– ४८० सदनिकांसाठी १८१९ अर्ज प्राप्त नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या झोपटपट्टी पुनर्वसन प्राधिकरणद्वारे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत मौजा वांजरा, कामठी रोड येथे उभारण्यात येत असलेल्या ‘स्वप्ननिकेतन’ या प्रकल्पातील सदनिकांची लवकरच ऑनलाईन लॉटरी पद्धतीने केली जाणार आहे. यासंदर्भात मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी बुधवारी (ता.६) आढावा बैठक घेउन लॉटरी संदर्भात निर्देश दिले. सदर बैठकीला राजीव गायकवाड मुख्य अभियंता, मनोज […]
कोदामेंढी :- यहां पिछले तीन दिनों से दोपहर से शाम तक धुवांधार बारिश होने से नदी नाले दुथडी भर कर बहने लगे हैं.पिछले एक महिनो से भीषण उमस से परेशान नागरिकों को दिलासा मिला है.तो दुसरी ओर बारिश कि प्रतीक्षा कर रहा किसानवर्ग आनंदित हुआ है.
बेला :- येथील लोकजीवन विद्यालय व महाविद्यालयात भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयतीनिमित्त शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने शाळेतील अनेक विद्यार्थ्यांना स्वयंशासनांतर्गत शिक्षक होण्याची संधी मिळाल्याने ते आनंदीत झाले. शाळेचे प्राचार्य सुनील मुलेवार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या कार्यक्रमास ज्येष्ठ शिक्षक राजेश शिवरकर, गिरीधर मेश्राम व संपूर्ण शिक्षक उपस्थित होते. सर्वप्रथम सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात […]
– कार्डीफध्ये १० सप्टेंबरपासून परिषद : ‘ओपन जस्टीस टूडे’ नागपूर :- यूनायटेड किंगडम मधील कार्डीफ येथे होणाऱ्या कॉमनवेल्थ मॅजिस्ट्रेट आणि जजेस असोसिएशन (सीएमजीए) परिषदेमध्ये सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ न्यायमूर्ती भूषण गवई भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करणार आहेत. १० सप्टेंबरपासून पाच दिवसीय सीएमजीए परिषदेला सुरूवात होईल. ‘ओपन जस्टीस टूडे’ अशी सीएमजीए परिषदेची संकल्पना आहे. सीएमजीए इंग्लंड आणि वेल्सच्या लॅटिमर हाउसच्या मार्गदर्शक तत्त्वांना २५ […]
नागपुर :- दि.०७/०९/२०२३ ला आमदार विकास ठाकरे अध्यक्ष नागपूर शहर (जिल्हा) महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित जन संवाद सभा व जन संवाद पद यात्रा देवडिया काँगेस भवन,महाल,नागपूर येथून काँग्रेस च्या हजारो कार्यकर्त्यांसोबत सुरू झाली. त्यात प्रमुख उपस्थिती आमदार नाना पटोले, विलासराव मुत्तेमवार ,धीरज ठाकुर सह काँगेस कमिटीचे सर्व प्रदेश प्रतिनिधी व पदाधिकारी उपस्थित होते तसेच प्रचंड प्रमाणात विविध भागातून […]
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी – कांग्रेसतर्फे तहसिलदारला सामूहिक निवेदन सादर कामठी :- कामठी तालुक्यातील सोयाबीन पिकावर पिवळा मोझ्याक व चक्रीभुंगा विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकऱ्यांचे जवळपास 80 टक्के शेतपिकाचे नुकसान झालेले आहे.तेव्हा कामठी तालुक्यातील नुकसानग्रस्त झालेल्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति एकरी 50 हजार रुपये नुकसानभरपाईचा आर्थिक मोबदला शासनातर्फे देण्यात यावा या मागणीसाठी आज कांग्रेसतर्फे माजी जी प अध्यक्ष सुरेश भोयर […]
