नागपूर :- पोलीस ठाणे जरीपटका हद्दीत प्लॉट नं. ३२, मिसाळ ले-आउट, जरीपटका, नागपूर येथे राहणारे फिर्यादी नामे विशाल पंजाबराव ठवडे, वय ४० वर्षे, हे त्यांचे राहते घराला कुलूप लावुन परिवारासह कार्यकमा करीता गेले असता, कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीचे घराचे दाराचे कडी कोंडा तोडुन, घरात प्रवेश करून, बेडरूम मधील आलमारीतील रोख १३,५००/- रू. सोन्याचे दागिने असा एकुण किंमती अंदाजे ५६,०००/- रू. […]

नागपूर :-शहरात मोबाईल गहाळ तसेच चोरी होण्याचे प्रमाण वाढल्याने पोलीस उप आयुक्त परि क. ५. यांनी त्यांचे परिमंडळा अंतर्गत येणारे पोलीस ठाणे मध्ये मोबाईल शोध पथके तयार करून सायबर पथक व तांत्रीक तपास करून मोबाईल शोधण्यासाठी आदेशीत केले होते. त्या अनुषंगाने पोलीस ठाणे कळमणा येथे ४५, पारडी ०८, नविन कामठी ०५, जुनी कामठी ०३, यशोधरानगर १०, कपिलनगर १७, जरीपटका ०९ […]

यवतमाळ :- येथील विश्राम भवन मध्ये दि. ०६ ऑक्टोंबर रोजी महाराष्ट्र कलाल-कलार समाज संघटनेची संवाद बैठक घेण्यात आली. कलाल-कलार समाजाचे सर्व शाखेय तथा महाराष्ट्रामधील सर्व प्रांतिय कलाल- कलार हे राष्ट्रीय स्तरावर काम करणारे संघटन आहे. या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सागर समुद्रवार यांनी सहत्रबाहू अर्जुन आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याकरीता शासन दरबारी पाठपुरावा करण्याबाबत तसेच समाजाच्या विविध मागण्या व समस्यांबाबत मार्गदर्शन […]

– नागपूर बोर्डात समस्या निवारण सभा नागपूर :- नागपूर विभागीय बोर्ड कार्यालयात मंडळ मान्यतेची अनेक प्रकरणे प्रलंबित असल्याचे बैठकीत आमदार सुधाकर अडबाले यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे मंडळ मान्यता आस्थापनेची चौकशी कमिटी नेमून तपासणी करा व प्रलंबित मंडळ मान्यता ८ दिवसात निकाली काढा, अश्या सूचना आमदार सुधाकर अडबाले यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. ‘समस्‍या तुमच्या, पुढाकार आमचा’ या वि.मा.शि. संघाच्या उपक्रमाअंतर्गत दिनांक ८ […]

नागपूर :- यूनियन बैंक ऑफ़ इंडिया ने हिंदी पखवाड़ा समापन समारोह एवं पुरस्कार वितरण समारोह का आयोजन दिनांक 6 अक्टूबर 2024 को परवाना भवन, किंग्सवे परिसर, नागपुर में किया। इस अवसर पर क्षेत्रीय कार्यालय नागपुर के क्षेत्र प्रमुख एम वी एन रवि शंकर, उप क्षेत्र प्रमुख राजेश यादव एवं एस शिवकुमारन, नराकास (बैंक) सदस्य सचिव राजीव कुमार सहित स्थानीय शाखों […]

नागपूर :- नागपूर शहर बस सेवा मोठ्या प्रमाणात ठप्प झाली आहे, आणि तेही सलग सात दिवसांपासून, ज्यामुळे दररोज 1.12 लाखांहून अधिक नागरिक, ज्यामध्ये विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आहेत, यांना परीक्षांच्या काळात आणि नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर त्रास सहन करावा लागत आहे. हे सर्व भाजपच्या जनविरोधी विचारसरणी आणि निर्णयांमुळे घडत आहे,” असा आरोप पश्चिम नागपूरचे आमदार आणि नागपूर शहर (जिल्हा) काँग्रेस समितीचे अध्यक्ष […]

