मुंबई :- ‘मृदसंधारणाच्या उपाय योजनांद्वारे जमिनीचा विकास’ योजनेंतर्गत जुने मंजूर पाणलोट व नवीन पाणलोटांना मंजूरी देऊन पाणलोट पूर्ण करण्याकरिता, इतर क्षेत्रासाठी प्रती हेक्टर रु.२२,०००/- व डोंगराळ क्षेत्रासाठी प्रती हेक्टर रु. २८,०००/- मापदंड निश्चितीस मान्यता देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी दिली. या योजनेचा उद्देश राज्यातील अपूर्ण पाणलोट गतिमान पद्धतीने पूर्ण करणे हा असून प्रत्येक […]

मुंबई :- “राज्यातील महत्वाचे विकासप्रकल्प निधी किंवा प्रशासकीय मान्यतेअभावी प्रलंबित राहणार नाहीत. पुणे मेट्रो, पुणे रिंगरोड, पुणे नाशिक हायस्पिड रेल्वे, सातारा, अलिबाग येथील वैद्यकीय महाविद्यालये, ‘सारथी’संस्थेचे पुण्यातील मुख्यालय, औंध, नाशिक, कोल्हापूर, नागपूर, अमरावतीतील ‘सारथी’च्या विभागीय उपकेंद्रांचे बांधकाम युद्धपातळीवर पूर्ण करावे,” असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात, उपमुख्यमंत्र्यांच्या प्रकल्प सनियंत्रण कक्षाची बैठक आयोजित […]

Mumbai :- Maharashtra Governor Ramesh Bais released the autobiographical book ‘Aispais Gappa Neelam Tainshi’ on deputy chairperson of Maharashtra Legislative Council Dr Neelam Gorhe at Raj Bhavan Mumbai on Wed (13 Sept). Chief Minister Eknath Shinde, Dr Neelam Gorhe, Chairman of Maharashtra Rajya Sahitya aani Sanskriti Mandal Dr Sadanand More, author Karuna Gokhale and others were present.

Mumbai :- Maharashtra Governor Ramesh Bais attended the Satsang discourse by revered Gurudevshri RakeshJi, Spiritual head of the Shrimad Rajchandra Mission Dharampur on the occasion of ‘Paryushan Mahaparva’ in Mumbai on Wed (13 Sept). Pujya Gurudev conferred the title of ‘Jain Dharma Hiteshi’ on Maharashtra Governor Ramesh Bais for the latter’s role in preventing the Jain Teertha Sthal of ‘Shri […]

चंद्रपूर :- चंद्रपूर महानगरपालिका मनपा उपद्रव शोध पथकास मिळालेल्या गुप्त माहीतीच्या आधारे बिनबा गेट परिसरातील शांती ट्रेडर्स या गोदामावर धाड टाकुन ९२५ किलो प्लास्टीक जप्त करण्यात आले असुन प्लास्टीकचा साठा करणाऱ्या सरवन सिंग राठोड यांच्याकडुन ५ हजार रुपये दंड वसुल करण्यात आला आहे. सदर कारवाई आयुक्त यांच्या मार्गदर्शनात उपायुक्त अशोक गराटे यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणात डॉ.अमोल शेळके,प्रदीप मडावी, संतोष गर्गेलवार,शुभम खोटे […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- लोकसंख्येच्या वाढत्या प्रभावातून सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायतीच्या सदस्या निर्णय घेत गावात नवीन कचरा गाडी पाहिजे या हेतूने ग्रामपंचायत रनाळा येथे सरपंच पंकज साबळे यांच्या पुढाकारातून व बाकी सदस्यांच्या सहकार्यातून ग्रामपंचायत रनाळा येथे 13 सप्टेंबर रोजी रनाळा येथे नविन कचरा गाड़ी चे लोकार्पण  सरपंच  पंकज  साबळे यांचे हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाला, प्रामुख्याने सचिव राजु  […]

