संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- नागरिकांची विविध विभागांची प्रलंबित कामे मंडळ स्तरावर मार्गी लावण्यासाठी तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती सर्व नागरिकांना देण्यासाठी व योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी तसेच ग्रामीण भागातील जनतेच्या विविध विभागाच्या प्रलंबित प्रश्नांना एकाच छताखाली जलद गतीने न्याय देण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांनी ‘प्रशासन आपल्या गावी’ हा उपक्रम मंडळ स्तरावर दर शुक्रवारी राबविण्याचे निर्देशित केल्याप्रमाणे या […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :-  24 सप्टेंबर 2022 रोजी सेठ केसरीमल पोरवाल महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने ‘राष्ट्रीय सेवा योजना वर्धापन दिवस ‘ प्रचंड विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. ह्या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि तुकडोजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून करण्यात आली. या कार्यक्रमाला जवळपास 200 च्या वर विद्यार्थी उपस्थित होते. याप्रसंगी मंचावर महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. रेणू तिवारी अध्यक्षस्थानी […]

चंद्रपूर :-  झिरो पेंडसी अभियानातंर्गत चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे प्रत्येक झोन क्षेत्रात विशेष शिबीर लावले जाणार आहे. २७ ते २९ सप्टेंबर दरम्यान हे शिबीर आयोजीत केले जाणार असुन नागरीकांना विविध योजनांच्या सेवा एकाच जागी मिळणार आहेत. २७ सप्टेंबर रोजी झोन १ चे शिबीर तुकूम येथील स्वामी समर्थ बगीचा, धांडे हॉस्पीटल जवळ येथे, झोन २चे शिबीर २८ सप्टेंबर रोजी आझाद गार्डन येथे तर […]

पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते ई-बस व बायोटॉयलेट सुविधेचे लोकार्पण मुंबई :- सातारा जिल्ह्यातील कास पठारावरील पर्यटन आता प्रदूषणमुक्त आणि पर्यावरणपूरक होणार असून यासाठी पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते तिथे सुरू करण्यात येत असलेल्या ४ – ई बसेसचे तसेच बायोटॉयलेट सुविधेचे लोकार्पण करण्यात आले. तेथील पर्यटनाला चालना देण्यासाठी वॉक वे तसेच दर्शन गॅलरी (व्हिव्हिंग गॅलरी) सुरू करणे, स्थानिकांना रोजगार वाढविण्यासाठी […]

उपमुख्यमंत्री ने किया चिंचभुवन शाखा का उद्घाटन नागपुर :- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने कहा कि भारतीय विद्या भवन संस्था दर्जेदार शिक्षण व गुणवत्तापूर्ण प्रवेश प्रक्रिया के साथ प्रशिक्षित शिक्षक वर्ग के द्वारा न केवल शिक्षा में बल्कि कला, खेल, सांस्कृतिक क्षेत्रों में उल्लेखनीय योगदान दिया। वे आज भगवानदास पुरोहित भवन विद्या मंदिर चिंचभुवन शाखा के उद्घाटन समारोह में बतौर मुख्य […]

नागपूर :-  स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने गुरुवारी (ता.22) 05 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 40 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात धरमपेठ आणि नेहरुनगर झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात 2 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 10,000/- रुपयांचा दंड वसूल करण्यात आला तसेच 131 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. उपद्रव […]

अमृत महोत्सवीय महाअभियान : लसीकरणासाठी पुढे येण्याचे आयुक्तांचे आवाहन नागपूर :-  स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या अनुषंगाने कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या बुस्टर डोससाठी राबविण्यात येत असलेल्या महाअभियानासाठी शेवटचे फक्त १० दिवस शिल्लक आहेत. कोरोनाच्या संभाव्य धोक्यापासून सुरक्षेच्या दृष्टीने संपूर्ण शहरात बुस्टर डोसच्या लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली असून प्रत्येक पात्र व्यक्तीने आपले लसीकरण पूर्ण करून घ्यावे, असे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक  राधाकृष्णन बी. […]

