बाईक राइडर्स जादूगर डोळ्यांवर पट्टी बांधून 1600 की.मी.अयोध्येचे अंतर कापणार

– प्रभू रामाच्या धार्मिक भावनेचा प्रसार करण्यासाठी हैदराबाद वरून निघालेले दोन जादुगर- नागपुरातून अयोध्येला रवाना

नागपूर :- जादूगर मारुती जोशी आणि जादुगर रामकृष्णा हे स्वतःच्या डोळ्यावर पट्टी बांधून बाईकवर हैदराबाद वरून अयोध्येला निघाले असून नागपूरात पोहचले ते रामटेक येथे प्रभू श्रीराम जीचे दर्शन घेऊन पुढे कंटगी पर्यंत डोळ्यावर पट्टी बांधून पुढे निघणार अशी माहिती त्यांनी दिली आहे.

प्रत्येक दिवसी २०० किलोमीटर जाऊ शकते. ते रविवारी रात्रीच नागपुरातील पोहोचले होते. अचानक रविवारच्या रात्री मा. प्रकाश एदलाबादकर यांनी माहिती देताच त्यांना मदतीचा हात देवराव प्रधान नागपूरच्या वतीने मिळाला. सोमवारी धंतोली टिळक पत्रकार भवन नागपूर परिसरातून प्रभू रामचंद्रच्या अयोध्येकरिता रवाना झाले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

संत शिरोमणी संत श्री नरहरी महाराज पुण्यतिथी साजरी

Tue Feb 27 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- हरी हराचा वाद मिटविणारे संत नरहरी वारकरी संप्रदायातील प्रथम शैवपंथी, हरी हराचा वाद मिटविण्यासाठी आयुष्यभर झटणारे आणि शिव उपासक म्हणून जीवन विठ्ठलमय करणारे सुवर्णकार(सोनार)समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी श्री संत नरहरी महाराज (सोनार) यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज कामठी,येरखेडा ,रणाळा येथील सुवर्णकार समाजातर्फे संत नरहरी महाराज पुण्यतिथी मिरवणूक मोठ्या उत्साहात काढण्यात आली.या मिरवणुकीत ठीकठिकाणी संत नरहरी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Verified by MonsterInsights