महाराष्ट्र ग्रामपंचायत निवडणूक 2022 सरकारमार्फत गावानुसार नवीन मतदान यादी ऑनलाईन जाहीर करण्यात आली आहे. आज आपण या लेखांमध्ये आपल्या गावची नवीन मतदान यादी मोबाईल वरती कशी पाहायची ? याविषयी माहिती पाहणार आहोत. मतदान कार्ड हे महत्वाचे डॉक्युमेंट आहे. कधी-कधी असे होते की, आपले मतदान कार्ड कुठेतरी हरवते किंवा फाटून जाते. मतदान कार्ड आधार कार्ड लिंक करण्याच्या सूचना शासनाकडून या अगोदरच […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी   सात दिवसाचा आत कारवाई करा अन्यथा तीव्र आंदोलन करू – अतुल हजारे  भाजपा पदाधिका-यांचे पोलीस निरीक्षका मार्फत पोलीस अधिक्षकांना निवेदन.  कन्हान : – शहरात व ग्रामिण भागात दिवसे दिवस गुन्हेगारी आणि अवैध धंदे मोठ्या प्रमाणात बिनधास्त सुरू असुन शांती सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने भाजपा पारशिवनी तालुका पदाधिका-यानी सहायक पोलीस निरीक्षक पराग फुलझले यांची भेट घेऊन […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठी ता प्र 6 :- स्थानिक जुनी कामठी पोलीस ठाण्या हद्दीतील हद्दपार आरोपीस जुनी कामठी पोलिसांनी अटक केल्याची कारवाई गतरात्री साडे बारा वाजे सुमारास केली असून मोहम्मद शाहिद अन्सारी उर्फ साजीद ईजाज अन्सारी वय 36 असे अटकेतील आरोपी चे नाव आहे. जुनी कामठी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जुनी कामठी पोलीस स्टेशन चे पोलीस पथक रात्र गस्तीवर असताना […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  पोस्टे कन्हान ला आठ आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल, दोन आरोपी अटक.  कन्हान : – परिसरात आणि ग्रामिण भागात गुन्हेगारी चे प्रमाण दिवसेन दिवस वाढत असुन नागपुर जबलपु र राष्ट्रीय महामार्गवर संताजी नगर कांद्री येथे आठ आरोपींनी संगमत करून एका युवकावर चाकुने हल्ला करून गंभीर जख्मी केल्याने कन्हान पोलीसांनी विरेंद्र यादव यांच्या तक्रारीने पोस्टे ला आठ आरोपी […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र 5 :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या साई मंदिर आडा पुलियासमोरून अवैधरित्या गोवंश जनावरांची अवैध वाहतूक होणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळताच सापळा रचून बसलेल्या पोलिसांनी कामठी कडे भरधाव वेगाने गोवंश जनावरांची अवैध वाहतूक करीत असलेल्या वाहनाला अडविण्याचा प्रयत्न केला असता वाहनचलकाने पोलिसांच्या वाहनाला कट देऊन पळ काढण्याचा प्रयत्न केला.दरम्यान पोलिसांनी […]

नागपूर –  प्रवर्तन निदेशालय (ईडी) ने आज सुबह नागपुर में सुपारी कारोबारियों के यहां छापेमारी की। इस कार्रवाई से नागपुर और मध्य भारत के सुपारी कारोबारी आक्रोशित हो गए हैं. असम पुलिस द्वारा शहर में सुपारी किंग छटवाल ​​की गिरफ्तारी की खबर के बाद दिग्विजय ट्रांसपोर्ट के प्रकाश गोयल, आसिफ कलीवाला, हिमांशु भद्रा समेत अन्य के यहां छापेमारी से सुपारी […]

