नागपूर :- आरोपी महिला क. १) मुन्नी मकसुद पठान, वय ४५ वर्ष, रा. ताजनगर, गल्ली नं. २, अजनी, नागपूर हिने तिची साथीदार क. २) शिल्पा सुरेश हावरे, वय २२ वर्षे, रा. हिलटॉप, अंबाझरी हिचे सोचत संगणमत करून आपले राहते मरी, स्वतःये आर्थिक फायदयाकरीता, एका पिडीत अल्पवयीन मुलीस पैश्याचे प्रलोभन दाखवुन, देह व्यापार करण्यास प्रवृत्त केले व स्वतः ये गरी जागा […]
Crime News
नागपूर :- कळमणा पोलीसांचे तपास पथक हे पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना, त्यांना मिळालेल्या खात्रीशीर माहीतीवरून, त्यांनी सापळा रचुन, गौरीशंकर नगर रोडवर, पिडु किराणा दुकानासमोर अॅक्टीवा क. एम.एच. ४९ बि. एस. २७६६ ला चांबवुन चालकास त्याचे नांव पत्ता विचारले असता, त्याने त्याचे नांव संजीव उर्फ सुजित धनराज मंडलेकर, वय ३६ वर्ष रा. प्लॉट नं. ५. एकता ले-आऊट, कळमना, नागपूर […]
– नगदी ४५६० रूपये जप्त कपण्यात आले. कन्हान :- पोलीस अवैध धंद्यांवर कारवाई करणे करीता परिसरात खाजगी वाहणाने पेट्रोलींग करित असताना गुप्त माहितीवरून सत्रापुर – कन्हान येथील खुल्या मैदानात जुगार खेळणारे पाच आरोपीना पकडुन त्यांच्या जवळील ४५६० रूपये जप्त करून कारवाई करण्यात आली. बुधवार (दि. २७) नोहेंबर ला १ वाजता दरम्यान कन्हान पोलीस अवैध धंद्यांवर कारवाई करणे करिता परिसरात खाजगी […]
कोथुर्णा (ता. सावनेर) :- स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीणच्या पथकाने २५ नोव्हेंबर २०२४ रोजी कोथुर्णा गावाजवळ विना परवाना सुरू असलेल्या माती उत्खननाच्या प्रकरणाचा पर्दाफाश केला. पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकून १५ लाख रुपये किंमतीचा ट्रक (क्र. एम.एच. ४० वाय-२४१५) आणि २० लाख रुपये किंमतीची जेसीबी मशीन (क्र. एम.एच. ४० बीई ४९६४) जप्त केली. छाप्यादरम्यान, जेसीबी चालक ऋषी बाळवंत बाळापुरे (२१, रा. […]
नागपूर :- पोलीस ठाणे यशोधरानगर येथील तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार हे पोलीस ठाणे हद्दीत गुन्हेगारांचे शोधात पेट्रोलींग करीत असतांना, त्यांना माहिती मिळाली की, राजीव गांधी नगर, पुलीयाखाली, सार्वजनीक रोडवर एक इसम हातात तलवार घेवुन येणाऱ्या जाणाऱ्या इसमांना विनाकारण धाक दाखवुन धुमधाम करीत आहे, अशा मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून, नमुद ठिकाणी गेले असता, तेथे एक ईसम पोलीसांना पाहुन हातातील तलवार बाजुला […]
कन्हान :- पोस्टे कन्हान येथील स्टाफ पोस्टे परीसरात पेट्रोलिंग करीत असता गुण बातमीदार व्दारे माहीती मिळाली कि, मौजा कामठी कडुन दोन इसम एका पांढच्या रंगाचा मॅस्ट्रो मोपेड वाहनामध्ये महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेला सुगंत्रीत तंवाखुची वाहतुक करीत आहे. अशी माहीती मिळाल्याने स्टाफ यांनी मौजा जुने पोलीस स्टेशन कन्हान चे बाजूला दि. २२/११/२०२४ चे १४.०० वा. ते १४.४५ वा. दरम्यान नाकाबंदी केली […]
