संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  – दोन लाख 9 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त कामठी :-  नवीन कामठी पोलीस ठाण्या हद्दीतील दोन दिवसापूर्वी नया गोदाम परिसरातील घरफोडी प्रकरणात नवीन कामठी पोलिसांनी दोन अट्टल चोरट्यांना अटक करून त्यांचे जवळून दोन लाख 9 हजार 300 चा मुद्देमाल जप्त केल्याची कारवाई शनिवारला दुपारी दोन वाजता सुमारास केली. नवीन कामठी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रमिला चिंतामण यलगुटवार […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- कामठी तालुक्यांतर्गत येणाऱ्या घोरपड ग्रा प चे माजी सरपंच प्रमिला मेश्राम यांच्या घराशेजारील गोठ्यामधून त्यांची लाल रंगाची गाय अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना काल पहाटे चार वाजता घडली असून यासंदर्भात फिर्यादी किशोर मेश्राम ने स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्या विरुद्ध भादवी कलम 379 अनव्ये गुन्हा दाखल केला असून पुढील […]

नरखेड :- अंतर्गत १३ कि. मी. अंतरावरील खैरगाव येथे दिनांक ०१/११/२०२३ १२.४५ वाजता दरम्यान फिर्यादी नामे- सुरज मारोतराव नारनवरे (महाराष्ट्र राज्य विदयुत वितरण शाखा खैरगाव) वय ३० वर्ष, रा. नरखेड हा राज्य विदयुत वितरण शाखा खरगाव येथे तिन वर्षापासुन वरीष्ठ तंत्रज्ञान या पदावर कार्यरत आहे. फिर्यादीची टिम मिळुन आरोपी नामे- ज्ञानेश्वर पांडुरंग बनाईंत वय ४० वर्ष, रा. खैरगाव याने दोन […]

बोरी :- आगामी गटग्रामपंचायत निवडणुक या अनुषंगाने कोणतेही अनुचित प्रकार घडु नये या करीता सुरक्षेच्या दृष्टीकोणातून पोलीस अधिक्षक नागपुर जिल्हा नागपुर ग्रामिण याचे आदेशाने दि. ०२/११/२०२३ रोजी चे १४.३० वा. चे दरम्यान धवडपेठ पारधी बेडा येथे मोहाफुल गावठी दारू गाळणाऱ्या इसमावर कार्यवाही करण्यात आली. अवैधरित्या मोहाफुल गावठी दारू काढणारे एकुण ५ महिला आरोपी हे मोहफुल रसायन सडवा बाळगुन मोहाफुलाची गावठी […]

– सहा दिवसांच्या पोलीस कोठडीमध्ये  नागपूर :- यशश्री चटटे रा. नागपुर याचे तकारीवरून आरोपी आकाश मनोहर पाटील रा मुंबई व इतर एक यांनी फिर्यादीचे पती मृतक समीर भास्कर चटटे यांचेशी मोबाईल व्दारे संपर्क करून एकुण २० कोटी व्यवसायिक कर्ज मंजुर करणे कामी प्रोसेसींग फी व कमीशन फी च्या नावाखाली वेळो वेळी आरटीजीएस, NEFT व्दारे एकुण २ कोटी रक्कम स्वीकारून दिलीप […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत टेकाडी (को. ख.) महाजन नगर येथे सकाळी पती अमित भोयर व पत्नी दुलेश्वरी च्या भांडणात पती ने पत्नीचा गळ्यावर चाकु ने वार दुलेश्वरी ची निघृण हत्या केल्यावर कन्हान पोस्टे ला स्वत: जावुन आत्मसमर्पण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्याने कन्हान परिसरात चांगलीच खळखब उडाली आहे. प्राप्त माहिती नुसार टेकाडी (को.ख.) महाजन […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या येरखेडा ग्रा प हद्दीतील राज रॉयल लॉन च्या मागे असलेल्या आलम नगर येथील कच्च्या शेड मध्ये बांधून असलेल्या 11 बकऱ्या अज्ञात आरोपीने चारचाकी वाहनात टाकून चोरून नेल्याची घटना गतमध्यरात्री 3 दरम्यान घडली असून या घटनेने बकरी पालकाचे जवळपास 50 हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले यासंदर्भात पीडित फिर्यादी […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या नायगोदाम येथील एका कुलूपबंद घरातून अज्ञात चोरट्याने घरात अवैधरित्या प्रवेश करून 2 लक्ष 9 हजार 300 रुपयांची घरफोडी केल्याची घटना काल रात्री 7 वाजता घडली असून यासंदर्भात फिर्यादी प्रमिला येरगुंटवार वय 28 वर्षे रा नया गोदाम कामठी ने स्थानिक पोलिस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्या विरुद्ध […]

