मुंबई :- समाजातील वृद्ध , निराधार तसेच असाध्य आजारांनी ग्रस्त वयोवृद्ध लोकांचे दुःख दूर करणे अतिशय निकडीचे आहे. या क्षेत्रात आपल्या देशात खूप मोठे काम करण्याची गरज आहे. वृद्ध रुग्णांची सेवा हे दैवी कार्य असून जीवनाच्या संध्याकाळी आजारी रुग्णांचे आयुष्य सुसह्य करण्यासाठी दानशूर लोकांनी तसेच कार्पोरेट्सनी या क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थांना सढळ हस्ते मदत करावी, असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी […]
मुंबई :- महर्षी वाल्मिीकी यांच्या जयंतीनिमित्त सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव विठ्ठल भास्कर यांनी मंत्रालयात महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे सहायक कक्ष अधिकारी राजेंद्र बच्छाव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहायक कक्ष अधिकारी विजय शिंदे उपस्थित होते.
नवी दिल्ली :- रामायण महाकाव्याचे रचनाकार महर्षी वाल्मिकी यांची जयंती महाराष्ट्र सदनात साजरी करण्यात आली. कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार यांनी महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी निवासी अभियंता (स्थापत्य) जे.पी.गंगवार,सहायक निवासी आयुक्त (अ.का.) निलेश केदारे यांच्यासह महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्राच्या उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांनीही प्रतिमेस पुष्प […]
Mumbai :- Stating that there is an urgent need to provide palliative care to the large number terminally ill elderly people in our society, Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari called upon philanthropists and Corporates to extend a generous support to palliative care providers. The Governor was speaking at the commemoration of the World Hospice and Palliative Care Day, organised by […]
पुणे :- बदलत्या परिस्थितीस सक्षमपणे सामोरी जाणारी ‘आरोग्य व्यवस्था’ निर्मितीस प्राधान्य दिले जावे, असे आरोग्य सेवा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितले. तुकाराम मुंढे यांनी आरोग्य सेवेतील पुणे येथील विभाग प्रमुखांची आढावा बैठक घेतली, त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या. आरोग्यसेवा विषयीची माहिती अद्यावत ठेवून त्यांचा नियोजन व संस्थांच्या सेवांच्या विकासासाठी वापर करावा, आरोग्यासंबंधी ऋतूनुसार आरोग्य सेवांची तयारी ठेवावी. साथीच्या आजारांवर नियंत्रण […]
राष्ट्रवादी डॉक्टर सेलची राज्यस्तरीय बैठक पार : डॉ. सुनील जगताप यांची सेलच्या प्रदेशाध्यक्षपदी वर्णी मुंबई :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा लढा हा सरकार स्थापन करण्यासाठी नसून फुले- शाहू-आंबेडकर यांनी दिलेल्या लोकशाही व मानवतावादी मुल्यांची जपणूक करण्यासाठी आहे असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या डॉक्टर सेलची राज्यस्तरीय बैठक आज राष्ट्रवादी भवन मुंबई येथे […]
चंद्रकांत पाटील यांनी मोदी – शहांची तुलना आई-वडिलांशी करणे हे हिंदू संस्कृतीत बसत नाही, हे अत्यंत चुकीचे… मुंबई :- ज्या एसटी कर्मचाऱ्यांनी सिल्व्हर ओकवर हल्ला केला ‘त्या’ एसटी कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेतले गेले याचा अर्थ सिल्व्हर ओकवर जाण्यासाठी त्यांना कुणी फुस लावली होती हे लक्षात येते असा थेट हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केला. […]
नवरात्र कालावधीत मनपाद्वारे अभियानाची अंमलबजावणी नागपूर :- महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाद्वारे नवरात्रीच्या अनुषंगाने २६ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर या कालावधीमध्ये ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ हे विशेष अभियान राबविण्यात आले. १८ वर्षावरील महिलांच्या तपासणीबाबत महत्वपूर्ण अभियानाची नागपूर महानगरपालिकेद्वारे व्यापक प्रमाणात अंमलबजावणी करण्यात आली. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार शहरातील विविध भागात महिलांच्या आरोग्य […]
मुंबई :- जातीव्यवस्था, वर्णव्यवस्था आणि दलितांना समान हक्क व समान संधी जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत दलितांवरील अत्याचार थांबणार नाही त्यामुळे हे कृतीमध्ये आणण्यासाठी आरएसएस सरसंघचालक मोहन भागवत यांनी केंद्रसरकारला खडेबोल सुनावण्याची आवश्यकता आहे असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी लगावला आहे. मोहन भागवत यांनी जातीव्यवस्था आणि वर्णव्यवस्था ही नष्ट केली पाहिजे असे वक्तव्य केले होते त्या […]
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठी :- बहुजन समाज पार्टी, कामठी – मौदा विधानसभेतर्फे डी एस फोर, बामसेफ,व बहुजन समाज पार्टीचे संस्थापक मान्यवर कांशीराम यांच्या १६ व्या स्मृतिदिनानिमित्त बहुजन समाज पार्टी कामठी मौदा विधानसभा तर्फे सामूहिक अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी जयस्तंभ चौक स्थित भारतीय संविधानाचे शिल्पकार परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्यास माल्याअर्पण करून सामूहिक बुद्धवंदना घेऊन कांशीराम यांच्या स्मृतीदिनानिमित्त […]
