नागपूर शहर पोलीसांची दारुबंदी, जुगार, ड्रंकन ड्राईव्ह कायदा अंतर्गत करण्यात आलेली कारवाई

नागपूर :- दिनांक ०८.१२.२०२४ रोजी नागपूर शहर पोलीसांनी पोलीस ठाणे हद्दीत महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये २३ केसेसमध्ये एकुण ०४ ईसमावर कारवाई करून रू. २७,८९६/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच जुगार कायद्यान्वये ०१ केसेसमध्ये २६ ईसमावर कारवाई करून रू. ५४,२३०/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

वाहतुक शाखा पोलीसांनी मोटार वाहन कायद्यान्वये विविध कलमांखाली एकुण २,९७७ वाहन चालकांवर कारवाई करून एकूण रू. १,४५,९००/- तडजोड शुल्क वसूल केले आहे.

वरील सर्व मोहीम एकत्रितरित्या नागपूर शहर पोलीसांतर्फे राबविण्यात आल्या असून यापुढेही प्रभावीपणे कारवाई करण्यात येणार आहे. वाहन चालकांनी वाहन चालवितांना वाहतुकीचे नियम पाळुर वाहनासंबंधी सर्व कागदपत्रे जवळ बाळगावित असे नागरीकांना आवाहन करण्यात येत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

जबरी चोरी करणाऱ्या आरोपीस अटक

Mon Dec 9 , 2024
नागपूर :- फिर्यादी शिवप्रसाद रामदास बनवासी वय ४१ वर्ष रा. खामला, मटन मार्केट रेवर कॅम्प, सोनेगाव, नागपूर हे पोलीस ठाणे प्रतापनगर हद्दीतून खामला मटन मार्केट, नायरा पेट्रोल पंप जवळून मोबाईल पाहत जात असतांना, एक अनोळखी ईसम वय अंदाजे २० ते २२ वर्ष याने एका मोटर सायकलवर येवुन फिर्यादीचे हातातील नारझो कंपनीचा मोबाईल किंमती अंदाजे ८,०००/- रू. या जबरीने हिसकावुन पळुन […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com