Mumbai :- Maharashtra Governor Ramesh Bais inaugurated ‘Maharashtra International – the International Employment Facilitation Centre’ of Government of Maharashtra by clicking the remote control at Sahyadri State Guest House in Mumbai on Wed (6 Sept). The Governor also handed over letters of appointment to ITI trained candidates for joining Dual Degrees and Technical Internships in Germany and Japan. The programme […]
गायक अरुणिता कांजीलाल आणि पवनदीप यांचे सोशल मीडियावरील एकत्र फोटो बघून जशी शिसारी किंवा ओकारी यायला लागली आहे तेच मुंबई भाजपाध्यक्ष आमदार आशिष शेलार यांच्याबाबतीत घडायला हवे म्हणजे जेथे जावे तेथे एकतर प्रत्यक्ष आशिष शेलार किंवा त्यांचे फोटो मुंबईकरांनी पदोपदी क्षणोक्षणी बघायला हवेत पण गेल्या वर्षभरापासून आमच्या गावात माझ्या लहानपणी आलेल्या एका जादूगारासारखे आशिष शेलार यांच्या बाबतीत घडतांना दिसते आहे […]
– “इस प्रसंग में मुझे कुछ भी जानकारी नहीं है तो मैं क्या प्रतिक्रिया व्यक्त करूं?” – राजेंद्र अग्रवाल प्रबंध निदेशक, हल्दीराम समूह Nagpur :- Tata Group eagerly wants to acquire 51% stake in the Nagpur-based popular Indian snack chain Haldiram Foods. The talks between the two companies have hit a wall as Haldiram owners have demanded over Rs 42,000 […]
– शिक्षक दिनी आदर्श शिक्षक,गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार चंद्रपूर :- शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवितांना त्यांना माणुस म्हणुन घडविणे गरजेचे आहे. शिक्षक हा देशाची संस्कारी पिढी उभारणारा अधिकारी असुन लहान मुलांना शिकवितांना जो आनंद प्राप्त होतो तो निर्मळ असल्याचे प्रतिपादन आयुक्त विपीन पालीवाल यांनी केले. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस म्हणजेच ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणुन साजरा करण्यात […]
नागपूर :– ‘वीज तेथे शेती आणि शेती तेथे प्रगती’ या सहज आणि सोप्या समिकरणावर काम करीत महावितरणच्या नागपुर परिमंडलाने एप्रिल 2022 ते ऑगस्ट 2023 या 17 महिन्याच्या काळात नागपूर आणि वर्धा जिल्हातील तब्बल 10 हजार 573 कृषीपंपांना वीज जोडणी दिली आहे.या वीज जोडण्या कृषी वीज धोरण 2020, डीडीएफ़, नॉन डीडीएफ आणि जिल्हा नियोजन निधीतून देण्यात आल्याची माहिती नागपूर परिमंडलाचे मुख्य […]
– पोलीस ,स्थानिक प्रशासनाची गणेशमंडळासोबत बैठक Ø गणेश मंडळांना ऑनलाईन परवानग्या Ø मनपाकडून मूर्ती स्वीकार केंद्र Ø पर्यावरणपूरक गणेशोत्सव आयोजनाला प्रोत्साहन Ø उत्कृष्ट गणेश मंडळ स्पर्धेत सहभागाचे आवाहन नागपूर :- पर्यावरणपूरक,शिस्तीत व उत्साहात गणेशोस्तव साजरा करण्यासाठी प्रशासनाची पूर्ण तयारी झाली असून जनतेने यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन आज पोलीस व स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आले. महापालिकेकडून गणेश मंडळांना प्रथमच ऑनलाईन परवानगी सुविधा […]
“शासन आपल्या दारी” उपक्रमातून राज्यात अनेकांना विविध योजनांचा फायदा झाला. प्रत्येक जिल्हयातून 75 हजार लोकांना खरेतर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त लाभ वितरीत करण्याचा राज्य शासनाचा उपक्रम होता. मात्र आत्तापर्यंत प्रत्येक जिल्हयाने आपले उद्दीष्ट पुर्ण करून पुढे जात उत्कृष्ठ कामगिरी केली. शासन आपल्या दारी अभियानाचे संपुर्ण राज्यात आत्तापर्यंत 36 कार्यक्रम झाले, यातून 1 कोटी 68 लाखांहून अधिक लाभार्थींना लाभ मिळाला आहे. यात […]
