नागपूर – भारतीय जनता युवा मोर्चा दक्षिण-पश्चिम नागपुरच्या कार्यकारीणीची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपा नागपुर महानगर अध्यक्ष आ. प्रविण दटके, माजी महापौर संदीप जोशी, भाजपा दक्षिण-पश्चिम मंडळ अध्यक्ष किशोर वानखेडे, भाजयुमो नागपुर शहर अध्यक्ष पारेंद्र (विक्की) पटले यांच्या सहमतीने घोषित करण्यात आली आहे.
भारतीय जनता युवा मोर्चा दक्षिण-पश्चिम नागपुर घोषित!
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com