मुंबई :-  राज्यातील ऑक्टोबर ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित सुमारे 7 हजार 649 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या 13 ऑक्टोबर 2022 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. त्यावर 18 ऑक्टोबर 2022 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील, असे राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. विधानसभा मतदारसंघाच्या 31 मे 2022 रोजी अस्तित्वात आलेल्या मतदार […]

मुंबई :- माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात राष्ट्रीय पुरस्कार विजेते शिक्षक शशिकांत कुलथे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या ॲपवर शुक्रवार दि. 7 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 यावेळेत प्रसारित होईल. शिक्षण क्षेत्रातील मानाचे असलेले राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार नुकतेच जाहीर करण्यात आले आहेत. पुरस्कारार्थीमध्ये […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- दसऱ्याच्या पर्वावर प्रतिवर्षानुसार रावण दहन उत्सव समितीच्या वतीने रुईगंज क्रीडांगणावर आयोजित रावण दहन कार्यक्रमाला भर वादळी पावसातही नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला . रावण दहन उत्सव समितीच्या वतीने रुई गंज क्रीडांगणावर भव्य रावणाची प्रतिमा तयार करण्यात आली होती वादळी पावसाला सुरुवात झाल्याने रावणालाही रेनकोटचा आसरा देण्यात आला होता. रावनंदहन उत्सव समितीच्या वतीने सजविलेला रथावर […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  ट्रक्टर चालक विधी संघर्ष बालक असुन ७ लाख ३ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. कन्हान :- पारशिवनी तालुक्यातील खंडाळा शिवारातिल गावातील रस्त्यावर अवैधरित्या वाळु वाहतुक करणारा ट्रॅक्टर ट्राली पोलीस निरिक्षक विलास काळे सह सहकर्मी ने रात्री विभागीय गस्त (पैट्रोलिग) करित असताना पहाटेच्या सुमारास पकडुन ट्रक्टर चालक विधी संघर्ष बालक असुन सात लाख तीन हजार रूपयाचा मुद्देमाल […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  महिन्याचा आत दुसरी हत्येची घटना, कन्हान पोलीसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्न चिन्ह.  कन्हान :- नागपुर जबलपुर राष्ट्रीय चारपदरी महामार्गा वरील डुमरी खुर्द येथील पेट्रोल पंपच्या बाजुला असलेल्या यश ढाबा च्या कर्मचा-याने आपसी भांडणात एका युवकाची धारदार शस्राने हत्या केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली असुन एका महिन्याच्या आत दुसरी हत्येची घटना घडल्याने कन्हान पोलीस निरीक्षक विलास काळे व पोलीस […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कन्हान :- ६६ वा धम्म चक्र परिवर्तन दिवस महोत्सवा निमित्य वाघोली गावात पहिल्या दिवसी प्रबोधनाचा कार्यक्रम व दुस-या दिवसी नागपुर जबलपुर राष्ट्रीय महामार्ग वर भव्य भोजनदान करून भारतीय बौद्ध महासभाव्दारे दोन दिवसीय धम्म महोत्सव साजरा करण्यात आला. भारतीय बौद्ध महासभाव्दारे मंगळवार (दि.४) ऑक्टोंबर ला ६६ वा धम्म चक्र परिवर्तन दिवसाच्या पुर्व संध्येला वाघोली गावात पहिल्या दिवसी […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी पोलिसांकडून कार्यकर्त्यांची धरपकड कामठी :- आज 6 ऑक्टोबर ला नागपूरमधील संघ मुख्यालयावर भारत मुक्ती मोर्चातर्फे मोर्चा काढण्यात येणार असल्याचे नियोजित होते त्यानुसार या मोर्च्यांत सहभागी होण्यासाठी कामठी शहरातील भारत मुक्ती मोर्च्यांचे जवळपास 5 हजार कार्यकर्ते सहभागी होणार होते. त्यानुसार भारत मुक्ती मोर्चाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने कामठीमार्गे नागपूर कडे रवाना होत होते मात्र या मोर्च्यांला परवानगी […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा 66 वा दिन तसेच नवरात्र व दशहरा निमित्त सदभावना ग्रुप कामठी च्या वतीने कामठी बस स्टँड चौकात भव्य भोजनदानाच्या आयोजित कार्यक्रमात नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून हजारोच्या संख्येतील अनुयायांनी या भव्य भोजनदानाचा आस्वाद घेतला. या भोजनदान कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सदभावना ग्रुप कामठी चे प्रमोद खोब्रागडे, राकेश कनोजिया, सुनिल बडोले, हरीश […]

 संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- कामठीकन्हान मार्गावरील आडा पूल साईबाबा मोळ मंदिरात श्री साईबाबाच्या शोभायात्रेनी साई महोत्सवाला थाटात सुरुवात करण्यात आली महाराष्ट्र शासन’ क’ श्रेणी तीर्थक्षेत्र श्री साईबाबा मंदिर आडा पूल कामठी कन्हान मार्ग येथे प्रति वर्षानुसार यावर्षी 5 ऑक्टोबर ते 10 आक्टोंबर 2022 पर्यंत श्री साईबाबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. श्री साईबाबा महोत्सवाची सुरुवात कन्हान येथून काढण्यात […]

