अमरदिप बडगे गोंदिया :- गोंदिया जिल्ह्यात सडक अर्जूनी तालुका अंतर्गत येत असलेल्या मौजा सालेधारणी येथे सौ. लीला योगराज हिडामे वय ४० वर्ष ही स्वतःच्या शेतात पेरणी करत असताना अचानक पाऊस सुरू झाला व लीला च्या अंगावर वीज पडल्याने तिचा शेतातच मृत्यू झाला. गोंदिया जिल्ह्याील आज सकाळ पासूनच ढगाळ वातावरण असून जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला आहे.

 – दिनेश दमाहे – थानेदार के मधुर संबंध के चलते रेत माफियों द्वारा नए पुलिस स्टेशन में AC , फर्नीचर , गार्डन मट्टी आदि वस्तुओं से थाने को चमकाने का योगदान? – सावनेर से रोजाना १०० से १५० गाड़ी अवैध रेती परिवहन किया जाता है… सावनेर – सावनेर में करोडो रूपए के लगत से बना नवनिर्मित पुलिस स्टेशन का उद्घाटन […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठी ता प्र 17:- जीवनावश्यक असलेले पेट्रोल, डिझेल गॅस व खाद्यपदार्थांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढत असून दिवसेंदिवस वाढीव महागाईवर असलेले घरगुती सिलेंडर,खाद्यतेल ,किराणा आणि अन्य जीवनावश्यक वस्तुची वाढीव किमती आकाशाला भिडल्या असल्याने गरीब व सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट बिघडले आहे. एकाच वर्षात सिलेंडरच्या किमतो जवळपास 400 रुपये आणि खाद्यतेल 50 रुपयाने महाग झाले आहे.पेट्रोल 112 रुपयांच्या वर […]

अमरदिप बडगे पोलिसांना मारण्याचा व पोलिस निरीक्षकांची गावकऱ्यांनी काढली बंधुक व्हिडिओ झाला वायरल गोंदिया :- गोंदिया जिल्ह्याच्या ग्राम महालगाव-मुरदाडा येथे अवैधरित्या वाळू तस्करी करणारा टिप्पर व ट्रॅक्टर यांचा विचित्र अपघात बुधवार, 15 जून रोजी झाला. यात ट्रॅक्टर चालकाचा जागीच मृत्यू झाला तर पाच जण जखमी झाले. https://youtube.com/shorts/2KPlAf1sLI8?feature=share असुन त्यापैकी पुन्हा एकाचा मृत्यू झाला. गुरुवार, 16 जून रोजी दूसरा मृतदेह आणून […]

घाबरू नका, सतर्क रहा, लक्षणे आढळताच चाचणी करा : मनपा आयुक्तांचे आवाहन नागपूर : नागपुरात ओमिक्रॉन बी ए ५ या व्हेरियंटच्या दोन रुग्णांची नोंद झालेली आहे. कोरोनाबाधित दोन रुग्णांना ओमिक्रोन बी ए ५ व्हेरियंटची लक्षणे आढळलेली आहेत. यामध्ये ४५ वर्षीय महिला आणि आणि २७ वर्षीय तरुणाचा समावेश आहे. या दोन्ही रुग्णांची प्रकृती व्यवस्थित असून दोघेही घरीच उपचार घेत आहेत. नागरिकांनी घाबरून न जाता कोरोनाची थोडीही लक्षणे आढळताच त्वरीत चाचणी […]

 मुंबई (रानिआ) : बृहन्मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण- डोंबिवली, उल्हासनगर, वसई- विरार, पुणे, पिंपरी- चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, अकोला, अमरावती आणि नागपूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सुधारित कार्यक्रमानुसार प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या 23 जून 2022 रोजी प्रसिद्ध केल्या जातील. त्यावर 1 जुलै 2022 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. राज्य निवडणूक आयोगाने महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 2 जून 2022 रोजी मतदार याद्यांचा कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार 17 जून 2022 रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध होणार होत्या; परंतु आता सुधारित कार्यक्रमानुसार प्रारूप मतदार याद्या 23 जून 2022 रोजी प्रसिद्ध करण्यात येतील. […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठी ता प्र :-जिल्हापरिषद मार्फत केंद्र शासन व राज्य शासनाच्या कल्याणकारी योजना राबविल्या जातात .कल्याणकारी शासक म्हणून या सेवा जनतेला विशेशता ग्रामिन भागातील जनतेला सर्वकाळ उपलब्ध होतील हे शासनाकडून बघितले जाते याकरिता जिल्हा परिषद मार्फत कर्मचारी वर्गाची नियुक्ती केली जाते.कर्मचाऱ्यांना त्यांच्याकडून देण्यात येणाऱ्या सेवा विचारात घेऊन त्यांना मुख्यालयी राहणे बंधनकारक केले आहे त्यामध्ये प्रामुख्याने ग्रामसेवक ,मुख्याध्यापक, […]

