नागपूर :- पोलीस ठाणे जरीपटका हद्दीत गुरूनानक सोसायटी, भारत कॉम्प्लेक्स, फ्लॅट नं. १०१, जरीपटका, नागपूर येथे राहणारे फिर्यादी नामे नकुल रामकिशनमल बजाज वय ५२ वर्षे, यांच्या तिन्ही मुली पहाटे घराला बाहेरून लॉक लावून सत्संग कार्यक्रमाकरीता जरीपटका मार्केट येथे गेल्या असता, कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीचे फ्लॅटने दाराचे कुलूप तोडुन आत प्रवेश करून, बेडरूम मधील आलमारीतील रोख २०,०००/- रू. व सोन्याचे दागिने […]

मुंबई :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) फेब्रुवारी-मार्च २०२५ च्या परीक्षेत प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या नियमित विद्यार्थ्यांचे अर्ज सरल डाटाबेस वरून ऑनलाईन पद्धतीने भरले जाणार आहेत. विद्यार्थ्यांनी ३० ऑक्टोबर २०२४ पर्यंत त्यांचे अर्ज त्यांच्या कनिष्ठ महाविद्यालय प्रमुखांमार्फत भरावेत, असे आवाहन राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी केले आहे. व्यवसाय अभ्यासक्रम […]

नागपूर :- फिर्यादी नामे अजय रामचंद्र कवीमंडन, वय ६४ वर्षे, रा. प्लॉट नं. १३, पन्नासे कॉलोनी, आयटी पार्क रोड, प्रतापनगर, नागपूर हे त्यांचे अॅक्टीव्हा दुचाकी क. एम.एच ३१ ई. एक्स ०४३५ ने त्यांची नातीन नामे कु. पृथा आकाश पडि, वय १० वर्ष, हिला डान्स क्लास करीता, ऑरेंज सिटी चौक, येथे सोडण्याकरीता मागे बसवुन गोपाल नगर कडुन पडोळे चौकाकडे जात असता, […]

नागपूर :- गुन्हेशाखा युनिट क. ३ चे अधिकारी व अंमलदार हे पोलीस ठाणे जुनी कामठी हद्दीत आरोपोंचे शोधात पेट्रोलींग करीत असतांना, त्यांना आरोपी नामे पंकज उर्फ चिलचिल्या सुरेश शिंदे वय २८ वर्ष रा. नंदनवन झोपडपट्टी, गल्ली नं. १३, नागपुर हा दिसल्याने त्यास ताब्यात घेतले. आरोपीचा अभिलेख तपासला असता त्यास पोलीस ठाणे नंदनवन येथुन मा. पोलीस उप आयुक्त परि. क. ४ […]

नागपूर :- गुन्हेशाखा युनिट क. ५ चे अधिकारी व अंमलदार यांना पेट्रोलींग दरम्यान माहिती मिळाली की, पोलीस ठाणे कोराडी हटीत म्हाडा क्वॉर्टर नं. ४८, राणा ले-आउट, गोधनी, नागपूर येथे राहणारा आरोपी नामे रवि गजानन महल्ले, वय ३० वर्षे, याचे घरासमोर होन्डा शाईन कंपनीची गाडी उभी असुन नमुद वाहन है चोरीचे आहे. अशा मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून सापळा रचुन रेड कारवाई केली […]

नागपूर :- फिर्यादी प्रेमदास दामोदर पाटील, वय ३९ वर्षे, रा. प्लॉट नं. १२०, निलकमल नगर, नरसाळा, हुडकेश्वर, नागपूर हे त्यांची ग्रे रंगाची अॅक्टीव्हा मोपेड क. एम.एच. ४९ वि.डी ६२४५ ने जात असता, पोलीस ठाणे नंदनवन हद्दीत, सेंट झेव्हीअर शाळेजवळ, हिवरी नगर रोडवर, ऊभी करून लघुशंके करीता गेले असता, कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीची दुचाकी चोरून नेली, फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस […]

खापा :- पोलीस स्टेशन खापा चे स्टॉफ हे सरकारी वाहनाने लाकुड चोरी व दारूची अवैध वाहतुकी संबंधाने मिळालेल्या खात्रीशीर माहीती वरून पोलीस स्टेशन परीसरात पेट्रोलिंग करीत असता बडेगाव ते खापा रोडने एक मालवाहु वाहन अतिवेगाने समोर जातांना दिसले, सदर वाहन संशयास्पद दिसल्याने त्या वाहनास ओव्हरटेक करून थांबविण्याचा प्रयत्न केला असता सदर वाहन चालक यांनी त्याचे ताब्यातील वाहन भरधाव वेगाने चालवुन […]