गडचिरोली :- राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत नागरी प्राथमिक आरोग्यवर्धिनी केंद्र गोकुलनगर व रामनगर गडचिरोली येथे विशेष तज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून विशिष्ट सेवा पुरविण्याकरिता आज जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ प्रताप शिंदे यांच्या हस्ते सुरवात करण्यात आले. सदर सेवांचा उद्देश म्हणजे स्त्री रोग उपचार, बालरोग उपचार, नेत्ररोग उपचार, कान-नाक-घसा रोग उपचार, मानसिक रोग उपचार, त्वचा रोग उपचार इत्यादी रुग्णांना तज्ञ डॉक्टरांकडून विशिष्ट प्रकरच्या […]

– वैद्यकीय महाविद्यालये नागरिकांसाठी सेवा केंद्र ठरतील- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी गडचिरोली :- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे गडचिरोलीसह राज्यातील एकूण 10 वैद्यकीय महाविद्यालयांचे उद्घाटन ऑनलाइन पद्धतीने करण्यात आले. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखली आयोजित या कार्यक्रमालाय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अन्य केंद्रीय मंत्री यांची दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील […]

यवतमाळ :- क्रीडा व युवक सेवा संचालनालय, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषदेच्या संयुक्त विद्यमाने यवतमाळ येथे 17 वर्षाआतील मुले व मुली राज्यस्तरीय शालेय बास्केटबॉल क्रीडा स्पर्धेचे आयोजन जिल्हा क्रीडा संकुल येथे दि.16 ते 18 ऑक्टोबर या कालावधीत करण्यात आले आहे. या स्पर्धेत राज्यातून अमरावती, नागपूर, पुणे, कोल्हापुर, नाशिक, मुंबई, लातुर व छत्रपती संभाजीनगर या आठ विभागातील विजयी […]

नवी दिल्ली :- राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाने (एनसीबीसी) आज केंद्र सरकारकडे (i) लोध, लोधा, लोधी (Lodh, Lodha, Lodhi) या ओबीसी जाती / समुदायांचा समावेश करण्याबाबत शिफारस केली आहे; तसेच (ii) बडगुजर (Badgujar), (iii) सूर्यवंशी गुजर (Suryavanshi Gujar), (iv) लेवे गुजर, रेवे गुजर, रेवा गुजर (Leve Gujar, Reve Gujar, Reva Gujar); (v) डांगरी (Dangari); (vi) भोयर, पवार (Bhoyar, Pawar); (vii) कपेवार, मुन्नार […]

नागपूर :- पश्चिम नागपूरचे आमदार आणि नागपूर शहर (जिल्हा) काँग्रेस समितीचे अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या माध्यमातून ₹275.5 कोटी नागरिकांच्या पैशाची बचत करण्यात आली आहे. त्यांनी निविदा घोटाळा उघड केला आणि नवीन निविदा काढण्यासाठी पुढाकार घेतला. त्यांनी महाराष्ट्र विधानसभेत अनेक मुद्दे उपस्थित केले, त्यापैकी एक मुद्दा 250 स्टँडर्ड आकाराच्या इलेक्ट्रिक बसेसच्या खरेदी आणि संचालनासाठीच्या निविदेबाबत होता. त्यांनी या मुद्द्यावर तक्रारही नोंदवली […]

– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडला शोकप्रस्ताव – रतन टाटा यांना भारतरत्न देण्याची केंद्राला विनंती करणारा प्रस्ताव मुंबई :- ज्येष्ठ उद्योगपती पद्मविभूषण रतन टाटा यांना आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबतचा शोकप्रस्ताव बैठकीत मांडला. यावेळी रतन टाटा यांचे कार्यकर्तृत्व लक्षात घेऊन त्यांना भारतरत्न देण्याची केंद्राला विनंती करणारा प्रस्तावही संमत करण्यात आला. या शोकप्रस्तावात […]

– गणेशोत्सव सजावट/ देखावे व सौंदर्यीकरण स्पर्धा – फेसबुक लकी ड्रॉ द्वारे विजेत्यांची घोषणा चंद्रपूर :- गणेशोत्सवादरम्यान चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या सार्वजनिक गणेश मंडळ व सौंदर्यीकरण लीग स्पर्धेत त्रयस्थ परीक्षकांद्वारे करण्यात आलेल्या परीक्षणात आकाशवाणी येथील अथर्व गणेश मंडळास १ लाखांचे बक्षीस प्राप्त झाले आहे. मंगळवार ८ ऑक्टोबर रोजी फेसबुक लाईव्हद्वारे सदर स्पर्धेचा निकाल घोषित करण्यात आला. स्पर्धेत दत्त नगर […]

