– डॉक्टर गेले कोर्टात : रुग्णसेवा झाली रामभरोसे बेला :- जवळच्या पिपरा येथील आरोग्य उपकेंद्रात गेल्या एक महिन्यापासून डॉक्टर नसल्याने गोरगरीब रुग्णांची गैरसोय होत आहे .जलजन्य व साथ रोगाचा सध्या प्रादुर्भाव सुरू आहे . डोळ्यांचा आजार सुद्धा बळावला आहे. मात्र डॉक्टर नसल्याने रुग्णांना खाजगी दवाखान्यातील डॉक्टरांकडे जाऊन महागडे उपचार घेणे भाग पडत आहे. चार हजार लोकसंख्येचे गाव असल्याने येथे एक […]
भंडारा :- 9 ऑगस्ट 2023 रोजी आदिवासी दिनानिमित्त 13 ऑगस्ट 2023 रोजी आदिवासी विद्यार्थ्यांची निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे.सदर स्पर्धा दोन गटात विभागली असून पहिला गट इयत्ता 1 ली ते 10 वी,दुसरा गट इयत्ता 10 वी पुढील विद्यार्थी अशा दोन गटात आयोजित करण्यात येणार आहे.सदर निबंध स्पर्धा प्रत्येक तालुका स्तरावर घेण्यात येणार आहे. ज्या ज्या तालुक्यातील विद्यार्थ्यांनी त्यांचे तालुका […]
Nagpur :-The second cadaveric organ retrieval and kidney transplant has been successfully performed at All India Institute of Medical Sciences (AIIMS) Nagpur. This milestone in the government sector was possible due to strong support and guidance of Executive Director, Prof (Dr) M Hanumantha Rao,and Dr. Manish Shrigiriwar, Medical Superintendent, AIIMS Nagpur. A female patient Mrs.Mandabai Thakre aged 55 years O+ […]
ग्रामीण रुग्णालयातील मानवसेवी स्त्रीरोग चिकित्सक पदावरूनही राजीनामा वणी :- वणी येथील ग्रामीण रुग्णालयात जन्माला आलेल्या नवजात बाळाच्या शारीरिक प्रकृतीवरून माझ्यावर करण्यात येत असलेले आरोप बिनबुडाचे असून हेतुपुरस्पर मला या प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न केले जात आहे. मागील दोन तीन दिवसांपासून सोशल मीडियावर नवजात बाळाच्या फोटोसह माझा नाव बदनाम करण्याचा षड्यंत्र काही लोक रचत आहे. असे आरोप व खुलासा येथील डॉ. महेंद्र […]
नागपूर :- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाची सांगता देशभरात आयोजित ‘मेरी माटी मेरा देश’ अर्थात ‘माझी माती माझा देश’ या अभियानाने होणार आहे. जिल्ह्यात हे अभियान 9 ते 30 ऑगस्ट या काळात जिल्हा प्रशासन, स्थानिक लोकप्रतिनिधी व लोकसहभागातून यशस्वी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर व मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांनी आज केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन सभागृहात पत्रकार परिषदेचे […]
मेट्रो रेल प्रशासन द्वारा रेलवे स्टेशन के सामने का उड़ान पुल का 60% ध्वस्त कर दिया गया https://youtu.be/rPDnRHJ1fPg
भंडारा :- आदिवासी समाजाचे सांस्कृतिक वेगळेपण, मानवतेबद्यल असीम श्रध्दा, निसर्गावरील अतुलनीय प्रेम आणि अत्युच्च प्रमाणिकपणा व पारंपारीक निखळ गुणाचा गौरव म्हणून दरवर्षी जागतिक स्तरावर 9 ऑगस्ट 2023 रोजी हा एक जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात येतो.हा दिवस महाराष्ट्रातील समग्र आदिवासी समाजासाठी अस्मितेचा व आत्मसन्मानाचा दिवस आहे. तसेच बुधवार 9 ऑगस्ट,2023 रोजी दुपारी 3 ते 6 वाजेपर्यत जागतिक आदिवासी दिनानिमित्त प्रकल्प […]