मौदा :- मौदा पोलीस पेट्रोलींग करत असातांना पोलीसांना गुप्त बातमीदारा कडुन माहीती मिळाली की भंडारा कडुन नागपूर कडे काही गाड्‌यांमध्ये अवैधरित्या जनावरे भरून कत्तलीकरिता वाहतुक केली जात आहे. मिळालेल्या माहीतीच्या आधारे पोलीसांनी नाकाबंदी केली असता भंडारा ते नागपूर रोड, मौजा वडोदा शिवार, झुल्लर फाटा, कामठी येथे ट्रक क एम.एच. ४० बी.जे. ५४९८ मिळुन आल्याने वहनास थांबवुन वाहन आरोपी चालक नामे […]

पारशिवनी :- येथे आठवडी बाजार असल्याने फिर्यादी नामे संजय परसराम दुनेदार वय ३६ वर्ष रा. बाबुळवाडा ता. पारशिवनी यांनी त्यांची Discover-150 मोटर सायकल क्र.MH-40-AL-5326 किं. अंदाजे ३५,०००/- रु ही ग्रमीण रुग्णालय पारशिवनी जवळ ठेवून बाजार करायला गेले व काही वेळाने बाजार करून परत आले असता त्यांना त्यांनी ठेवलेल्या ठिकाणी त्यांची Discover-150 मोटर सायकल दिसून आली नाही. परिसरातील लोकांकडून माहिती घेतल्यावर […]

नागपूर :- पोलीस स्टेशन मौदा हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना गुप्त बातमीदाराकडुन माहीती मिळाली कि, टेपसना शिवार ता. कामठी येथील पडीत शेत शिवारात काही लोक ५२ तासपत्तयावर पैशाची बाजी लावुन हारजीतचा जुगार खेळत आहे. यावरून त्वरीत पोलीस स्टेशन मौदा येथील अधिनस्त पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे मार्फतीने जुगार रेड केला असता जुगार खेळणारे आरोपी नामे १) नविन संतोष वाकले वय ३५ […]

– नागपुर ग्रामीण खापा पोलीसांची कारवाई खापा :- खापा पोलीस हददीत पेट्रोलींग करीत असतांना पोलीसांना गुप्त बातमीदाराकडुन माहीती मिळाली की, मौजा चारगाव जवळ राजस्व विभागाच्या अत्यारित असलेल्या खैरी नाल्या जवळा काही इसम अवैधरित्या रेतीचे उत्खनन करून रेतीची चोरटी वाहतुक करत आहे. अश्या मिळालेल्या माहीतीच्या आधारे पोलीस पंचासह जात असतांना सिरोजी ते बडेगाव प्रजीमा या कच्च्या रोडवर एक ट्रॅक्टर ट्रॉली सह […]

नागपूर :-दि. ३०/०९/२०२४ रोजी पोलीस ठाणे बोरी हद्दीतील मौजा धवलपेठ येथील पारधी बेडा येथे मोठ्या प्रमाणावर अवैध गावठी दारू तयार करून आजूबाजूचे परीसरात विक्री करणार असल्याची गोपनीय खबर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाल्याने पोस्टे बोरी हद्दीतील मौजा धवलपेठ येथील पारधी वेडा येथे सुरू असलेल्या अवैधरीत्या गावठी पद्धतीने हातभ‌ट्टी लावुन मोहाफुल गावठी दारू गाळणाऱ्या एकूण ३ इसमांवर कार्यवाही करण्यात आली. अवैधरित्या […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठी :- स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कामठी रोड वरील इंडियन पेट्रोल पंप समोरून एक इसम ट्रॅव्हल्स ने अवैध साहित्य भरून असलेले दोन बॅग वाहून नेत असता सदर इसमाचा ट्रॅव्हल्स ड्रॅयव्हर व कंडक्टर सह पैस्याचा वाद घडून आला त्यातच या बॅग मधून उग्र वास येत असल्याने त्याला या बॅग मध्ये काय आहे हे विचारले […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कोळसा टॉल येथे भाड्याने वास्तव्य करीत असलेला आरोपीच्या घरात महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला गोमांस असल्याची गुप्त माहिती मिळताच पोलिसांनी त्वरित आरोपीच्या घरी धाड घालून गोवंश जनावरांची कत्तल केलेला 1 टन गोमांस किमती 2 लक्ष रुपये व सत्तूर असा एकूण 2 लक्ष 150 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला […]