– कळमेश्वर पोलिस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीण यांची संयुक्त प्रतिबंधक कारवाई कळमेश्वर :-दिनांक २८/१०/२०२३ रोजी पोस्टे कळमेश्वर हद्दी तील गोंडखैरी येथील पारधी बेडा येथे मोठया प्रमाणावर गावठी दारू तयार करून आजुबाजुचे परिसरात विक्री करणार असल्याची गोपनीय खबर कळमेश्वर पोलिसांना मिळाल्याने  पोलिस अधीक्षक हर्ष ए. पोदार, अपर पोलीस अधीक्षक डॉ. संदिप पखाले, पोलीस उपविभागीय पोलिस अधिकारी सावनेर अजय […]

– स्थानिक गुन्हे शाखा नागपुर ग्रामीणची कारवाई मौदा :- पोलीस स्टेशन मौदा जिल्हा नागपुर ग्रामीण येथे नागपुर जिल्हयातील पिडीत १५८ शेतकरी यांना नैसर्गीक आपत्तीमुळे शासनाकडून नुकसान भरपाई देण्याचे आमीष देवून त्यांचेकडुन विश्वासाने संबंधीत कागदपत्र घेवुन शेतकरी यांचे नावे करोडो रूपयाचे बोगस कर्ज प्रकरणे तयार करून ते बँक रेकॉर्डवर खरे असल्याचे दाखवून १९३. ४६. ९९.००३ / रूपयाचा अपहार करून फसवणुक केल्याचे […]

सावनेर :- फिर्यादी यांनी दिनांक २८/१०/२०२३ रोजी पोलीस स्टेशनला येवून तक्रार दिली की, त्यांची मुलगी वय १७ वर्षे हीची डिसेंबर सन २०२० पासून शुभम राजू राजपुत, वय २२ वर्ष यांचे सोबत ओळखी झाले पासून आरोपीने त्यांचे घरी येवून फिर्यादीला तुमची मुलगी घरी आहे का? असे विचारून फिर्यादीच्या मुलीने फोन करून बोलावले असे खोटे सांगून फिर्यादीचे मुलीला मानसीक त्रास दिला. तसेच […]

केळवद :- आगामी गटग्रामपंचायत निवडणुक या अनुषंधाने राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखणे करीता तसेच कोणतेही अनुचित प्रकार घडू नये या करीता सुरतेच्या दृष्टीकोणातून मा. पोलीस अधिक्षक नागपुर जिल्हा नागपुर ग्रामिण याचे आदेशाने दि. २९/१०/२०२३ रोजी चे १२.५० वा. चे दरम्यान स्थानिक गुन्हे शाखा नागपुर (ग्रा) येथील स्टॉफ पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे यांचे सह पोलीस हवालदार राजेद्र रेवतकर, रोशन काळे, आशिष […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या घोरपड येथे दोघात पैश्याच्या वादातून झालेला वाद हा विकोपाला गेल्याने आरोपीने जख्मिच्या डोक्यावर वीट मारून जख्मि केल्याची घटना काल सायंकाळी 5 दरम्यान घडली असून यामध्ये दीपक मानकरव वय 47 वर्षे रा घोरपड हे चांगलेच जख्मि झाले यासंदर्भात पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून आरोपी सतीश मार्कंडे वय 39 […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या यशोधरानगर येथील एका पोलीस कर्मचाऱ्याच्या कुलूपबंद घरातून अज्ञात चोरट्याने अवैधरित्या घरात प्रवेश करून 65 हजार रुपये नगदी व सोन्या चांदीचे दागिने असा एकूण 5 लक्ष 11 हजार 500 रूपयाची घरफोडी केल्याची घटना गतरात्री साडे आठ दरम्यान घडली असून यासंदर्भात जुनी कामठी पोलीस स्टेशन ला कार्यरत पोलीस कर्मचारी […]