– उन्होंने कहा कि बोर्ड ने स्कूलों को हर दिन उनके लिए स्वास्थ्य और शारीरिक शिक्षा का एक पीरियड रखने का निर्देश दिया है। नागपुर :- सरकार ने कहा है कि योग को स्वास्थ्य और शारीरिक शिक्षा के अभिन्न अंग के रूप में अनुशंसित किया गया है। लोकसभा में एक लिखित प्रश्न के उत्तर में केंद्रीय शिक्षा राज्य मंत्री अन्नपूर्णा […]
नागपूर :- एम्स नागपूर येथे दुसरे कॅडेव्हरिक अवयव पुर्नप्राप्ती आणि मूत्रपिंड प्रत्यारोपण यशस्वीरित्या पार पडले. ही किडनी प्रत्यारोपण प्रकिया सरकारसाठी मैलाचा दगड आहे. कार्यकारी संचालक, प्रा.डॉ.हनुमंत राव, आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनीष श्रीगिरीवार, यांनी याबाबत माहिती दिली महिला रुग्ण मंदा ठाकरे वय 55 वर्षे O+ रक्तगट, कुरुड, देसाईगंज गडचिरोली, महाराष्ट्र. ज्यांना 17 जुलै 2023 रोजी ब्रेन ट्यूमरच्या व्यवस्थापनासाठी एम्स नागपूर […]
नागपूर :- क्रिडा विकास संस्था (slum soccer ) आयोजित श्री. वा. धाबे स्मुर्ती झोपड़पट्टी फुटबॉल प्रतियोगिता कामगार नगर मुन्सिपल स्कूल ग्राउंड येथे झालेल्या स्पर्धेत कामगार नगर संघाने अजिंक्य राहण्याचा मान मिळविला . स्पर्धेच्या अंतिम लढतीत रमाई नगर संघाला पराभूत करीत पेनल्टी शूट मध्ये कामगार नगर संघाने हे यश प्राप्त केले . स्पर्धेत अंतिम फेरीत कामगार नगर संघाने रमाई नगर संघाला […]
नागपूर :- श्री लोहाणा सेवा मंडल व महिला समिति की ओर से हिवरी नगर स्थित श्री छोटालाल माधवजी सूचक भवन में लोहाणा वैष्णव परिवारों के लिए अधिक मास के उपलक्ष्य में “द्वादश निकुंज मनोरथ” कार्यक्रम धूमधाम से मनाया गया। इसमें 12 मास की 12 झांकी व 1 झांकी अधिक मास की मिला के ठाकुरजी की 13 अनुपम झांकियों का निर्माण […]
– सर्व पत्रकारांनी मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन अमरावती :- संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचा जनसंपर्क विभाग, जिल्हा मराठी पत्रकार संघ, अमरावती व श्रमिक पत्रकार संघ, अमरावती यांचे संयुक्त विद्यमाने विद्यापीठातील डॉ.के.जी. देशमुख सभागृहामध्ये दि. 19 ऑगस्ट, 2023 रोजी ‘आजची पत्रकारिता’ या विषयावर पत्रकार कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यशाळेचे स्वरुप दि. 19 ऑगस्ट, 2023 रोजी सकाळी 10.00 वाजता उद्घाटकीय […]
खापा :- अंतर्गत २२ कि. मी अंतरावरील मौजा सोनपुर शिवार येथे दिनांक ०५/०८/२०२३ से २१.०० वा. दरम्यान यातील फिर्यादी नामे प्रशांत रमेश कुंभरे, वय २५ वर्ष रा. सोनपुर ता. सावनेर जि. नागपूर यांची आई जखमी नामे माधुरी रमेश कुंभरे, वय ४२ वर्ष, रा. सोनपूर ता. सावनेर जि. नागपूर आणि लहान भाऊ प्रजित असे घरी हजर होते. रात्री ०८/३० वा. सुमारास […]