नागपूर :- पोलीस ठाणे सक्करदरा हद्दीतीत राहणारे फिर्यादी अभिषेक विष्णुगोपाल जयस्वाल, वय ४० वर्ष, रा. प्लॉट नं. ६/३७, रघुजी नगर, सक्करदरा, नागपूर यांचे न्यु अभिषेक ट्रेडोंग कंपनीचे कार्यालय असून, त्यामध्ये फॉरच्यूनचे खाद्य तेल व निरमा पावडरची एजन्सी आहे. दिनांक १८.०५.२०२४ चे ११.०० वा. चे सुमारास आरोपी विनोद भगवानदास कल्याणी, वय ४५ वर्ष, रा. घर नं. १३३, जुना भंडारा रोड, नागपूर […]

नागपूर :- पोलीस ठाणे बेलतरोडी ह‌द्दीत कैकाडी नगर, नागपूर येथे राहणाऱ्या फिर्यादी देवशाला तात्याराव गायकवाड, वय ४६ वर्षे, व आरोपी क. १) बबल्या राम गायकवाड वय २५ वर्ष २) आदित्य राम गायकवाड वय २० वर्ष ३) राम गणपत गायकवाड वय ४५ वर्ष ४) इंदु राम गायकवाड वय ४० वर्ष ५) दिपाली बबल्या गायकवाड वय १९ वर्ष, सर्व रा. कैकाडी नगर, […]

नागपूर :- पोलीस ठाणे अजनी हद्दीत विश्वकर्मा नगर, गल्ली नं. १. भिमोदय मंडळ, बुध्द विहार, एन. आय. टी गार्डन जवळ, अजनी, नागपूर येथे राहणारे फिर्यादी भदंत कौवडीन्य वय ५७ वर्ष, यांनी त्यांचे रूम मध्ये मोबाईल फोन चार्जीग करीता लावुन दार लोटुन बुध्द विहारा मध्ये प्रबोधन करण्याकरीता गेले असता, एका संशयीत २१ वर्षीय मुलाने फिर्यादीचे रूम मधुन फिर्यादीचा मोबाईल फोन सॅमसंग […]

नागपूर :-फिर्यादी अभिषेक संजय गेडाम वय ३० वर्ष, रा. प्लॉट नं. ६४४, इंदोरा बौक, कामठी रोड, जरीपटका, नागपूर  पोलीस ठाणे गणेशपेठ हद्दीत राम कुलर चौक, नागपूर येथे राम कुलरचे शोरूम मध्ये मॅनेजर पदावर काम करतात, दिनांक ०६.०५.२०२४ से १२.०० वा. ते दि. २६.०९.२०२४ चे १६.०० वा. चे दरम्यान आरोपी क. १) विकास सदाशिव वरठी वय ४० वर्ष रा. सिध्दी विनायक […]

नागपूर :-दिनांक २६.०९.२०२४ चे २१.०० वा. चे पुर्वी, फिर्यादीचा भाऊ मुस्ताक खान वल्द मुक्तार खान वय ३८ वर्ष रा. गल्ली नं. ८, हसनबाग, हरीभाऊ कोल्ते अपार्टमेंट, नंदनवन, नागपूर हा त्याचे मोटरसायकलने पोलीस ठाणे वाठोडा हद्दीतुन प्रजापती रेल्वे कॉसिंग जवळुन जात असतांना त्यास एका अज्ञात एक बालकाने मागुन धडक देवुन गंभीर जखमी करून पळून गेला. गंभीर जखमी यांना उपचाराकरीता मेयो हॉस्पीटल […]

नागपूर :- फिर्यादी नामे रविन्द्र बलवंतराव धोटे, वय ५० वर्षे, रा. प्लॉट नं. ७६, विठ्ठल नगर, दिघोरी, हुडकेश्वर, नागपुर यांनी त्यांची हिरो होन्डा स्प्लेंडर गाडी क. एम. एच. ४० ए.ई ४१२० किंमती २५,०००/- रू. ची पोलीस ठाणे एम.आय.डी.सी हद्दीत, लता मंगेशकर हॉस्पीटल, डिगडोह येथील ओपीडीचे पार्किंग मध्ये हॅन्डल लॉक करून व पार्क करून ठेवली असता, कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीची दुचाकी […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!