– १० झोनसाठी १४ रथ देणार सेवा : निर्माल्यापासून होणार खत निर्मिती नागपूर :- पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी नागपूर महानगरपालिकेची संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली असून सोमवारी (ता.१८) मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी मनपाच्या निर्माल्य रथांचे लोकार्पण केले. यावेळी अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल, नवनियुक्त अतिरिक्त आयुक्त सुनील लहाने, अधीक्षक अभियंता लीना उपाध्ये, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त […]

– विश्व बांस दिवस पर ‘प्रौद्योगिकी के माध्यम से बांस की खोज’ में गणमान्य व्यक्तियों के दृष्टिकोण नागपुर :- विदर्भ में प्रचुर वन हैं। हालाँकि, शहरी कंक्रीट का फैलाव बढ़ रहा है। पर्यावरण की सुरक्षा और हमारे जंगलों को संरक्षित करने के लिए बांस को उसका उचित स्थान दिया जाना चाहिए। जबकि बांस की सामग्री तैयार की जा रही है, […]

– ऑनलाईन गेमिंगमुळे झाला कर्जबाजारी – सायबर गुन्हेगाराने लढविली शक्कल नागपूर :-एका सायबर गुन्हेगाराने कन्फर्म रेल्वे तिकीट उपलब्ध करून देतो, अशी बतावणी केली. प्रवाशांना जाळ्यात ओढले. आयआरसीटीसीच्या अधिकृत अ‍ॅपवरून 13 लोकांच्या रेल्वे तिकिटा काढल्या आणि त्यांची तिकिटे परस्पर रद्द करून दोघांना गंडा दिला. हा खळबळजनक प्रकार नागपूर रेल्वे स्थानकावर उघडकीस आला. या प्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपीला हुडकून काढले. […]

– सुधरने का नाम नहीं ले रहे स्कूल-काॅलेज बस चालक मालक,आरटीओ के आशीर्वाद से चल रही शहर में खटारा बसें  नागपुर :- कुछ दिन पहले ही हिंगणा स्थित वायसीसीई काॅलेज के बच्चों को लाने ले जाने वाली खटारा मिनी स्कूल बसों से काॅलेज के बड़े विद्यार्थीयों जबरन ढोने की खबर शहर के समाचार पत्रों में प्रकाशित होते ही बस मालिक […]

– झोनस्तरावर आमदार, लोकप्रतिनिधी व मनपा मुख्यालयात आयुक्तांनी दाखविली हिरवी झेंडी नागपूर :- केंद्र आणि राज्य शासनाचा निर्देशानुसार ‘मेरी माटी, मेरा देश’ अर्थात ‘माझी माती, माझा देश’ अभियानांतर्गत नागपूर शहरातील अमृत कलश यात्रेला सोमवार (ता.१८)पासून सुरूवात झाली. नागपूर महानगरपालिकेच्या दहाही झोनस्तरावरुन ही यात्रा काढण्यात आली असून विविध झोनमध्ये स्थानिक आमदार, लोकप्रतिनिधी व मनपा मुख्यालयातून आयुक्तांनी रॅलीला हिरवी झेंडी दाखवली. गांधीबाग […]

– सेवा महिन्यांतर्गत प्रलंबित प्रकरणांचा निपटारा व्हावा नागपूर :-  भारत देशाच्या अमृत महोत्सवानिमित्त राबविण्यात येत असलेल्या ‘मेरी माटी मेरा देश’ उपक्रमांतर्गत नागपूर विभागातील ७ हजार ७८ गावांमध्ये येत्या ३० सप्टेंबरपर्यंत ‘अमृत कलश’ तयार करण्यासाठी जास्तीत जास्त जनसहभाग वाढविण्याच्या सूचना विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी विभागातील जिल्हाधिकाऱ्यांना आणि जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना आज दिल्या. विभागात सेवा महिन्यांतर्गत विविध सेवांसदर्भात प्रलंबित […]

