ग्रामपंचायत रनाळा ला मिळाली नवीन कचरा गाडी .. 

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- लोकसंख्येच्या वाढत्या प्रभावातून सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायतीच्या सदस्या निर्णय घेत गावात नवीन कचरा गाडी पाहिजे या हेतूने ग्रामपंचायत रनाळा येथे सरपंच पंकज साबळे यांच्या पुढाकारातून व बाकी सदस्यांच्या सहकार्यातून ग्रामपंचायत रनाळा येथे 13 सप्टेंबर रोजी रनाळा येथे नविन कचरा गाड़ी चे लोकार्पण  सरपंच  पंकज  साबळे यांचे हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाला, प्रामुख्याने सचिव राजु  फरकाडे, वरिष्ठ ग्रामपंचायत सदस्य अरविंद डोंगरे सुनील चलपे, प्रदीप सपाटे, मयूर गणेर, स्वप्निल फुकटे ,सदस्या  सुनिता नंदेश्वर, इंदु पाटील, स्मिता भोयर, अर्चना ठाकरे, ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ प्रामुख्याने उपस्थित होते

NewsToday24x7

Next Post

९२५ किलो प्लास्टीक जप्त, मनपा उपद्रव शोध पथकाची कारवाई

Wed Sep 13 , 2023
चंद्रपूर :- चंद्रपूर महानगरपालिका मनपा उपद्रव शोध पथकास मिळालेल्या गुप्त माहीतीच्या आधारे बिनबा गेट परिसरातील शांती ट्रेडर्स या गोदामावर धाड टाकुन ९२५ किलो प्लास्टीक जप्त करण्यात आले असुन प्लास्टीकचा साठा करणाऱ्या सरवन सिंग राठोड यांच्याकडुन ५ हजार रुपये दंड वसुल करण्यात आला आहे. सदर कारवाई आयुक्त यांच्या मार्गदर्शनात उपायुक्त अशोक गराटे यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणात डॉ.अमोल शेळके,प्रदीप मडावी, संतोष गर्गेलवार,शुभम खोटे […]

You May Like

Latest News

The Latest News

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com