घेण्यात आले. राज्यपालांनी यावेळी मोटर बाईक रॅलीला झेंडी दाखवून रवाना केले. कार्यक्रमाला ब्रह्माकुमारीच्या महाराष्ट्र झोनच्या […]

नागपूर – पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या नागपूर शहर युवक आघाडीच्या अध्यक्षपदी सोहेल खान यांची नियुक्ती लाॅंग मार्च प्रणेते तसेच पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे  व पीरिपाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप जोगेंद्र कवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली. सीताबर्डी, आंनदनगरातील पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या अखिल भारतीय मुख्यालयात नवनियुक्त शहर अध्यक्ष सोहेल खान यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी बोलतांना प्रा. जोगेंद्र […]

 रामटेक –   महाशिवरात्री निमित्त रामालेश्वर मंदिर , कोटेश्वर मंदिर नगरधन मध्ये अभिषेक ,महाप्रसाद ची धूम  होती.भविकामधे उत्साह बघावयास मिळाला.शहरातील शिवमंदिर मध्ये शिवलिंगाला अभिषेक  पूजा ,भजन , कीर्तन , आरती करण्यात आली. दिवस भर भक्तांनी उपवास ठेवला असल्याने काहींनी निरंकाल तर काही नी उपवास चा फराळ करून भूक भागविली. महाशिवरात्री निमित्त  माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांनी रामटेक तालुक्यातील नगरधन येथील कोटेश्वर […]

काटोल संवाददाता :- भगवान शिव पार्वती का विवाह जिस दिन हुआ था उस दिनको महाशिवरात्री कहा जाता है महाशिवरात्री का त्यौहार पुरे भारतवर्षमे बडे धुमधामसे मनाया जाता है इसदिन भक्तगण भगवान शिवशंकर के मंदिरोमे जाकर बडे श्रद्धासे दर्शन करते है काटोल शहर के मध्यवर्ती स्थानपर ऐतिहासिक और पुरातन महादेव मंदिर मे सुबह 4 बजेसे भक्तोका दर्शनहेतू बडी संख्या मे आवागमन […]

” हर हर महादेव”, ” बंम बंम भोले” च्या जयघोषात पुजा , अर्चना संपन्न.    कन्हान : – शहरात व परिसरात महाशिवरात्री महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो परंतु मागील दोन वर्षा पासुन कोरोना चा प्रादुर्भाव असल्याने नाग रिकांनी घरीच पुजा अर्चना केली होती. परंतु या वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव नसल्याने शासनाचे निर्बंध शिथील असल्याने जुनीकामठी पुरातन शिव मंदीरात सकाळ पासुन नागरिकांनी […]

नागपूर, ता. १ : वंदे मातरम जन आरोग्य मिशन अंतर्गत नागपूर महानगरपालिकेतर्फे सुरू करण्यात आलेल्या संत्रा मार्केट येथे सुरू करण्यात आलेल्या ‘जन स्वास्थ्य केंद्राचे’ उदघाटन मंगळवारी (ता. १) महापौर दयाशंकर तिवारी यांच्या हस्ते पार पडले. या जन आरोग्य केंद्राचे संचालन विदर्भ सेवा समिती करणार आहे. याप्रसंगी महापौर दयाशंकर तिवारी यांच्यासह गांधीबाग झोन सभापती श्रद्धा पाठक, जेष्ठ नगरसेवक ऍड संजय बालपांडे, नगरसेविका […]

–तहसील पोलिसांनी सापळा रचून १२ तासाचे आत रॉबरीचे अटल गुन्हेगार गजाआड – एकूण . 2,65,900/- रू चा  मुद्देमाल हस्तगत नागपुर –  गिरणार कार्गो एस्कॉर्ट ऑफीस सिध्दीविनायक बिल्डीगं गांधीबाग नागपूर येथे काम करीत असतांना त्यांचे ऑफीस मध्ये 8 वर्षापुर्वी काम करणारा इसम नामे – राजु उर्फ गौतम भिमराव रामटेके हा त्याचे एका साथीदारासह आला फिर्यादी व त्याचे स्टॉफला चाकू आणि गुप्ती […]

