तारा माता मंदिरात अखंड मनोकामना ज्योत विसर्जन व महाप्रसादाचे आयोजन

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- तालुक्यातील न्यू येरखेडा येथील तारा माता मंदिरात अखंड मनोकामना ज्योत विसर्जन व महाप्रसादाचे वितरण करून चैत्र नवरात्र परवाची सांगता मोठ्या उत्साहात करण्यात आले ,शेकडो भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला चैत्र नवरात्र च्या पर्वावर तारा माता मंदिरात अखंड मनोकामना ज्योत प्रज्वलित करण्यात आली होती पंडित कमलेश महाराज सहारे यांचे हस्ते पूजा आरती ,करून अखंड मनोकामना ज्योतिचे विसर्जन करून महाप्रसाद कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.

शेकडोभक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला यावेळी मंदिर पंच कमिटीचे अध्यक्ष टिकाराम भोगे, माजी सरपंच मंगला कारेर्मोरे, मनीष कारेमोरे ,जगदीश झाडे ,मधुकरराव ढोले ,गौरीशंकर ढिमोले ,वसंतराव फायदे ,दास बाबू, एस बावणे, मुरली पारधी, मनोहर पारधी, प्रणय राखडे ,सुषमा राखडे ,भाऊराव देशमुख ,वसंतराव गुजेवार,रजनी कारेमोरे, शोभा रेवतकर, राकेश श्रीवास्तव सह मोठया संख्येने नागरिक उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

आगामी सण -उत्सवा दरम्यान विविध जाती धर्माच्या नागरिकांनी एकत्र साजरा करून कायदा सुव्यवस्था ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे - पोलीस उपायुक्त श्रवण दत्त

Thu Mar 30 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- आगामी भगवान श्रीराम जयंती शोभायात्रा, महावीर जयंती ,हनुमान जयंती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती ,रमजान ईद या पर्वावर विविध जातीय धर्माच्या नागरिकांनी आपसी मतभेद विसरून एकत्र येऊन सण उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे करून एकता निर्माण करून शहरात कायदा सुव्यवस्था ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन पोलीस उपयुक्त श्रवण दत्त यांनी पोलीस प्रशासनाच्या वतीने नवीन कामठी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!