नागपूर :- फिर्यादी शेख अशरफुल नौशाद अली, वय २१ वर्ष, रा. बालाजी कॉम्प्लेक्स, निकालस मंदीर जवळ, तहसिल, नागपूर हे ईरशाद शेख, यांचे सोन्या-चांदीचे दुकानात, सोन्याचे दागिने पॉलीस करण्याचे काम करीत असुन, दिनांक २१.११.२०२४ चे १३.०० वा. ते १३.१५ वा. चे दरम्यान फिर्यादीचे मालकांनी त्यांना अनुप मंडल, ईतवारी नागपूर, यांचे दुकानातुन दागिने आणण्यास सांगीतले, फिर्यादी है अनुप मंडल यांचे दुकानातुन दागिने […]
नागपूर :- गुन्हेशाखा सोनसाखळी विरोधी पथकाचे अधिकारी व अंमलदार हे पेट्रोलींग करीत असतांना, त्यांना खात्रीशीर माहिती मिळाली की, पांढराबोडी, संजय नगर रोड येथुन मोठया प्रमाणात अवैधरित्या दारू नेणार आहे अशा माहितीवरून सापळा रचुन संजय नगर रोड, सार्वजनीक रोडवर, ऑटो क. एम.एच ३१ एफ.वी २१६१ ला थांबवून रेड कारवाई केली. आरोपी सुरज अरूण बांबोळे वय ३१ वर्ष रा. एकता सारीपुत्र बुध्द […]
नागपूर :- बेलतरोडी पोलीसांनी मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून पोलीस ठाणे हद्दीत, हॉटेल श्रध्दा एन, ओयो, नरेन्द्र नगर, रूम नं. २०४, मध्ये रेड कारवाई केली असता, तेथे आरोपी १) सुरज रमेश गुंफावार वय २७ वर्ष रा. सोळंकीवाडी, सक्करदरा, नागपूर २) कु. हर्षा सुभाष भगत वय २७ वर्ष रा. गल्ली नं. २, विश्कर्मा नगर, अजनी, नागपूर यांची पंचासमक्ष झडती घेतली असता, त्यांचे ताब्यातुन […]
नागपूर :- गुन्हेशाखा युनिट ३ चे अधिकारी व अंमलदार यांनी मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून, सापळा रचुन पोलीस ठाणे पाचपावली हगीत अनिल नास्ता पॉईन्ट, पाचपावली येथे रेड कारवाई केली असता, त्या ठिकाणी कल्याण व प्रभात नावाने सट्टा-पट्टी द्वारे लगवाडी व खायवाडी करतांना ईसम नामे १) शिव चंद्रभान कांद्रीकर वय ३५ वर्ष रा. खडकारी मोहल्ला, गोळीबार चौक, पाचपावली, नागपूर २) रोहीत आनंद दाडेल […]
नागपूर :- गुन्हेशाखा युनिट क्र. ४ चे अधिकारी व अंमलदार यांनी मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून पोलीस ठाणे पारडी हद्दीत, भंडारा रोड, आर्या शोरूम जवळ, पारडी नाका येथे सापळा रचुन एक निळया रंगाची टाटा झेस्ट कंपनीची कार थांबवुन चालक व सोबत असलेला यांना त्यांचे नाव पत्ता विचारले असता, त्यांनी आपले नाव १) मोहसीन शाह यासीन शाह वय ३४ वर्ग रा. वार्ड नं. […]
नागपूर :- गुन्हेशाखा युनिट क. २ चे अधिकारी व अंमलदार हे नागपूर शहरात पेट्रोलोंग करीत असतांना, त्यांना मिळालेले खात्रीशीर माहितीवरून आरोपी मिलन यशवंत सुर्यवंशी (राजपूत), वय २५ वर्ष, रा. मोहन नगर, खलासी लाइन, सदर, नागपूर याचे घरी रेड कारवाई करून घर झडती घेतली असता, त्याचे घरून एक देशी बनावटीची गावठी पिस्टल मॅगझीनसह किंमती अंदाजे ५०,०००/- रू. ये मिळुन आल्याने तो […]
संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी कामठी ता प्र 10:- येत्या 20 नोव्हेंबर ला होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुका ह्या भयमुक्त वातावरणात होऊन कायदा व सुव्यवस्था नियंत्रणात राहावे या मुख्य उद्देशाने नागपुर शहर पोलीस आयुक्तालय परिमंडळ क्र 5 चे पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांनी नुकतेच परिमंडळ क्र 5 अंतर्गत येणाऱ्या नवीन कामठी,जुनी कामठी पोलीस स्टेशन सह जरीपटका,कळमना,यशोधरागर व आदी पोलीस स्टेशन सह एकूण 8 […]