– वरिष्ठ नागरिक परिसंघ, विदर्भ प्रदेशाचे वतीने सर्व नागरिकांसाठी नेत्र तपासणी शिबिर आणि नेत्रदाना चा कार्यक्रम संपन्न नागपूर :-75 व्वा आजादी का अमृत महोत्सवानिमित्त वरिष्ठ नागरिक परिसंघ, विदर्भ प्रदेश आणि माधव नेत्रालय यांच्या सौजन्याने नेत्र पंधरवडा चे औचित्य साधून दिनांक ७ सप्टेंबर गुरुवार रोजी माधव नेत्रालय व वरिष्ठ नागरिक परिसंघ यांच्या संयुक्त विद्यमाने नेत्र तपासणी शिबीर काँग्रेस नगर येथील भारतीय […]
– आज होगा नंदोत्सव नागपुर :- वर्धमान नगर के श्री राधा कृष्ण मंदिर में कान्हा के जन्मोत्सव धूमधाम से मनाया गया। जन्माष्टमी पर यहाँ भक्तों का तांता लगा रहा। पूरा मंदिर परिसर फूलों व लाइटिंग से सजाया गया| राधाकृष्ण के श्रीविग्रहों का दूध, दही, पंचामृत, शहद, घी, शक्कर से अभिषेक किया गया। पूजन पोद्दार परिवार, […]
नागपूर :- श्री. कृष्ण जन्माष्टमीनिमित्त घराघरात बुधवारी श्रीकृष्णाची स्थापना झाली असून, या कान्होबाचे गुरुवारला विधिवत विसर्जन करण्यात आले. कान्होबा विसर्जनाकारिता नागपूर महानगरपालिकेकडून शहरातील विविध तलाव परिसरात कृत्रिम टँकची व्यवस्था करण्यात आली. या कृत्रिम टँकचा लाभ घेत भाविकांनी आपल्या घरातील श्रीकृष्ण मूर्तींचे विसर्जन केले. नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार, श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या अनुषंगाने नागपूर महानगरपालिकेच्या दहाही झोन […]
नागपुर :- २०१४ च्या शपथपत्रातील गुन्ह्याप्रकरणात, देवेंद्र फडणवीस यांना कोर्टाने दोषमुक्त घोषित केले आहे. सतीश उके यांनी दाखल केलेल्या याचिकेवर निकाल देण्यात आला आहे.प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांच्या निकालात फडणवीस दोषमुक्त ठरले आहेत.
नागपूर :- भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच “वन नेशन वन इलेक्शन” ही संकल्पना मांडली. यासंदर्भात एक समिती तयार केली. यावर देशात मतभिन्नता आढळून येत आहे. ही संकल्पना संविधानिक दृष्टिकोनातून कशी अंमलात आणता येईल, या संदर्भातील विचार मतदारांच्या लक्षात यावे म्हणून लोकगर्जना प्रतिष्ठानने एका चर्चेचे आयोजन केले आहे. या चर्चेत नागपूर शहरातील प्रसिद्ध वकील सर्वश्री ॲड. श्रीरंग भंडारकर आणि ॲड. […]
Nagpur :- Senior Judge of the Supreme Court Justice Bhushan R Gavai will lead the Indian contingent of judges, jurists and judicial officers for the Commonwealth Magistrates’ and Judges’ Association conference from September 10 at Cardiff, Wales, United Kingdom. The theme for the conference is ‘Open Justice Today’. The purpose of this conference is to draw attention to the issues […]
-‘इंटरनॅशनल डे ऑफ क्लीन एयर फॉर ब्लु स्काइज’ दिवस मनपाने केला साजरा नागपूर :- मनपाच्या धरमपेठ झोन अंतर्गत येणाऱ्या प्रसिद्ध अंबाझरी तलावात येथे मानवी आरोग्यसह पर्यावरणाचा अविभाज्य अंग असणारे प्राणी, पक्षी, वनस्पती, जीवजंतू इत्यादींसाठी गुरुवार (ता.७) रोजी “इंटरनॅशनल डे ऑफ क्लीन एयर फॉर ब्लु स्काइज” हा दिवस साजरा करण्यात आला. प्रदूषण मुक्त वातावरण आणि निळे आकाश ही सर्वसाठी असून आपण […]
