महाराणा प्रतापसिंह यांना जयंती निमित्त मंत्रालयात अभिवादन

मुंबई :- महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीनिमित्त सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव (प्र.सु.र.व का) सुजाता सौनिक यांनी आज मंत्रालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.           यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव प्रकाश इंदलकर, यांच्यासह मंत्रालयातील अधिकारी- कर्मचारी यांनी महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

NewsToday24x7

Next Post

नवउद्योजकांसाठी रु.50 लाखापर्यंत कर्ज योजना

Mon May 22 , 2023
मुख्यमंत्री रोजगार निर्मीती कार्यक्रमातून स्वयंरोजगार व रोजगाराच्या संधी -प्र.जिल्हाधिकारी धनाजी पाटील गडचिरोली :- शहरी व ग्रामीण भागात सुशिक्षीत युवक युवतींना स्वयंरोजगार व रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्याकरिता मुख्यमंत्री रोजगार निर्मीती कार्यक्रम ही योजना राज्य शासनामार्फत राबविली जाते. जिल्हयातील युवकांनी या योजनेचा फायदा घेवून जिल्हयात स्वयंरोजगार व रोजगाराच्या माध्यमातून विकासाला चालना द्यावी असे आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी धनाजी पाटील यांनी केले आहे. या […]

You May Like

Latest News

The Latest News

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com