नरखेड :- दिनांक ०२/०८/२०२३ चे ०७:३० वा. ते दिनांक ०६/०८/२०२३ चे ११:०० वा. चे सुमारास पो.स्टे. नरखेड हद्दीतील फिर्यादीची मुलगी हि नेहमी प्रमाणे शाळेचा ड्रेस टाकुन क्रांती ज्योतीबा फुले नरखेड येथे शिकते. म्हणून शाळेत गेली त्या दिवशी पाणीच पाणी असल्याने व कामधदा नसल्याने फिर्यादीच्या घरचे सर्वजण घरीच हजर होते. मुलगी ही नेहमी प्रमाणे ०५.०० वा. घरी येते परंतु रात्री ०८.०० […]
नागपूर :- पोलीस ठाणे कपिलनगर हद्दीत भन्ते आनंद कौशल्या नगर पिवळी नदी जवळ, नागपूर येथे राहणारे फिर्यादी विशाल सुभाष कोचे वय २३ वर्ष, यांचे वडील सुभाष कोचे वय ५२ वर्ष, हे सायकलने नाका नं. २ खसाळा गावा जवळ, दुर्गा माता मंदीर जवळील घाटे डेअरी जवळून जात असता. त्यांना २२ चाकी कंटेनर ट्रक क. एम.पी ६५ एच ०३७० चे चालकाने त्याने […]
नागपूर :- सदर गुन्हयाची थोडक्यात हकीकत पुढील प्रमाणे आहे की, यातील नमूद घटना ता. वेळी व ठिकाणी यातील नमूद फिर्यादी यांच्या मुलाला युरोप मधील सायप्रस कन्ट्री, येथील पाईंट बँक मध्ये प्रती महीना ६० हजार युएस डॉलर (४८ लाख रू.) पगाराची नोकरी लावून देतो असे आमीष दिले. त्यासाठी त्याने फिर्यादीचे व त्याचे पत्नी व मुलाचे पासपोर्ट मागीतले व काही फॉरमॅलीटी पुर्ण […]
नागपूर :- सोमवार 7 अगस्त को नागपुर महानगर पालिका ने मनपा प्रशासन संबंधित नागरिकों की समस्याओं और प्रलंबित मुद्दों के निवारण हेतु मनपा के केंद्रीय कार्यालय के डाॅ.पंजाबराव देशमुख स्मृति स्थायी समिति सभागृह में सुबह 10 लोकशाही दिन का आयोजन किया था. शहर में एप बेस्ड एग्रीगेटर कंपनी की ओर से यात्रियों की सुविधा के लिए शुरू ओला उबर टैक्सी […]
नागपूर :- किक स्टार्स स्पोर्ट असोसिएशन आयोजित ओपन इंटर स्कूल योगासन स्पर्धा 2023 प्रहार मिलिट्री स्कूलच्या विध्यार्थ्यांची उंच भरारी किक स्टार्स स्पोर्ट्स असोसिएशन तर्फे रविवारी आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये सहभागी प्रहारी शिवांगी चारमोडे (रजत पदक) आरुषी माहुरे (रजत पदक) यश सहारे (कास्य पदक) ऋषी मेश्राम (कास्य पदक) शशिकांत लिल्हारे (कास्य पदक) यासोबतच प्रहार मिलिट्री स्कूल रविनगरच्या 20 विद्यार्थ्यांनी स्पर्धेमध्ये सहभाग […]
मेवात कि मिनि पाकिस्तान?’ इस विषय पर विशेष संवाद ! मुंबई :- हरियाणा के मेवात में दंगे होने से पूर्व मौत की सामग्री जमा हो रहे थे, तब वहां के पुलिस प्रशासन को इसका पता कैसे नहीं चला ? मेवात में पुलिस बंदोबस्त कहां था ? आज हिन्दू निःशस्त्र हैं । सिख बंधुओं को स्वयं की रक्षा करने के लिए […]
Nagpur :- Guards Regiment Centre, Kamptee under aegis of UM& G Sub Area Nagpur organised an outreach programme for youth at ITI Instructors Institute, Kamptee on 07 Aug 23. The initiative aimed at enhancing awareness among technically qualified youth to serve the rapidly modernising Indian Army and was received with great enthusiasm.