संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी 14 अप्रेल : डॉ. बाबासाहाब आंबेडकर जयंती के उपलक्ष मे नगर परिषद के पूर्व अध्यक्ष नीरज यादव तथा आनंद नगर के युवा मित्र की और से जयस्तंभ चोक पर डॉ.आंबेडकर की प्रतिमा को माल्यार्पण कर पश्चात विवेकानंद बाल सदन मे अनाथ विद्यार्थियो के हाथो केक काटकर उन्हे अल्पोहार, तथा शैक्षणिक सामग्री और डॉ. बाबासाहेब आंबेडकर […]

समाज को दिया एकता का संदेश  हिंगना संवाददाता – क्षेत्र में सभी समाज के लोगो द्वारा क्षेत्र में सदभाव, सामाजिक, मजहबी भाईचारा, देश प्रेम, पंथ निरपेक्षता, शान्ति, सौंहार्द कायम कर मानवता के रिश्तो को मज़बूत करने के उद्देश से गुरुवार को इफ्तार पार्टी का आयोजन मोहिते इंडस्ट्रीज स्टेट ओपन स्पेस मैदान, हिंगना रोड, नागपुर में किया गया था। वानाडोगरी नगर […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र 14 :- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती निमित्त प्रोग्रेसिव्ह मूव्हमेंट कामठी च्या वतीने जयस्तंभ चौक स्थित परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला कामठी नगर परिषद चे माजी उपाध्यक्ष अविनाश उकेश यांच्या हस्ते माल्यार्पण करून मानवंदना वाहण्यात आली. याप्रसंगी पोग्रैसिव्ह मुहमेन्ट चे राजेश गजभिये, प्रमोद खोब्रागडे , […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  -परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला माल्यार्पण करून केले अभिवादन कामठी ता प्र 14:-विश्वरत्न ,विश्वभूषण, भारतरत्न, महाविद्वाण,  महानायक,अर्थशास्त्री,क्रांतीसूर्य, युगपुरुष, महामानव ,बोधिसत्व,परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती निमित्त कामठी येथील विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे पुज्यनोय भिक्षु संघाच्या उपस्थितित विशेष बुद्ध वंदना घेण्यात आली. सुरुवातीला उपस्थित पूज्य भन्तेजी व ड्रॅगन पॅलेस टेम्पलच्या प्रमुख व […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र 14 :- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव प पु डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती निम्मित आज 14 एप्रिला ला भाजप तर्फे जयस्तंभ चौक स्थित परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला आमदार टेकचंद सावरकर यांच्या हस्ते माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी सर्वश्री माजी जी प।सदस्य अनिल निधान,शहराध्यक्ष संजय कनोजिया, लाला खंडेलवाल, […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी भाजपा तर्फे डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन कामठी प्रतिनिधि 14 एप्रिल — जगातील इतर देशात जात धर्म पंथ आणि आर्थिक विषमतेमुळे तुकडे पडत असून आपल्या देशात मात्र भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या भारतीय संविधाना मुळे राष्ट्रीय एकात्मता कायम आहे असे प्रतिपादन भाजपा प्रदेशाध्यक्ष आ चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले भाजपा कामठी शहर द्वारा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या […]

संदीप कांबळे विशेष प्रतिनिधी कामठी – भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या१३२ व्या जयंती निमित्त स्वामी विवेकानंद वाचनालय रनाळा येथे झेन हाँस्पीटलचे संचालक डॉ आशिष वाजपेयी , रनाळा ग्रामपंचायत चे सरपंच पंकज साबळे, ग्रामपंचायत सदस्य प्रदीप सपाटे, आमीर खान,कामठी अर्बन निधी बैंक चे संचालक नितीन ठाकरे , दिंव्याग बहुउदेशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष बाँबी महेंद्र यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. याप्रसंगी डॉ […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी   कामठी :- देशभक्तीची भावना प्रत्येकाच्या मनात असते. पण दोन निरागस मुलांच्या मनातील आपल्या देशवासियांबद्दलचे प्रेम पाहून सगळेच कौतुक करत आहेत. रमजान पाकचा रोजा वडिलधाऱ्यांबरोबरच निरागस लहान मुलेही ठेवतात. अनेक मुलांच्या आयुष्यातील हा पहिला रोजा आहे. कडक ऊन आणि उष्णतेकडे दुर्लक्ष करून मुलांनी अल्लाह आणि त्याच्या पैगंबराची प्रसन्नता मिळविण्यासाठी भूक-तहानाची तीव्रता सहन करून संपूर्ण जगाच्या कल्याणासाठी […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र 12 :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या जयभीम चौक रहिवासी 24 वर्षीय तरुणाने घरी कुणी नसल्याचे संधी साधून घरातच दुपट्ट्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना काल दुपारी 12 दरम्यान घडली असून मृतक तरुणाचे नाव राहुल मेंढे वय 24 वर्षे रा जयभीम चौक ,कामठी असे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर मृतकाचे घरमंडळी […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र 12 :- स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या परिसर रहिवासी एका अविवाहित खाजगी शिक्षिकेशी लग्न जोडून आगामी 5 मे ला लग्न होणे नियोजित होते.दरम्यान झालेल्या शारीरिक संबंधातून तरुणाने त्या खाजगी शिक्षिकेला 5 लक्ष रुपयांची मागणी केली.यावर शिक्षिकेने पैसे देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या तरुणाने सदर शिक्षिकेशी होणारे लग्न तोडले यावर पीडित फिर्यादी 31 […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठी  – नवीन कामठी पोलीस ठाणे हद्दीतील टीचर कॉलनी पाणी टाकी जवळ येरखेडा येथे महिलेने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना बुधवारला सकाळी सहा वाजता सुमारास उघडकीस आली असून इंदुबाई रमेश झाडे वय 60 असे मृत महिलेचे नाव आहेत नवीन कामठी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार इंदुबाई रमेश झाडे वय 60 राहणार टीचर कॉलनी पाणी टाकीज जवळ येरखेडा ह्या […]