– संदीप कांबळे,कामठी कामठी ता प्र 1-कोलार , कन्हान आणि पेंच या तीन नदीच्या त्रिवेणी संगमावर 336 वर्षापूर्वीचे वसलेले जुनी कामठी चे श्रीक्षेत्र कामठेशवर शिव मंदिर आज 1मार्च ला महाशिवरात्रीच्या पर्वनिमित्त श्रद्धाळू भक्तभाविकांच्या हर हर महादेवाच्या जयघोषाने चांगलेच दुमदुमले. महाशिवरात्री पर्वानिमित्त जुनी कामठी स्थित मानवता चे प्रतीक व अति प्राचीन कामनापूर्णश्रीक्षेत्र कामठेशवर शिव मंदिरात कामठी शहर तसेच ग्रामीण भागातील नागरिकांसह […]

कन्हान : – पारशिवनी तालुक्यातील वराडा शिवारात एम एच के एस पेट्रोल पंप जवळ नागपुर जबलपुर राष्ट्रीय चारपदरी महामार्गावर एक ट्रक पलटल्याने काही वेळा करिता वाहतुक खोळबंली होती. या अप घातात कुठलीही जीवहानी झाली नाही.         प्राप्त माहिती नुसार सोमवार (दि.२८) फेब्रुवारी ला पहाटे सकाळी ट्रक चालक हा आपल्या ताब्यातील ट्रक मध्ये माचीस चा माल घेऊन नागपुर वरून […]

चंद्रपूर – कोरोनाच्या काळात ऑनलाईन शिक्षणाची सोय करून पटसंख्या वाढविणाऱ्या चंद्रपूर महापालिकेच्या शाळा आदर्श ठरू लागल्या आहेत. हा उपक्रमशील प्रयोग बघण्यासाठी कराड येथील शिक्षकाचे एक शिष्टमंडळ २८ फेब्रुवारी रोजी चंद्रपूर शहरात आले होते. कराड नगर परीषद शाळा क्रमांक ३ येथील प्रयोगशील मुख्याध्यापक अर्जुन कोळी यांच्या नेतृत्वात ३२ शिक्षक- शिक्षिकानी चंद्रपूर महानगरपालिकेच्या भिवापूर, बाबुपेठ आणि अष्टभुजा येथील शाळा भेटी दिल्या. चंद्रपूर […]

मराठी भाषेच्या विकासासाठी प्रशासन प्रयत्नशील -जिल्हाधिकारी आर. विमला  महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे माजी सदस्य आशुतोष अडोणी यांचे व्याख्यान  नागपूर : मराठी भाषेचा सर्वांगिण विकास होण्यासाठी मराठी भाषेतील साहित्यासंदर्भात येणाऱ्या पिढीला माहिती करुन द्यावी. प्रशासनात मराठी भाषेचा व्यापक प्रमाणात वापर होण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केला जाईल, असे जिल्हाधिकारी आर. विमला यांनी आज येथे सांगितले.             जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बचतभवन सभागृहात मराठी भाषा […]

-दिनेश दमाहे नागपुर – दि. 25.08.2014 चे 21.00 वा चे सुमारास फिर्यादी शहनाज अजिज खान वय 37 वर्ष रारमाई नगर, धरम पाटील यांचे घराजवळ, पो.स्टे. पाचपावली, नागपूर या घरी हजर असतांना आरोपीतांनी संगनमत करून जुन्या भांडण्याचे कारणावरून फिर्यांदीचे घरावर दगडफेक करून जबरदस्तीने घरात प्रवेश करून फिर्यादी व तिच्या लहान मुलीला शिवीगाळ करून हातबुक्कीने मारपीट केली अशा फिर्यादीच्या रिपार्टे वरून आरोपी […]

-दिनेश दमाहे नागपुर – दि. 27.02.2022 चे 00ः20 वा चे सुमारास फिर्यादी सरतर्फे पोहवा सिध्दार्थ पाटील  हे पोलीस स्टेशनला कर्तव्यावर  हजर असतांना गुप्त बातमीदारा कडुन मिळालेल्या माहीती वरून स्टाफॅ व पंचासह जावुन पाहणी केली असता आरोपी क्र. 1) स्वप्निल उर्फ लाका वसंतराव देरकर, वय 23 वर्ष, रा. प्लॉट नं. 67,महाविष्णु नगर, नरसाळा रोड, नागपूर, 2) अविनाश उत्तम रंगारी, वय 22 […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com