अमरदिप बडगे,प्रतिनिधी साकोली तालुक्यातील पापडा येथील घटना भंडारा :- भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील पापडा खुर्द येतील आठ वर्षीय चिमुकली श्रद्धा किशोर सिडाम गावातील जिल्हा परिषद शाळात तिसऱ्या वर्गात शिकत होती सध्या ग्राम पंचायतच्या निवडणुकाचा कार्यक्रम असल्याने दिनाक 28नोव्हेबरला दुपारी दीड वाजता शाळाला सुट्टी झाली. त्या नंतर श्रध्दा संध्याकाळी खेळायला गेली असल्याने ती रात्री पर्यन्त वापस न आल्याने परिसरात शोध सुरू […]

 ट्रक  क्र . एम.एच-२७ /बी.एक्स.-३८२३ कि. २० लाख- रू.व १० ब्रास रेती कि.६२ ,४००/- रू.एकुण २०लाख६२ हजार, ४००/-रू.चा मुद्देमाल अज्ञात चोराने तहसिल कार्यालयाचे आवारातुन अनधिकृतपणे चोरून नेले.  पारशिवनी :- पो.स्टे .पारशिवनी अंतर्गत ०१ कि.मी. अंतरावर मौजा तहसिल कार्यालय, पारशिवनी येथे सोमवार दिनांक २८/११/२०२२ चे पहाटे ०४.०० वा . च्या दरम्यान पोलीस स्टेशन पारशिवनी येथील स्टाफ यांना गुप्त बातमीदारा कडुन माहीती […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र 30 :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या रमानगर रहिवासी 26 वर्षीय विवाहित तरुणीचा कामठी तालुक्यातील पावंनगाव येथील भाजप पदाधिकारी व ग्रा प सदस्य किरण राऊत यांच्या शेतात मृतदेह आढळल्याची घटना 28 नोव्हेंबर ला निदर्शनास आली असून या मृतदेह प्रकरणातील गूढ रहस्य उलगडण्यात कळमना पोलिसांना यशप्राप्त झाले असून सदर महिलेचा गळा आवरून […]

सौरभ पाटील,संवाददाता  आज अपने काम से होंगे पाठक निवृत वाड़ी – नागपुर शहर में दिल लगाकर कार्य करने में अग्रसर रहने वाले पीआय राजेन्द्र लिलाधर पाठक कल एसीपी बने और आज ही उनका रिटायरमेंट है ၊ बता दें की राजेन्द्र पाठक सन १९९१ में महाराष्ट्र लोकसेवा आयोग द्वारा इनको पीएसआय पद पर नियुक्त किया गया था၊ पिआय पाठक ने काफी […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  – 27 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी निवडणूक विभाग सज्ज – 27 पैकी 14 ग्रामपंचायत वर महिला राज कामठी ता प्र 27 :- कामठी तालुक्यातील 27 ग्रामपंचायतीची निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून जाहीर निवडणूक कार्यक्रमानुसार 18 डिसेंबर रोजी मतदान होणार असून सोमवार 28 नोव्हेंबर पासून सरपंच व सदस्य पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. कामठी तालुक्यातील 27 ग्रामपंचायतीसाठी […]

पुणे : पुण्यातून एक खूप वाईट बातमी समोर आलीय. ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचं वयाच्या 77 व्या वर्षी निधन झालंय. पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. विक्रम गोखले यांच्यावर गेल्या 15 दिवसांपासून दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु होते. यादरम्यान बुधवारी त्यांची प्रकृती खालावल्याची माहिती समोर आली. विक्रम गोखले यांच्या निधनामुळे मराठी चित्रपटसृष्टीचं खूप मोठं नुकसान झालंय. चित्रपटसृष्टीतील ही […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  -भाजप च्या महिला पदाधिकारीचा पाकिस्तानच्या अनोळखी इसमाकडून मोबाईल संभाषनिक विनयभंग कामठी :- सन 1990 -92 मध्ये झालेल्या जातीय दंगलीमुळे नागपूर जिल्ह्याचे उपनगर मानल्या जाणाऱ्या कामठी शहराला अतिसंवेदनशील शहर म्हणून घोषित करण्यात आले असून तशी नोंद महाराष्ट्राच्या गॅझेटमध्ये आहे. तर या शहराची अतिसंवेदनशिलता इतकी वाढली की या शहराचे थेट संपर्क संबंध पाकिस्तान सोबत असल्याचे निदर्शनास आल्याने सर्वत्र […]