नागपूर :-सायबर पोलीस ठाणे, नागपुर शहर येथे दाखल अप. क. ००७२ / २०२३ कलम ४२० भा.दं.वि. सहकलम ६६ (ड) आय.टी अॅक्ट गुन्हयातील फिर्यादी नामे भारती रा. नागपुर यांना यातील आरोपीतांनी त्यांचे व्हॉटसअॅप मोबाईलवर लिंक पाठवून टास्क दिला व त्यांना प्रोडक्ट लाईक केले तर १०० /- रु. मिळतील अशी माहीती दिली. त्याचे स्कीन शॉट पाठविण्याचे सांगुन बॅकेची माहिती मागुन व नंतर […]

नागपूर :- पोलीस ठाणे बजाजनगर हद्दीत पि अँड टी कॉलनी, प्लॉ. नं. ८७, नागपूर येथे राहणाऱ्या फिर्यादी निरुपमा नरेंद्र सिंग वय ७० वर्ष हया हळदी कुंकवाचे कार्यक्रमाकरीता पायदळ घराजवळ जात असता नं. ८५ चांद्रायण यांचे घरासमोर फिर्यादी यांना एका इसमाने थांबवुन स्वतःला पोलीस असल्याची बतावणी करून तुम्हाला आमचे साहेब बोलावित आहे असे म्हणून बाजुला असलेल्या तोतया साथीदाराकडे घेवुन गेला. आरोपींनी […]

मौदा :- फिर्यादी ही दि. १७/१०/२०२३ रोजीचे सकाळी ९.३० वा. फिर्यादी ची आई, वडील व मोठा भाऊ हे घरी हजर नसताना अंदाजे ०५.०० वा. दरम्यान घरातील स्वयंपाकाचे भांडे धुण्याकरीता फिर्यादी ही घराचे मागे गेली असता गावात राहणारा राजहंस कोसरे, वय ४० वर्ष रा. चारभा ता मौदा हा फिर्यादी यांच्या घराच्या बाजूला असलेल्या त्याच्या खाली प्लॉटवर आला त्या जागेवर तणीसचे ढीग […]

अवैध उत्खनन करने के लिए रामडोंगरी और करज घाट के समीप मंडराते नजर आ रहे है ट्रेक्टर..? उड़ती खबर – अवैध परिवहन के लिए १५ से २० हजार रु की एंर्टी देने पर नही होगी किसी भी पर प्रकार कार्रवाई? रामडोंगरी घाट से रेती का अवैध का उत्खनन धड़ल्ले से जारी, अवैध रेती उत्खनन पर अंकुश लगाने में सावनेर महसूल […]

– पोलीस स्टेशन खापरखेडाची कार्यवाही नागपूर :- पोलीस स्टेशन खापरखेडा येथील स्टाफ खापरखेडा परिसरात अवैध धंदयावर रेड करणेकामी पेट्रोलिंग करित असताना मुखबिरद्वारे खबर मिळाली की, पारशिवनीकडुन एक ट्रक क्र. MH-40/CM- 7751 मध्ये अवैधरीत्या रेती भरून नविन भानेगाव टी पॉईंट खापरखेडा कडे येत आहे. अशा मिळालेल्या माहितीवरून भानेगाव टी पॉईंट ते गेडाम पेट्रोलपंपचे मधात स्टाफचे मदतीने नाकाबंदी करून सदर ट्रक क्र. […]

देवलापार :- दिनांक १६/१०/२०२३ रोजी पोलीस स्टेशन देवलापार येथील स्टाफ देवलापार हद्दीत पेट्रोलिंग करित असताना मुखबिरद्वारे खबर मिळाल्याने स्टाफने मौजा गोवरवाही हिवराबाजार रोड येथे नाकाबंदी केली असता एक टिप्पर येतांना दिसला. सदर १२ चक्का टिप्पर क्र. एम. एच. ४० / एम- ३५२७ यास थांबवुन तपासले असता सदर वाहनात चालक आरोपी नामे दुश्यंत शेषराव हुके, रा. वलनी ता. सावनेर जि. नागपुर […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com