Mumbai :- Maharashtra Governor C.P. Radhakrishnan has expressed deep grief over the demise of the Chairman Emeritus of the Tata Group Ratan Tata. In a condolence message, the Governor said: ” Ratan Tata was one of the the brightest jewels of the global Tata empire founded by the late Jamshedji Tata 150 years ago. Adopting modern management practices, Ratan Tata […]

मुंबई :- ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनाने अवघ्या देशाला मानवतेच्या श्रीमंतीची अनुभूती देणारे एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व आपल्यातून निघून गेले आहे, त्यांच्या निधनाने मानवतेचा, दातृत्त्वाचा, विश्वासार्हतेचा मानबिंदू हरपला आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोक संदेशात म्हटले आहे. रतन टाटा एक यशस्वी उद्योजक तर होतेच. पण, त्याहीपलिकडे ते देशाला ठावूक होते. कायम समाजाचा विचार, माणुसकी आणि विनम्रतेचे ते मूर्तिमंत […]

– नवीन 10 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमुळे महाराष्ट्राची आरोग्य सेवा अधिक बळकट – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी –  नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आधुनिकीकरणाच्या कामाचे भूमीपूजन –  शिर्डी विमानतळ येथे नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीची पायाभरणी मुंबई :- महाराष्ट्रात दहा नवीन वैद्यकीय महाविद्यालयांच्या माध्यमातून राज्याची आरोग्यसेवा अधिक बळकट होणार आहे. यामुळे राज्यातील एकूण वैद्यकीय जागांची संख्या 6000 होणार आहे. विकासाचा प्रत्येक […]

Ø उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते नरसी मोनजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज कॅम्पसचे भूमिपूजन Ø नागपुरातील विद्यार्थ्यांसाठी 25 टक्के जागा राखीव आणि शैक्षणिक शुल्कामध्ये 20 टक्के सूट नागपूर :- शहरातील आयकॉनिक संस्थांच्या यादीत नरसी मोनजी शैक्षणिक संस्थेमुळे भर पडणार असून केजी टू पीजी पर्यंतचे गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे दालन उभारले जाणार आहे. नागपूर आणि विदर्भातील विद्यार्थ्यांना याचा मोठा फायदा होणार असल्याचे, प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री […]

– नागपूरसह दक्षिण-पश्चिम मतदार संघाच्या विकासाला चालना – आयकॉनिक संस्था,मेडिकल हब,मेट्रो सिटी म्हणून नवी ओळख नागपूर :- देवेंद्र फडणवीस हे कर्तबगार व धडाडीचे लोकप्रतीनिधी आहेत. त्यांनी राज्याच्या विकासासाठी तसेच नागपुरच्या सर्वांगिण विकासासाठी बहुमोल योगदान दिले आहे. महत्वाचे प्रकल्प वेळेत पूर्ण व्हावेत तसेच जनतेला जागतिक दर्जाच्या उत्तम सेवा मिळाव्यात यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील असतात असे प्रतिपादन केंद्रीय परिवहन व महामार्ग मंत्री […]

भारत के उद्यमी जगत में रतन टाटा का नाम किसी परिचय का मोहताज नहीं है। आज वे अपने बीच नही है। लेकिन इस देश को मजबूती देने में उनका बहुत बड़ा योगदान है। उनकी दूरदर्शिता, नेतृत्व, और सामाजिक उत्तरदायित्व के प्रति निष्ठा ने उन्हें न केवल भारत में, बल्कि वैश्विक स्तर पर भी एक प्रतिष्ठित स्थान दिलाया है। ऐसे में […]

मुंबई :- मालदीवचे राष्ट्राध्यक्ष एच.ई.डी.मोहम्मद मुईज्जू यांचे शिष्टमंडळासमवेत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून भारतीय वायू सेनेच्या विमानाने सकाळी प्रयाण झाले. मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी पुष्पगुच्छ देवून यावेळी निरोप दिला. मालदीवमधील भारतीय उच्चायुक्त मुनु महावर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, अतिरिक्त पोलिस महासंचालक चिरंजीव प्रसाद, सामान्य प्रशासन विभागाच्या प्रधान सचिव अंशू सिन्हा, मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर, प्रादेशिक […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com