नागपूर :- राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शताब्दी वर्षपूर्ती निमित्त संघमित्रा सेवा प्रतिष्ठान द्वारे “नेत्री सम्मेलन आगामी काळात आयोजित केले आहे. नागपुरातील विविध क्षेत्रात नेतृत्व करणाऱ्या महिलांमध्ये समन्वय साधण्याच्या उद्देशाने हे सम्मेलन होणार आहे. अश्याच एका कर्तृत्ववान नेत्रीला भेटण्याचा आणि त्यांचा सन्मान करण्याचा योग या नेत्री सम्मेलनाच्या आयोजक चमूला मिळाला. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) इथे शास्त्र म्हणून कार्यरत आणि नागपूरची स्नुषा […]

– नागपुरातील गायक विशाल जोगदेव यांची सोशल मीडियावर धुमाकुल नागपूर :- शहरातील सुप्रसिद्ध गायक विशाल जोगदेव यांना यूट्यूब कडून आलेला सिल्वर प्ले बटन अवार्ड केंद्रियमंत्री नितीन गडकरी, आमदार मोहन मते तसेच बंटी कुकडे यांच्या शुभहस्ते १६ सप्टेंबर रोजी प्रदान करण्यात आला. नागपुरकरांसाठी ही अभिमानाची बाब आहे की, ” विशाल जोगदेव ” हे नागपुरातील पहील असं भक्तिगीताचं युटयूब चैनल आहे की, […]

– विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचा विरोध नागपूर :- राज्यातील प्रशासनावरील खर्च आटोक्यात ठेवून विकासकामांसाठी पुरेसा निधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने विविध विभागातील कामे ही बाह्ययंत्रणेमार्फत करून घेण्यात येणार आहे. यात शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची पदेही कंत्राटी तत्वावर भरण्याचा समावेश आहे. या शासन निर्णयाला विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सरकार्यवाह तथा शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. […]

– जम्मू कश्मीर पर छाई सभी विपदाओं को दूर करने के लिए मुख्यमंत्री ने की प्रार्थना श्रीनगर :-  कश्मीर के दो दिनों के दौरे पर यहां पहुंचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने कल श्रीनगर स्थित लाल चौक में गणेश उत्सव मंडल का दौरा किया. यहां के स्थानीय मराठी सोनार समाज की ओर से विगत 24 वर्षों से सार्वजनिक गणेश उत्सव मनाया […]

– महाराष्ट्र -कश्मीर मित्रता का नया अध्याय शुरू – श्रीनगर में ‘हम सब एक हैं’ विशेष कार्यक्रम का आयोजन श्रीनगर :- “महाराष्ट्र तथा कश्मीर के बीच मित्रता का नया अध्याय शुरू हो चुका है. कश्मीर के युवाओं के लिए काम कर रही सरहद नामक संस्था का काम सराहनीय है. युवाओं की प्रगति के लिए आवश्यक सभी सहायता महाराष्ट्र सरकार की […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  – कामठी तालुक्यात गणेशोत्सवाची धूम कामठी :- उद्या 19 सप्टेंबर पासून गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे त्यामुळे कुटुंबियांसह गणेशोत्सव साजरा करण्याचे नियोजित करण्यात आले आहे यासाठी आवडती गणेशमूर्ती खरेदी करण्यासाठी अनेकांनी बाजारात गर्दी केल्याचे पाहायला मिळत आहे. उद्या 19 सप्टेंबर पासून साजरा होणाऱ्या गणेशोत्सवाची कामठी तालुक्यात जोरदार तयारी केल्या जात असताना गणेशोत्सवासाठी सार्वजनिक गणेश मंडळातर्फे भव्य मंडपाची […]

आजही तेच जे पूर्वापार चालत आलेले आहे म्हणजे मुले रावणासारखी निपजली किंवा घडविल्या वाढविल्या गेली तर अशा कुटुंबांचा अंत नाश नक्की आहे निश्चित आहे आणि मुले उत्तम संस्कारातून घडली वाढली मोठी झाली तर पुढल्या पिढ्या आपोआप पूर्वजांच्या पुण्याईने आणि जपलेल्या उत्तम संस्कारातून वाढत जातात मोठ्या होतात समाधान मिळते. सतत पैसे राजकीय डावपेच विविध व्यसने जनतेची कायम फसवाफसवी आणि व्यक्तिगत स्वार्थ […]

