रायपुर :- अखिल भारतीय किसान सभा से संबद्ध छत्तीसगढ़ किसान सभा ने पुलिस द्वारा ताड़मेटला में नक्सली मुठभेड़ के नाम पर दो आदिवासी युवकों की हत्या की कड़ी निंदा की है और दोषी पुलिस अधिकारियों को गिरफ्तार करने तथा पीड़ित परिवारों को एक-एक करोड़ रुपये मुआवजा देने की मांग की है। किसान सभा ने इस पूरे घटनाक्रम पर राज्य सरकार […]

गडचिरोली :-आगामी गणेशोत्सवाच्या अनुषंगाने गडचिरोली जिल्ह्रात दारुबंदी असतांना अवैधरीत्या छुप्या रीतीने दारु विक्री व वाहतुक केली जाते. त्याविरुध्द पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांचे अवैद्य दारु विक्रीवर अंकुश लावण्याबाबत मिळालेल्या आदेशान्वये काल दिनांक 17/09/2023 रोजी गोपनिय बातमीदाराकडुन माहिती मिळाली की, नामे आदेश सत्यप्रकाश यादव रा. जिमलगट्टा तसेच त्याचा भाऊ रामनरेश साहेबसिंग यादव हे दोघे मौजा तुमलबोडी (किष्टापूर टोला) येथील बक्का बोडका तलांडी […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठी :-सेठ केसरीमल पोरवाल महाविद्यालय कामठी येथे हिंदी विभागातर्फे १४ सप्टेंबर 2023 रोजी राष्ट्रीय हिंदी दिवसाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. विनय चव्हाण हे होते. तर प्रमुख पाहुणे आणि वक्त्या म्हणून डॉ.रेणू तिवारी ह्या होत्या. विचारपीठावर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. मनीष चक्रवर्ती, आय.क्यू. ए.सी. समन्वयक डॉ. प्रशांत धोंगळे आणि हिंदी विभागप्रमुख […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :-सेठ केसरीमल पोरवाल महाविद्यालय कामठी येथे ग्रीन क्लबचे दिनांक १४ सप्टेंबर 2023 रोजी उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.मनीष चक्रवर्ती, हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून  डॉ.रेणू तिवारी ह्या होत्या. विचारपीठावर ग्रीन क्लबच्या संयोजक डॉ.रश्मी जाचक,समन्वयक डॉ. महेश जोगी, लेफ्टनेंट मोहम्मद असरार, डॉ. तारुण्य मुलतानी,सा.प्रा.सुरज कोंबे, डॉ. प्रियंका भोयर हे उपस्थित होते. […]

नागपूर :- गणेशोत्सवाच्या अनुषंगाने नागपूर महानगरपालिकेची तयारी पूर्णत्वास आलेली असून मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार आणि अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांच्या मार्गदर्शनात शहरातील विविध भागांमध्ये एकूण ४१३ विसर्जन टँकची व्यवस्था करण्यात आली आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी नागपूर महानगरपालिकेद्वारे शहरातील सर्व तलावांमध्ये विसर्जनाला पूर्णत: बंदी करण्यात आली आहे. विसर्जनासाठी मनपातर्फे शहरातील प्रमुख तलावांचे परिसर तसेच अन्य ठिकाणी एकूण […]