गृह विभाग राज्यात सायबर सुरक्षेसाठी ८३७ कोटींचा प्रकल्प २४ तास कॉल सेंटर कार्यरत राहणार सायबर गुन्ह्यांविरुद्ध तातडीने उपाययोजना करण्यासाठी राज्यात ८३७ कोटी रुपयांचा सायबर सुरक्षा प्रकल्प राबविण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या प्रकल्पामुळे नागरिकांना आता एका फोनवरून आठवडाभर २४ तास कार्यरत कॉल सेंटरवर तक्रार नोंदवता येणार आहे. अत्याधुनिक सायबर तंत्रज्ञानाच्या सहाय्याने […]
– ‘महाराष्ट्र इंटरनॅशनल’ या आंतरराष्ट्रीय रोजगार सुविधा केंद्राचे उद्घाटन मुंबई :- जपान व जर्मनी येथे नोकरी करण्यासाठी संधी मिळालेले आयटीआयचे विद्यार्थी स्वतःच्या उत्कृष्ट आणि गुणवत्तापूर्ण कामगिरीने आपल्या देशाची एक वेगळी ओळख करून देतील. ‘मेड इन जर्मनी’ और ‘मेड इन जपान’ हे शब्द जसे त्यांच्या गुणवत्ता पूर्ण उत्पादन आणि सेवांची ओळख करून देतात. त्याच प्रकारे आपली देखील ‘मेड बाय इंडियन्स’ अशी […]
– आतापर्यंत सर्वाधिक काळ नागपुरातील असलेले पोलिस आयुक्तही असल्याचेही बोलले जाते. नागपुर :- शहर पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांना शहर आयुक्त म्हणून तीन वर्षे पूर्ण होणार आहेत. गेल्या तीन वर्षांत गुन्हेगारांवर विविध कारवायांच्या माध्यमातून अंकुश ठेवण्यात त्यांनी यश मिळविले. आता त्यांच्या बदलीची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. त्यामुळे त्यांच्यानंतर पोलिस आयुक्तपदी कोण विराजमान होणार, याची जोरदार चर्चा उपराजधानी ते राजधानीपर्यंत […]
– फडणवीस हस्तक्षेप करणार का ? नागपूर (Nagpur) :- जिल्हा नियोजन समितीच्या (DPC) विकास कामांच्या आराखड्यात जनसुविधा व नागरी सुविधाअंतर्गत जिल्हा परिषद सदस्यांनी सुचविलेली कामे रद्द करून हा निधी सदस्यांना देण्यात यावा, यासाठी आमदारांनी घुसखोरी केली आहे. दबावामुळे जि. प. प्रशासनाने याबाबतचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविण्याची तयारी चालविल्याने सदस्यांत संताप व्यक्त केला जात आहे. जनसुविधा व नागरी सुविधांच्या 52 कोटींच्या निधीत […]
मुंबई (Mumbai) : ‘आनंदाचा शिधा’ वाटप करण्यासाठी टेंडर जाहीर न करता त त्याच कंत्राटदारांवर आनंदाचा वर्षाव का केला जात आहे. तीन दिवसांमध्ये कोणतीही प्रक्रिया पूर्ण न करता थेट काम देऊन कुणाची दिवाळी-दसरा साजरा केला जातोय, असे सवाल उपस्थित करत एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले पाहिजे, अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. आता गणपती-गौरी, दिवाळीसाठीही […]
नागपूर :- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीच्या निर्देशानुसार राज्यातल्या प्रत्येक जिल्हयामध्ये प्रत्येक विधानसभा क्षेत्रात महाजनसंवाद पदयात्रा शुरू करण्यात आल्या. आज दि. 06.09.2023 रोजी पूर्व नागपूर विधानसभा क्षेत्रातील आंबेडकर चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाला माल्यार्पण करून नागपूर शहर काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष तथा आमदार विकास ठाकरे, नागपूर दिमाग पदवीधर मतदारसंघाचे आमदार अॅड. अभिजित वंजारी, विशाल मुत्तेमवार यांच्या नेतृत्वात तसेच मनपाचे माजी विरोधी […]