पारशिवनी – तहसील के कन्हान-पिपरी के एक खेत में मृत तेंदुआ मिला है। यह इलाका कन्हान – गाडेघाट जुनी कामठी रोड के पास है। इस घटना से परिसर में हड़कंप मच गया। वन विभाग ने घटनास्थल का पंचनामा किया।प्राप्त जानकारी के अनुसार मृत तेंदुआ कन्हान- पिपरी में किसान दामू केवट और परमानंद शेंडे के खेत में मिला। सूचना मिलने के […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- कामठी तालुक्यांतर्गत येणाऱ्या म्हसाळा येथील पौजेपीन्स एकडेमी शाळेजवळ एका स्कुल बसच्या धडकेने 8 व्या वर्गात शिकणाऱ्या एका 12 वर्षीय विद्यार्थ्यांचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी अडीच दरम्यान घडली असून मृतक बालकाचे नाव समेश दिनेश कदमते असे आहे.   प्राप्त माहितीनुसार नेहमीप्रणाने दुपारी 2 नंतर शाळेला सुट्टी झाल्यानंतर बसच्या प्रतीक्षेत रस्त्याच्या कडेला विद्यार्थी उभे […]

मुंबई :- राहुल गांधी के सावरकर पर दिए गए गुरुवार के बयान पर विवाद से कई और विवाद पैदा होते चले जा रहे हैं. राहुल गांधी ने विनायक दामोदर सावरकर की अंग्रेज सरकार को लिखी एक चिट्ठी दिखाते हुए कहा था कि सावरकर ने अंग्रेजों से माफी मांगी थी. यह विवाद महाराष्ट्र में तूल पकड़ता गया. बीजेपी, शिंदे गुट और […]

नवी दिल्ली :-शिंदे भाजप सरकार पडणार, लवकरच मध्यावधी निवडणुका लागणार असल्याचे संकेत महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी दिले आहेत. मात्र खुद्द भाजपचे मंत्री रावसाहेब दानवे यांनीही राज्यातील स्थिती गोंधळलेली असल्याचं म्हटलं. त्यामुळे रावसाहेब दानवे कधी कधी खरंही बोलून जातात. हे मध्यावधीचे संकेत समजावेत. शिंदे-भाजप सरकार 100 टक्के पडणार असा दावा संजय राऊत यांनी केलाय. दानवे काय म्हणाले ? औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठी ता प्र 19 :- स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कामठी नागपूर महामार्गावरील प्रबुद्ध नगर मार्गावर ट्रकटिप्पर ने दुचाकीला दिलेल्या धडकेत घडलेल्या गंभीर अपघातातून दुचाकीवर वडिलांसोबत बसलेल्या सात वर्षीय मुलाचा बापासमोरच दुर्दैवी अपघाती मृत्यू झाल्याची घटना काल (शुक्रवारी)रात्री साडे दहा दरम्यान घडली असून मृतक बालकाचे नाव जियान सुलतान अहमद रा लकडगंज कामठी असे आहे […]

दोन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल, एका आरोपिला अटक, एक फरार.   कन्हान : – शहरात असामाजिक तत्वाचा दिवसेदिवस बोलबाला वाढुन आरोपी पकडण्याकरिता गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर दोन आरोपींनी चाकुने हल्ला करून पोलीसाला जख्मी केल्याची धक्कादायक घटना कन्हान शहरातील आंबेडकर चौकात घडल्याने परिसरात एकच खळखळ उडत भीतीचे वातावरण निर्माण होत पोस्टे कन्हान अंतर्गत शांती सुव्यवस्थाचा प्रश्न निर्माण झाल्याने पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com