जिल्हाधिकारी कार्यालयात बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी

यवतमाळ :- मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक, आद्य पत्रकार दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी करण्यात आली. जिल्हाधिकारी डॅा.पंकज आशिया यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, उपवनसंरक्षक धनंजय वायभासे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रकाश राऊत, जिल्हा नियोजन अधिकारी मुरलीधर वाडेकर, जिल्हा माहिती अधिकारी मंगेश वरकड यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. सर्व उपस्थितांनी देखील अभिवादन केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

वाचनयुक्ती चळवळ लोकाभिमुख करावी - डॉ. नरेंद्र पाठक

Wed Feb 21 , 2024
नवी मुंबई :- वाचनयुक्ती चळवळ लोकाभिमुख करण्यासाठी राज्य शासनाचे ग्रंथोत्सव कार्यक्रम उपयुक्त आहेत असे मत प्रा.डॉ.नरेंद्र पाठक यांनी व्यक्त केले. ठाणे जिल्हा ग्रंथोत्सवाचे उद्घाटन साहित्य अकादमी सदस्य प्रा. डॉ. नरेंद्र पाठक यांच्या हस्ते संपन्न झाले. महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण 2010 अंतर्गत ग्रंथालय संचालनालय व जिल्हा ग्रंथालय, अधिकारी कार्यालय ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने साहित्य मंदिर सभागृह, प्रा. माणिकराव कीर्तने वाचनालय, वाशी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com