नागपूर :- महावितरणच्या नागपूर शहर मंडलांतर्गत वीजचोरीविरोधात संचालन व सुव्यवस्था आणि भरारी पथकांकडून संयुक्त मोहिम सुरु करण्यात आली असून या मोहीमेत अवघ्या पाच दिवसांत भारतीय विद्युत कायद्याच्या कलम 135 अन्वये सुमारे 31.65 लाख मुल्याच्या तब्बल 107 वीजचो-या उघडकीस आल्या आहेत. याशिवाय कलम 126 अन्वये सुमारे 1.3 लाख मुल्याच्या 5 ठिकाणी वीज वापरातील अनियमितता आढळुन आली आहे.नागपूर शहरातील सिव्हिल लाइन्स विभागातील […]
नागपूर :- तहसिल पोलीसाचे तपास पथक पेट्रोलींग करीत असताना, त्यांना टांगास्टैंड चौक येथे लाल रंगाची टि-शर्ट व जिन्स घातलेला इसम हा शस्त्र घेवुन धूमधाम करीत आहे. अशा मिळालेल्या सुचनेवरून घटनास्थळ गले असता वरील वर्णनाचा इसम दिसल्याने त्यास घेराव टाकून पकडले त्याचे जवळून लोखंडी चाकू ताब्यात घेतला त्यास पोलीस ठाणे येथे आणून नांव, पत्ता विचारले असता, त्याने नीरव मोहनलाल गुप्ता, वय […]
नागपूर :- पोलीस ठाणे एम. आय. डी. सी. हद्दीत राहणारी १६ वर्षीय फिर्यादी मुलगी हिचे आई-वडील बाहेरगावी गेले होते. फिर्यादी ही घरी आपले लहान बहीनीसोबत होती तिथे वस्तीत राहणारा आरोपी जितेंद्र भाऊराव रहांगडाले, वय ३५ वर्षे याने फिर्यादी ही रात्री मला बाथरुमला उठली असता, आरोपीने अचानक फिर्यादीने मागुन येवून तिचा हात पकडुन तिचेशी अश्लील वर्तन केल्याने फिर्यादीने आरडा-ओरड केली तेव्हा […]
नागपूर :- पोलीस ठाणे पाचपावली हद्दीत प्लॉट न. ११३९, अशोक नगर, गोड मोहल्ला, येथे राहनारा आरोपी सत्यजित उर्फ बबलु सतन रॉय, वय ३८ वर्षे हा त्याचे राहते घरी इतर आरोपी २) कुणाल प्रफुल्ल डोंगरे, वय २८ वर्षे लष्करीबाग, ३) सुरज बलदेव गेडाम, वय २० वर्षे, रा. शिकारपुर, बैलर, ४) गुलशन लक्ष्मीनारायण कैथवास, वय ३६ वर्षे, रा. अशोकनगर, ५) इस्राईल मुनिर […]
नागपूर :-पोलीस अधिक्षक नागपूर ग्रामीण यांनी दिलेल्या आदेशावरून दि. ०७/०९/२०२३ रोजी पो.स्टे.. खापा हद्दीतील पंजाबराव खैरी गावाजवळ खैरी नाला जवळ बेवारस सार्वजनिक ठिकाणी अवैधरित्या ९० ब्रास रेतीचा साठा दिसुन आल्याने अवैध रेतीचा साठा ठेवणाऱ्या इसमांविरूद्ध रेड कारवाई करून पंजाबराव खैरी नाला जवळ सुमारे ९० ब्रास रेतीचा अवैध साठा किमती अंदाजे २,३४,०००/- रूपयाचा मुद्देमाल जप्त केला. जप्त केलेला मुद्देमालाचे पत्र मोक्यावर […]
नागपूर :- नितीन रामदास उके, वय ४५ वर्षे, रा. फ्लॅट नं. ४०३, गणेश टॉवर, भरत नगर, अंबाझरी यांनी त्यांची इटींगा चारचाकी वाहन एम. एच. ४० बि.ई. २५९५ ही बिल्डींग पार्कमध्ये लॉक करून ठेवली असता, कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याने फिर्यादीचे तकारीवरून पोलीस ठाणे अंबाझरी येथे कलम ३७९ भादवि अन्वये गुन्हा नोंद केला होता. गुन्हयाचे समांतर तपासात गुन्हेशाखा वाहन चोरी विरोधी […]
नागपूर :- कोविड काळात टाळेबंदीमुळे पथविक्रेत्यांची बाधीत झालेली उपजीविका पुन्हा सुरु करण्यासाठी प्रधानमंत्री पथ विक्रेता आत्मनिर्भर निधी अंतर्गत पथ विक्रेत्यांना १० हजार ते ५० हजार रुपये पर्यंतच्या कर्ज पुरवठा योजनेची अंमलबजावणी प्राधान्याने करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी आज दिल्या. विभागीय आयुक्त कार्यालयात आज विभागातील महानगरपालिका, नगरपरिषद व नगरपंचायतीद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा आढावा बिदरी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. […]