नागपूर :-१५ नोव्हेंबर क्रांतीसुर्य महामानव भगवान बिरसा मुंडा यांच्या १४७ व्या जयंती निमित्य जनजाती गौरव दिवस बिरसा मुंडा चौक फुटाला नागपुर येथे साजरा करण्यात आला. गौरव दिवसा निमित्याने भारतीय जनता पार्टी आदिवास आघाडी पश्चिम नागपुर तर्फे माल्यार्पण तथा सांस्कृतीक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाला मुख्य अतिथि म्हणून भाजपा शहर अध्यक्ष आमदार प्रवीण दटके, माजी महापौर माया इवनाते, राष्ट्रीय अनुसूचित जमाती सदस्य श्याम धुर्वे, प्रदेश उपाध्यक्ष राजे वीरेंद्र शाह, प्रदेश उपाध्यक्ष अरविंद गेडाम, नागपुर शहर संघठन महामंत्री सुनील मित्रा, आघाडी शहर अध्यक्ष रविंद्र पेंदाम, पश्चिम मंडल अध्यक्ष विनोद कन्हेरे, भारतीय विचार मंचचे सुनील किटकरु, दत्ताजी शिरके, महामंत्री दिलीप मसराम, ओबीसी मोर्चा पश्चिम अध्यक्ष नरेश बर्डे, माजी नगरसेवक प्रमोद कौरती, माजी नगरसेवक विक्रम ग्वालबंशी, आघाडी शहर महामंत्री रोशन टेकाम, सामाजिक कार्यकर्ता विनोद मसराम, विट्ठल चालवनकर, दत्ताजी खोडे, श्याम कार्लेकर, मयुर कोवे, निलेश धुर्वे, सागर इवनाते, भावेश धुर्वे, मनीष मडावी, अक्षय धुर्वे, पुजा सिरसाम, गौरव धुर्वे, प्रतीक मरकाम,रुचिका परतेकी, मोनु धुर्वे, दिनेश वाढवे, विजय मरकाम, सागर जाधव, आदि समाज बांधव उपस्तिथ होते. कार्यक्रमाचे आयोजन आघाडी चे पश्चिम नागपुर अध्यक्ष आकाश मडावी यांनी केले. मान्यवरांना क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांच्या प्रतिमा तसेच त्यांचे इतिहास पुस्तक वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता विशाल गेडाम, प्रतिभा मसराम, कमलेश मसराम, आदिंनी परिश्रम घेतले.
भाजपा आदिवासी आघाडीने केला जनजाती गौरव दिवस साजरा
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com