मुंबई, दि. 14 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मानवतेसाठी केलेले  कार्य अत्यंत प्रेरणादायी व मार्गदर्शक आहे, असे बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांनी सांगितले.             या नामांतर आंदोलनातील लढ्यातील शहिदांना अभिवादन करून श्री. गजभिये यांनी नामांतर लढ्यातील आठवणींना यावेळी उजाळा दिला. महासंचालक श्री. गजभिये म्हणाले, मराठवाड्यात मिलिंद महाविद्यालयाची स्थापना करून डॉ. आंबेडकर यांनी शिक्षणाचा पाया रोवला. मराठवाडा विद्यापीठाला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव आजच्या दिवशी  देवून […]

-मकर संक्रातीच्या दिवशी जीवाश्म इंधनाकडून इलेक्ट्रीक वाहनाकडे संक्रमण     मुंबई, दि. 14 : – महाराष्ट्र शासनाने 2021 मध्ये राज्याचे इलेक्ट्रीक वाहन धोरण जाहीर केले आहे. या धोरणानुसार दिनांक 1 जानेवारी 2022 पासून शासन स्तरावर वाहन खरेदी करताना ते इलेक्ट्रीक वाहन असावे, असे निर्देश देण्यात आले आहेत. याची सुरूवात मकर संक्रांतीच्या दिवशी राजशिष्टाचार विभागाने जीवाश्म इंधनावर चालणाऱ्या वाहनांवरून इलेक्ट्रीक वाहनाकडे संक्रमण करून केली आहे. […]

– बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘व्हॉट्सअप चॅट-बॉट’ सुविधेचे लोकार्पण –मोबाईलवर मिळणार 80 पेक्षा अधिक सेवा सुविधा    मुंबई, दि 14 : नागरिकांसाठीच्या तब्बल 80 सुविधा त्यांच्या मोबाईलवर ‘व्हॉट्सअप चॅट-बॉट’  द्वारे सहजपणे उपलब्ध करून देणारी  बृहन्मुंबई महानगरपालिका ही देशातील पहिली पालिका असून माहिती तंत्रज्ञानाचा नागरिकांना अधिकाधिक उपयोग कसा करून देता येईल याचे हे उत्तम उदाहरण आहे अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महानगरपालिकेचे कौतुक केले. नवीन तंत्रज्ञानानुसार सुविधा […]

नागपूर,दि.14  : सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी मॅगनीज ओर इंडिया लिमिटेड (मॉईल) व जिल्हा प्रशासनात १३ जानेवारी रोजी एक सामंजस्य करार करण्यात आला. या करारानुसार मॉईल कंपनी जिल्हा प्रशासनास दोन ऑक्सिजन संयंत्राच्या निर्मिंतीकरिता ३.५ कोटी रुपयांचा निधी सुपूर्द केला आहे.             मॉईलतर्फे मनुष्यबळ व्यवस्थापन संचालक श्रीमती उषासिंग यांनी श्रीमती आर. विमला, जिल्हाधिकारी नागपूर यांना या संदर्भातील धनादेश दिला आहे. जिल्हा प्रशासनासोबत हा करार केला आहे. […]

कोविडबाबत जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी घेतला तालुकास्तरीय आढावा गडचिरोली, (जिमाका) दि.14 : गडचिरोली जिल्हयातील वाढती कोरोना रूग्णांची संख्या पाहता संपुर्ण जिल्हयात कोविड संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाययोजना कार्यान्वीत करण्यात येत आहेत. याचाच भाग म्हणून रूग्ण व त्यांचे नातेवाईक यांना मदतीकरीता व प्रशासनाच्या सनियंत्रणाकरीता प्रत्येक तालुक्यात व संपुर्ण जिल्हयासाठी असे मिळून एकुण 14 विविध कोविड नियंत्रण मदत कक्षांची स्थापना करण्यात आली आहे. […]

14 january 2022 – The Tri-Services Court of Inquiry into the Mi-17 V5 accident on 08 Dec 21 has submitted its preliminary findings. The inquiry team analysed the Flight Data Recorder and Cockpit Voice Recorder besides questioning all available witnesses to determine the most probable cause of the accident. The Court of Inquiry has ruled out mechanical failure, sabotage or […]

शासनाने जाहीर केले होते 02लाख रूपयांचे बक्षीस. गडचिरोली पोलिस दल व सीआरपीएफ यांची संयुक्त कारवाई गडचिरोली – पोलीस उपविभाग हेडरी अंतर्गत येणा­या पोमके गट्टा (जां.) हद्दीत दि. 14/01/2022 रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे गट्टा (जां.) जंगल परिसरात विशेष अभियान पथक गडचिरोली, पोस्टे पार्टी गट्टा (जां.) व सीआरपीएफ 191 बटालियनची ई कंपनीचे जवान नक्षल विरोधी अभियान राबवित असतांना जहाल नक्षली करण […]