– टेकड़ी रोड हनुमान मंदिर समिति ने बांटे उपहार, लगाए स्टाल नागपुर :-श्री टेकड़ी रोड हनुमान मंदिर समिति, गवलीपुरा, सीताबर्डी की ओर से तान्हा पोला धूमधाम से मनाया गया। क्षेत्र के अनेक बच्चे इस पोला आयोजन में शामिल हुए। पोला मेले में बच्चों के लिए खाद्य पदार्थ के विभिन्न स्टॉल निःशुल्क लगाए गए। सुंदर व बड़े बैलों को लाने वाले […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- स्व. नितिन रायबोले गुरूजी स्मृति प्रित्यर्थ भव्य तान्हा पोळा कार्यक्रमाचे आयोजन दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा भूषणनगर दादीमा किराणा स्टोर जवळ न्यू येरखेड़ा, कामठी येथे शनिवार दि 16 सप्टेबंर 2023 ला सांयकाळी 5 वाजता करण्यात आले. उत्कृष्ट वेशभूषा धारकांना प्रथम द्वितीय तृतीय बक्षीस आणि सर्व सहभागी बालगोपालांना प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आले. कार्यक्रम अध्यक्ष ब्रह्मकुमारी […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- शेतकऱ्यांचा सर्वात मोठा सन हा पोळा असून बैलपोळा व तान्हापोळा असा सन साजरा होण्याची महाराष्ट्रीयन संस्कृती अजूनही कायम आहे .तान्हापोळा हा बहुतेक लहान मुलाच्या विरंगुळ्यासाठी साजरा करण्याची प्रथा आहे लहान मुलं या दिवशी लाकडी, मातीच्या नंदीबैलाना सजवून घरोघरी जातात व त्यांना काही दक्षिना देत व तोंड गोड करीत स्वागत केले जाते मात्र या तान्हापोळ्याच्या […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलिस स्टेशन हद्दीत येणाऱ्या आशा हॉस्पिटल मागील ग्रीन टाऊन सोसायटी येथे अर्चना संजय लिंगलवार यांच्या घरी पीओपी चे काम करीत असलेल्या तरुणाला इलेक्ट्रिक शॉक लागल्याने मृत्यू झाल्याची घटना काल दुपारी साडे चार वाजता घडली असून मृतक तरुणाचे नाव मोहम्मद अजगर अली वय 35 वर्षे रा बलरामपूर उत्तरप्रदेश असे आहे. पोलिसांनी यासंदर्भात […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- कामठी तालुक्यातील गादा येथे रविवार दिनांक १७ सप्टेंबर २०२३ रोजी विश्वकर्मा जयंतीचे निमित्त साधून गावातील होतकरू सामजिक कार्यकर्ते व हरीश ट्युशन क्लासेसचे संचालक हरीश रोहनकर यांच्या माध्यमातून गावातील दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. प्रमुख अतिथी गावातील नवीन पोलीस पाटील वंदना चकोले, प्रफुल्ल गुरव आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष कामगार कवी लीलाधर दवंडे व सामजिक कार्यकर्ते […]

– श्री रामदेव बाबा भक्त मंडल चैरिटेबल ट्रस्ट का आयोजन का 21वां वर्ष  नागपुर :- श्री रामदेव बाबा के जन्मोत्सव पर भव्य ध्वजायात्रा का आयोजन श्री रामदेव बाबा भक्त मंडल चैरिटेबल ट्रस्ट की ओर से धूमधाम से किया गया। इस अवसर पर समाज के अनेक रामदेव बाबा भक्त शामिल हुए। संयोजक ओम प्रकाश ने बताया कि जन्मोत्सव पर सुबह 7.30 […]

– आमदार सुधाकर अडबाले यांचे कुलगुरूंना पत्र नागपूर :- कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ, रामटेक हे महाराष्ट्रातील एकमेव संस्कृत विद्यापीठ आहे. कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ केंद्रीय विद्यापीठ व्हावे, अशी मागणी विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य तथा आमदार सुधाकर अडबाले यांनी केली. विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सभेत त्यांनी पत्र देऊन कुलगुरू यांना राज्य व केंद्र सरकार ला प्रस्ताव पाठविण्यास सांगितले. विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने यासंदर्भात […]

– ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानच्या ‘डबल डेकर’ ग्रीन बसचे लोकार्पण नागपूर :- ज्येष्ठ नागरिकांकडे कुटुंबीयांना पाहिजे तसे लक्ष देता येत नाही. बरेचदा त्यांच्याकडे दुर्लक्ष होत असते. त्यामुळे एकाकीपणाची भावना ज्येष्ठांमध्ये निर्माण होते. अशा परिस्थितीत विविध उपक्रमांच्या माध्यमातून त्यांच्या आयुष्यात आनंद पेरण्याचे काम ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठान करीत आहे. धार्मिक स्थळांची व पर्यटन स्थळांची सहल हा याच प्रयत्नांचा एक भाग आहे, असे प्रतिपादन […]