नागपूर :- दक्षिण भारतातील तामिळनाडू मध्ये दलित शोषितांसाठी आत्मसन्मानाची चळवळ चालविणाऱ्या पेरियार ई व्ही रामास्वामी नायकर यांची 144 वी जयंती कही हम भूल न जाये या राष्ट्रीय अभियानांतर्गत बसपा तर्फे नागपूर शहर बसपा कार्यालयात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दक्षिण नागपूर विधानसभेचे अध्यक्ष जितेंद्र पाटील होते. याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश बसपाचे मा मीडिया प्रभारी उत्तम शेवडे, नागपूर जिल्हा सचिव अभिलेश वाहाने, […]

– प्रदेश भाजपा अध्यक्ष एवं विधायक चंद्रशेखर बावनकुले का अहम योगदान,कांग्रेस नेता उदयसिंह उर्फ गज्जू यादव का प्रयास सफल नागपुर :- उपजिला अस्पताल, रामटेक में किडनी मरीजों के लिए डायलिसिस यूनिट खुलेगी। स्वास्थ्य विभाग ने इसकी मंजूरी दे दी है। इसका रामटेक, पारशीवनी तथा मौदा तहसील के लोगों को लाभ होगा। कांग्रेस नेता एवं पंचायत समिति, रामटेक के पूर्व उपसभापति […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा परंपरागत चालत आलेला भाद्रपद शुक्ल पक्ष तृतीया म्हणजेच ‘हरितालिका पूजन’ कार्यक्रम कामठी तालुक्यात उत्साहात साजरा करण्यात आला. तर अखंड सौभाग्याचे वरदान मिळावे यासाठी मोठ्या संख्येतील सुवासिनींनी कामठी छावणी परिषद हद्दीतील श्री तीर्थक्षेत्र महादेव घाट कन्हान नदीत हरितालिकेची पूजा करीत गौरीविसर्जन केले .तसेच ग्रामीण भागात सोयीच्या ठिकाणी गौरीविसर्जन करण्यात आले. या हरितालिका गौरी […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- नुकतेच सार्वजनिक भीम स्मूर्ती मंडळ कामठी कार्यालयात संपन्न झालेल्या भारतीय संविधान दिन गौरव समिती कामठी च्या विशेष सभेत भारतीय संविधान दिन गौरव समिती कामठी च्या अध्यक्षपदी आंबेडकरी चळवळीचे नेते विजय पाटील निवड करण्यात आली,उपाध्यक्ष पदी मनोहर गणवीर तसेच महासचिव पदी विद्या भीमटे,सचिव कोमल लेंढारे, कोषाध्यक्ष दिपंकर गणवीर यांची नियुक्ती करण्यात आली तसेच इतरांना कार्यकारिणीत […]

– विश्वकर्मा जयंतीनिमित्त कार्यक्रम नागपूर :- भगवान विश्वकर्मा यांनी विश्वाची निर्मिती केली तेव्हा स्मार्ट सिटी, स्मार्ट व्हिलेज अशा संकल्पना नसतीलही; मात्र आदर्श जीवनाची संकल्पना त्यांनी मांडली. आपण तशा जीवनाचा संकल्प आजच्या दिवशी करुया, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांनी आज (रविवार) केले. विश्वकर्मा युवक समाज, विश्वकर्मा देवस्थान पंच कमेटी आणि विश्वकर्मा महिला संघटन यांच्या […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- नागपूर जिल्ह्याचे उपनगर मानले जाणारे कामठी शहर विकासात्मक दृष्टिकोनातून अजूनही मागासलेले आहे. तेव्हा कामठी शहरातील सर्वसामान्य नागरिकांच्या मागण्या पूर्ण करण्याकडे प्रशासनाचे लक्ष वेधुन घेण्यासाठी मागील 11 सप्टेंबर पासून जयस्तंभ चौक येथे कामठी नगर विकास कृती समितीच्या वतीने बेमुद्दत साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आले आहे. या साखळी उपोषणाचा सातवा दिवस असूनही प्रशासन कुंभकर्णी झोपेतून जागे […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com