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त उपक्रम नागपूर :- विजयादशमीच्या पूर्वसंध्येला एक आगळावेगळा आदिशक्ती सन्मान सोहळा आदिवासी विकास विभागामार्फत आयोजित केला होता. वनामती येथे झालेल्या या सोहळ्यात विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आदिवासी समाजातील महिलांचा गौरव करण्यात आला. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमाची संपूर्ण जबाबदारी आदिवासी विकास विभागाच्या अधिकारी-कर्मचारी महिलांनीच सांभाळली आणि हा सोहळा यशस्वी केला, हेही या […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीतील कुंभारे कॉलोनी रहिवासी सराईत गुन्हेगार विजय उर्फ टायसन डोंगरे वय 44 वर्षे ला डीसीपी सारंग आव्हाड यांनी एक महिन्यांपूर्वी 2 सप्टेंबर ला तीन महिन्यासाठी कामठीतुन हद्दपार केले होते मात्र सदर हद्दपार आरोपी हा सदर आदेशाचे उल्लंघन करून चंद्रमनी नगर परिसरातील रेल्वे लाईन जवळ फिरकत असल्याने सदर आरोपीस ताब्यात […]

चंद्रपूर :- शहरात नवरात्रोत्सवानंतर होणाऱ्या देवी विसर्जन सोहळ्यास चंद्रपूर महानगरपालिका सज्ज असुन विसर्जन सुरळीत पार पडावे यादृष्टीने मनपाची शहर नियंत्रण समिती कार्यरत आहे. आयुक्त विपीन पालीवाल यांच्या मार्गदर्शनात अधिकारी कर्मचारी असुन विसर्जन सुरळीत पार पडावे यादृष्टीने ७ कृत्रीम कुंडांची उभारणी करण्यात आली आहे. ईरई नदीवर विसर्जनाची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. मिरवणुकी दरम्यान अनुचित घटना घडु नये याकरीता विसर्जन मार्गांवर […]

• धम्मचक्र प्रवर्तन वर्धापन दिनाला भरपावसात लाखो अनुयायांचे अभिवादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रामदास आठवले यांची उपस्थिती नागपूर :-  गेल्या दोन अडीच वर्षापासून रखडलेल्या 190 कोटींच्या दीक्षाभूमी विकासाच्या सुधारित आराखड्याला पुढील 15 दिवसात मान्यता देण्यात येईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केली. 66 व्या धम्मचक्र प्रवर्तन वर्धापन दिन सोहळ्यात लक्षावधी अनुयायांसमोर ते बोलत होते. ऐतिहासिक दीक्षाभूमीवर […]

मुंबई :- मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा नागरिकांच्या समस्या आणि तक्रारी-सूचना जाणून घेण्यासाठी ६ ऑक्टोबर ते ४ नोव्हेबर पर्यंत ‘पालकमंत्री आपल्या भेटीला’ हा उपक्रम राबवणार आहेत. या उपक्रमाची उद्या, गुरुवार दिनांक ६ ऑक्टोबर रोजी ‘एन वॉर्ड’ मधून सुरुवात होणार आहे. या उपक्रमात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा […]

मुंबई :- 66 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त मुंबई शहरचे पालकमंत्री तथा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दादर येथील डॅा. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभूमीला भेट देवून अभिवादन केले. यावेळी पुज्य भदंत डॉ.राहुल बोधी महाथेरो, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वयक समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे, व्यवस्थापक प्रदिप कांबळे आदी उपस्थित होते. माध्यमांशी बोलतांना दीपक केसरकर म्हणाले की, धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त राज्यभरातील […]

मुंबई :- मध्य आशियातील प्रमुख देश असलेल्या कझाकस्थानने भारतीयांकरिता व्हिसा मुक्त प्रवेश धोरण स्वीकारले असून भारतीय पर्यटकांना कझाकस्थानला १४ दिवसांपर्यंत व्हिजा शिवाय भेट देता येणार असल्याचे कझाकस्थान गणराज्याचे भारतातील राजदूत नूरलान झालगसबायेव्ह यांनी सांगितले. कझाकस्थान मुंबई येथे आपले स्वतंत्र वाणिज्य दूतावास सुरु करण्याबाबत देखील विचार करीत असल्याचे त्यांनी सांगितले. कझाकस्थानच्या राजदूतांनी मंगळवारी (दि. ४) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे […]

मुंबई :- माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात राष्ट्रीय पुरस्कार विजेते सुशिल शिंदे यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. या मुलाखतीचा दुसरा भाग राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या ॲपवर गुरुवार दि. 6 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 यावेळेत प्रसारित होईल. मुंबईच्या कांदिवली परिसरातील ठाकूर विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी  […]

मुंबई :- नागपूर येथील दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या कार्यकारी व शासक मंडळाची वार्षिक बैठक केंद्राचे पदसिद्ध अध्यक्ष तथा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली राजभवन मुंबई येथे संपन्न झाली. बैठकीला केंद्राचे संचालक डॉ. दीपक खिरवडकर, शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक विभागाचे सचिव सौरभ विजय, केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाचे अधिकारी तसेच मध्य प्रदेश, छत्तीसगड, आंध्र प्रदेश, तेलंगणा व कर्नाटक राज्यातील सांस्कृतिक केंद्राचे सदस्य […]

Mumbai :- The Annual Meeting of the Executive Board and Governing Body of the South Central Zonal Cultural Centre Nagpur (SCZCC) was held under the Chairmanship of Governor Bhagat Singh Koshyari at Raj Bhavan Mumbai. Director of SCZCC Dr. Deepak Khirwadkar, Secretary of Tourism and Culture Saurabh Vijay, officials of Ministry of Culture and Members and officials of the Centre […]

बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन पुन्हा बांधून देणार का याचे उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी धम्मचक्र प्रवर्तन दिवशी दीक्षाभूमी कार्यक्रमात द्यावे – आप नागपूर :- अंबाझरी उद्यान स्थित डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन हे नागपूर शहर वासियांकरिता सामाजिक चळवळीचे केंद्र होते. शैक्षणिक, सामाजिक व प्रबोधनात्मक दृष्टीने महत्त्वाची वास्तू होती. ही वास्तू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शैक्षणिक, सामाजिक सांस्कृतिक व धार्मिक कार्यांना उजळा मिळत […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com