– संस्कार भारतीच्या नाट्य महोत्सवाचा समारोप नागपूर :- वर्तमानात इतिहासाचे चिंतन केले तर भविष्याची प्रेरणा मिळत असते. क्रांतीगाथा या नाट्य महोत्सवातून नव्या पिढीला राष्ट्रभक्तीची प्रेरणा मिळेल असा मला विश्वास आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांनी आज (शनिवार) केले. संस्कार भारती आणि महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने कवीवर्य सुरेश भट सभागृहात […]

– निकिता फार्मा कंपनीचे उद्घाटन नागपूर :- औषध निर्मितीचे क्षेत्र व्यापक असून भविष्यात त्याचा मोठ्या प्रमाणात विस्तारच होणार आहे. त्यामुळे या क्षेत्रात रोजगाराच्याही भरपूर संधी उपलब्ध होणार आहेत, असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांनी आज (शनिवार) व्यक्त केला. बुटीबोरी येथील निकिता फार्मा कंपनीचे उद्घाटन ना. गडकरी यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार समीर मेघे, माजी […]

– अतिरिक्त आयुक्तांनी केली स्वच्छ मोहल्ला स्पर्धेच्या विजेत्यांची घोषणा – हजारो नागरिकांनी केला स्वच्छ, सुंदर, स्वस्थ शहर होण्याचा निर्धार नागपूर :- नागपूर शहर हे देशातील इतर शहरांपेक्षा स्वच्छ, सुंदर, आणि स्वस्थ शहर म्हणून नावारूपाने यावे याकरिता संपूर्ण नागपूरकरांनी रविवारी सकाळी (१७ सप्टेंबर) स्वच्छतेचा जागर केला. ज्येष्ठ नागरिकांपासून ते युवा वर्ग, विद्यार्थी, स्वयंसेवी संस्थांच्या स्वयंसेवकांनी मिळून नागपूर शहराला स्वच्छ, सुंदर, स्वस्थ […]

– ‘पीएम स्कील रन’चे उत्साहात आयोजन – कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांची उपस्थिती नागपूर :- भारत जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था ठरला आहे. अर्थव्यवस्थेत भारताने इंग्लंडलाही मागे टाकले आहे. येत्या काळात कौशल्य प्रशिक्षित मनुष्यबळ निर्मितीतून भारत जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था ठरेल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. युवक-युवतींमध्ये कौशल्य विकासाविषयी जनजागृती व्हावी यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी […]

नागपुर :- गणपति सेना उत्सव मंडल, मोतीबाग रेलवे कॉलोनी नागपुर इस वर्ष अपना 50 वा स्थापना दिवस मना रहा है। इस वर्ष मंडल द्वारा भारत की वैज्ञानिक प्रगति को दर्शाने के उद्देश से चंद्रयान 3 की प्रतिकृति साकार की जाएगी। इसमें गणेशजी की 12 फीट ऊंची प्रतिमा स्थापित की जाएगी। साथ ही पंडाल में डिजिटल लाइट के माध्यम से चंद्रयान […]

नागपूर :- अस्पृश्यता, बालविवाह, हुंडा प्रथांना विरोध करणारे मराठी पत्रकार, ज्येष्ठ समाज सुधारक, कुशल वक्ते केशव सिताराम ठाकरे उपाख्य प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंती निमित्त नागपूर महानगरपालिकेतर्फे विनम्र अभिवादन करण्यात आले. मनपा अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांच्या हस्ते रविवारी (ता.17) रोजी राजे रघुजी भोसले नगर भवन (टाऊन हॉल) येथे प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी […]

– आज ओझेन डे आपण साजरा करत आहोत. पृथ्वीभोवती अस्तित्वात असलेले ओझोनचे आवरण बहुउपयोगी मानले गेले आहे. सूर्याची अल्ट्रा व्हायोलेट किरणे शोषून घेत त्यापासून, विशेषतः धोकादायक अशा युव्हीबी किरणांपासून धरतीचे, त्यावरील जीव-जंतूंचे आणि अर्थातच मानवाचे रक्षण करणे हा त्यामागील प्रमुख हेतू, युव्हीबी प्रकारची किरणे कर्करोगाला आमंत्रण देणारी असतात. समुद्रातील जीव. जमिनीवरील झाडांसाठीही ती घातकच असतात. ओझोनचे हे आवरण नसते तर […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com