वर्धमान नगर में भागवत कथा नागपुर :- मानव जीवन भगवान का दिया हुआ सबसे अच्छा उपहार है। इसका उपयोग सद्कर्म करने में लगाना चाहिए। मानव जीवन का यही सार है। तुम सेवा से पाओगे पार। उक्त आशय के उद्गार वर्धमान नगर के राधा कृष्ण मंदिर हॉल में सदानंद महाराज ने कहे। आज कथा के मुख्य यजमान कैलाशचंद अग्रवाल थे आज […]

सार्वजनिक आरोग्य विभागाचे ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियान’ – प्रा. डॉ. तानाजी सावंत मुंबई :-  सार्वजनिक आरोग्य विभागाच्यावतीने महिलांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी नवरात्रोत्सव कालावधीत ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियान’ राबविण्यात येणार आहे. या अभियान कालावधीत राज्यातील अठरा वर्षावरील सुमारे तीन कोटी महिलांच्या आरोग्याच्या विविध तपासण्या करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, असे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी […]

नागपूर :- शिवशक्ती आखाडा च्‍यावतीने आयोजित “प्रवास एक योद्धाचा कौतुकाचा सोहळा” बुधवारी संपन्न झाला. यासोबतच मुलांना उन्हाळी शिबिर आणि आष्टीडू जिल्हास्तरीय स्पर्धा आणि हिवाळी मोहीमेचे प्रमाणपत्रे वितरण करण्यात आले. आणि विशेष मान्यवरांचा सुद्धा सत्कार करण्यात आला. नुकताच तलवारबाजी मध्ये विश्वविक्रम करणारे हितेश डफ यांच्या सुद्धा परिवारातर्फे सत्कार करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष मनोहर सपकाळ, अतुल गुरू, दत्तात्रेय सोनगावकर सोबतच उपस्थित […]

मुंबई :-  राज्य शासनाने 8 वर्षे मुदतीचे 2 हजार कोटी रुपयांचे रोखे अटी आणि शर्तींच्या अधीन राहून विक्रीस काढले आहेत. या मिळालेल्या रकमेचा विनियोग शासनाच्या विकास कार्यक्रमासंबंधीच्या खर्चास अर्थपुरवठा करण्यासाठी केला जाईल. रोख्यांची विक्री शासनाच्या विनिर्दिष्ट अधिसूचनेमध्ये नमूद केलेल्या अटी आणि शर्तींच्या तसेच राज्य शासनाच्या सुधारित सर्वसाधारण अधिसूचनेत नमूद केलेल्या व वेळोवेळी सुधारित केलेल्या शर्ती व अटींच्या अधीन राहील. भारतीय […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  ‘गावांची दृष्यमान स्वछता ‘या थिमचा अवलंब करून प्रत्येक गावकऱ्यांनी ‘स्वछता ही सेवा’ मोहीम राबवाबी – बीडीओ अंशुजा गराटे कामठी :- गावांची दृष्यमान स्वछता या थिमच्या माध्यमातून कामठी तालुक्यात ‘स्वछता ही सेवा’ मोहीम सुरू आहे. ही मोहीम गतिमान करून गावागावात स्वच्छतेचे उपक्रम राबवावेत असे आवाहन कामठी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी बीडीओ अंशुजा गराटे यांनी कामठी पंचायत समिती […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  प्रधानमंत्री आवास योजनेला येणार गती  कामठी :- भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि विधान परिषद सदस्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी नगर परिषद प्रशासक उपविभागीय अधिकारी श्याम मदनूरकर यांना दिलेल्या निर्देशानुसार पट्टे वाटप सर्वे चा अखेर शुभारंभ करण्यात आला नगर परिषद चे माजी विरोधी पक्ष नेते लालसिंग यादव यांच्या नेतृत्वात भाजपा कामठी शहरध्यक्ष माजी नगरसेवक संजय कनोजिया, संध्या रायबोले, प्रतिक पडोळे, […]