दिल्ली – अग्निपथ योजना के अंतर्गत सशस्त्र बलों में अग्निवीरों के लिए प्रवेश आयु 17 ½ – 21 वर्ष निर्धारित की गई थी। इस तथ्य को ध्यान में रखते हुए कि पिछले दो वर्षों के दौरान भर्ती करना संभव नहीं हुआ है, सरकार ने निर्णय लिया है कि 2022 के लिए प्रस्तावित भर्ती साइकल के लिए वन-टाइम छूट दी जाएगी। […]

अमरदिप बडगे चक्काजाम, आंदोलन पोलिसांचा लाठीचार्ज ग्रामस्थानकांची दगडफेक… तीन पोलीस जखमी परिसरात तणाव… गोंदिया – गोंदिया जिल्ह्याच्या ग्राम महालगाव-मुरदाडा येथे अवैधरित्या वाळू तस्करी करणारा टिप्पर व ट्रॅक्टर यांचा विचित्र अपघात काल बुधवार, 15 जून रोजी झाला. यात ट्रॅक्टर चालकाचा जागीच मृत्यू झाला तर पाच जण जखमी झाले. असुन त्यापैकी पुन्हा एकाचा मृत्यू झाला. पहिला मृतदेह घेवून ग्रामस्थांनी दवनीवाडा पोलीस ठाण्यावर […]

हिंगणा  :- एमआयडीसी पोलीस स्टेशन अंतर्गत निलडोह या गावात एका २२ वर्षीय युवकाची त्याच गावात राहणाऱ्या अल्पवयीन मुलाने धारदार हत्याराने हत्या केल्याची घटना काल रात्री ९ च्या सुमारास जुना निलडोह च्या मागच्या रस्त्यावर असलेल्या पुलाजवळ घडली. या प्रकरणी एका अल्पवयीन आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे. चेतन अंकुश मोहर्ले (वय २२)असे मृतकाचे नाव असून काही गुन्हे त्याच्या नावाने एमआयडीसी पोलीस […]

अमरदिप बडगे -भीषण अपघातात दोन जणांचा मृत्यू चार जण गंभीर जखमी… संतप्त नागरीकांनी जाळला ट्रक… -सायंकाळीं मृतदेह घेउन गावकरी पोहचले दवनीवाडा पोलिस स्टेशनला गोंदिया :- गोंदिया जिल्ह्याच्या महालगाव मुर्दाडा येथे अवैधरीत्या वाळू तस्करी करणारा टिप्पर ट्रॅक्टर यात विचित्र अपघात झाला आहे. अनियंत्रित टिप्परने मागेउन ट्रॅक्टर ला धडक दिली ट्रॅक्टर टीप्पर खाली घुसल्याने ट्रॅक्टरचा ड्रायव्हर जागिच ठार झाला तर उर्वरित पाच […]

दि.६ ते १४ जुलै २०२२ दरम्यान धावणार गाड्या वाखरी येथील रिंगण सोहोळ्यासाठी २०० बसेस उपलब्ध   मुंबई : आषाढी एकादशीनिमित्त श्री क्षेत्र पंढरपूरच्या दिशेने रवाना होणाऱ्या वारकऱ्यांसाठी एसटी महामंडळाच्या सुमारे ४ हजार ७०० विशेष गाड्या सोडण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी दिली.               मंत्री परब म्हणाले, दिनांक  ६ ते १४ जुलै, २०२२ दरम्यान या विशेष गाड्या धावणार […]

अमरदिप बडगे गोंदिया –  गोंदिया जिल्ह्यातील दवनीवाडा पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या मालगाव मूरदाडा येथे रेती ने भरलेल्या टिपर क्रमांकMH 35 AJ 4099 ने ट्रैक्टर क्रमांक MH 35 AG 0628 ला धडक दिल्याने भीषण अपघात झाल्याने एकाचा जागीच मृत्यू तर 6 लोक गंभीर जखमी झाल्याची घटना आज सकाळच्या सुमारास घडली आहे. प्रशांत आगासे, मृत्तकाचे नाव‌ असुन समस्त गावकऱ्यांनी रेती भरलेल्या […]