कोदामेंढी :- अरोली पुलिस ने मौदा तहसील के कोदामेंढी में चल रहे जुएं पर छापा मारकर चंद्रशेखर मनोहर जुमले (40), भीमराव सुदाम झलके (60) दोनों अरोली, सिद्धार्थ चिरकुट माटे (56) बेरडेपार तह. मौदा, निलेश टेकचंद देवतले (32) कोदामेंढी, रोशन माणिकचंद मोहणे (36) कोदामेंढी और मौके से भागने वाले राहुल वाघाडे कोदामेंढी निवासी को गिरफ्तार कर लिया. मौके पर से पुलिस […]
नागपूर :- फटाके फोडण्यावरुन दिवाळीच्या दिवशी एका कुख्यात गुंडाचा युवकाने चाकूने भोसकून खून केला. ही घटना शुक्रवारी रात्री साडेअकरा वाजता इमामवाड्यात घडली. अमोल ताराचंद वाघमारे (२५, रा. दोन मूर्तीचौक, रामबाग) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. तर शशांक वसंतराव डोंगरे (१८, रा. रामबाग) असे आरोपी युवकाचे नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे. अमोल वाघमारे हा कुख्यात गुन्हेगार असून त्याच्यावर […]
नागपूर :- फिर्यादी नामे रशीद अनवर वल्द अमीमुल्ला अंसारी, वय ३९ वर्षे, रा. जाफर नगर, गिट्टीखदान, नागपूर व त्यांचा मित्र नामे लालसिंग सलारीया वय ५४ वर्ष रा. प्रधानमंत्री आवास योजना, सक्करदरा, नागपूर हे दोघेही सुमीत शेख सिक्यूरीटी येथे मागे ०२ वर्षा पासुन काम करतात. दिनांक ३१.१०.२०२४ चे १३.४० वा. चे पुर्वी, फिर्यादी व त्यांचा मित्र हे दोघे लालसिंग यांची हिरो […]
नागपूर :- नंदनवन पोलीसांना जुगार सुरू असले बाबत मिळालेले खात्रीशीर माहितीवरून, सापळा रचुन, पोलीस ठाणे हद्दीत आदर्शनगर, आदीवासी ले-आउट, दिघोरी उड्डानपुला जवळ, सार्वजनीक ठिकाणी रेड कारवाई केली असता, त्याठिकाणी ताशपत्त्यावर पैश्याची बाजी लावुन हार-जितचा जुगार खेळणारे ईसम १) फैजान अब्दुल जमील, वय २५ वर्षे रा. ताजबाग, नागपूर २) तीकील रजा अब्दुल वकील, वय २४ वर्षे रा. औलीया नगर, नागपूर ३) […]
नागपूर :- शांतीनगर पोलीस पथकाचे अधिकारी व अंमलदार हे पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना, या ताज बिरयानी दुकान जवळ, लालगंज, पहाडपूरा, नागपूर याठिकाणी एक संशयीत ईसम पोलीसांना पाहुन पळण्याचे प्रयत्नात असतांना, त्यास ताब्यात घेतले. त्यास त्याचे नाव पत्ता विचारले असता, त्याने त्याचे नांव आशीष विनोद माहुरे, वय २४ वर्षे, रा. तांडापेठ, चंद्रभागा नगर, पाचपावली, नागपुर असे सांगीतले. त्याची अंगझडती […]
उमरेड :- दिनांक २८/१०/२०२४ रोजी यतील आरोपी नामे लाला बकाराम नौकरकर वय ६२ वर्ष रा. एकराजे हॉटेलचे समोर बायपास उमरेड जि. नागपुर याने त्याच्या घराच्या स्लॅबवर अवैध्यरित्या गांजा सदृश्य वनस्पतीची लागवड केल्याची माहिती पोस्टे उमरेड येथील स्टाफ यांना मिळालेल्या खबरे वरुन यातील फिर्यादीने एकराजे हॉटेलचे समोर बायपास उमरेड येथे जाउन पाहणी केली असता गांजा सदृश्य वनस्पतीक लागवड केल्याचे दिसुन आल्याने […]
नागपूर :- राहुल मदने, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ क्रमांक ०२, नागपुर शहर यांनी, गुन्हेगार नामे १) मोहम्मद इरशाद वल्द अब्दुल वहाब उर्फ वादशाहा कुरेशी, वय ४४ वर्ष, गडडीगोदाम अल कुरेशी मस्जिद जवळ पो. ठाणे सदर, नागपुर शहर २) तनवीर कुरेशी वल्द सलीम हाजी कुरेशी, वय ३४ वर्ष, रा. गडडीगोदाम मस्जिद जवळ, पो. ठाणे सदर, नागपुर शहर ३) मो. तहसीन रजा […]