   मुंबई दि, 14 : 61 वे महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन (व्यावसायिक कलाकार विभाग) मुंबई येथे आयोजित करण्यात येणार आहे. या प्रदर्शनात चित्रकला, शिल्पकला, उपयोजित कला, मुद्राचित्रण व दिव्यांग या विभागासाठी महाराष्ट्राचा रहिवाशी असलेल्या कलावंतांकडून कलाकृती मागविण्यात येत आहेत.               या प्रदर्शनात पारितोषिकपात्र कलाकृतींना प्रत्येकी रु.५०,०००/- (अक्षरी रुपये पन्नास हजार फक्त) याप्रमाणे एकूण १५ पारितोषिके देण्यात येणार आहेत. इच्छुक कलावंतांनी अर्ज करण्यासाठी उद्या दि. […]

मुंबई, दि. 14 : दिनांक 18 जानेवारी 2022 रोजी राज्यातील 95 नगरपंचायत, 2 जिल्हा परिषद आणि त्या अंतर्गत प्रत्येकी 7 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुका तसेच सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका पोट निवडणुकांसाठी या क्षेत्रातील मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी संबंधित मतदारसंघात सामान्य प्रशासन विभागाने सावर्जनिक सुट्टी जाहीर केली आहे.                मतदार मतदानापासून वंचित राहू नये यासाठी ही सावर्जनिक सुट्टी खाली नमूद करण्यात आलेल्या मतदारसंघाच्या क्षेत्रातील जे […]

नागपूर – 14 जानेवारी मकरसंक्रांतीचे दिवशी नागपूर शहरात मोठ्यााप्रमाणावर पतंगबाज नॉयलॉन मांजा चा वापर करित असतात. नॉयलान मांजा मुळे नागरिकांना रस्त्याने जातांना विषेशतः उड्डाणपुलावर नॉयलान मांजा गळ्याात अडकून गंभीर दुखापतीच्या घटना घडलेल्या आहेत. तसेच काही घटनामुळे जिवीत हानी सुद्धा झाली आहे. त्या दृश्टीने वाहतुक शाखा नागपूर शहर स्वतःहुन पुढाकार घेवुन मकरसंक्रांती चे दोन-तीन दिवसापासुन नागपूर शहरातील जुना पारडी नाका उड्डाणपूल, […]

मुंबई  – भाजप एका वेगळ्या विचारांनी चाललेला आणि सामान्यांच्या हितामध्ये यत्किचिंतही आस्था नसलेला हा पक्ष असून आज त्यांच्या हातामध्ये देशाची सूत्र गेलेली आहेत. राजकारणात चढउतार असतात. हे चढउतार काही वेळा उच्च ठिकाणी नेऊन बसवतात. पण सामान्यांनी एकदा ठरविल्यानंतर वरच्या स्थानावर कितीही शक्तीशाली व्यक्ती असली तरी सामुदायिक शक्तीसमोर या प्रवृत्ती टिकत नसतात अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी […]

  True to its roots: The New Range Rover leads by example with breathtaking modernity, peerless refinement and unmatched Land Rover capability informed by over 50 years of evolution Modern luxury: New Range Rover is defined by presence and formality, achieved by the harmony of proportions, surface and lines Materiality choices: Luxurious alternatives to traditional leather include a new premium […]

Sony SAB’s Shubh Laabh – Aapkey Ghar Mein has created a special place in the hearts of the audiences with its thought-provoking and relatable storyline. Featuring Geetanjali Tikekar, Chhavvi Pandey, and Tanisha Mehta in pivotal roles, the show focuses on the lives of modest small-town families and throws light on how to walk on a righteous path with a light-hearted […]

नागपूर : नागपूर सुधार प्रन्यासद्वारे नागपूर महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्यात आलेल्या उद्यानांच्या प्रत्यक्ष स्थिती संदर्भातील अहवाल गुरूवारी (ता.१३) महापौर दयाशंकर तिवारी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. उद्यानांच्या स्थितीसंदर्भात मनपाद्वारे स्थापत्य समिती सभापती राजेंद्र सोनकुसरे यांच्या अध्यक्षतेत समिती गठीत करण्यात आली होती. समितीच्या अभिप्रायाचा अंतिम अहवाल स्थापत्य समिती सभापती राजेंद्र सोनकुसरे यांनी महापौरांकडे सादर केला. यावेळी स्थापत्य समिती उपसभापती निशांत गांधी, सदस्या वंदना चांदेकर उपस्थित होते. […]