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठी :- कामठी तालुक्यातील कापसी (बु) ,कापसी (खु), महालगाव ,आसोली ,गुंमथाळा ,भोवरी ,कडोली ,दिघोरी , नेरी,गादा, लिहीगाव ,सावळी परिसरातील बिना पर्वांना अवैध्य कोळसा डम्पिंग यार्ड धारकावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक विजय मगर जिल्हा परिषद सदस्य दिनेश ढोले यांच्या नेतृत्वात यांना निवेदन दिले जिल्हा परिषद सदस्य दिनेश ढोले यांच्या नेतृत्वात जिल्हा पोलीस अधीक्षक […]
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी ‘नारे तकबिर अल्ला हो अकबर’ च्या गजरात दुमदुमले कामठी शहर ईद ए मिलादुनब्बी निमित्त निघाली शांती यात्रा मिरवणूक कामठी :- दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा विश्व शांतीचे प्रणेते मुस्लिम धर्मगुरू प्रेषित मोहम्मद पैगंबर जयंती जशने ईद ए मिलादुननबी या उत्सवानिमित्त आज 9 आक्टोबर 2022 रोजी सकाळी 10 वाजता मौलाना मो अली जोहर मंच येथून मरकजी सिरतूननबी कमिटी च्या वतीने […]
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठी :- कामठी तालुक्यातील 1 ते 19 वर्षे वयोगटातील एकही बालक जंतनाशक औषधीपासून वंचित राहणार नाही यासाठी आरोग्य विभागासह इतर विभागाच्या सहाय्याने 10 ऑक्टोबर ला राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहीम यशस्वी करा असे आवाहन कामठी नगर परिषद चे मुख्याधिकारी संदीप बोरकर यांनी केले आहे. केंद्रशासन व महाराष्ट्र शासन यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार कामठीत 10 ऑक्टोबर 2022 रोजी राष्ट्रीय […]
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठी :- येत्या १५ ऑक्टोंबरला दुपारी दोन वाजता सभापती व उपसभापतींची निवडणूक होणार असून १० तारखेला नागपूरला याबाबत आरक्षण निश्चित केल्या जाणार आहे. आठ सदस्य असलेल्या कामठी पंचायत समितीमध्ये २०१७ च्या सार्वत्रिक निवडणुकी मध्ये चार काँग्रेस तर चार भाजपचे सदस्य निवडून आल्याने सभापती व उपसभापतींची निवडणूक चांगलीच रंगली होती सभापती पदावर ईश्वर चिठ्ठीने भाजपचे उमेश रडके […]
अमरदिप बडगे,प्रतिनिधी मुले चोरणारे समजून लोकांनी दिला चोप ; पोलिसांनी चार जणांना केली अटक चार पैकी दोघांवर विरुद्ध गुन्हे दाखल गोंदिया :- सध्या मुले चोरणारी टोळी फिरत असल्याने सगळी कळे मोठी दहशत पाहायला मिळत आहे. अश्यातच गोंदिया शहरात मुले चोरणारी टोळी असल्याची अफवा होताच सावराटोली येथील जगन्नाथ मंदिर परिसरात अनोळखी किंबहुना संशयित रित्या फिरणाऱ्या चार जणांना परिसरातील रहिवाशांना चांगलाच चोप […]
नागपुर :- कांग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले ने मांग की है कि दीवाली के लिए प्रदेश के आम लोगों के बैंक खातों में सीधे 3000 रुपये जमा कराए जाएं. इस सन्दर्भ में नाना पटोले ने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे को पत्र लिखकर यह मांग की है. उन्होंने कहा कि महंगाई के कारण आम आदमी के लिए किराने का सामान समेत जरूरी […]
मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत, जखमींवर शासकीय खर्चाने उपचार मुंबई :- नाशिक- नांदूरनाका येथे झालेल्या खाजगी बसच्या भीषण दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. मृत आणि त्यांच्या कुटुंबियांप्रति सहवेदना प्रकट करून या दुर्दैवी घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपयांची मदत देण्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे. अपघातातील जखमींवर शासकीय खर्चाने वैद्यकीय उपचार करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. […]
उद्धव ठाकरे यांनी देखील मेळाव्यातील खर्चाचा लेखाजोखा सादर करावा मुंबई :- कोट्यवधींचा पैसा ओतून विजयादशमीच्या मुहूर्तावर आयोजित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्याच्या निमित्ताने झालेल्या आर्थिक उलाढालीची चौकशी करा,अशी मागणी इंडिया अगेन्स्ट करप्शनचे (आयएसी) राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी शुक्रवारी केली. शिवसेनेच्या इतिहासात यंदा पहिल्यांदाच राज्यातील जनतेने दोन वेगवेगळे दसरा मेळावे अनुभवले. पक्षातील फुटीचे प्रकरण […]
मनपातर्फे देण्यात आले होते स्टुडन्ट ॲक्टिव्हिटी कार्ड विविध बक्षिसांद्वारे दिले जाणार प्रोत्साहन चंद्रपूर :- चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे डेंग्यु प्रतिबंध मोहीमेत जनजागृती करणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांचा सत्कार केला जाणार आहे. लकी ड्रॉ द्वारे सदर विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्याचा कार्यक्रम लवकरच मनपा सभागृहात घेतला जाणार आहे. आयुक्त विपीन पालीवाल यांच्या मार्गदर्शनात डेंग्यु व इतर कीटकजन्य आजाराचा प्रसार होऊ नये या दृष्टीने चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे मोठ्या प्रमाणात […]
मुंबई :- महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाच्यावतीने ‘वन्यजीव सप्ताह २०२२’ निमित्त आयोजित प्रदर्शनास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट देऊन पाहणी केली. वन्यजीव सप्ताह २०२२ निमित्त वन विभागामार्फत मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात राज्यातील वन्य जीवांच्या छायाचित्रांचे तसेच प्रतिकृती (मॉडेल्स)चे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाला भेट देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छायाचित्रे आणि त्यातील वन्यजीवांबाबत माहिती घेतली. यावेळी वन विभागाचे प्रधान सचिव […]