अभिनेत्री महिमा चौधरी यांच्या हस्ते ऍड आशिष वंजारी ‘बेस्ट रीअल इस्टेट कन्सल्टन्सी ‘पदवीने सन्मानित

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी

कामठी :- नागपूर येथील प्रो सेवन बारा प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला नागपुरातील ‘बेस्ट रिअल इस्टेट कन्सल्टन्सी’या प्रतिष्ठित पदवीने सन्मानित करण्यात आले असून हा पुरस्कार प्रो सेवन बारा प्रायव्हेट लिमिटेड चे संचालक ऍड आशिष दत्तूजी वंजारी यांना भारतीय चित्रपट सृष्टीतील ओळखल्या जाणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्री महिमा चौधरी यांच्या हस्ते पुरस्कारीत करण्यात आले.

याप्रसंगी ऍड आशिष वंजारी यांनी सांगितले की हा पुरस्कार माझ्या मातोश्री शोभा दत्तूजी वंजारी यांच्या प्रेरणेने आणि मार्गदर्शनाखाली प्रो सेवन बारा प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने गाठलेल्या उच्चाकामुळे प्राप्त झाल्याचे सुयश आहे ,या कंपनीचे ऍड शशांक वंजारी व कंपनीतील प्रत्येक सदस्य आणि कर्मचाऱ्यानी रिअल इस्टेट कंसल्टन्सी क्षेत्रात उत्कृष्टतेकडे नेण्यात कंपनीने मोलाची भूमिका स्वीकारली असून प्रो सेवन बारा प्रायव्हेट लिमिटेड कंपनिने उच्च स्तरीय सेवा प्रदान करण्याची वचनबद्धता प्रदर्शित केली आहे ज्यामुळे सदर प्रतिष्ठित पुरस्कार मिळाला आहे.रिअल इस्टेट च्या स्पर्धात्मक क्षेत्रात गुणवत्ता आणि ग्राहकांच्या समाधानासाठी कंपनीच्या समर्पणाचा हा समारंभ होता हे इथं विशेष!

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

महानत्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम च्या गजराने दुमदुमले कामठी शहर

Wed Apr 3 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  – बाबा जुमदेवजीच्या 103 व्या जयंतीनिमित्त निघालेल्या शोभायात्रेचे ठिकठिकाणी स्वागत व महाप्रसाद वितरण  कामठी :- सृष्टीचे निर्माते,एका परमेश्वराचा मानवाला परिचय करून देनारे ,अंधश्रद्धा निर्मूलन,वाईट व्यसन, स्त्री भ्रूण हत्या,जातीय भेदभाव नष्ट करणारे,मानव धर्माचे संस्थापक व परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ नागपूर चे संस्थापक महानत्यागी बाबा जुमदेवजी यांच्या 103 व्या जयंतीनिमित्त परमात्मा एक सेवक मांनवसेवा संस्था कामठी व […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com