मनपा आयुक्तांनी केली नेहरूनगर झोनमध्ये आकस्मिक पाहणी नागपूर :-  मालमत्ता कर संकलनात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी नेहरूनगर झोनच्या पाच कर्मचाऱ्यांना तत्काळ निलंबित केले. बुधवारी (ता.२१) मनपा आयुक्तांनी नेहरूनगर झोनला आकस्मिक भेट देऊन पाहणी केली. यावेळी उपायुक्त (महसूल) मिलिंद मेश्राम व सहायक आयुक्त अशोक पाटील उपस्थित होते. सेवा पंधरवडा अंतर्गत मालमत्ता कर विभागाच्या सेवा नागरिकांना वेळेवर […]

नितीन गडकरी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती नागपूर :-  भारत सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयद्वारे ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांच्या सशक्तीकरणासाठी केंद्र सरकारच्या दिव्यांग सहायता योजना (अडीप – असिस्टंट टू डिसेबल पर्सन) आणि राष्ट्रीय वयोश्री योजना अंतर्गत दिव्यांग आणि ज्येष्ठांना सहाय्यक साधने वितरण करण्यात येत आहेत.नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून नागपूर शहरातील विधानसभा क्षेत्रनिहाय साहित्य वितरणाचे शिबिर घेण्यात येत असून, […]

महिला सक्षमीकरण जनजागृती रॅली उत्साहात नागपूर :-  समाजामध्ये सुधारणा करण्यासाठी सर्वप्रथम त्याची सुरुवात ही स्वत:पासून करणे गरजेचे असते. स्वत:त बदल घडवला तरच कोणताही बदल इतरांमध्ये रुजविला जात असतो. विद्यार्थ्यांनी कुठलेही भेदभाव न पाळता समाजसुधारणेसाठी आपले योगदान द्यावे, असे आवाहन अतिरिक्त विभागीय आयुक्त डॉ. माधवी खोडे-चवरे यांनी आज येथे केले. राजा राममोहन रॉय यांच्या 250 व्या जयंतीनिमित्त शासकीय विभागीय ग्रंथालय, कोलकाता […]

‘सेल्फी विथ तिरंगा’ स्पर्धेचे बक्षिस वितरण नागपूर :-  देशाच्या मध्यस्थानी असलेल्या नागपूर शहराला स्वच्छ, सुंदर आणि विकासासाठी अग्रेसर करण्याच्या मार्गावर अधिक पुढे येण्यासाठी सर्वानी मिळून कार्य करायला हवे आहे. तसेच राज्य शासनाच्या नागपूर महानगरपालिकेच्या विविध विकासकामांबद्दल नागरिकांनी स्वतःहुन इतरांना प्रोत्साहित करून स्वच्छता व विकासाचे दूत व्हा, असे आवाहन मनपा आयुक्त आणि प्रशासक  राधाकृष्णन बी.यांनी केले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘हर घर […]

नागपूर :-   कोविड महामारीनंतर प्रथमच धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा 66 वा वर्धापन दिन व्यापक प्रमाणात साजरा होणार असून, त्यासाठी शहरात लाखो भाविकांची उपस्थिती अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध करण्यासाठी आज विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्व संबंधित यंत्रणांची आढावा बैठक घेण्यात आली. नागपूर येथील दीक्षाभूमी आणि कामठी येथील ड्रॅगन पॅलेस येथे तीन ते सहा ऑक्टोबरदरम्यान […]

आवश्यक कामांचा अहवाल 15 दिवसात सादर करण्याचे आदेश नागपूर :-  महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या 19 डिसेंबरपासून नागपूर येथे होणार असून, त्या दृष्टीने विधानभवन, परिसर, रविभवन, नागभवन, आमदार निवास आणि 160 गाळे आदींच्या पूर्वतयारीचा आढावा विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज येथे घेतला. अधिवेशनाच्या निमित्ताने आवश्यक असलेल्या विविध सोयीसुविधांबाबतच्या कामांचा विस्तृत अहवाल येत्या पंधरा दिवसांमध्ये सादर करण्याचे आदेश त्यांनी […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com