– भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे कामठी मतदारसंघातून आघाडीवर आहे. त्यांनी तब्बल 6 हजार मतांची आघाडी घेतल्याचं सूत्रांनी सांगितलं. तर त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे उमेदवार सुरेश भोयर हे पिछाडीवर आहेत.
भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे आघाडीवर
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com