मुंबई :- पुणे जिल्ह्यातील लोहगाव परिसरातील नागरिकांना आरोग्याच्या सुविधा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने लोहगाव येथील सहा एकर जागेत १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय व निवासस्थानांचे बांधकाम करण्यात येत आहे. सद्यस्थितीत ९० टक्के बांधकाम पूर्ण झाले असून उर्वरित कामे जानेवारी अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. पुणे जिल्ह्याच्या लोहगाव (ता. हवेली) येथील उपजिल्हा रुग्णालय व निवासस्थान बांधकामाचा आढावा उपमुख्यमंत्री अजित […]
चंद्रपूर :- हवाप्रदूषणाच्या दुष्परिणामांबाबत नागरीकांमध्ये जागृती निर्माण होण्यासाठी आणि त्यादृष्टीने कृती करण्यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे ‘निळ्या आकाशासाठी स्वच्छ हवा’ (क्लीन एअर फॉर ब्लू स्काय) दिन गुरुवार ७ सप्टेंबर रोजी साजरा केला जाणार आहे. यानिमित्त सकाळी ९ वाजता दुचाकी इलेकट्रीक वाहन व सायकल रॅली काढली जाणार असुन त्याद्वारे जनजागृती केली जाणार आहे. संयुक्त राष्ट्राव्दारे ७ सप्टेंबर रोजी इंटरनॅशनल डे ऑफ क्लीन […]
मौदा :- अंतर्गत ०७ कि.मी अंतरावरील मौजा सिंगोरी येथे दिनांक ०५/०९/२०२३ चे ०८.३० वा. दरम्यान फिर्यादी भागोबाई सखाराम गंगोबोईर, वय ४७ वर्ष रा सिंगोरी ता. मौदा जि. नागपूर यांचा मुलगा जखमी लक्ष्मीनारायण गंगोबोईर हा घराजवळील गल्ली झाडत असता आरोपी रोहीत चंद्रवंशी वय ४८ वर्ष, रा. सिंगोरी ता. मौदा जि. नागपूर हा तिथे आला गल्ली साफ सफाई करतांना पाहून म्हणु लागला […]
– पोलीस स्टेशन रामटेकची कारवाई रामटेक :-पोलीस अधिक्षक नागपुर ग्रामीण यांचे आदेशाने परि. सहाय्यक पोलीस अधिक्षक अनिल मस्के सा प्रभारी पोलीस स्टेशन कुही, स्टॉफ सह नागपुर ग्रामीण जिल्हा पोस्टे रामटेक येथे पेट्रोलिंग करीत असतांना पोलीस स्टेशन रामटेक हददिमध्ये पेट्रोलींग दरम्यान मुखबीरद्वारे मिळालेल्या माहितीवरून अवैधरित्या विनापरवाना रेतीची वाहतुक होत आहे. या माहिती वरून स्टाफसह तुमसर रामटेक बायपास हायवे रोडवर सनशाईन हॉटेल […]
रामटेक :- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पो.स्टे. रामटेक हद्दीतील उमरी शिवारात अवैध धंद्यावर रेड संबंधाने पेट्रोलिंग करीत असतांना त्यांना मुखबीर कडुन मिळालेल्या माहिती वरून उमरी शिवारात मोहाफुल गावठी भट्टीवर रेड केली असता फरार आरोपी नामे- नितीन मोरेशिया रा. रामटेक जि. नागपूर या नावाचा इसम दगड विटाच्या चुलीवर अवैधरीत्या मोहफुल गावठी दारूची भट्टी तयार करून दारू गाळत असल्याबाबत गोपनिय बातमी मिळाल्यावरून […]
नागपूर :- विराम गोपाळराव चंडीमेश्राम, वय ५२ वर्ष रा. आसोली ता. कामठी जिल्हा नागपुर याचा भाऊ नामे- बबन गोपाळराव चंडीमेश्राम हा आपल्या १५ बकऱ्या चारण्याकरीता आसोली शिवारात नाग नदीच्या काठावर गेला असता आरोपी नामे भगवे कपडे घातलेला महाराज इसम वय अंदाजे ४५ वर्ष, रा. आसोली यांच्यामध्ये वादविवाद झाला त्यावरून फिर्यादीचा भाऊ जखमी हा आसोली टाटा जायका मोटर्स चाय टपरी जवळ […]
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कन्हान :- येथील धर्मराज प्राथमिक शाळेत (दि.५) ला शिक्षक दिनानिमित्त चिमुकल्या विद्यार्थ्यांनी अनो ख्या पद्धतीने ज्ञानदान करुन शिक्षक दिन साजरा केला. यावेळी चिमुकल्यांचा उत्साह विलक्षण होता. धर्मराज प्राथमिक शाळा कांद्री-कन्हान येथे मुख्याध्यापक खिमेश बढिये यांच्या संकल्पनेतुन व मार्गदर्शनाखाली उपक्रमशिल शिक्षक हर्षकला चौधरी व अपर्णा बावनकुळे यांच्या नियोजन बद्ध तेने चिमुकले विद्यार्थी शिक्षकांच्या भूमिकेत दिसले. शिक्षकांचे हाव […]