– मंत्रालय के दिशा-निर्देशानुसार ‘सट्टेबाजी से उपभोक्ताओं के लिए महत्वपूर्ण वित्तीय, सामाजिक-आर्थिक जोखिम पैदा होता है’ नई दिल्ली – सूचना एवं प्रसारण मंत्रालय ने आज प्रिंट , इलेक्ट्रॉनिक और डजिटल मीडिया को चेतावनी जारी की है,जिसमें ऑनलाइन सट्टेबाजी प्लेटफार्मों के विज्ञापन से बचने के लिए कहा गया है। प्रिंट, इलेक्ट्रॉनिक, सोशल और ऑनलाइन मीडिया में ऑनलाइन सट्टेबाजी वेबसाइटों प्लेटफार्मों के […]

पीएम मोदी के ऑफिस ने ये जानकारी मंगलवार को ट्वीट करके दी.  दिल्ली – सरकारी नौकरी की तैयारी कर रहे छात्रों को प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने बड़ी खुशखबरी दी है. पीएम मोदी ने सरकार को निर्देश दिया है कि अगले 1.5 साल में 10 लाख सरकारी भर्तियां की जाएंगी. ये काम मिशन मोड में होगा. PM @narendramodi reviewed the status […]

नागपूर – प्रधानमंत्री कुसूम योजने अंतर्गत सौर पंपासाठी अर्ज करणाऱ्या सर्व शेतकरी, लाभार्थ्यांनी फसवे संकेतस्थळ, भ्रमणध्वनीपासून सावध असावे, असे आवाहन महाऊर्जाचे विभागीय महाव्यवस्थापकांनी केले आहे. महाऊर्जा विभागीय कार्यालय अंतर्गत येणाऱ्या वर्धा व इतर जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी सायबर सेलमध्ये तक्रारी केल्याच्या दिसून येत आहे. काही बनावट संकेतस्थळ, मोबाइल ॲप तसेच दुरध्वनी, भ्रमणध्वनीद्वारे या योजनेच्या नावाखाली सौरपंप मिळण्यासाठी अर्ज करण्यास व नोंदणी शुल्क आणि सौरपंपाची  किंमत ऑनलाइन भरणा […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी -महिला आरोपीस अटक , न्यायालयाने सुनावली एक दिवासाची पोलीस कोठडी -फेसबुकवर आक्षेपार्ह संदेश पोस्ट घालणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल कामठी ता प्र 13:-फेसबुक वरून सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेषक मोहम्मद पैगंबर यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने शहरात निर्माण झालेल्या कायदा व सुव्यवस्थेच्या स्थितीला जवाबदार ठरणाऱ्या कामठी शहरातील तीन आरोपीवर गुन्हा दाखल केला असून यातील एका तरुणी आरोपीस अटक करून […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी -फेसबुकवर आक्षेपार्ह संदेश पोस्ट घालणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल कामठी ता प्र 13:-प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्ता नुपूर शर्मा तसेच नवीन जिंदल यांच्यावर गुन्हे दाखल करीत अटक करण्याची मागणी मुस्लिम समाजसंघटने कडून होत असल्याच्या मागणीला विराम मिळत नाही तोच नुपूर शर्मा कुठे चुकीची आहे यावरून फेसबुक वर झालेल्या चॅटिंग कॉमेंट्स मध्ये कामठी […]

नितीन लिल्हारे, विशेष प्रतिनिधी मोहाडी : विजेच्या खांब तुडल्याने मजुरांच्या अंगावर खांब पडल्याने मजुरांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मोहाडी तालुक्यातील टाकला येथे गुरुवारी दि. ११ जून रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास दुपारी घडली. राजू उरकुडा धार्मिक (वय ४५, रा. खरबी), असे मृताचे नाव आहे. शनिवार सकाळच्या सुमारास चौधरी यांच्या शेतावर खांबावर तार व केबल टाकण्याचे काम सुरू होते, केबल व […]

नागपूर  : केंद्रातील भाजपा प्रणित मोदी सरकारच्या काळात वाढलेली महागाई, बेरोजगारी, महिलांवरील अत्याचार आणि शेतकरी विरोधी धोरणासह काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी व नेते खासदार राहुल गांधी यांना हेतुपुरस्सरपणे सक्तवसुली संचालनालयाची नोटीस (ईडी) बजावल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने सोमवार १३ जून रोजी सकाळी ११ वाजता ईडीच्या मुंबईतील बेलॉर्ड इस्टेट आणि नागपुरातील सिव्हील लाईन्स येथील कार्यालयात तीव्र धरणे आंदोलन करण्यात येणार […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com