नागपूर :- प्रत्येक‍ महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी होणारा लोकशाही दिन सोमवार 11 सप्टेंबर 2023 रोजी विभागीय आयुक्त कार्यालय येथे सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आला आहे. विभागाशी संबंधित असलेल्या प्रलंबित तक्रारीचा निपटरा तसेच जिल्हास्तरावरील लोकशाही दिनात दिलेल्या निवेदनाची प्रत, टोकनची प्रत तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मिळालेल्या उत्तराची प्रतीसह विभागीय लोकशाही दिनास माहितीसह उपस्थित राहावे, असे उपायुक्त (सामान्य) प्रदीप कुलकर्णी यांनी प्रसिद्धी प्रकाव्दारे […]

नागपूर :- केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचा जनसंपर्क कार्यक्रम रविवार, १० सप्टेंबर २०२३ रोजी आयोजित करण्यात आला आहे. खामला चौकाजवळील ज्युपिटर शाळेच्या बाजूला मंत्री महोदय यांच्या जनसंपर्क कार्यालयात सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत हा कार्यक्रम होईल. मंत्री महोदय नागरिकांना व्यक्तिशः भेटतील आणि त्यांच्याशी संवाद साधतील. नागरिकांनी आपल्या समस्या, अडचणी, मागण्या लेखी स्वरुपात (आवश्यक कागदपत्रे […]

नागपुर :- नागपुर विश्वविद्यालय की प्रबंधन परिषद ने पिछले दिनों से स्थगित शुल्क वृद्धि के प्रस्ताव को मंजूरी दे दी है. इसके अनुसार पुरानी प्रस्तावित 20 फीसदी वृद्धि के साथ ही हर वर्ष 7 फीसदी सहित कुल 27 फीसदी फीस वृद्धि की जाएगी जो प्रवेश के साथ ही परीक्षा शुल्क में भी होगी. विवि के इस फैसले का कई छात्र […]

मुंबई :- माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ आणि ‘दिलखुलास’ कार्यक्रमात खादी ग्रामोद्योग मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला यांची मुलाखत प्रसारित करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ ग्रामीण भागात रोजगार निर्मिती करण्याचे परिणामकारक माध्यम आहे. गांधीजींच्या “खेड्याकडे चला” या हाकेस प्रेरित होऊन मंडळाने ग्रामोद्योगाची कास धरली आहे. लघु उद्योग तसेच ग्रामीण कारागीर यांच्या जीवनमानामध्ये अमुलाग्र […]

मुंबई :- राज्य शासनाच्या विकास कार्यक्रमांसंबधित खर्चासाठी 10 वर्षे मुदतीच्या तसेच 11 वर्षे मुदतीच्या प्रत्येकी दोन हजार कोटींच्या रोख्यांच्या विक्रीची अधिसूचना वित्त विभागाने जारी केली आहे. या कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा वापर शासनाच्या विविध विकासकामांना अर्थपुरवठा करण्यासाठी केला जाणार आहे, अशी माहिती वित्त विभागाने दिली आहे. या कर्ज उभारणीस केंद्र सरकारची मान्यता घेण्यात आली असून ही रोखे विक्री शासनाच्या अटी आणि […]

मुंबई :- मतदार जागृतीचा उपक्रम म्हणून ‘आगम’ या सामाजिक संस्थेने किशोर आणि युवा पिढीला भारतातील निवडणूक यंत्रणा, मतदानाचे महत्त्व याची माहिती देण्यासाठी ‘मी सुपरहिरो भारताचा नागरिक! (Me The Superhero Indian Citizen!)’ हे पुस्तक तयार केले आहे. या पुस्तकाचे प्रकाशन दि.11 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी 4.00 वा. राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते राजभवन येथे होणार आहे. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय मतदार […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कन्हान :- महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमिटीच्या संकल्प नेतुन महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेशी सुसंवाद साधण्याच्या सुरु केलेल्या ‘जन संवाद यात्रेत’ (दि. ८) कन्हान येथे जुनी पेन्शनचा नारा गुंजला. तारसा चौक कन्हान येथे शुक्रवार (दि.८) काॅगेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री व जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेंद्र मुळक यांच्या उपस्थितीत जनसंवाद यात्रा पोहचली. त्यावेळी उपस्थित कर्मचाऱ्यां तर्फे एकच मिशन […]

मुंबई :- अल्पसंख्याक समाजातील समस्या व प्रश्न सोडविण्यासाठी पाच तज्ज्ञ सदस्यांची अभ्यास समिती गठित करण्यात येणार आहे. समाजातील नागरिकांना घर बांधणीसाठी दहा लाखापर्यंत कर्ज उपलब्ध करुन देण्याबाबत योजनेचा प्रस्ताव तयार करण्याचे आदेश अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले. अल्पसंख्याक विकास मंत्री सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाची आढावा बैठक नुकतीच घेण्यात आली. मंत्री सत्तार म्हणाले की, […]

मुंबई :- मौजे चौक मानवली, तालुका खालापूर या महसूली गावाच्या हद्दीतील ईरशाळवाडी येथे भूस्खलन होवून दरड कोसळल्याच्या दुर्घटनेत ५७ व्यक्ती बेपत्ता झाल्या होत्या. त्यांचा शोध न लागल्याने स्थानिक चौकशीच्या आधारे सदर बेपत्ता व्यक्तींच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून 1 लाख रुपये व राज्य आपत्ती सहायता निधीतून 4 लाख रुपये असे प्रत्येकी 5 लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे, अशी माहिती […]

