भारतीय शिक्षक बोर्डाची बैठक 29 जून रोजी

नागपूर :- भारत स्वाभिमान ट्रस्ट यांच्यावतीने पत्रकार परिषद घेण्यात आली त्यावेळी प्रदीप काटेकर यांनी माहिती दिली.

भारत सरकारचा उपक्रम – भारतीय शिक्षा बोर्डाची बैठक 29 जून रोजी सकाळी साडेदहा वाजता. श्रीमती कौशल्यादेवी माहेश्वरी महिला महाविद्यालय हिवरी ले आऊट नागपूर येथे आयोजित केली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

वंजारी हॉस्पिटल ने पीडित महिलेचे गर्भपात करताना शासनाची परमिशन घेतली काय ? असा आरोप शिवसेनेच्या जिल्हा प्रमुख मनीषा पापडकर

Thu Jun 27 , 2024
– पीडित महिलेला न्याय देण्यासाठी पत्र परिषदेमध्ये शिवसैनिक महिलांनी घेतली धाव नागपूर :- शिवसेना कार्यालय धंतोली नागपूर येथेल प्राप्त तक्रारनुसार, पिडित मुलगी राहणार इतवारी हायस्कूल नागपूर या मुलीचे गैर अर्जदार सौरभ चौरेवार या मुलासोबत नोव्हेंबर 2019 मध्ये टेक महिंद्रा वाडी नागपूर येथे हॉस्पिटल मॅनेजमेंट चा कोर्स करताना ओळख झाली ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले मार्च 2020 मध्ये गैर अर्जदार सौरभ सुरेश […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com