Nagpur :- On 26 August 2023, The legendary Indian Army War Veteran Major General Ian Cardozo AVSM SM (Retd) was honoured by Nagpur based HQ Uttar Maharashtra and Gujarat Sub Area.The war veteran was accompanied by his wife Priscilla Cardozo. The event was widely attended by serving officers & retired officers and their wives as well as NCC Cadets. Members […]

– गप्पी मासे प्रत्येक पाणी साठ्यात – फवारणी व धुरळणी मोहीम सुरु चंद्रपूर :- डेंग्यु व इतर कीटकजन्य रोगांचा प्रसार या पावसाळ्यात होऊ नये या दृष्टीने चंद्रपूर महानगरपालिकेमार्फत आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत असुन किटकनाशक फवारणी व धुरळणी मोहीम शहराच्या प्रत्येक भागात राबविण्यात येत आहे. आरोग्य विभागामार्फत डासअळी उगमस्थाने शोधुन नष्ट करण्यास कंटेनर सर्वे राबविला जात असुन संभाव्य दुषित […]

– चंद्रपूर महानगरपालिकेचे माजी आयुक्त राजेश मोहिते यांची उपस्थिती नागपूर :- अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत संचालित करण्यात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था पदविका (LSGD) स्थानिक संस्था सेवा पदविका (LGS) अभ्यासक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून चंद्रपूर महानगरपालिकेचे माजी आयुक्त राजेश मोहिते उपस्थित होते. त्यांच्यासमवेत संस्थेचे विभागीय संचालक जयंत पाठक हे ही उपस्थित होते. यावेळी राजेश मोहिते यांनी विद्यार्थ्यांना […]

Nagour :- Green Day, an Annual Event was celebrated at The Chanda Devi Saraf School by the children of kindergarten. The guests Avinash Rangari were welcomed by Director, Nisha Saraf and Principal, Bharti Malviya. Children were so enthusiastic, excited and involved as they brought saplings with them and learned about the importance of the ‘green’ color, how to relate it […]

– पवित्र पोर्टल सुरू झाले नसल्याने टीईटी उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये संताप नागपूर :- राज्यातील शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. १५ ऑगस्टपासून ही प्रक्रिया सुरू करण्यात येणार असून, २४ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण केली जाणार आहे. शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांनी सभागृहात उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले होते. मात्र, प्रत्यक्षात […]

– केंद्रीय मंत्री डॉ भारती पवार यांच्याशी केली दूरध्वनीवरून चर्चा – नेत्रदान जागृती पंधरवड्याचा ना. मुनगंटीवार यांच्या हस्ते शुभारंभ नागपूर :-  नेत्रदान हे पवित्र कार्य आहे; देशात अंध व्यक्तींची संख्या आणि दृष्टीदान करणारे व्यक्ती यामध्ये तफावत असून नागरिकांत जागरुकता निर्माण करण्याची आवश्यकता आहे. शासनाकडून आयोजित विशेष अभियानात जनसहभाग वाढावा अशी अपेक्षा व्यक्त करुन, नागपुरात नेत्रचिकित्सा व उपचार करण्यासाठी अद्ययावत सोयी […]