सावनेर –  सावनेर की सबसे बुजुर्ग महिला सुंदराबाई बुद्धुलालजी कमालेजी का 112 साल की उम्र में निधन हो गया है। शहर के स्वातंत्र्य संग्राम सेनानी स्वर्गीय बुध्दुलालाजी कमाले इनकी धर्मपत्नी और सावनेर के बड़े व्यवसायी आत्माराम कमाले की माताजी सुंदराबाई बुद्धुलालजी कमाले का आज दि.12 अप्रेल 2023 की दोपहर वुद्धावस्था के कारण स्वर्गवास हुआ है। उनका अंतिम संस्कार आज शाम […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र 12 :- येथील मदन चौक रहिवासी आबीद ताजी यांची चार वर्षीय मुलगी शिमाज अजीम आबीद ताजी ने आपल्या जीवणातील पहिला रोजा उपवास ठेवला.सध्याचे तापमान आणि रखरखत्या उन्हाळ्यात पहाटे सकाळी 4.15वाजेपासून ते सायंकाळी 5.50पर्यंत रोजाच्या नियमानुसार दिवसभर अन्न व पाणी न घेता उपाशी पोटी राहून अल्लाह प्रति श्रद्धा व्यक्त केली. शिमाज आजीम आबीद ताजी […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठी प्रतिनिधि 11 एप्रिल – शैक्षणिक क्रांती चे अग्रदूत महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त खलासी लाईन स्थित महात्मा ज्योतिबा फुले यांच्या अर्धाकृती पुतळ्याला भाजपा कामठी शहर अनुसूचित जाती आघाडी कामठी शहर अध्यक्ष विक्की बोंबले यांनी माल्यार्पण करून अभिवादन केले. भाजपा कामठी शहर अध्यक्ष संजय कनोजिया यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. यावेळी भाजपा […]

नागपूर,दि.11 : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव व प्रसार रोखण्याकरीता मास्कचा वापर हे प्रभावी साधन आहे. सर्व नागरिकांनी घराबाहेर निघाल्यानंतर मास्कचा वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. मास्कच्या वापरासह कोविडबाबत योग्य वर्तवणूक करावी. गर्दीच्या आणि बंदिस्थ ठिकाणी विशेषत: सहव्याधी असणाऱ्या व्यक्ती आणि वृद्ध यांनी जाणे टाळावे. शिंकताना किंवा खोकलतांना नाक आणि तोंड झाकण्यासाठी रुमाल, टिश्यू पेपरचा वापर […]

Mumbai – Hats off to outgoing Chief Secretary of Maharashtra, Manukumar Shrivastava! When there is a “frequent race” every year in Maharashtra to somehow keep the chair, power, residential quarters and all the facilities a bureaucrat enjoys after his retirement in Maharashtra, there are few ones like a Sanjay Kumar or Manukumar who have the GUTS to say a NO […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी प्रतिनिधि 9 एप्रिल – आनंद नगर कामठी येथील अत्यंत गरीब महिला जिच्या कडे घरा च्या नावावर चार टिनपत्रे,ना घर टैक्स बिल, ना आधार कार्ड, ना राशन कार्ड, ना लाईट बिल, ना बैंकेत जनधन खाता आहे ,ती चार घरी पडेल ते काम करून मजदूरी करुन उदरनिर्वाह करते तिला नुकतेच राशन कार्ड देण्यात आले . कोठारी गैस […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठी –  स्पर्धेच्या युगात ग्रामीण भागातील तरुणींनी विविध स्पर्धेत सहभागी होऊन सुप्त गुणाचे प्रदर्शन करून आपलं व आपल्या गावाचं नावलौकिक करण्याचे आव्हान जुनी कामठीचे ठाणेदार दीपक भिताडे यांनी रेणुका क्रीडा मंडळ अजनी च्या वतीने आयोजित ओपन गट महिला कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी मार्गदर्शन करताना व्यक्त केले रेणुका मंडळ अजनी च्या वतीने प्रति वर्षानुसार यावर्षी सुद्धा महिलांच्या ओपन […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र 09 :- पवित्र रमजान महिन्यात रोजा व नमाजमुळे मनाला शांती मिळते ,जीवनामध्ये नवचैतन्य निर्माण होते.व मनुष्य सत्याच्या मार्गाकडे जातो .या पवित्र महिन्यात सर्व मुस्लिम बांधव मनापासून अल्लाप्रति ईबादत करतात .रमजान निमित्त एक महिना उपवास करून पाच वेळा नमाज अदा करतात ज्यामुळे सामाजिक सलोखा व बंधुभाव निर्माण होतो .असे मौलिक मत पोलिस उपायुक्त श्रवण […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com