मुंबई :- वंचित समाजाचे विकासाचे प्रश्न केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी सोडवेल, अशी ग्वाही भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी दिली. वंचित बहुजन आघाडीचे नेते संजय भोसले यांच्या भाजपा प्रवेश कार्यक्रमात बावनकुळे बोलत होते. भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला माजी आमदार सुधाकर भालेराव, भाजपा प्रदेश सचिव नवनाथ पडळकर, प्रवक्ते असिफ भामला, पंडित […]

– उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत 17 सप्टेंबरला आयोजन  नागपूर :- बेरोजगार युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासोबतच उद्योगांना आवश्यक असलेला कुशल, अकुशल मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यासाठी शासन आणि उद्योगसमूह, प्लेसमेंट एजन्सीज यांच्यात सामंजस्य करार रविवार दिनांक 17 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता ‘इंडस्ट्री मिट’ च्या माध्यमातून करण्यात येणार आहे. या उपक्रमाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होईल. यावेळी कौशल्य विकास […]

मुंबई :- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर हीन भाषेत टीका केल्यास उद्धव ठाकरे व त्यांच्या चेल्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल असा खणखणीत इशारा भाजपा महिला मोर्चा प्रदेश अध्यक्षा चित्रा वाघ यांनी मंगळवारी दिला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. भाजपा प्रदेश माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन, महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष […]

– महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय के शोधनिबंध को बैंकॉक की परिषद में ‘सर्वोत्कृष्ट प्रस्तुतिकरण’ पुरस्कार ! मुंबई :- कुछ समय पूर्व ही थायलैंड के बैंकॉक में हुई ‘टेंथ इंटरनैशनल कॉन्फरन्स ऑन सोशल साइन्सिस 2023’की परिषद में महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय’के शॉन क्लार्क ने कहा कि ‘प्रत्येक चिन्ह से सूक्ष्म सकारात्मक अथवा नकारात्मक स्पंदन प्रक्षेपित होते हैं । बहुतांश धार्मिक नेता अपने धार्मिक […]

Ø उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार Ø 5 लक्ष प्रथम तर 2.5 लक्ष रुपयाचे व्दितीय पारितोषिक Ø 41 मंडळाचा राज्यशासनाकडून गौरव Ø 15 सप्टेंबर पर्यंत स्पर्धेसाठी अर्ज स्विकारणार नागपूर :- सार्वजनिक गणेशोत्सवातील उत्कृष्ट ठरलेल्या गणेशोत्सव मंडळांना राज्य शासनातर्फे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. विभागातील सर्व गणेशोत्सव मंडळांनी या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी […]

नागपूर :- अशोक ले-लँड आणि ज्‍येष्‍ठ नागरिक प्रतिष्‍ठान नागपूर यांच्‍या संयुक्त विद्यमाने शनिवार, दि. १६ सप्टेंबर २०२३ ला ‘डबल डेकर’ इलेक्ट्रीक बसचा (ग्रीन बस) लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. ज्‍येष्‍ठ नागरिक प्रतिष्‍ठानचे अध्‍यक्ष तसेच केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्‍या हस्‍ते सकाळी १० वाजता या बसचे लोकार्पण होईल. हा कार्यक्रम नितीन गडकरी यांचे निवासस्‍थान, एन्‍रीको हाईट्स, […]

Nagpur :- A Memorandum of Agreement MoA was signed by Director Regional Centre, ECHS Nagpur and National Cancer institute on 16 Aug 23. The signing of the MoA between the NCI and the ECHS marks a significant stride towards ensuring quality healthcare for veterans. This collaboration streamlines the process of granting ECHS members access to specialized cancer treatment without financial […]

नागपूर :- तान्हा पोळा तसेच मारबत महोत्सव दरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नागपूर शहरात दिनांक 15 सप्टेंबर 2023 रोजी मद्य विक्रीच्या सर्व अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी दिले आहेत. शहरातील सर्व नमुना-ई,सीएल-3,एफएल-2, एफएल डब्लु-२, सीएलएफएलटिओडी-3, एफएल -3, एफएलबीआर -2, टड-१ ह्य अनुज्ञप्त्या १५ सप्टेंबर रोजी संपूर्ण दिवस बंद राहतील. आदेशाचा भंग करणाऱ्या अनुज्ञप्ती धारकाविरुद्ध कायदेशिर […]