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (नागपूर मेट्रो रेल प्रकल्प) नागपूर :- नागपूर मेट्रोच्या एअरपोर्ट साऊथ आणि न्यू एअरपोर्ट स्टेशन येथील मेंटेनन्स कार्यामुळे या दोन स्थानकांवर उद्या (दिनांक २७ ऑगस्ट रोजी) प्रवासी सेवा प्लॅटफॉर्म क्रमांक दोन वर उपलब्ध असेल. दोन्ही दिशेने प्रवास करणाऱ्या गाड्यांकरिता उद्याकरिता हे निर्देश लागू असतील. प्रवाश्यांनी कृपया याची नोंद घ्यावी. प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयी करता महा मेट्रो नागपूर […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- कामठी तालुक्यातील सावळी बस स्टॉप मार्गावरील हल्दीराम कंपनीने 23 ऑगस्ट ला सावळी येथील शेतकऱ्यांच्या पांदन रस्त्यावर अतिक्रमण करून बांधकाम सुरू केले होते सदर ठिकाणी शेतकऱ्यांनी या भागाचा प्रतिनिधी म्हणून जिल्हा परिषद सदस्य दिनेश ढोले यांना बोलावले असता ते त्या ठिकाणी पोहोचले व हल्दीराम कंपनीच्या अधिकाऱ्यांना विनंती केली की आपण बांधकामा अगोदर मोजणी करावी त्यानंतरच […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- पंचवार्षिक मुदत संपत असलेल्या कामठी तालुक्यातील 11 ग्रामपंचायतिची अंतिम मतदार यादी काल 25 ऑगस्ट ला प्रसिद्ध झाल्याने सर्वत्र राजकीय हालचालींना वेग आला आहे. यासंदर्भात तहसीलदार अक्षय पोयाम यांच्या आदेशान्वये पंचवार्षिक मुदत संपत असलेल्या कामठी तालुक्यातील बिडगाव,नेरी,गारला,नान्हा मांगली, वारेगाव, उमरी, कवठा, चिकना,बाबूलखेडा,चिखली या 11 ग्रामपंचायतीत 21 जून रोजी विशेष ग्रामसभा घेऊन प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- कामठी तालुक्यातील गट ग्रामपंचायत घोरपड शिरपूर अंतर्गत अंगणवाडी येथील विद्यार्थ्यांना जी प सदस्य मोहन माकडे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय ड्रेस वाटप करण्यात आले तसेच आरोग्य विषयक औषधी वितरित करण्यात आले.याप्रसंगी याप्रसंगी सरपंच तारा बळवंत कडू , ग्रामपंचायत सदस्य गीता पांडे, सुनीता कोर्वेकर, आशा कुरडकर, भारती मानमुढरे, प्रकाश खांडेकर , श्याम उचेकर ,मुख्याध्यापका कसाले , […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- कामठी-पारडी वाहतुक पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या दुचाकी तसेच तीन सीटर ऑटो चालकाकडून वाहतूक नियमाचे उल्लंघन करून जोमात वाहतूक सुरू असल्याची जाणीव पोलीस निरीक्षक दिपक गोसावी यांना निदर्शनास येताच या बेशिस्त वाहतूकदाराणा वाहतुकीच्या नियमांचे पालन करून वाहतूक करा यांची जाणीव करून देण्यासाठी 23 ऑगस्ट ला वाहतूक पोलिसांनी मोहीम राबविली. या एक दिवसीय मोहिमेत 91 बेशिस्त […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- कामठी तालुक्यातील तरोडी-बिडगाव MDR 42 रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडलेले असून रस्त्यांवरून दळणवळण करीत असताना अनेक अपघात होत आहेत. जीवघेणी परिस्थिती या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे निर्माण झालेली आहे. आज शनिवार 26/08/2023 ला प्रा.अवंतिका रमेश लेकुरवाळे सभापती महिला व बालकल्याण समिती जि.प. नागपूर यांच्या नेतृत्वामध्ये स्थानिक जनप्रतिनिधींनी खड्यांची शांती करुण झोपलेल्या सरकारला जागे करून रस्त्याचे काम […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- स्थानिक सेठ केसरीमल पोरवाल महाविद्यालयातील विशेष दिवस कार्यक्रम समिति व इतिहास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न मदर टेरेसा यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शांततेचा नोबेल पुरस्कार मिळालेल्या भारतरत्न मदर टेरेसा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाचे समन्वयक व इतिहास विभाग प्रमुख डॉ. जितेंद्र सावजी तागडे यांनी […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  – बँकेचे अध्यक्ष डॉ. आशिष र. देशमुख यांनी नागरिकांना केले उपस्थित राहण्याचे आवाहन. कामठी :- ग्राहक सेवेसाठी सुपरिचित असलेल्या अरविंद सहकारी बॅंक लि. च्या कामठी शाखेचा उद्घाटन समारंभ केंद्रीय मंत्री. नितीन गडकरी यांच्या शुभहस्ते रविवार, दि. २७ ऑगस्ट २०२३ ला किराणा ओळी (बॅंक ऑफ इंडिया जवळ), कामठी येथे दुपारी १२.३० वाजता संपन्न होत आहे. याप्रसंगी कार्यक्रमाचे […]

– आज होंगे बागेश्वर धाम बालाजी के दर्शन – श्री राधा कृष्ण मंदिर में सावन झूला उत्सव सोत्साह जारी नागपुर :- श्री राधा कृष्ण मंदिर, वर्धमान नगर में सावन झूला उत्सव सोत्साह मनाया जा रहा है। शुक्रवार को श्रीनाथ जी का बंगला की झांकी बनाई गई। जल में श्रीनाथजी हिंडोला लेते हुए ,फूलों का बंगला बनाया गया था | सभी […]

Nagpur :- Press Council of India (PCI) has censured Times of India, Nagpur Edition, for publishing baseless and spurious news against Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur University (RTMNU). In its order dated August 21, 2023, it has directed TOI to publish a detailed clarification within six weeks. Dr Raju Hiwase, registrar of RTMNU, had lodged a complaint against TOI in Press […]

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. शुक्रवार (25) रोजी शोध पथकाने 57 प्रकरणांची नोंद करून 49400 रुपयाचा दंड वसूल केला. शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावर, फुटपाथवर कचरा टाकणारे, थुंकणारे, घाण करणारे, लघुशंका करणारे, प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या नागरिकांवर […]

कळमेश्वर :- अंतर्गत निमजी खदान, ०८ किमी दक्षिण. दिनांक २४/०८/२३ चे अंदाजे ०७/३० ते ०८/०० दरम्यान, मृतक रामबदन उत्तरी पासवान, वय ४० वर्ष याचे प्रेत हे निमजी खदान येथील तलावाचे पाण्यात मिळून आल्याने सदरचे प्रेत हे बाहेर काढून पाहणी केली असता, सदर मृतकाचे डोक्याचे टाळूवर मोठी गंभीर जखम दिसून आल्याने त्यास अज्ञात इसमाने कोणत्यातरी अज्ञात कारणावरून कोणत्यातरी जाड व तिक्ष्ण […]

भिवापुर :- अंतर्गत मौजा नक्षी शिवार ०५ किमी दक्षिण येथे दिनांक २३/०८/२३ चे दुपारी ०३/ ३० ते २०/०० वा दरम्यान, यातील फिर्यादी व त्याचा मित्र प्रशांत ढोरे व श्रावण वाघमारे असे तिघेही नक्षी शिवारात उभे असता निळ्या रंगाची महीन्द्रा रेन्ट गाड़ी ने मालक इमरान गोडीले ड्रायव्हर असे चार लोक येवुन फिर्यादीस हातबुक्यानी मारहान व काठीने मारपीट करून गाडीमध्ये बळजबरीने टाकुन […]

नागपूर :- स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने शुक्रवार (ता.25) 13 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 75 हजार रुपयांचा दंड वसूल केला. लक्ष्मीनगर झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. श्रीकृपा रेसिडेंसी, छत्रपती नगर, नागपूर यांच्यावर रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. धरमपेठ झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. मिल्टन, सुदामा टॉकीज मागे,नागपूर रस्त्यावर सांडपाणी […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com