नागपूर :   नागपूर महानगरपालिके तर्फे गुरुवारी (१३ जानेवारी) रोजी १३ प्रतिष्ठान विरुद्ध कारवाई करून दोन लाख पाच हजाराचा दंड वसूल करण्यात आला. उपद्रव शोध पथकाने मंगळवारी झोन अंतर्गत के आर सी लाँन , गोरेवाडा रोड, एन एल विला, अवस्थी चौक, एहबब कॉम्युनिटी हॉल, अनंत नगर यांच्या विरुद्ध कोविड नियमांच्या उल्लंघन करण्याबद्दल कारवाई करून रु ६५,००० च्या दंड वसूल केला. तसेच गांधीबाग झोन अंतर्गत आई साहेब सभागृह, रेशीमबाग येथे सुद्धा […]

-महापौर दयाशंकर तिवारी यांचे पोलीस वाहतूक विभागाला निर्देश  नागपूर : नागपूर शहरातील चिटणीस पार्क ते अग्रसेन चौक तसेच सेवासदन चौक ते गीतांजली चौक या रोडवर अनेक व्यावसायिक जुन्या वाहनांचा व्यवसाय करतात. हे व्यावसायिक विक्रीसाठी ठेवण्यात आलेले वाहन मनमानी पद्धतीने रस्त्यावर पार्क करतात. त्यामुळे येथील इतर वाहतुकदारांना त्रास सहन करावा लागत असून वाहतूक व्यवस्था विस्कळीत झालेली आहे. यामुळे अपघात सुद्धा होण्याची शक्यता असते. त्यामुळे वाहतुकीस […]

भंडारा : जिल्ह्यामध्ये 18 वर्षावरील नागरिकांच्या वयोगटातील पहिल्या डोसचे 100 टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. जिल्ह्यामध्ये 8 लाख 97 हजार 210 लोकांनी पहिला डोस घेतला आहे. तर दुसरा डोस 83 टक्के नागरिकांनी घेतला आहे. जिल्ह्यात लसीकरण मोहिमेला चांगले यश मिळाले असून 24 डिसेंबर ते 31 डिसेंबर दरम्यान जिल्ह्यामध्ये मिशन लेफ्ट  आउट म्हणून विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात आली होती. त्यात 94 हजार […]

भंडारा : महाराष्ट्राची अधिकृत राजभाषा मराठीचा दरवर्षी 14 जानेवारी ते 28 जानेवारी या कालावधीत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा विविध उपक्रमाद्वारे मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. त्याअनुषंगाने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र भंडारा या कार्यालयामार्फत 14 ते 26 जानेवारी 2022 या कालावधीत ऑनलाईन ‘स्वरचीत मराठी काव्य लेखन स्पर्धा’ आयोजीत करण्यात आली आहे. सर्व काव्य प्रेमींना याद्वारे आवाहन करण्यात येते की, […]

नागपूर  :   मकरसंक्रांतीच्या सणाच्या शुभेच्छा देताना पालकमंत्री डॉ नितीन राऊत यांनी नागपूरच्या नागरिकांना सावधतेचे आवाहन केलेले आहे. पतंग उडविण्याचा आनंद ही या सणाची पर्वणी. मात्र, नायलॉन मांजामुळे होणाऱ्या अपघातांनी भीतीचे वातावरण निर्माण होते. नायलॉन मांजावर बंदी आहे व पोलीस प्रशासन कायदेशीर कार्यवाही करीत आहेत. मात्र जनसहभागाशिवाय ही समस्या संपणार नाही. नागरिकांनी नायलॉन मांजाचा वापर टाळावा. आपल्या आसपास नायलॉन मांजाची विक्री निदर्शनास आल्यास […]

 नागपूर,दि. 13 : अवकाळी पाऊस व गारपीट अशा नैसर्गिक आपत्तीमुळे नागपूर जिल्ह्यातील अनेक गावांना तडाखा बसला आहे. आज या भागाची पाहणी पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी केली. यावेळी लोकप्रतिनिधी व शासकीय यंत्रणेने समन्वयात काम करुन आपत्तीग्रस्तांना मदत करण्याचे निर्देश त्यांनी दिले. यावेळी त्यांनी नागपूर तालुक्यातील बोखारा गावास प्रथम भेट देऊन नैसर्गिक आपत्तीत मृत पावलेल्या […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com