नागपूर :- पोलीस ठाणे एम. आय. डी. सी. हद्दीत राहणारी १६ वर्षीय फिर्यादी मुलगी हिचे आई-वडील बाहेरगावी गेले होते. फिर्यादी ही घरी आपले लहान बहीनीसोबत होती तिथे वस्तीत राहणारा आरोपी जितेंद्र भाऊराव रहांगडाले, वय ३५ वर्षे याने फिर्यादी ही रात्री मला बाथरुमला उठली असता, आरोपीने अचानक फिर्यादीने मागुन येवून तिचा हात पकडुन तिचेशी अश्लील वर्तन केल्याने फिर्यादीने आरडा-ओरड केली तेव्हा आरोपी हा पळून गेला. आरोपीने फिर्यादीचे मनास लज्जा येईल असे कृत्य करून तिचा विनयभंग केला. त्यानंतर सुध्दा आरोपीने फिर्यादीचे घरासमोर येवुन फिर्यादीस ईशारे करून तिचा विनयभंग केला. याप्रकरणी फिर्यादी हिने दिलेल्या तक्रारीवरून पो. ठाणे एम. आय. डी. सी. येथे सपोनि घुगल यांनी आरोपीविरुद्ध कलम ३५४ (अ) भादवि सहकलम १२ पोक्सो कायदा अन्यये गुन्हा नोंदवून आरोपीस अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे
Next Post
घातक शस्त्रासह धूमधाम करणाऱ्या आरोपीस अटक
Fri Sep 8 , 2023
नागपूर :- तहसिल पोलीसाचे तपास पथक पेट्रोलींग करीत असताना, त्यांना टांगास्टैंड चौक येथे लाल रंगाची टि-शर्ट व जिन्स घातलेला इसम हा शस्त्र घेवुन धूमधाम करीत आहे. अशा मिळालेल्या सुचनेवरून घटनास्थळ गले असता वरील वर्णनाचा इसम दिसल्याने त्यास घेराव टाकून पकडले त्याचे जवळून लोखंडी चाकू ताब्यात घेतला त्यास पोलीस ठाणे येथे आणून नांव, पत्ता विचारले असता, त्याने नीरव मोहनलाल गुप्ता, वय […]

You May Like
-
August 22, 2023
स्वच्छ भारत अभियान : शोध पथकाची कारवाई
-
September 26, 2023
बहुजन समाज पार्टीचे निवेदन
-
November 24, 2022
लोकसहभागातून शहर हत्तीरोगमुक्त करूया : राधाकृष्णन बी. यांचे आवाहन
-
September 29, 2022
स्वच्छ भारत अभियान : प्लास्टिक विरुध्द मनपाची कारवाई
-
November 11, 2022
शिक्षक सक्षमीकरण कार्यशाळा संपन्न