घातक शस्त्रासह धूमधाम करणाऱ्या आरोपीस अटक

नागपूर :- तहसिल पोलीसाचे तपास पथक पेट्रोलींग करीत असताना, त्यांना टांगास्टैंड चौक येथे लाल रंगाची टि-शर्ट व जिन्स घातलेला इसम हा शस्त्र घेवुन धूमधाम करीत आहे. अशा मिळालेल्या सुचनेवरून घटनास्थळ गले असता वरील वर्णनाचा इसम दिसल्याने त्यास घेराव टाकून पकडले त्याचे जवळून लोखंडी चाकू ताब्यात घेतला त्यास पोलीस ठाणे येथे आणून नांव, पत्ता विचारले असता, त्याने नीरव मोहनलाल गुप्ता, वय २६ वर्षे, रा. गल्ली नं. ०२, वडे कंपनीजवळ, प्रेम नगर पोलीस ठाणे शांतीनगर असे सांगीतल आरोपी हा नमुद ठिकाणी कोणतातरी हस्तक्षेण गुन्हा करण्याचे उद्देशाने आला असल्याने त्याचे विरुद्ध पोलीस ठाणे तहसिल येथे पोहवा संजय शाहू यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोउपनि मैद यांनी कलम ४, २५ भाहका १३५ मोका अन्य नोंदवून आरोपीस अटक केली आहे.

NewsToday24x7

Next Post

पाच दिवसात 107 वीजचो-या उघडकीस

Fri Sep 8 , 2023
नागपूर :- महावितरणच्या नागपूर शहर मंडलांतर्गत वीजचोरीविरोधात संचालन व सुव्यवस्था आणि भरारी पथकांकडून संयुक्त मोहिम सुरु करण्यात आली असून या मोहीमेत अवघ्या पाच दिवसांत भारतीय विद्युत कायद्याच्या कलम 135 अन्वये सुमारे 31.65 लाख मुल्याच्या तब्बल 107 वीजचो-या उघडकीस आल्या आहेत. याशिवाय कलम 126 अन्वये सुमारे 1.3 लाख मुल्याच्या 5 ठिकाणी वीज वापरातील अनियमितता आढळुन आली आहे.नागपूर शहरातील सिव्हिल लाइन्स विभागातील […]

You May Like

Latest News

The Latest News

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com