बेलदा , पटगोवारी , मनसर , खैरी ग्राम पंचायतीसाठी आज 21 डिसेंबर ला होणार पोटनिवडणुक

आचारसंहितेचा भंग होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी – तहसिलदार बाळासाहेब मस्के.. 
22 ला तहसील कार्यालयात होणार मतमोजणी
रामटेक :- बेलदा , पटगोवारी , मनसर , खैरी , इत्यादी ग्रामपंचायती साठी
पोटनिवडणूक  आज होणार असून चार ग्रामपंचायती साठी ऐकून ६ केंद्रावर  सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच  वाजेपर्यंत निवडणूक प्रक्रिया होणारआहे… सर्व केंद्रांवर पूर्व  तयारी झालेली आहे.
सर्व केंद्रावर  सहा पथक अशे ३० कर्मचारी राहणार आहेत..
 मतमोजणी प्रक्रिया २२ तारखेला तहसिल कार्यालय रामटेक येथे होईल ,
निवडणूक प्रक्रिया शांतेत पार पाडावी , आचारसंहितेचा भंग होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी,
तसेच कोरोनाची तिसरी लाट नाकारता येत नसल्यामुळे सर्व मतदारांनी मास्क लावावे सोबतच सामाजिक अंतर ठेवावे.असे तहसीलदार  बाळासाहेब मस्के यांनी आवाहन केले……

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

सोमवारी ८५ प्लास्टिक पतंगे जप्त

Mon Dec 20 , 2021
२ प्रतिष्ठानांवर उपद्रव शोध पथकाची कारवाई नागपूर, ता. २० :  नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सोमवारी (ता. २० डिसेंबर)  प्लस्टिक पतंग आणि नॉयलॉन मांजा संदर्भात दोन झोनमध्ये कारवाई केली. लक्ष्मीनगर आणि सतरंजीपुरा झोनमधील ४१ पतंग दुकानांची तपासणी करुन ८५ प्लास्टिक पतंग आणि ३ नॉयलॉन मांजा जप्त करण्यात आले. तसेच रु. ७,०००/- चा दंड ही लावण्यात आला. उपद्रव शोध पथकाद्वारे  २ […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com