नवनियुक्त राज्यपालांचे राजभवन येथे स्वागत

मुंबई :- महाराष्ट्राचे नामनिर्देशित राज्यपाल रमेश बैस व रामबाई यांचे राजभवन मुंबई येथे आगमन झाले.

राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार, सहसचिव श्वेता सिंघल व प्राची जांभेकर तसेच इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते.

यावेळी राज्यपालांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले.  रमेश बैस दिनांक १८ फेब्रुवारी रोजी राज्यपाल पदाची शपथ घेत आहेत.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

‘युथ एम्पॅावरमेंट समिट’च्या माध्यमातून विदर्भातील तरुणाईला रोजगाराचे व्यासपीठ उपलब्ध - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Sat Feb 18 , 2023
तीन दिवसीय रोजगार मेळाव्याचे उद्घाटन नागपूर : तरुणाईला आपली उन्नती साधण्यासाठी शिक्षण, कौशल्य विकास आणि रोजगार आवश्यक आहे. विदर्भातील तरुणाईची रोजगाराची गरज ‘युथ एम्पॅावरमेंट समिट’च्या माध्यमातून पूर्ण होत असून तरुणाईला रोजगाराचे व्यासपीठ उपलब्ध झाले असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. विदर्भातील युवक आणि युवतींसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, फॉर्च्यून फाऊंडेशन, जिल्हाधिकारी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com