मुंबई :-  गणेशोत्सवानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 34 टक्क्यांवरुन 38 टक्के करण्याच्या प्रस्तावावर आज मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली. सध्या राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना वेतनासाठी शासनाकडून अर्थसहाय देण्यात येते. त्यामुळे महागाई भत्त्यामध्ये 4 टक्क्यांची वाढ झाल्याने सरकारवर 9 कोटी रुपयांचा बोजा पडेल. त्याचप्रमाणे असुधारित वेतन संरचनेतील राज्य […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कन्हान :- पोलीस स्टेशन अंतर्गत पश्चिमेस ७ किमी अंतरावर असलेल्या गोंडेगाव येथे नरेश नेवारे किराणा जवळ भीमराव यानी चोऱ्या करणे बंद कर असे म्हटले असता आरोपी विजय मेश्राम ने चाकुने मारुन गंभीर जख्मी केल्याने कन्हान पोलीसांनी आरोपीला अटक करुन पुढील तपास सुरु केला आहे. प्राप्त माहिती नुसार गुरूवार (दि.७) सप्टेंबर ला भीमराव वल्द माणिक मेश्राम वय […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कन्हान :- महाराष्ट्र काॅंग्रेस कमेटीच्या आदेशानुसार पारशिवनी तालुका काॅंग्रेस पार्टी व्दारे गांधी चौक कन्हान येथुन (दि.८) सप्टेंबर ला पारशिवनी तालुक्या तील राज्यव्यापी जनसंवाद यात्रेची सुरूवात होताच कन्हान, कांद्री व टेकाडी येथे उत्तम प्रतिसाद मिळाला. शुक्रवार (दि.८) सप्टेंबर ला सकाळी गांधी चौक कन्हान येथे महाराष्ट्र काॅंग्रेस कमेटी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या दुर्गा चौक रहिवासी एका तरुणाचा बेशुद्ध होऊन खाली पडल्याने अकस्मात मृत्यु झाल्याची घटना परवा सायंकाळी 5 दरम्यान घडली असून मृतक तरुणाचे नाव सुहास भसारकर वय 41 वर्षे रा दुर्गा चौक कामठी असे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर मृतकाचे आई वडील यापूर्वीच देहावसान झाल्याने मृतक हा एकल जीवन […]

भंडारा :-  गणेशोत्सवादरम्यान मोठया प्रमाणावर जलोष्ष व उत्साह पाहायला मिळतो ,मात्र उत्सव साजरा करतांना कायदा व सुव्यस्थेचे पालन करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत पोलीस विभागाच्या गणेशोत्सवादरम्यानच्या तयारीचा आढावा त्यांनी घेतला. बैठक आयोजित केली. यावेळी ही माहिती देण्यात आली व सूचना करण्यात आल्या. जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर,यानी जिल्हा प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी यांना निर्देश […]

Nagpur :– A joint campaign against electricity theft has been launched by the Operation & Maintenance and flying squad under the Nagpur Urban Circle of MSEDCL and in this campaign; as many as 107 electricity thefts worth around 31.65 lakhs have been unearthed under Section 135 of the Indian Electricity Act in just five days. Apart from this, irregularities in […]

नागपूर :- ब्युटी अँड वेलनेस सेक्टर स्किल कौन्सिल तर्फे प्रधानमंत्री कौशल्य विकास योजेने अंतर्गत निशुल्क ब्युटी पार्लर कोर्स चे आयोजन सिंबायोसिस सेन्टर फॉर स्किल डेव्हलोपमेंट, वाठोडा,नागपूर येथे करण्यात येत आहे.हे प्रशिक्षण मोफत असेल. याकरता पात्रता १८ वर्षे व त्यावरील, बेसिक ब्युटी पार्लर चा अनुभव,१२ वी पास,आधार कार्ड असणे आवश्यक आहे .हे प्रशिक्षण तज्ञ प्रशिक्षकाद्वारे दिल्या जाईल. या प्रशिक्षणाचा कालावधी १ […]

Nagpur :- In order to study new technology in Industry and Manufacturing, an Indian delegation including B C Bhartia, National President of Confederation of all India Traders,New Delhi and of managers, technical and business leaders from Indian Industry is visiting Germany mainly Munich, Hof and Bavaria. The delegation has been invited by the Bavarian ministry of economic affairs, regional development […]

भंडारा :- शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी आज दिले.लवकरच जिल्हास्तरीय भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी सुक्ष्म नियोजन करण्यासाठी एकुण 40 नोडल अधिका-यांना जबाबदा-यांचे वाटप करण्यात आले आहे.त्यानुसार या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे स्थळ ठरविण्यासाठी मुख्याधिकारी भंडारा व निवासी उपजिल्हाधिकारी यांनी स्थळ पाहणी करून […]

– विद्यापीठात अमृतकलश संकलन नियोजन कार्यशाळा नागपूर :- भारत भूमीच्या स्वातंत्र्यासाठी असंख्य शहिदांनी बलिदान दिले. त्या शहिदांना वंदन करणे तसेच भूमीला नमन करण्यासाठी सरकारने ‘माझी माती माझा देश’ सुरू केले आहे. या ‘माझी माती माझा देश’ अभियानाला लोकचळवळ बनवूया, असे आवाहन राष्ट्रीय सेवा योजनेचे राज्य सल्लागार समिती सदस्य डॉ. राजेश पांडे यांनी केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या छत्रपती शिवाजी […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  – शेकडो च्या वर रक्तदात्यांनी केले स्वेच्छेने रक्तदान कामठी :- दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा यादव नगर येथे भगवान श्रीकृष्ण जन्मोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला असून यादव युवा चेतना कामठी द्वारा आयोजित श्री कृष्ण जन्मोत्सवाची धूम दिसून येत आहे. श्रीकृष्ण जन्मोत्सव निमित्त 7 सप्टेंबर ला माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या शुभ हस्ते सायंकाळी साडे सात वाजता मूर्ती स्थापना […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com