नागपुर :- भगवती मानव कल्याण संगठन एक अखिलभारतीय रजिस्टर्ड जनकल्याणकारी आध्यात्मिक संगठन है, जिससे देश-विदेश के करोड़ों लोग जुड़े हुए हैं। यह संगठन समाज में आपसी भाईचारा बनाने, नशामुक्त मांसाहारमुक्त, चरित्रवान, चेतनावान, पुरुषार्थी एवं परोपकारी समाज का निर्माण करने के साथ ही जातीभेद, छुआछूत, साम्प्रदायिकता आती सामाजिक बुराइयों को दूर करके सभी जाति- धर्म-संप्रदाय को एक सूत्र में पिरोते हुए […]

Mumbai :- President of India Draupadi Murmu launched the nationwide health initiative ‘Ayushman Bhava’ through online mode. The President also inaugurated the ‘Ayushman Portal’ on the occasion. The state-level launch of the ‘Ayushman Bhava’ initiative was held in the presence of Maharashtra Governor Ramesh Bais, Chief Minister Eknath Shinde and Minister of Public Health and Family Welfare Dr Tanaji Sawant […]

– जनसेवा करण्याचा व्यक्त केला निर्धार – अपर आयुक्त रविंद्र ठाकरे यांनी केला सत्कार नागपूर :- जन्मत: अंध असल्याने आई-वडिलांनी मुलीला जळगाव रेल्वे स्थानकावर कचऱ्याच्या पेटीत टाकून दिले. ज्येष्ठ समाजसेवक शंकरबाबा पापळकर यांनी आपल्या वझ्झर येथील अनाथ आश्रमात या मुलीचा सांभाळ केला, माला शंकरबाबा पापळकरने आज महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) ‘गट ब’ आणि ‘गट क’ पूर्व परीक्षा उत्तीर्ण करून मोठे […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या आंबेडकर वाचनालय,रमानगर येथील बादल देशभ्रतार यांच्या घराजवळ सुरू असलेल्या वाढदिवस कार्यक्रमात मोठ्या कर्कश आवाजाने डी जे सुरू असल्याने हा डी जे बंद करायला आलेल्या पोलिसांना तेथील गैरकायद्याच्या मंडळीने पोलिसांच्या या कारवाहीत अडथळा निर्माण करून पोलिसांना अश्लील शिवीगाळ करीत धमकावत, हातबुक्क्यासह दगड विटानी मारहाण करत त्यांना चावा सुद्धा […]

– शहर भाजपा कार्यकारिणी के विशेष निमंत्रित सदस्य नरेंद्र उर्फ़ बाल्या बोरकर DIMTS को पुनः EXTENSION दिलवाने और नए TENDER को रद्द करवाने के लिए कर रहे जी तोड़ मेहनत   नागपुर :- आर्थिक नुकसान,घूसखोरी,पैसे की हेराफेरी को रोकने व सरकारी राजस्व का सदुपयोग सह लाभार्थियों को शत-प्रतिशत लाभ दिलवाने के लिए इंडिया/भारत के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी की DIGITAL INDIA की […]

नागपूर :- बाबासाहेब डॉ. बी.आर. आंबेडकर यांनी केलेल्या कल्पप्रवर्तनाच्या भूमीवरून म्हणजेच नागपूरच्या दीक्षाभूमीवरून, तिसऱ्या महिला परिषदेच्या माध्यमातून मानवतावादी विचारांची मशाल पेटवून महिला परिषदेद्वारे समतेचे रणशिंग फुंकल्या गेले. “कहीं हम भूल न जायें” या अभियानाच्या माध्यमातून रविवार दि.१० सप्टेंबर २०२३ रोजी तिसऱ्या महिला परिषदेचे भव्य स्तरावर आयोजन डॉ.बाबासाहेब आंबेडकर ऑडिटोरियम दीक्षाभूमी, नागपूर येथे करण्यात आले होते. महिलांनी दहाडणाऱ्या वक्तव्यांमधून “करारा जवाब” […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com